विड्याचे पानाचे आरोग्यासाठी होणारे फायदे I Health benefits of betel leaves I

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 12. 2021
  • विड्याचे पान किंवा खायचे पान सुद्धा आपल्या शरीराला उपयोगी पडू शकते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना विड्याच्या पानाचे उपयोग माहीत नसतील परंतु विड्याचे पान सुद्धा काही त्रासांमध्ये चांगल्या पद्धतीने उपयोगी पडू शकते . तसेच विड्याचे पान कोणी खाऊ नये? हेसुद्धा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील उष्णता जास्त असेल किंवा रक्त आणि पित्त हे दोष बिघडलेली असतील तर विड्याचे पान आपल्याला नुकसानदायक ठरू शकते . विड्याच्या पानात बद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल .
    #विड्याचे_पान #विड्याच्या_पानाचे_फायदे
    आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
    आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
    t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
    युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
    हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=uEtaw....
    100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=vWpcL....
    हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
    www.youtube.com/watch?v=pTxwP....
    उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
    www.youtube.com/watch?v=8mA-0....
    🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
    CONSULTATION FEE - 500/
    WhatsApp No - 9820301922
    DISCLAIMER -
    Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
    Wishing you good health, fitness and happiness.
    Thanks & Regards
    आयुर्वेदशास्त्र
    आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
    डॉक्टर रामेश्वर रावराणे
    फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
    अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
    राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
    मीरा रोड पूर्व ठाणे 401107
    वेळ सकाळी 11 ते 1.30
    सायंकाळी 7 ते 9
    दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
    रविवारी संध्याकाळी बंद राहील
    अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Komentáře • 349

  • @ashamaharao914
    @ashamaharao914 Před 3 dny +2

    Khup ch chan aahe

  • @jyotimodak8569
    @jyotimodak8569 Před 15 hodinami +1

    छान माहिती मिळाली.

  • @pramilahendre2693
    @pramilahendre2693 Před 17 hodinami +1

    छान माहिती आहे

  • @PadmaJadhav-zd7ev
    @PadmaJadhav-zd7ev Před 2 dny +1

    Chan mahiti dily

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 Před rokem +2

    अतिशय सुंदर माहिती आहे उपयुक्त काय हेच समजते आपल्या सांगण्यातुन
    आभारी आहोत आपले

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 Před rokem +2

    खुप उपयोगी माहिती आहे. धन्यवाद

  • @sangitaprabhale
    @sangitaprabhale Před rokem +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @vidyadalvi7933
    @vidyadalvi7933 Před rokem +5

    अतिशय महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏👌

  • @ashokdive8551
    @ashokdive8551 Před rokem +2

    खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
    🙏🙏🙏

  • @SunandasIndianClassicalMusic

    खुपच ऊपयुक्त माहीती दिली सर धन्यवाद

  • @vinitavilasjoshi4061
    @vinitavilasjoshi4061 Před rokem +3

    माहिती खुप छान सांगितले
    धन्यवाद.

  • @vandanashelake334
    @vandanashelake334 Před 19 hodinami

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @barkukandekar7809
    @barkukandekar7809 Před 5 měsíci +1

    सर आपन दिलेली माहिती फारच सुंदर दिलेली आहे धन्यवाद

  • @anjalilimaje6474
    @anjalilimaje6474 Před rokem +2

    पानावरच्या खुप छान माहिती सांगितली डाॅक्टर 👌👌😊

  • @manoharmali4132
    @manoharmali4132 Před rokem +2

    Dr खूप मत्वाची माहिती सगितलात ईश्वर तुम्हाला व तुमच्या परिवाराला आश्र्वर्यात ठेवो

  • @latabhosale2277
    @latabhosale2277 Před rokem +2

    धन्यवाद सर तुम्ही चांगली माहिती दिली

  • @anildayaramsuryawanshi6680

    अतिशय छान माहिती दिली

  • @krishnananoskar9986
    @krishnananoskar9986 Před rokem +2

    अतिशय सुरेख माहिती दिली आहे धन्यवाद डॉ साहेब

  • @pralhadpotadar1453
    @pralhadpotadar1453 Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद. रामकृष्ण हरी .

