हे शांपू चे जुगाड शेतकऱ्याला मालामाल करणार|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|havaman andaj

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 03. 2023
  • शेतकऱ्याच नशीब उज्ज्वल करणार नविन पिक |march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|High Profit Crop
    6 महिन्यात हमखास मालामाल करणार नविन पिक|march April pike|उन्हाळी पिके|मालामाल पिके|tulsi farming
    40-50 लाख 35 दिवसात मिळून देणारी एप्रिल-मे मधील 5 पिके।उन्हाळी पिके।unali pike।new high profit crop
    मालामाल करणारे एप्रिल व में मधील ही पिके .which crop is best for April and may .
    #कालिंगड पाहिले 15 दिवस , #कालिंगड खत नियोजन , #कालिंगड साठी लागणारे फवारणी , #रोज 200 गाडी कालिंगड खपते वाशी मार्केट. ,
    गर्मी में कौन सी सब्ज़ी लगाएं | Garmi me konsi sabji lagaye | dhaniya ki kheti | Kaddu ki kheti
    Garmi mein konsi sabji lagaye , Garmiyon me lagai jane wali sabjiyan , Garmi ki kheti , Garmi me kaun si sabji lagaye , Garmi me konsi kheti kare , Garmi mein konsi sabji ki kheti kare , Garmi me dhaniya ki kheti , Dhaniya ki kheti , Garmi me kaddu ki kheti , Desh Ki Jaan Hamare Kisan , April me konsi sabji lagaye , Kaddu or dhaniya ki intercropping , Dhaniya or kaddu ki mishrit kheti , Dhaniya seed ki best variety , Kaddu ki top variety , Summer vegetable ,
    उन्हाळ्यामध्ये कोणते पीक घ्यावे | उन्हाळ्यात लाखोंचे उत्पन्न देणारे 5 पिके | Unhalyat konti pike
    2 महिन्यात येणारी पिके , kami kalavdhit yenare pik , krushimitra vishal , unhali pike in marathi , unhali pike konti , unhalyat konte pik lagvad karavi , उन्हाळी पिके , उन्हाळी पिके कोणती , उन्हाळ्यात कोणती पिके घ्यावी , उन्हाळ्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , कमी कालावधीत येणारे पिके , टरबूज लागवड माहिती , टोमॅटो लागवड माहिती , फेब्रुवारी मध्ये कोनते पीक लावावे , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , माला माल पिके , मालामाल पिके ,
    मार्च व एप्रिल महिन्यातील मालामाल पिके/उन्हाळी मालामाल पिके/unali malamaal karnari pk/unali pike
    जानेवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यातील पिके , फेब्रुवारी महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील मालामाल पिके , मार्च महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , मार्च महिन्यातील पिके , एप्रिल महिन्यात कोणत्या पिकाची लागवड करावी , एप्रिल महिन्यातील पिके , मालामाल पिके , उन्हाळी कोणत्या पिकाची लागवड करावी , भुईमूग लागवड उन्हाळी , टोमॅटो लागवड , काकडी लागवड , कोथिंबीर लागवड , मिरची लागवड , वाटाणा लागवड , खरबूज लागवड , कलिंगड लागवड , टरबूज लागवड , उन्हाळी पिके , उन्हाळी पीक ,
    आता भाजीपाला महागणार/ata bhajipala mahagnar,kamva lakho/ #summercrop #unhalipik #kothimbir #sambhar
    shetakari , kothimbir , sambhar , maka , corn , unhali maka , उन्हाळी पीक , उन्हाळी मका , मका शेती , कोथिंबीर , सांभार , उन्हाळा शेती नियोजन , पीक पाणी , सातबारा , Sheti , kothbir lagvad , कोथिंबीर लागवड , bhajipala , maharashtra , sheti , unhali pik ,
    कोथिंबीर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती | कोथिंबीर लागवड माहिती | coriander information
    कोथिंबीर लागवड , कोथिंबीर , कोथिंबीर लागवड माहिती , बाजार भाव , आजचे बाजार भाव , शेती माहिती , तुर बाजार भाव , कोथिंबीर लागवड उन्हाळी , उन्हाळी कोथिंबीर बाजार भाव , bajar bhav today ,
    1. पंजाबराव डक हवामान अंदाज
    2. पंजाबराव डख आजचा हवामान अंदाज
    3. हवामान अंदाज महाराष्ट्र live
    4. Panjabrao dakh patil weather today
    5. आजचा हवामान अंदाज
    6. पंजाबराव डख हवामान अंदाज
    7. Panjabrao dakh patil weather
    8. Panjab dakh hawaman andaj today
    9. Panjab dakh havaman
    10. पंजाब डख पाऊस
    Live news, Marathi news live, Monsoon 2023, Panjabrao dakh patil weather today, Punjab dakh, Punjab dakh havaman andaj, latest news, panjabrao dakh live, panjabrao dakh patil weather today live, punjab dakh havaman, punjab dakh havaman andaj, punjab dakh havaman andaj live, punjab dakh havaman andaj today, punjab dakh havaman andaj today live, punjab dakh live, top news, पंजाब डख, पंजाब डख लाईव्ह, पंजाब डख हवामान अंदाज, पंजाबराव डक हवामान अंदाज लाईव्ह, हवामान अंदाज पंजाब डख
    पुढच्या २४ तासात गारपीट आणि मुसळधार? Panjab Dakh live हवामान अंदाज| पंजाब डख लाईव्ह| Hawaman Andaj
    Punjab dakh havaman andaj today, Punjab dakh latest news, panjab dakh havaman andaj, panjabrao dakh, panjabrao dakh channel, panjabrao dakh havaman andaj, panjabrao dakh live, panjabrao dakh patil weather today, panjabrao dakh patil weather today live, panjabrao dakh today, punjab dakh havaman andaj, punjab dakh havaman andaj live, punjab dakh havaman andaj today, punjab dakh havaman andaj today live, पंजाब डख, पंजाब डख हवामान अंदाज live today, हवामान अंदाज पंजाब डख

