मिरची पिकाला गोमूत्र फवारणी | mirchi gomutr | गोमूत्र चे फायदे |मिरची गोमूत्र | Milind bhor |gomutra

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 02. 2023
  • मिरची पिकाला गोमूत्र फवारणी | mirchi gomutr | गोमूत्र चे फायदे | Milind bhor
    #मिरची_पिकाला_गोमूत्र_फवारणी
    #milind_bhor
    #मिरचीलागवड #गोमूत्र #गोमूत्र_फायदे #गोमूत्र_फवारणी #गोमुत्र_कसे_द्यावे #मिरची_गोमूत्र_प्रमाण
    #mirchi_lagwad
    #milind_bhore
    #मिरची #मिरची_लागवड_कोणत्या_महिन्यात_करावी
    #मिर्च_की_खेती #mirchi_ki_kheti #chilli_farming #मिरची_बोकड्या_रोग #मिरची_पाने_गोळा_होणे_उपाय
    #मिरची_पाने_पिवळी_पडणे #मिर्ची #मिरची_चूरडा_मुरडा
    #मिरची_वाढीसाठी_उपाय
    #gomutra #mirchi_gomutra #gomutra_favarni
    #उन्हाळी_पिके #पावसाळी_पिके #हिवाळी_पिके

Komentáře • 207

  • @shantaramdayat769
    @shantaramdayat769 Před rokem +2

    धन्यवाद sir

  • @govindsiral8393
    @govindsiral8393 Před 2 měsíci +2

    जय शिवराय जय शंभुराजे भाऊ तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे आहे तुमचे सहकार्यची खुप गरज आहे

  • @krushnachavan4272
    @krushnachavan4272 Před rokem +2

    धन्यवाद

  • @kishorphule1037
    @kishorphule1037 Před rokem +1

    धन्यवाद🙏

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před rokem +3

    खूप छान माहिती दिलीत भाऊ धन्यवाद,!

  • @KiranJadhav-in6lh
    @KiranJadhav-in6lh Před rokem +2

    खुप छान माहिती सांगितली सर धन्यवाद

  • @kashinathparit8832
    @kashinathparit8832 Před rokem +4

    खूप छान धन्यवाद सर

  • @santoshlamb7409
    @santoshlamb7409 Před rokem +1

    Super👍👍👍

  • @user-ti9bw4jy7z
    @user-ti9bw4jy7z Před 6 měsíci +8

    भाऊ तुमच्या नियोजन पद्धतीने मिरची लागवड केली पण सगळी व्हईरास झाली 😔😔 2 महिने झाले लागवड करून 70टक्के खराब झाली 30 ते 35 हजार खर्च झाला अर्धा एकर मिर्चीला 😔😔😔

  • @akashghadage2438
    @akashghadage2438 Před rokem +2

    धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shivajisalokhe869
    @shivajisalokhe869 Před 9 měsíci +1

    खुप छान माहितीपूर्ण मिळाली नमस्कार

  • @priyankashingane5600
    @priyankashingane5600 Před rokem +1

    खुप छान माहीती देता सर.

  • @SanjayShelke-lv8sj
    @SanjayShelke-lv8sj Před 2 měsíci

    Dhanyawad bhor at sillod

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm Před 10 měsíci +2

    🎉🎉खूप छान माहिती दिली आहे 🎉🎉

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 10 měsíci

      धन्यवाद 🙏🌱🤗❤️

  • @popatjadhav1309
    @popatjadhav1309 Před rokem +4

    Very good advice for farmers

  • @bhagirathpatil4758
    @bhagirathpatil4758 Před 5 měsíci

    जय शिवराय भाऊ

  • @santoshlamb7409
    @santoshlamb7409 Před rokem

    🙏🙏🙏🙏

  • @balkrishnapatil3165
    @balkrishnapatil3165 Před rokem +1

    👍🙏🙏👍👌🏻

  • @chetanmalbhare7975
    @chetanmalbhare7975 Před rokem

    Maja mirchila goje jale konte aushadh favarave sanga plz

  • @vitthalshinde4854
    @vitthalshinde4854 Před rokem +1

    आपली माहिती छान आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🌱🙏🤗❤️

  • @swatimunde9311
    @swatimunde9311 Před 4 měsíci

    Sir fakt gomutra fvarta yete ka sadhya mirchila ful aahet gomutrachi favarni keli tr chalel ka aani sobat kahi vaprav lagel ka