  • @kamalbadker4850
    @kamalbadker4850 Před rokem

    दिवसातून तीन-चार वेळा खाल्ले नाही तर नाही चालणार का तुम्ही हे सगळं सांगता ते अगदी योग्य आहे तुम्ही या पद्धतीने सांगता ते ऐकून आम्हाला खूप बरं वाटलं जे जे व्हिडिओ मी बघितले ते ते सगळं करून बघणार ते गुण आले की त्याच्याबद्दल अगोदरच थँक्यू बोलते धन्यवाद

  • @sudamsarpate2058
    @sudamsarpate2058 Před 2 měsíci +1

    सुदामा, सरपटे बोरगाव मेघे वर्धा,,आपण, सांगितले, माहिती, फार चांगली गोष्ट आहे, माझे शरीरात उष्णता आहे,त्याबाबत, माहिती द्यावी ळर्ष एम उपयुक्त आहे,माझे, शरीरात,ऊ

  • @vilaswakode9609
    @vilaswakode9609 Před rokem +2

    Very clear and sweet language and old is gold proved

  • @satyawanrane1245
    @satyawanrane1245 Před rokem +3

    Great, excellent👍

  • @111nand
    @111nand Před 4 měsíci

    खुप उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ,

  • @kalpana4944
    @kalpana4944 Před rokem

    अतिशय छान माहिती दिली धिंवढं

  • @rajanigokhale56
    @rajanigokhale56 Před rokem +1

    माहिती फार छान धन्यवाद सर

  • @harishwaghe5748
    @harishwaghe5748 Před rokem +1

    Atishay upayukt mahiti sir , dhanywad !

  • @pravinpradhan7677
    @pravinpradhan7677 Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिलीत.
    धन्यवाद!

  • @latabaimahide4016
    @latabaimahide4016 Před rokem +1

    सर खुप छान ऐकल्याने खुपच बर वाटल

  • @chandrakantraul1053
    @chandrakantraul1053 Před 6 dny +1

    हरि ओम्, खूपच सुंदर माहिती.

  • @meenakshiawaghade2338
    @meenakshiawaghade2338 Před 2 lety +3

    Useful information... thanks doctor 🙏🙏🙏👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @madhuripatwardhan4437

    Khoopach sundar mahiti.

  • @rameshkokane4804
    @rameshkokane4804 Před dnem +1

    Very nice sir

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Před 9 měsíci

    🎉🎉🎉खुप छान माहिती दिली सरधनयवाद 🎉🎉🎉

  • @sadgurukrupa684
    @sadgurukrupa684 Před 2 lety

    आपण फार छान माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety +1

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @SurekhaLokhande-fk2jn

    छान माहिती धन्यवाद

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Před 2 lety +2

    Mast mahiti 👌👌👍🙏

  • @anilrokade7599
    @anilrokade7599 Před 2 lety

    🌹🌹खुप महत्वपूर्ण माहिती देत आहात सर तुम्ही 🌹🌹

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 Před rokem

    सर खुप छान माहिती दिली धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Před 5 měsíci +2

    खुप छान माहिती 👌 थँक्यू डॉक्टर 🙏🙏

    • @yeshwantniranrar742
      @yeshwantniranrar742 Před 4 měsíci

      Moti ya binduche. ऑपरेशन झाले. असेल तर पण खावे का माहिती छान ahe

  • @pravinpradhan7677
    @pravinpradhan7677 Před 3 měsíci

    खुप छान माहिती दिलीत सर.

  • @ankushnigude6621
    @ankushnigude6621 Před 4 měsíci +3

    रोज सकाळी विड्याचे एक पान त्याला चुना लावून खाल्ल्यास शुगर कमी होईल का चून्या मुळे कॅल्शियम कमी होईल व शुगर कमी होईल का

  • @shakuntalaraut3146
    @shakuntalaraut3146 Před 4 měsíci

    छान माहिती दिली आहे

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 Před rokem

    Khup chan mahiti sangitali sir

  • @jayard-jp8gn
    @jayard-jp8gn Před rokem

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @anitakashid3662
    @anitakashid3662 Před rokem

    खूप खूप छान माहिती देता सर धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @kanchanbagale2829
    @kanchanbagale2829 Před 2 lety +1

    Khup Chan information 🙏🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @pratapzende7349
    @pratapzende7349 Před 7 měsíci +2

    छान आहेत विचार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sujatadhomse569
    @sujatadhomse569 Před 4 měsíci

    Khup chaan mahit sangitli Sir,

  • @onkardherange6353
    @onkardherange6353 Před měsícem

    Khupch chhan mahiti dilit sir thanku.