Komentáře • 902

  • @yuvrajgharbude4585
    @yuvrajgharbude4585 Před rokem +92

    भाऊ बोलायला आणि कागदावर खूप सोप्प असतं, प्रक्टिकल खूप अवघड असतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं . असं जरी असलं तर माझी जमीन देतो .दहा लाख नाही, 1लाख रुपये प्रत्येक वर्षी........

    • @346152798
      @346152798 Před 11 měsíci

      Aapli jamin kontya area madhe ahe??

    • @harshvardhankhambe291
      @harshvardhankhambe291 Před 11 měsíci +1

      Kharay bhau

    • @sangramsinghsaingar925
      @sangramsinghsaingar925 Před 6 měsíci

      Ha pan udhav Thakre sarkha pak ,pak pakak aahe 😂😂

    • @rameshdhule7225
      @rameshdhule7225 Před 4 měsíci

      याळ पाट्या कोणत पीक आहे ते आपण १०लाख रु.च.

  • @nilkanthtodkari5757
    @nilkanthtodkari5757 Před rokem +191

    शेतात राब म्हणजे कळेल 10 लाख कसे मिळतात

    • @nilkar8255
      @nilkar8255 Před rokem

      पाणी व 15 एकर शेती असेल तर ऊस करा दहा काय 15 लाख येतील .
      एका सोयीने 25 एकर ऊस असणारे लोक आहेत आमच्याकडे

  • @dipakgotarne665
    @dipakgotarne665 Před rokem +71

    भाऊ तू आपले व्हिडिओज बनव आमच्या शेतीचे बघून घेऊ आम्ही.... भांगर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...

  • @tusharghogareofficial1293

    भाऊ देशी दारू पीक वाढी साठी मारून बघ👍👍👍

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 Před rokem +159

    जरा मुखडा तरी दाखव‌,१०,०००००/रु शेतातुन नफा मिळवणारा,. तु शेती करुन बघ,,

    • @chandrakantpatil807
      @chandrakantpatil807 Před rokem

      Pikala sudha kesa yetil ya prayogane

    • @nilkar8255
      @nilkar8255 Před rokem

      शेती दाखवून 514k views मिळवले

  • @pappubagul2970
    @pappubagul2970 Před 11 měsíci +41

    माहिती चांगली दे नाहीतर तुला शाम्पु लाऊन हानतील शेतकरी 😮

  • @vijaybelhekar3243
    @vijaybelhekar3243 Před 11 měsíci +9

    मि तुमचं ऐकुन दहा शाम्पुच्या पुड्या आणल्या व मला एक कोटी चा फायदा झाला.पण आता पैसे मोजण्यासाठी मशीन नाही.

