मुळापासून आजार नष्ट करणारी वस्तु पहा |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Vložit
- čas přidán 2. 07. 2024
- मुळापासून आजार नष्ट करणारी वस्तु पहा |Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
दालचिनी कशी घ्यायची हे कधी सांगशील व्हिडिओ बघणारा मेल्या नंतर, तू उपाय सांगत नव्हता तर तुज्या अति बोलण्यामुळे अपाय होणार hota❤️🌹😍
खूप छान माहिती दिली आपल्या चॅनलचे आपले सर्वांचे अभिनंदन सर मैने माहिती देतात त्याबद्दल खूप खूप पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र
धन्यवाद सर
ही माहिती खूपच छान वाटली 🙏
छान माहिती आहे ❤
Golden..ani..super
KUP chan Ahy Video Very Nice 👍👍👍👍❤❤
Arjunsal pawdar khoop bhari ahe
❤धन्यवाद❤
धन्यवाद sir 👍
ही माहिती चांगली वाटली
व्हिडीओ तयार करताना भारतीय लोक दिसलें नाही का सर्व उपचार फॉर्नरवर केले तर त्याचा भारतीयांना फायदा कसा होणार.
एकदम छान.... मी उपाय करेल.❤
बरं वाटलं लवकर सांगितलं
प्रस्तावनाच खूप मोठी आहे
उपाय प्रतेक आजाराला किती दिवस घ्यावे हेच सांगाल तर बरे होईल
Very good
कमी वेळात पूरे करावेत छान
👌👌👍👍
समजून सांगा व्यवस्थित शीर
डायबेटिसचया लोकानी कशी घ्यावेत हे जरा सांगावे please
👏👏
ज्यांना डायबिटीस व ब्लड प्रेशर आहे त्याला कसे घ्यायचे नाही सागितले
कीती लांबण लावली लवकर सांगुन टाकायला काय अडचण
Ok 0:47
Okay 😮😮😮😮
Mahi. Chan. Aahe
उगाच व्हिडिओ लांबवला
किती दिवस उपाय करावा लागेल
धन्यवाद सर् पेट विकार और शुगर मेंटेन के लिए कितने दिन लेना है कृपया बताइये
याला काय शास्त्रिय आधार तसेच किती लोकांना याचा लाभ झाला याचा तपशिल उपलब्ध आहे काय ?तुमच्या या उपायाने लोकांना अपाय झाल्यास त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहात काय?
विनामूल्य उपचार आहे म्हणतात मग प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? लाभ नसेल तर किमान शरीराची हानी देखिल निश्चितच नाही.
😂😂
Nice sudhetion I will follow🙏
Suggestion
Shortcut madhe sanga
सर किती वेळा तेच तेच direct उपाय सांगा
Arjun saal cha kadha ghya Tari Kahich problem yenar nahi
अर्जुन पावडर कुठे भेटते
Flipkart available karun dete.
आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात.
Sugar sathi Kashi ghyaychi
Jar konla bepe shugar aangala suj yany hata payla munga yany kolystor kinvy hay tumi dakvaly pramany aajar aashtil tar dalchini kasha pramanat gyve hiy sanga
Milk n powder how many days to be taken?
Ye kitne din Lena hai.
दालचिनी फायदे भरपूर आहे पण किती दिवस घेतल्यास आराम मिळतो हे नाही सांगितले
ऊपाय सांगण्यापेक्षा विषयांतर खुप
Kiti divas ghyayachye
आपण डॉक्टर आहेत काय
किती दिवस घ्यायचे
Kay lamda sangat baste kas ghyaycha te sang ki
Diabetes साठी पावडर कसे घ्ययचंय
Short video banva
6:30 video starting 😊
डायबिटीस चया लोकांनी कशी घ्यायची ते सांगा
मध आणि दालचिनी पावडर पोटासाठी किती दिवस घ्यावी लागते.