  • @shashikantwalse4661
    @shashikantwalse4661 Před 2 lety

    Khupch chaan samjun sangitle Aahe Dhanyvad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sangitadahatonde1305
    @sangitadahatonde1305 Před rokem +1

    सर खुप सुंदर माहिती दिलीत

    • @chandrakantsawant918
      @chandrakantsawant918 Před rokem

      ही औ संघ हे जे जे संघ स्व संघ हे जे जे जे❤❤😂❤😮😮😅 संघ हे बघ हे जे जे तं जे जे हे
      जे वर एक. ,

  • @nandanjoshi4039
    @nandanjoshi4039 Před 10 měsíci

    खूप च छान माहिती

  • @sindhuchavan1026
    @sindhuchavan1026 Před 2 lety

    खरच डॉ तुम्ही खूप खूप उपयोगी माहिती देतात मस्तच 🙏🙏👌👌

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @babasahebdivate
    @babasahebdivate Před 8 dny

    सर, अतिशय छान माहिती दिली

  • @virendrarathod3336
    @virendrarathod3336 Před měsícem

    Sunder mahiti dili dhanayvad

  • @mandakiniparale3146
    @mandakiniparale3146 Před rokem

    खरच खूप छान सांगता धन्यवाद स

  • @chaitalisawant9366
    @chaitalisawant9366 Před 2 lety

    Very Good Information 👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @allvideo7419
    @allvideo7419 Před 2 lety

    खुपच छान विडयाच्या पानाची माहिती दिली आहे सर मी चालु करते पान खायला 🙏🙏👍👍

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @radhikajoshi923
    @radhikajoshi923 Před rokem

    Khup upukt mahiti

  • @sayalishingare2420
    @sayalishingare2420 Před 2 lety +1

    Chan mahiti aahe 👌👌🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @DIBBS_29
    @DIBBS_29 Před 8 měsíci

    Very nice information

  • @mrudulapatil7556
    @mrudulapatil7556 Před rokem

    👌aahe mahiti

  • @shubhadakode9638
    @shubhadakode9638 Před rokem

    Nice and useful information thanku so much sir 🙏

  • @purushottamgholkar2041

    खुप छान माहीती

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před rokem

    Very very nice and important video

  • @smitagurav5852
    @smitagurav5852 Před rokem +1

    Thank you sir

  • @kanchandeshmukh3216
    @kanchandeshmukh3216 Před rokem +1

    Khup Chan Dr. Saheb 🙏

  • @shaileshthopate8606
    @shaileshthopate8606 Před 2 lety

    Chan mahiti aapan dili

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      खूप धन्यवाद

  • @PrashantKedare-d1y
    @PrashantKedare-d1y Před 22 dny

    सर छान.

  • @lakshmanraokale7694
    @lakshmanraokale7694 Před rokem

    Verry. Best. Sir

  • @shraddhakolage1781
    @shraddhakolage1781 Před rokem

    Khup chan

  • @ShrutiBhingardeBhingarde

    माहिती खुप छान आहे

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @vasantyadav2349
      @vasantyadav2349 Před rokem

      सर मला पायाला इसब आहे पान खाले तर चालेल का?

  • @bharatiwalunjkar9850
    @bharatiwalunjkar9850 Před 3 měsíci

    अतिशय छान

  • @archanabhise8760
    @archanabhise8760 Před rokem

    Mi try karn bagel!.. Thanks🙏🙏

  • @santoshmhamunkar1117
    @santoshmhamunkar1117 Před 2 lety

    Sir really good information about Vida paan

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @vijaydhanwate9295
      @vijaydhanwate9295 Před rokem

      Kidani ckd5
      Vidyache psn

    • @vijaydhanwate9295
      @vijaydhanwate9295 Před rokem

      Kidany desise ckd 5 vidyache pan khau shakato ka 1.?