  • @balajisuravase57
    @balajisuravase57 Před rokem +163

    चुकीला माफी नाही आसले शोध लावणाराल हानले पाहिजे

    • @tusharghogareofficial1293
      @tusharghogareofficial1293 Před rokem

      🤣🤣🤣🤣🤪🤪🤪🤣🤣🤣

    • @vilaspathare947
      @vilaspathare947 Před rokem +2

      पोकळ बांबू ने... रेटवले पाहिजे, पालथे पाडून..

    • @bharatmayekar1901
      @bharatmayekar1901 Před rokem +1

      murkha kuthala

    • @tusharghogareofficial1293
      @tusharghogareofficial1293 Před rokem +5

      @@vilaspathare947 भाऊ पोकळ बांबूने ने नाही आतून पोकुळ होत पर्यंत बांबूने रेटले पाहिजे

    • @dilipkamble4670
      @dilipkamble4670 Před rokem

      ​@Vilas Pathare

  • @vasantjadhav2527
    @vasantjadhav2527 Před rokem +44

    शॅम्पो एवढ्या प्रमाणात वापरलेली फळे खाणारा मानुस 2 दिवस टॉयलेटमधुन बाहेर पडनार नाही हे मात्र 100% होनार

  • @abasomali6572
    @abasomali6572 Před rokem +21

    1बॅरल ला 400ml शाम्पू म्हणजे फेसच फेस शेतकऱ्याचा पण फेस पाडणार सांगणारा पण फेस फेस पाडून घेणार, पिकं खाणाराच्या तोंडाला पण फेस येणार

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Před rokem +8

    हे ऐकून शाम्पू कंपन्या मोकार पैसा कमावणार आणि शेतकरी आहे तिथेच रहाणार.

  • @dattathorat4797
    @dattathorat4797 Před rokem +71

    बावलट पणाचा कळस सांगणारा कितीयाडपट आहे हे दिसते

  • @changdeokedar6172
    @changdeokedar6172 Před rokem +617

    कोणत्या पिकातून 10 लाख रुपये मिळतात ते सांगा. आणि एक रुपया त कोणता शाम्पू पूर्ण शेत फवारायला पुरेल एव्हडा मिळतो, कोठे मिळतो तेही सांगा.

    • @sanjayandhale7692
      @sanjayandhale7692 Před rokem +21

      Barobar

    • @narayanyadav655
      @narayanyadav655 Před rokem +15

      आरे असले व्हिडीओ बगुन लोकांची डोकी बडकाऊ नका

    • @balkrushananeel7422
      @balkrushananeel7422 Před rokem +11

      @@sanjayandhale7692 विनाकारण लोकांना वेडे बनावता

    • @kamleshdhumal2077
      @kamleshdhumal2077 Před rokem +14

      इथे भांडवल नीट फिटत नाही आणि दहा लाख कुठून भेटणार

    • @vishalpatil2210
      @vishalpatil2210 Před rokem

      Yy

  • @pradipdarode5442
    @pradipdarode5442 Před rokem +79

    फेअर अॅन्ड लव्हली ची फवारणी केली तर काय होते तेही सांगा😏

    • @akstatus67
      @akstatus67 Před rokem +3

      Dada chya budhinusar pik gor sunder disel 😅😅

    • @Siddharththorat111
      @Siddharththorat111 Před rokem

      अमेरीकेत शोध झाला भारतातील शास्त्रज्ञांना शोध लावता येत नाही का -१

    • @Sukhpro369
      @Sukhpro369 Před rokem +1

      पिकाची मागणी आणि भाव वाढेल 😂😂😂

    • @hindurashtrakesipahi
      @hindurashtrakesipahi Před rokem

      पिक गोर होईल

    • @abajighute4423
      @abajighute4423 Před 11 měsíci

      पिकाला ग्लो येईल व पिक चमकू लागेल😂😂

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 Před rokem +33

    बावळट आणि आवळट अशी माहिती देणे थांबवा आणि शेतकऱ्यांना कोणताही जुगाड करायला लावू नये. 🙏 🙏