  • @DineshGavande-up7mh
    @DineshGavande-up7mh Před 10 měsíci +1

    Mirchi chi pane khup kokadal kahi upay sanga

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 Před rokem +8

    🚩जय शिवराय मिलिंद भाऊ फवारणी सकाळी की संध्याकाळी करावी ते जरा सांगा 🙏🙏

  • @kailasshinde8741
    @kailasshinde8741 Před rokem +11

    मिलिंद भाऊ मिरची लावल्या नंतर किती दिवसांनी गोमूत्र फवारणी केली पाहिजे आणि जर ओषद मध्ये मिक्स करुन फवरणी केली तर चालेल का

  • @ravindramande5819
    @ravindramande5819 Před 6 měsíci

    mich sir

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Před 6 měsíci +1

    भावु मुद्याचि माहिती द्या

  • @sandeepbelgaonkar3709
    @sandeepbelgaonkar3709 Před 3 měsíci

    Bhau mirchi lagadi cha kiti divani gomutra chi favarni karayachi

  • @user-ck2yl4ek4o
    @user-ck2yl4ek4o Před 6 měsíci

    Maji mirchi .45 divsach aahe gomutrach fhavarani karu ka

  • @rupalibhade8843
    @rupalibhade8843 Před rokem

    Gomutra fresh gheyche ka Jast divsache

  • @rajudahatonde901
    @rajudahatonde901 Před rokem +2

    बेडवर उन्हाळी मेथी ड्रिपवर‌ जमेल का?

  • @hiteshgaikwad3906
    @hiteshgaikwad3906 Před rokem

    Chemical madhe gomutr taku shakto ka

  • @yogeshbagul3507
    @yogeshbagul3507 Před rokem +2

    सर उन्हामुळे मिरचीचे पाण करपत आहे व हळुहळु सुकुन जात आहे यावर ऊपाय असेल तर सांगा सर

  • @user-ey5rm9be8k
    @user-ey5rm9be8k Před 4 měsíci

    Sar.pani.bharanya.ahdi.ki.nantr.

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 Před rokem

    Dhemse pikamadhe mirchi ahe tar kahi side effect hoil kay

  • @sameershaikh9322
    @sameershaikh9322 Před rokem +2

    Sir 16 liter ke pump me Kitna gomutra dale

  • @ajaykahrpadeajay3158
    @ajaykahrpadeajay3158 Před 9 měsíci

    Dada ..jar मिरची आणि कलिंगड ल बकरीच गो मूत्र फवारणी चागळी राहील का

  • @user-dz2bd9ly9o
    @user-dz2bd9ly9o Před 6 měsíci

    Tamyato la chalto ka ha spray

  • @amolgore2779
    @amolgore2779 Před rokem +2

    Black thrips ver ky ahe

  • @priyabalode2895
    @priyabalode2895 Před rokem

    Hii

  • @prafuldambhare6271
    @prafuldambhare6271 Před rokem

    Palak la favarani karu shakto ka

  • @BalasahebPatil-zu5qn
    @BalasahebPatil-zu5qn Před 7 měsíci

    दादा मिरची लागवड केल्या पासून किती दिवसांनी करावी

  • @umeshsalunkhe1988
    @umeshsalunkhe1988 Před rokem +2

    हो बरोबर आहे

  • @shubhamdurge4785
    @shubhamdurge4785 Před rokem +6

    Dada black strips sathi kahi upay ?

  • @chetanmalbhare7975
    @chetanmalbhare7975 Před rokem

    Maja mirchila fule laglet gomutr favarle tr chalen ka

  • @bajiraosavle5514
    @bajiraosavle5514 Před rokem

    मेथी लागवड कधी व कोणत्या महिन्यात करावी भाव कोणत्या महिन्यात असतो व्हिडीओ बनवा .