Liver sati kiti days
हे सगळे प्रॉब्लेम एकाच ठिकाणी असले तर कसे घ्यावे
दालचिनी ही उष्ण आहे हिच्या अतिसेवनाने नपुंसकत्व येते मुळव्याध होते कधी कधी कधी लघवीतून रक्त येते
Immergancy मध्ये alopathy च उपयोगी आहे.सर्दी खोकला वर च आयुर्वेद उपयोगी आहे.😅
माहिती कमी बकवास जास्त
Koni hi ase sarve try karu naka
पांच तास फालतू बडबड करायचं थांबवा. झटकन मुख्य उद्देश सांगितला पाहिजे.
ता कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग
Tumhi ayurvedik doctor dr. Ahat ka?
नेमकं बाेलत चला.
खूप जास्त बड बड आहे तुमची
सांगितलेले सर्व आजार असतील तर काय करावे
शुगर व बिपी वाले व्यक्ति ने किती दिवस घ्यावे लागेल
किती दिवस घ्यायची
Disclaimer
शुगर वरतीकशी घेयची ते सांगा
Kiti Divas kaise enna song Italy
माहिती छोटीशी आणि पाल्हाळ जास्त.😉
आपण शुगर वर कशी घ्यावी हे सांगितले नाही
आयुर्वेदातील प्रमाण ग्रंथात आपण म्हणता त्याला आधार आहे का..?असल्यास त्याचा संदर्भ ध्यावा.
3 taas aas ani tas sangat ahyt rao
ज्या लोकांना डायबेटीज आहे त्यांनी पावडर किती घ्यावी किंवा कशासोबत घ्यावी हे काहीच सांगितले नाही. कृपया नुस्का सांगताना आपण कोणत्या कोणत्या आजारांची नावे घेऊन सांगतोय हे ही लक्षात घ्यावे. धन्यवाद.
Honar nahi namukvyadg
Narya, kiti time lavla re .
Dyleses चालू आहे
भाऊ किती वेळ घेता सांगायच तर सांग नाहीतर ठेव
Kiti Divas gaye the
For. Anas. Hens and twelve anas. Masala varay. Edieta
ज्यांना शुगर आहे त्यांना कशी घ्यावी ते सांगीतलं नाही नेमके सांगा
दालचिनी सांगण्यासाठी येवढे
मुद्दा चं बोला.
किती दिवस घ्यायची ते नाही सांगितलं
किती लांबून लावली पटकन सांगून द्यायचं ना
किती वेळ घेताय सांगायाला एकताना बोर होतय
Vinakaran lokancha vel gheun ekach goshta 4 da sangun utkrusta mahiti bor vatate..thodkyat patkan mahiti dhabi hi vinanti.dhanyawad
किती दिवस घ्यायला हवी होती हे नाही कळलं ते सुधा. सांगितले पाहिजे अर्धवट विडिओ दाखवत नका जाऊ
मुद्यांवर बो ला बडबड जास्त आहे.
तुमचा फोन नंबर हवा होता मला जरा बोलायचे आहे तुमच्याशी रक्तातील कॅल्शियम बद्दल
वीडियो फार lambou नका? शॉट कट सांगायला विसरु नका
स्किन क्या. बाबतीत. कोणत्या. पद्धतीने. पावडर. घ्ययची. ते. सांगितले. नाही
बकवास,
थोडक्यात बोल शास्रज्ञ
0
बडबड जास्त उपयुक्त माहिती कमी आहे
Kiti divas gyayche
Tumala koni sangitle dalchini ghyayachi
Ya goshti mbbs, bams, MD, MS yani sangile tarach bare otherwise problem.
Kontihi changle aana aati nako.
Dalchini, lasun bramhi mi tari agadi kami ghenar.
Best thing is morning walk, minimum exercise, good thinking, and shkahari jewan and most importantly good sleep .
Why you not telling about apple, mango,chiku etc.
Kiti wayfal बडबड karat ahat
भरपूर बडबड बडबड केली आणि जे सांगायचं ते सांगितलं नाही आणि फालतू ची बडबड नसती हे करा ते करा काही होत नाही शुगर बीपी वर नाही सांगितलं स्क्रीनवर सांगितलं अर्धवट माहिती कशाला देता
Faltuu
फालतू
अर्धवट माहिती , half knowledge is dangerous
Lanba.chavda.bhasha.vatte
Bp bddl kh ch nh mahiti, ksla faltu vedio
अति बकवास.....