  • @anukhirwatkar3061
    @anukhirwatkar3061 Před rokem +51

    हयाला चांगलाच हानला पाहीजे पुनः असा विडीओ बनवनार नाही शेतकऱ्यांची काय चेष्टा लावलीस

    • @ashokwamane7963
      @ashokwamane7963 Před rokem +1

      माझी पाच एकर जमीन आहे वर्षाला मला फक्त 50000 एकरी देऊन तुम्ही आज शेती ताब्यात घेऊन टाका

    • @shaikhfayaz1616
      @shaikhfayaz1616 Před 11 měsíci +1

      डोकं खराब केलं

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před rokem +69

    थोड्या च दिवसात शापुकपन्याचे चांगले दीपस येतील तुम्ही त्याची जाहीरात योग्य पध्तीन करा

  • @vishnukatare7645
    @vishnukatare7645 Před rokem +35

    येडपटा 2%शाम्पू ची किंमत किती ते कळत का शेतकरी उधवस्त होईल आणी कंपन्या आतोनात कमवून बसतील

  • @sanchitghadbale2869
    @sanchitghadbale2869 Před rokem +15

    अमेरीकेतल्या विद्यापिठात भारतातील कीडीवर स्प्रे केल्याचं आपण सांगत आहात.याचा अर्थ अमेरीका भारतातील शेतकऱ्यांसाठी शोध लावत आहे असे म्हणायचं तुम्हाला.

    • @sharaddangat8208
      @sharaddangat8208 Před rokem

      मूर्ख माणसा तुला कोणी ही अक्कल. दिली

  • @mehetredigambar7999
    @mehetredigambar7999 Před rokem +32

    मानले भाऊ तुला बैल

  • @abhimanyunarale3873
    @abhimanyunarale3873 Před rokem +7

    लवकरच शेतकरी तुमची योग्य मशागत करतील असे वाटते..

    • @nabajikhandebharad5656
      @nabajikhandebharad5656 Před rokem

      याला पागल दवाखान्यात भरती करा

    • @rameshthengal9210
      @rameshthengal9210 Před rokem

      पटेल अस सांगा,काहिही बकवास करू नये

  • @sampatpawar4382
    @sampatpawar4382 Před rokem +52

    गांज्याची शेती करावी लागेल

  • @wasudevrao
    @wasudevrao Před rokem +2

    Best mahitiHa

  • @vishalpawar1072
    @vishalpawar1072 Před rokem +8

    तुम्ही जी माहिती कोठून वाचली जर त्या University चा resurch paper asel ter link शेअर करा.

  • @pravinrupnarayan
    @pravinrupnarayan Před 7 měsíci +4

    भाऊ तुम्हाला शॅम्पू या विषयात PHD मिळाल्या मुळे तुमचे अभिनंदन !
    तूमची डिग्री लवकर घेवुन जा कारण इकडे शॅम्पू चे भाव जास्त च वाढाया लागले .

  • @nandkishorbhalge5329
    @nandkishorbhalge5329 Před rokem +10

    जोश मध्ये सांगत असल्यामुळे बोलण्यात फरक पडतो .पण आपण नवीन माहिती व वापर करुण फायदा करुन घेवु. माहिती बद्दल धन्यवाद

    • @anandalone501
      @anandalone501 Před rokem

      काहीही सांगत जाऊ नका सर

    • @vijaykadam8125
      @vijaykadam8125 Před rokem

      पायतानान हानीन भाड्या

  • @Orange_farming
    @Orange_farming Před rokem +1

    बरोबर भाऊ

  • @shivajichaudhari3264
    @shivajichaudhari3264 Před rokem +50

    चांगला शोध लावला तुला पुरस्कार दिला पाहिजे

    • @bhimraobundhe7102
      @bhimraobundhe7102 Před 11 měsíci +1

      याला मोदी पुरस्काराने सन्मानित करा लगेच......कारण उद्या मोदी जाणार रेल्वेस्टेशन वर चहा बनवायला.....😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

    • @savitrikhandagale1630
      @savitrikhandagale1630 Před 4 měsíci

      आरे वा मोदी च्या जागी तुम्ही या मग देशाची भरभराटच होइल

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Před rokem +19

    शास्रीयदृष्टया योग्य आहे काय?याचे अगोदर अगदी छोट्या क्षेत्रात प्रयोग करावा.नन्तरच शिफारशीत आणावे.अन्यथा शाम्पू कम्पनीची जाहीरात होईल.