  • @pravinkekan9378
    @pravinkekan9378 Před rokem +3

    सर मिरची लाऊन तीन दिवस झाले आहे तरी फवारणी घेऊ का

  • @bhagwatbajad7296
    @bhagwatbajad7296 Před 5 dny

    गोमूत्र सोयाबीन पिकांवर फवारणी चालेल का

  • @maheshbhandurge2514
    @maheshbhandurge2514 Před rokem

    Hii dada मिरची लागवड करून 15 दिवस झालेत.... कीटक नाशक आहे ते स्प्रे करू काय drip ne sodu Chlorpriphos 20% ec he aahe

  • @bhagwanbhosale5487
    @bhagwanbhosale5487 Před rokem

    मिर्ची

  • @babasahebkhamat9590
    @babasahebkhamat9590 Před rokem

    Hello

  • @VilasBhond-nl7ux
    @VilasBhond-nl7ux Před 10 měsíci

    जय माता दी पण मिरची ला फुल,कळी, मिरची एकाच वेळी असतात, मग गोमूत्रा ची फवारणी केव्हा करावी हे सांगा सर

  • @nagnathghogare3715
    @nagnathghogare3715 Před rokem +6

    गोमूत्र स्पेसियल फावरचे का ? कीटकनाशक सोबत फवारावे

  • @rahuldhormale1122
    @rahuldhormale1122 Před 9 měsíci

    Shimla mirchi vrti jamel ka?

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před rokem

    वांगी आणि कलिंगड लागवड केली तर चालेल का दोन्ही एकत्र प्लीज कमेंट करा भाऊ प्लीज 🙏🙏

  • @shivajikalamakar2809
    @shivajikalamakar2809 Před 10 měsíci +1

    हा प्रयोग झेंडू पिकावर केलातर चालेल का

  • @balajinagtilak3863
    @balajinagtilak3863 Před 4 měsíci

    मिरची लागवड पासून किती दिवस साने करावे

  • @arunmalode3385
    @arunmalode3385 Před rokem

    तिन महिन्याची शिमला मिरची शेडनेट मधे आहे तर चालेल का

  • @udherohit
    @udherohit Před 11 dny

    गोमूत्र मध्ये नींबोली आर्क ऍड केल तर चालेल का ते पण आपण बनवलेले.

  • @narayansolunke7468
    @narayansolunke7468 Před 11 měsíci

    राम राम सर कीटकनाशका सोबत घेतलें तर चालेल का

  • @maharashtravlogging345
    @maharashtravlogging345 Před 8 měsíci +1

    Maka sathi ky karav dada

  • @shantarambhalerao1318
    @shantarambhalerao1318 Před 8 měsíci

    कांदा पिकासाठी गोमुत्र उपयोगाचा व्हिडीओ असल्यास लिंक पाठवा.

  • @manoharsawant263
    @manoharsawant263 Před 8 měsíci

    प्रती पंप हे कुठलं माप आहे दादा. किती लिटरला किती मिलीलिटर ते सांगा.

  • @marutirupanawar4689
    @marutirupanawar4689 Před 6 měsíci

    लावल्या नंतर किती दिवसांनी फवारणी करावी

  • @amolbhise1873
    @amolbhise1873 Před rokem +2

    भाऊ जय शिवराय आता सगळे इलाज करुन दमलोय ह्या वर्षी मिरची वरील Thrips कमी होत नाही आता मिरची उपटून टाकणं हाच पर्याय दिसतोय

    • @vishvanathraut8078
      @vishvanathraut8078 Před 11 měsíci +1

      थायरो फवारणी करा सर 15 लिटर ला 30 मिली

  • @SamadhanWaykule-rm1xb

    मिरचीचे झाड किती दिवसाचे असताना गोमूत्र फवारणी करावी

  • @asmitaparab8418
    @asmitaparab8418 Před rokem +3

    गोमूत्र फवारणी भुईमूग,चवळी आणि बाकी पिकांना ला करू शकतो का?

  • @milindgaikwad961
    @milindgaikwad961 Před rokem +4

    पाणी किती लागते ?

  • @sandipsolanke9918
    @sandipsolanke9918 Před 10 měsíci

    ड्रीप द्वारे एकरी किती लिटर गोमूत्र सोडावे

  • @mahindra2293
    @mahindra2293 Před 10 měsíci

    गोमूत्रा सोबत देशी दारू फवारली तर चालते का

  • @shivajigawali
    @shivajigawali Před rokem +3

    म्हशी च चालेल का

  • @Hindustatusonly
    @Hindustatusonly Před 5 měsíci

    100ml गोमूत्र किती लिटर पाण्यामध्ये घालायचं

  • @YadavraoDhawale-gq8bh
    @YadavraoDhawale-gq8bh Před 3 měsíci

    कोणत्या वेळेस फवारावे. फुल, फळ असताना फवारावे का?

