ही 2 पाने खाणारा आयुष्यभर निरोगी राहील|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Vložit
- čas přidán 9. 07. 2024
- ही 2 पाने खाणारा आयुष्यभर निरोगी राहील|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
आमच्या कडे गुलाबी पेरू नाही पांढरे आहेत ते चालतील का
खूपच चांगली माहिती सांगून राहिले माणसाच्या शरीरात करता फार लाख मोलाची माहिती
🙏❣️मी विसरलो होतो आठवण दिल्या बद्दल धन्यवाद भाऊ...❣️🙏
माणसाच्या शरीराच्या तब्येतीबद्दल आपण माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद थोरे मामा नाशिक
छान माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान माहिती.
अर्धा वेळ तर पानाचे नाव सांगण्यात ghetla
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
जय श्रीराम.
पेरू चे झाड लावणं फ्लॅट मधे राहणाऱ्या व्यक्तींना शक्य नाही. तर पेरू च्या झाडांच्या पानांची powder विकत मिळते का? मिळत असल्यास ती खाल्ली तर चालेल का, त्याचे पण तेवढेच benefits आहेत का ? आपल्या सल्ल्याची वाट पाहत आहे. धन्यवाद.
उत्तर देणारच नाही. सर्व बकवास आहे.
जंगलात जाऊन रहा 🙏
अभिनंदन धन्यवाद पेरूच्या पानाचे झाडाचे पाने खाल्ल्यानंतर आजार बरे होतात आपल्या सर्वांचे अभिनंदन चॅनलच्या अभिनंदन जय महाराष्ट्र साहेब
कुंडीत लावा फक्त मोठ्या आकाराच्या पान तोडुन खाता येतात
माझ्या कडे मी जांभुळ चं तसेच केलं आहे
पेरू चं पण तसंच करावे फक्त कटिंग करत राहावं उंच होऊ देऊ नये
bonsai zade lava flatla
छान माहिती सांगितली
Thank you 👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद
आशा प्रकारच्या अनेक फळा फुलांची माहिती दिली तर अनेक गावखेॢडयातील.लोकाना
पेरु पेक्षा कडुनिंबाची पाने अधिक चांगली
खुप छान आहे आवडली माहिती
खुप सुंदर माहिती सांगितली तुमचे आभार आहोत
Khupach chan mahiti sangitali. Dhanyawad.
धन्यवाद ❤
खूप खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Tumche chanel 1st time bagjate
Mimhante panache chatni keli tat
Hara dhaniya,lasun Ole Khabaro chinch .gud. shenga
Ghalun chan chatni hoil
Mi kelyvar sangen Kashi hote ti healthi
Asel
Phyade sangitaly baddle thanks
छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🙏
Very nice information 👌🙏
उत्कृष्ट माहिती मिळाली.धन्यवाद
माहिती उपयोगी सांगितली
, छान माहिती सांगितली धन्यवाद
Khoob chhan mahiti aahe
खुप छान
Thanks.. Nice Information..
खुप छान माहिती आहे
मी रोज सकाळी ब्रश केल्या नंतर एक पान खातो
P
Thank you so much for this information 🙏🙏
छान माहिती आहे🙏🙏
Very good information
माहिती छान आहे
छान माहिती आहे👍👍
छानच
❤दळण दळत रहा❤
Khup chan mahiti aahe 👌🏻
Very nice information Sir gi
कोणते व्हिडिओ टाकण्यापूर्वी स्वतःचा अनुभव त्यामागे असणे आवश्यक आहे
सर छान माहिती आहे
Best jankari
पेरूच्या पानाची माहिती सांगितल्याबद्दल अभिनंदन
लाख मोलाची माहिती भाऊ
खुपच छान
Very nice sr
छान माहिती
कधी... व किती दिवस खावे लागेल... म्हणेज त्याचा असर पडेल.. माहिती सांगा......
देशी माहिती
विदेशी थोबडे
हा इलाज चालू केल्यावर किती दिवसात फरक जाणवेल
Great
Acidity var kharach faideshir aahe ka
सहस्र विषयात पारंगत हे भाऊ
Very nice information thank you so much sir
आमच्या कडे पण गुलाबी पेरुची पाने नाही आहे पांढरा पेरू आहे चालेल काय
Helpful
🙏🙏👌👌 खुपचं छान
माहिती छान आहे उपयोगी आहे 🙏🏻
उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद भाऊसाहेब 🙏🙋
दातांसाठी उपकारक आहेत
मी रोज सकाळी दोन पाने खातो.
रानटी
Very nice information , thanks lots of,
🙏🙏🙏👌👌
Nice
मी रोज एक पेरूखातो व एक पान खाते
Chan
खरच आहे ना सर मग मी वजन कमी करासाठी खाईन रोज
❤ टाईमपास ❤
VERY nice 😂❤👌
Zadachi pane ekdam aanun thevli tr chaltat ka
Ani maze sandhe khup dukhtat pavsalyat tyavar kay upay ahe ka gharguti
किती दिवस खायचे कुठलं ही पेरुचे चालतेका
सुंदर माहिती 🙏🙏🙏
खोटे बोलून किती तळतळाट घेणार ?
Uric acid उपाय काय आहे
😊😊😊
अठ्ठ्याहत्तर
Repetition should be avoided.
Kiti divas gayche
Ok
किती दिवस पाणे घावे लागतात
Pl share research references
Panache nav ushira sangitale
Kadha kasa karaycha
किती दिवस घ्यावे
Mareparyant
.
फोटो खुप उद्दास ठेवला आहे गॅस झाला आहे का पोटात
रोज 10 पाने खा सकाळी 😂
आमरी आहे
सांगण्याची पद्धत अत्यंत चुकीची आहे,
ही पाने ह्याची पाने सांगुन सस्पेन्स तयार करून सांगु नये, अथवा असे व्हीडिओ बनवू नये
कमी बडबड आणि जास्त माहिती याचा विचार करावा
बी पी वाढली तर काय खाव
Tu pahilanda roj done pane kha tuji vatvat kami hoil
Hoy Miami have ghetalrla aahe Khare aahe
किती दिवस खायच
be brief
घडाभर तेल घालू नका
बोबडे बोलन्या.उपाय.सागा.माझि.मुलगि.बोलते
राम राम
हे काय नवीन नाही
अरे थोडक्यात माहिती देत जा,, दळण कशाला दलत बसतो
,आपला नंबर दया