    • @ramharichavan2601
      @ramharichavan2601 Před rokem

      Shampoo ची विक्री वाढविण्यासाठी

    • @vishwasbhangare7253
      @vishwasbhangare7253 Před rokem

      शेतकरी गांजा पिकाची लागवड करुन कांदयासारखी हाल करतील गांजा पिकाची

  • @samritsamaj
    @samritsamaj Před rokem +5

    भाउ,हा नविन शोध केव्हा् ,आणी कोणी लावला भाउ ते पुरावा देवुन नाही सांगीतल

  • @balajigiri760
    @balajigiri760 Před rokem +18

    किती पिढा जाव्या लागती दाहा लाख कमण्या साठी

  • @sagharjadhav22
    @sagharjadhav22 Před rokem +1

    It's an new concept of promotion of brand and getting money
    After all all shampoo are chemical

  • @gajananpatil2390
    @gajananpatil2390 Před rokem +8

    व्हिडिओ मधे मुख्य विषय सोडून इतर भारुड जास्त झाले आहे याची नोंद घ्यावी. 🙏

  • @dobhadayashod
    @dobhadayashod Před rokem +4

    खोटी माहीती like & subscribe milatat

  • @lobhajibhojane7683
    @lobhajibhojane7683 Před rokem +1

    हो सर मी स्वतः निरमा पावडरची फवारणी कापुस पिकावंर करून पाहिली.तर काय एकदम चांगला प्रतिसाद मिळाला आहे.औषधाने जी किड मरत नाही ती निरमा पावडरने ताबडतोब मेली.माझे खुप पैसे वाचले.

  • @lotsofgaming9207
    @lotsofgaming9207 Před rokem +2

    Sir very useful good information provided by this video

  • @vithalphadatare3942
    @vithalphadatare3942 Před rokem +3

    👌

  • @Kisankurkutevlog
    @Kisankurkutevlog Před rokem +7

    एक चांगल्या प्रयोगाची सुरुवात आहे
    हा प्रयोग जर 100% परिपूर्ण झाला तर शेतीला विषारी औषधे मारण्याची गरज नाही आणि भारतातील सर्व पिके टर्मरिक होऊन मनुष्य जीवन निरोगी होईल 🙏

  • @dadasahebware719
    @dadasahebware719 Před rokem

    मी शेतकरीच आहे साहेब,शेतकऱ्यांच्या नशिबी नफा नसतोच असला तर हजारात असतो.लाख रु.शेतकऱ्यांच्या तोंडालाच येत नाही.हे असले व्हीडीओ पाहुनच शेतकरी कर्जबाजारी होतो,जमिन फक्त विक्रीला भाव आहै.उत्पन्नाला नाही.👏

  • @rajendrapotadar8536
    @rajendrapotadar8536 Před 2 dny

    विद्यापीठाकडून असे व्हिडिओ aprove करून घेणे आवश्यक.

  • @suryakantmore9128
    @suryakantmore9128 Před rokem +7

    आम्ही बावळट आहे काय भाऊ..?

  • @subhashmahajan5916
    @subhashmahajan5916 Před rokem +19

    गरीब शेतकऱ्यांचे नुकसान करू नका

  • @prachibhagwat7666
    @prachibhagwat7666 Před rokem +2

    किती मनापासून सांगता. धन्यवाद.

  • @poonamrajput4896
    @poonamrajput4896 Před rokem +2

    हेच बाकि होत भाऊ💯🤟

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k Před rokem +10

    शेतकर्यांचे उत्पन्न किती होते माहीत आहे का

  • @vasantsatpute-gh4qx
    @vasantsatpute-gh4qx Před rokem +7

    सांग बाळा लवकर

  • @Mrsavta
    @Mrsavta Před rokem +1

    काय बोलता राव तुमी खरंच खूप छान 😂😂

  • @jivanshirke8095
    @jivanshirke8095 Před 3 dny

    कंडोम वापरताना काळजी घेतली नसल्यामुळे अशी जनता भारतात भरपूर प्रमाणात जन्माला आली आहेत 😅

  • @namdevraojadhav5434
    @namdevraojadhav5434 Před rokem +8

    हे सगळे हवेत गोळीबार करणारे आहेत असे वाटते

    • @sandeepsawant5720
      @sandeepsawant5720 Před rokem

      तु कशामधे वापरलाय आणी किती उत्पन्न काढलय ते साग मग आम्ही वापरतो यडपट हे किटकनाशक आहे का तुझ्या या परयोगामुळे कपन्या बद होणार

  • @sushamagokhale8184
    @sushamagokhale8184 Před rokem +2

    उगाच अफवा नकोत. शांपूचा खप अचानक वाढेल आणि शेतकरी कर्जबाजारी होईल.

