पृथ्वीवरील सर्वात पावरफुल वनस्पती |best healthy food,grains,millets,in marathi|आरोग्य,योग,fitness
Vložit
- čas přidán 5. 04. 2024
- Unlock the power of nature's superfood with our cपृथ्वीवरील सर्वात पावरफुल वनस्पती |best healthy food,grains,millets,in marathi|आरोग्य,योग,fitness
omprehensive guide to the health benefits of moringa leaf powder! Discover how this nutrient-rich, antioxidant powerhouse can enhance your well-being by supporting heart and brain health. Explore its potential to boost immunity, promote weight management, and aid in detoxification. Learn why moringa leaf powder is a must-have addition to your diet, providing sustainable nutrition and natural remedies for optimal health. Whether you're a vegan seeking plant-based solutions or simply curious about herbal medicine, join us as we delve into the remarkable benefits of moringa leaf powder.
खुप छान माहिती आहे.पण हा video निम्म्या वेळात प्रभावीपणे नक्कीच करता आला असता.
O
नमस्ते साहेब खूप छान खूप सुंदर माहिती दिली तुम्ही धन्यवाद थँक्यू
👌
Very nice इनफॉरमेशन
माहिती खूप छान आहे पन एक चमचा पावडर कशी घेने व .कशा .बरोबर घेने .ही माहिती सांगा
नमस्कार सर महिती छान दिली आहे धन्यवाद 🎉
Changli mahiti aahe panache mahatv Aaj samjale
Very good Information
खूप छान महिती आहे
छानच माहीती दिलीत.
धन्यवाद खुप छान
मस्तच...माहीती
धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉 नाईस व्हिडिओ
Chan Mahiti
Mahiti chan aahe
छान आहे माहीती आरोग्य ची
Masta mahiti
शेवग्याची भाजी आरोग्यासाठी आवश्यक आहे
Chhan mahiti
Very good information.
अत्त्यावश्यक माहिती... मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏿👍🏿👌🏿🙏🏿
👌🙏
धन्यवाद सर छान माहीती देत आहा
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
👌🙏
धन्यवाद।
निसर्गातील प्रत्येक वनस्पती महत्वाची आहे, झाडे लावा, झाडे जगवा, मतदाना च्या दिवशी सुट्टी असते, मतदान न करता झाड लावले तरी तुमचा फायदा आहे
Matadan karun pan zade lavata yeil mi aataparyent 80zade lavla aahet.Ram Krishna Hari Mauli
डोकं फिरल काय तुझ मतदान करून झाड लावू शकतो ना , आणि झाड जास्त करून पावसाळ्यात लावा जगत मस्त
मतदान केले नंतर पण भरपूर वेळ दिवस भर असतो तेव्हा झाडे लावा. 😂
माहिती खूप छान दिली धन्यवाद
चांगली माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचली या बदल तुमचे धन्यवाद
Vare nice Nice Sir❤
छान आहे
खरंच आहे ना
Very nice 👍👍
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
माहीती छान उपयोगी
Short But Sweet
Nice post 🙏
Nice information
masta abare ahi
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर
Pana che bhaji mast ban ta
उत्तम
🙏👌
Radhe Radhe
Very Nice Information
अतिउत्तम माहिती आहे धन्यवाद
NICE.
INFO
Good information 👌👌
👌🙏
Khup Chan Mahiti
🎉veri nice 🎉❤🎉❤🎉
Very nice information,thank you.
खूप खूप छान माहिती आहे
Very niçè
Very fine Informetion🌹🙏🌹
Very good thunks,❤❤❤❤
Pattkan sangat Jaa dada
Nice infermation
👌🙏
खूप छान माहिती आहे आरोग्याची
टाइमपास कमी करा
Very nice
खुपच छान माहिती आहे अशीच माहिती देत रहा ❤❤
very usful
👌🙏
Khup bhankas Kara to.
Shot bol
Thank you sir
Vrey nice sir
Good information
छान माहिती तुम्ही आम्हाला दिली होती.
Great information
👍👌
Mast super 🤝
Chhan
फारच पाल्हाळ लावता राव
Sir jyanna Mulvyad aahe te shevgyachi pane khau shaktat ka?
छान आहे सर पण हे कस घ्यायचं
खूप छान वनस्पती आहे सर्वांनी प्रयत्न करा 🙏🙏
Tq
लवकर सांगा फिरवत जाऊ नका राव ?
माहिति चांगलि आहे शूगर वाल्यानि कशा सोबत पाऊडर घ्यायचि व कधि घ्यायचि सांगने
किसान हेल्प लाईन एक भरकटलेले u tuber आहे माहिती ही कलोकल्पित आहे
खुपच वेळ वाया घातला
Nice video sir👍
चोळतच बसता बराच वेळ
खूप छान माहिती दिली आहे पण मी ह्य पानाची भाजी खाल्ली होती
आपने प्रवचन छान करु शकता. व्यवसाय बदला
😃👌
👍
लवकर सागा
Family Pawar
@@ashokpawar275:53
हेच एका वाक्यात सांगता येईल
Come to the point in short!
Chen🎉🎉🎉
लवकर सांगत जा जास्त लांबणीवर टाकू नका
Exelent very useful
7:46
8:08
Kiti timepass karun sangtat
Mi taŕ shevgaçhì panache bhàji kup veĺa ķhàlì
अर्धा video उगाच बडबड करून vadhvala आहे मुख्य गोष्ट कमी शब्दात सांगता आले असते. बाकी माहिती असतेच लोकांना. त्यामुळे कमी velet सांगायचा प्रयत्न करा
औ😊😊ओओओओ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊ओ? ओळख 😊😊😊😊 तो काय करणार आहेस काय काम करतो
औ😊😊ओओओओ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊ओ? ओळख 😊😊😊😊 तो काय करणार आहेस काय काम करतो
औ😊😊ओओओओ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊ओ? ओळख 😊😊😊😊 तो काय करणार आहेस काय काम करतो
एकदम भारी
मुळव्याद होतय या मुळ आतीशय उष्ण तुमी दोन दीवस घेवुन बघा बोंबलायची पाळी येते आती उश्ण
किती बडबड थोडकयात सांगा
Waa khup chan watli sahitya. Wa mi pan shewga pane panyat taken pito.
सेवनाविषयी वेळ ,काळ,मात्र याबाबत माहिती व्यवस्थित सांगाल।
Nice
Hirawe pan khale tar chalteka
पानाची एक चमचा पावडर साठी किती लांब तानल राव शेवगा आणि पान सेवन करावे पुन्हा कोणतेही vdo थोडक्यात मुद्देसूद मांडणी करण्यात यावी
आहो शॉटकट सांगा
पहिली चार मिनिटे पाल्हाळ लावल आहे 😊
Mukhya video khup rengalta...vinakarn lamblachak karta..evdhi chhan mahiti deta..so plz thod kami welet banava evdhich vinanti..👌🙏
Nice👌👍
Simply too much elaborating the video ..can come to the conclusion in no time ...what u said is 100% right 👍
😮
अरे बाबा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा तेच सांगताहेत. उलट व्हिडिओ शॉर्ट बनवायचा.जास्त प्रभावी वाटतो