  • @sambhakalbande6706
    @sambhakalbande6706 Před rokem

    Very nice sir jaibhim

  • @ravindrayelpale971
    @ravindrayelpale971 Před rokem

    Good information.

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Před 2 lety

    चांगली माहीती मिळाली

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

    • @sandhyaadarkar6403
      @sandhyaadarkar6403 Před 2 lety

      सर मला काच बिंदू आहे पान खाऊ शकते

  • @shobhabagade-qk1rg
    @shobhabagade-qk1rg Před rokem +2

    Dr, साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत

  • @prakashtidke1101
    @prakashtidke1101 Před 9 měsíci

    Good information sir❤

  • @vaishaliwalawalkar7013
    @vaishaliwalawalkar7013 Před 2 měsíci

    Khup chan माहिती आपणाकडून मिळाली. Mala type 2 diabetes आहे तर मी विड्याची पानं कधी खावे.

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 Před 2 lety

    Very good dr.

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @kalpanaakerkar9076
    @kalpanaakerkar9076 Před 2 lety

    Upayut mahiti dilet Dr dhanyawad

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @sujatavpatil
    @sujatavpatil Před 3 dny

    Nice

  • @udaybandiwdekar6027
    @udaybandiwdekar6027 Před rokem

    I have more heat in my body but am diabetic,constipation, high blood pressure, & have undergone angioplasty in2007.Always suffer from cold & have asthama too.

  • @dattatrayapednekar667

    धन्यवाद डाॅक्टर साहेब खुपच छान माहिती दिलीत..

  • @vijayt8536
    @vijayt8536 Před rokem

    सर मी आपले vdo नेहमी बघतो

  • @anildahibhate8615
    @anildahibhate8615 Před 2 lety

    चांगली माहिती दिली sir tumhi thanks,pan जर डोळ्या संबंधित आजार जसे cataract,uveitis,hole in retina of eye आणि haemoglobin कमी असेल आणि itching allergy asel tar apan विड्याचे पान खाऊ शकतो का

  • @subhashbodhale8913
    @subhashbodhale8913 Před 2 lety

    Morning's leaves .che fayde sanga
    &side effects sanga

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      हो नक्की बनवू
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @rajshreetaru8309
    @rajshreetaru8309 Před rokem

    Pan ghri bnvun khayche ki baherch ? At a time do. Khalle tr chalel ka ?

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 Před 2 lety +1

    All in one ashi chan mahiti dilit mihi pan khayala suruvat karate thanks sir 🙏

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před 2 lety

      नक्की
      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/channels/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA.html
      खूप धन्यवाद

  • @popatraokuwar4045
    @popatraokuwar4045 Před rokem +1

    🙏 रामकृष्ण हरी 🙏🌹

    • @ayurvedshastra5705
      @ayurvedshastra5705  Před rokem

      आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत .
      माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा .
      खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता .
      czcams.com/video/WXuFBO-BlYw/video.html
      आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा .
      t.me/+yrrs2U38hmA0NTFl
      खूप धन्यवाद

  • @vidyagavand178
    @vidyagavand178 Před rokem

    Dr. Mala amlapittach tras hot ahe me ha upai karu shakte ka? please reply me

  • @nivruttishinde749
    @nivruttishinde749 Před rokem

    Mala pittacha tras ahe tasech maze hadache opretion zale ahe tar mi pan khai ka?

  • @pramoddeokar2332
    @pramoddeokar2332 Před 2 lety +1

    Very good information sir , mala hypothyroid aahe mi khau shakato ka

  • @vidyagavand178
    @vidyagavand178 Před rokem +5

    Useful information . Thank you Dr.

  • @alkasakorikar8337
    @alkasakorikar8337 Před rokem

    Sharirat ushnata kami karnya sathi kai karav gharguti upay saanga

  • @padmalahare8902
    @padmalahare8902 Před rokem

    छान आहे माहिती धन्यवाद

  • @shlokskkk594
    @shlokskkk594 Před rokem

    Sir mazya ghari garden made vidyach panache vel aahe khup pane lagtat.mala madhumeh aahe mi 40 year chi aahe.mala tumchi farch chan mahiti dili .dhanyawad sirji 🙏🙏kamberpan khup dukhate mazi.sir khtta takayacha ka panat