  • @chhayajadhav1635
    @chhayajadhav1635 Před 9 měsíci +1

    मि नेहमी शाॅपोची फवारणी करते त्याचा रिजट किडीसाठी खूप चांगला आहे

  • @PaithaniCreator
    @PaithaniCreator Před rokem +1

    काय त्याचे पेटंट बनव भाऊ विद्यापीठ कृषी विद्यापीठाकडे जा तू करोडो अब्जो लाखो कोटी सगळेच कमावशील

  • @nivrattirathod6295
    @nivrattirathod6295 Před rokem +8

    काही शोध लावू नका योग्य ती माहिती दे 😁😀😀

  • @anandpatil3354
    @anandpatil3354 Před rokem +4

    पायताण आणि हाणा ह्याला

  • @luckygaikwad2186
    @luckygaikwad2186 Před rokem +1

    ❤❤❤😊

  • @dj2188dj
    @dj2188dj Před rokem

    jabardast

  • @bandugaikwad2805
    @bandugaikwad2805 Před rokem +14

    एका शांपूपुडीत किती एकर होतो.

  • @nandkumar.mwadekar3154
    @nandkumar.mwadekar3154 Před rokem +4

    शेट्ट विकतो का

  • @sudhirmdhakate
    @sudhirmdhakate Před rokem +1

    युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो चे पब्लिश झालेले रिसर्च पेपर अपलोड करावे , शेतकऱ्यांना मूर्ख बनविणे सोडा ,

  • @Jaybajrang9550
    @Jaybajrang9550 Před rokem +2

    ❤️ डया

  • @yogeshgangurde4151
    @yogeshgangurde4151 Před rokem +5

    तुला ना भाऊ ओल्या बांबूने हाणला पाहिजे.....

  • @sanjaywankhade6386
    @sanjaywankhade6386 Před 11 měsíci +4

    ईमेज सांभाळा ,गोलमाल करून video वाढवून शेतकर्यांना फसवु नका लक्षात आल्यावर subscriber घटूही शकतात

  • @somanathbhosale8063
    @somanathbhosale8063 Před rokem +1

    मी स्वता दहा वर्षे झाली शांपुच वापरतो स्टीकरच्या ऐवजी

  • @satishzagade1307
    @satishzagade1307 Před 7 měsíci +1

    असे बरेच शांपु लाउन जातात हे तर युटुंब चालवणारे

  • @parmanandgahane1151
    @parmanandgahane1151 Před rokem +9

    अरे हा मानुस पागल झाला आहे.

  • @tejassawant5724
    @tejassawant5724 Před rokem +4

    अफवेला बळी पडु नका

  • @gopinathkolhe-yu8qf
    @gopinathkolhe-yu8qf Před rokem +2

    दलिंदर कुठले
    भारतातील शेतकऱ्यांसाठी फायद्याचे बघा आधी

  • @sushantmulye3089
    @sushantmulye3089 Před rokem

    कोकणात आंबा तयार होताना शाम्पू ची फावरणी करतात जेणेकरून आंब्यावरचे तुडतुडे नी केलेली घान साफ होते फळ स्वच्छ होते असा अनुभव आहे

  • @dattatrayalokhande291
    @dattatrayalokhande291 Před rokem +9

    Detergent हे नॉन degradable pollutants आहे मित्रा University मधील कोणता संशोधन पेपर आहे त्याचा संधर्भ द्यावा कृपया ही नम्र विनंती

    • @kiranpawar78
      @kiranpawar78 Před rokem

      अरे माझे १० एकर क्षेत्र तुला देतो वर्षाला 10 लाख रुपये आम्हाला देत जा

  • @balajikarande4203
    @balajikarande4203 Před rokem +6

    आरे पुरस्कार द्यावा ह्याला

    • @nanaambwade6026
      @nanaambwade6026 Před 9 měsíci

      नरम जागेवर फटके द्या

  • @anilgole3893
    @anilgole3893 Před rokem

    Ati shahana

  • @vyankateshwasudeokute2402

    महागडे रासायनिक शाम्पू वापरण्यापेक्षा कडुनिंब किंवा गोमूत्र ह्यासारखे पदार्थ वापरून बनवलेले नैसर्गिक मिश्रण वापरणे योग्य ठरणार नाही का? एक रुपयात चारशे मिलीलिटर शाम्पू मिळत नाही, मग व्हिडिओचं शीर्षक वस्तुस्थितीदर्शक असू नये का?

  • @furcherbtc7629
    @furcherbtc7629 Před rokem +3

    ही माहित खोटि आहे . तुम्ही वापर केला आहे का. नुसतच बोलता

  • @sanjayghuge7361
    @sanjayghuge7361 Před rokem +3

    विडिओ बनवन्या साठि अत्यंत खाटारडे पता करणारे लोक आहे हे लोक!!!

  • @yuvarajmarape6216
    @yuvarajmarape6216 Před 11 měsíci

    तुमच्या मुळे आम्हाला नवनवीन योजना बद्दल खूप छान माहिती मिळते. धन्यवाद भाऊ

  • @gopalpatil4139
    @gopalpatil4139 Před rokem

    Han badhiya bogus aahe

  • @eknathjaybhaye7414
    @eknathjaybhaye7414 Před rokem +29

    एकदा 2% ते 3% सांगतो
    पून्हा 400ML म्हणजेच 0.2% सांगतो.
    सॅम्पू फवारणीचे धोकेही सांगतो.
    वरून 1रूपयाच्या पूडीने 10 लाख उत्पन्न मिळेल म्हणतो. हा देशीचा परीणाम आहे का हातभट्टी ?????

    • @ashwinigirase1196
      @ashwinigirase1196 Před rokem +1

      किती एकर मध्ये दहा लाख रुपयाचे उत्पन्न येईल ते तरी सांगता येते का तुम्हाला

    • @ashwinigirase1196
      @ashwinigirase1196 Před rokem

      @@shetkaripattern एक रुपयाची पुढे किती एकरला वापरायची

    • @shetkaripattern
      @shetkaripattern Před rokem

      @@ashwinigirase1196 हा व्हिडीओ फक्त view साठी आहे.
      चुकीची माहिती आहे

    • @sanjaydeshpande2131
      @sanjaydeshpande2131 Před rokem

      शाम्पूची दारू मारली आहे असं वाटतंय भाऊ

    • @dagadupaithane9458
      @dagadupaithane9458 Před rokem

      😂😂😂😂

  • @prakashgandhi1603
    @prakashgandhi1603 Před rokem +3

    का ही कलते का

  • @user-yk4yk3qe4w
    @user-yk4yk3qe4w Před měsícem

    मला 3 एकर मध्ये फक्त 2 नच लाख दे भाऊ तुला मी शंपूने धुऊन टाकेल अगदी स्वच्छ

  • @siddheshdeore6919
    @siddheshdeore6919 Před rokem +5

    जास्त हुशारी करू नको

  • @pandurangshelar9189
    @pandurangshelar9189 Před rokem +3

    केसावर फुगे वीकनारा वाटतोय.

  • @fhaijandeshmukh2010
    @fhaijandeshmukh2010 Před rokem +1

    Kay mast time pass ahe ha😂

  • @pravinsuryawanshi1067
    @pravinsuryawanshi1067 Před rokem +1

    विशिष्ट प्रमाणात म्हणून गंडीवल😀😀

  • @deepaknimkar9023
    @deepaknimkar9023 Před rokem +5

    साहेब तुम्ही व्हिडिओमध्ये दिसला असता तर तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मानसिकतेचे आकलन करता आले असते.

  • @user-ig7gi1mi6j
    @user-ig7gi1mi6j Před rokem +3

    तुला कोल्हापूरी पायतानाने हाणला पाहिजे

  • @mineshsawant628
    @mineshsawant628 Před rokem +1

    मि आईकलय १कोटी मिळतात.यका रूपात.मग सुफला युरीया वाले पोत्यावच😜😀😀😀😀😀

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 Před rokem +1

    बर आपण अगोदर लाखाचा फायदा घ्या व दुसर्याच्या नंयर पहा

  • @ravindramali6086
    @ravindramali6086 Před rokem +3

    गाढवा कधी सुधारणार

    • @kailasbarke1144
      @kailasbarke1144 Před rokem

      पिऊन माहिती देऊ नको शेतकऱ्यांना वेड्यात काढतात

  • @user-rz3yi6ov2i
    @user-rz3yi6ov2i Před rokem +4

    होय मि प्रयोग केलाय कांदा पिकावर कांदा 6 ते 7 रु किलो गेला कि भाऊ

    • @shrikantthakare1802
      @shrikantthakare1802 Před rokem

      नाही भाऊ आमच्या कडे 3 रुपये प्रति किलो

    • @mininathsathe911
      @mininathsathe911 Před rokem

      पागल

    • @sandipbodakhe4745
      @sandipbodakhe4745 Před rokem

      याच्या बापानं केलती का शेती

  • @prabhudasshengokar
    @prabhudasshengokar Před 14 dny

    तुम्हीच करा फायदा

  • @krishnajagtap2304
    @krishnajagtap2304 Před rokem +1

    Shampu garpit rokhnar

  • @b.m.1010
    @b.m.1010 Před rokem +3

    फेकूचंद कुठला

    • @nikhiljadhav4783
      @nikhiljadhav4783 Před rokem

      गुजराती डीटर्जन पावडर असेल

  • @dhanayya1680
    @dhanayya1680 Před rokem +8

    बोललेलं किती वेळा बोलतो रे बाबा पुढचा बोल बोलायचं असेल तर नाहीतर बंद करून टाक कशाला वेळ वाया घालवतो

    • @hariombhojane710
      @hariombhojane710 Před rokem

      ईकपुडीएकरुपयालातरंएकलिटरकेव्हड्यालातेसांगाकीवासबसीडीवरदेनार

    • @tukaramlakal9404
      @tukaramlakal9404 Před rokem

      ह्याला येरवडा जिल्हा पाठवा

  • @vijayvaidya5704
    @vijayvaidya5704 Před rokem +2

    शे ट्ये updun मढ हल्के होत् नाही

  • @vishaldeshmukh2595
    @vishaldeshmukh2595 Před rokem +2

    स्टिकर मध्ये alredy shampoo aste bhau

  • @argadebalaji6457
    @argadebalaji6457 Před rokem +4

    फालतू कार्यक्रम

    • @hanumanarsul9358
      @hanumanarsul9358 Před rokem

      Nivval falatu mahiti

    • @dilippawar9068
      @dilippawar9068 Před rokem

      उगीच फालतू सांगु‌ नका . शेतात जाऊन काम करा म्हणजे काय ते समजले

    • @dilippawar9068
      @dilippawar9068 Před rokem

      पहिला तुझा नंबर सांग.आणि पुन्हा असले‌ नालायक व्हिडिओ टाकू नकोस

    • @pkuikey6334
      @pkuikey6334 Před rokem

      इथे सगळे जण सांगणाऱ्याला बावळट, फालतू बोलत आहे पण मित्रांनो मी स्वतः याचा प्रयोग केला आहे पळ्या वर डिटर्जंट खतामध्ये मिसळून मारला 7 दिवसात चांगले पळे आले

    • @user-fn1ed1nb8r
      @user-fn1ed1nb8r Před rokem

      लय शोध लावण्यापेक्षा निट शेती करा सरररर

  • @sanjaykunde9681
    @sanjaykunde9681 Před rokem +1

    एकदा भेट

  • @nitinrathod9425
    @nitinrathod9425 Před 11 měsíci

    🙏🙏🙏🙏

  • @sunilkadam941
    @sunilkadam941 Před rokem +1

    याचं डोकं फिरलय काय सांगतोकाय सांगतो काय आम्हाला शेतकऱ्यांना काय खुळळ करायची ठरवल 😂😂😂😂😂

  • @rajkumarpatil9501
    @rajkumarpatil9501 Před rokem +1

    बहुतेक हा न्हावी आहे दाडी करून कमवायचं म्हणतोय दहा लाख!!😄😄😄