  • @mangeshbhagat8006
    @mangeshbhagat8006 Před 9 měsíci

    त्या सोबत काय टाकू शकतो

  • @khandushinde1916
    @khandushinde1916 Před rokem

    सर फेब्रुवारी त लागवड केली तर चालेल का

  • @sunilnaktode292
    @sunilnaktode292 Před rokem

    गावठी गायचे चार महिने जुने गोमूत्र आहे त्याचं प्रमाण सांगा

  • @vilasghuge5983
    @vilasghuge5983 Před rokem

    मिलीद सर माझि मिरची वर बोकडँ आहे

  • @ramlingshahapurkar6467

    मिरचीला फुले येण्यासाठी कोणती कोणती यावरती व्हिडिओ बनवा सर

  • @diliphirve7367
    @diliphirve7367 Před rokem

    Rasaynik khat chalel ka drip madhun

  • @hemangilingayat9570
    @hemangilingayat9570 Před měsícem

    किती लिटर पाणी घ्यायचे 100 मि.ली.गोमूत्र साठी

  • @sachinpokale3505
    @sachinpokale3505 Před rokem +5

    वांगी पिकाबद्दल बनवा ना

  • @gppandhurli8776
    @gppandhurli8776 Před 5 měsíci

    गोमूत्र बरोबर ताक आणि अंडी ची जी फवारणी सगितली आहे ते एकत्र केले तर चालेल का

  • @user-be9yw4ky9l
    @user-be9yw4ky9l Před 5 měsíci

    गोमुत्रा सोबत किटकनाशकाचा वापर करता येईल का

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 Před 7 měsíci

    Tur, cotton la kiti waprve dada

  • @sandipmagar6513
    @sandipmagar6513 Před rokem

    1:10

  • @uajvalgaming4780
    @uajvalgaming4780 Před rokem +2

    मिलिन भाऊ खुपचांगलि माहिति देता मिरचि आणी टरभुज लावले आहे 1 महिण्याच झाले आहे पुढे कश्या पधतिने करावे हैं सांगा

  • @kalpeshwadhe8576
    @kalpeshwadhe8576 Před rokem

    Milind bhai favarni sakali ki sandhyakali karaychi

  • @user-yd2bh1hc8t
    @user-yd2bh1hc8t Před 8 měsíci

    मिरची पिकावर तन नाशक कोणते वापरावे हे पिक पाटपाण्यावर आहे तर उपाय सुचवा

  • @valmikramasangale7690
    @valmikramasangale7690 Před rokem +1

    Drip ne kiti pramanat gomutra sodave dada aple 20 r mirchi lagwad ahe

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      दादा यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहेत

  • @tukarammisal4853
    @tukarammisal4853 Před 10 měsíci

    शिमला मिरची वर गोमूत्र फवारणी शकतो का

  • @sanjivnandagavali6252
    @sanjivnandagavali6252 Před 25 dny

    गोमूत्र जुणेघावी की नवीन चालते

  • @rammore4098
    @rammore4098 Před rokem +4

    Talwar mirchi कशी आहे आताच लावली आहे पाडव्याला

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      जबरदस्त व्हरायटी आहे

  • @dattukhotare8863
    @dattukhotare8863 Před 10 měsíci

    टोमॅटो 🍅 वरीती चालेल का

  • @maheshkachole
    @maheshkachole Před 5 měsíci

    उन्हाळ्यात मिरची लागवड करताना कोणता वान निवडावा

  • @sukhdevohol6301
    @sukhdevohol6301 Před rokem +1

    मिरची व कंलीगड एकत्र आहे.. फवारणी सुचवववी..
    राम कृष्ण हरी..

    • @dadasojagtap7744
      @dadasojagtap7744 Před rokem

      मिरची व कलिंगड लागवड कशी केली आहे अंतर काय ठेवले आहे मी करणार आहे 13/2/23 रोजी

    • @naraharidukare2135
      @naraharidukare2135 Před 2 měsíci

      Konti pike geta Tumi partek pikachi lagwad karta ka

  • @dadanalawde9567
    @dadanalawde9567 Před 8 měsíci +1

    दादा कांदा फवारायला जमेल का

  • @sandeeppemare2039
    @sandeeppemare2039 Před 6 měsíci +1

    सर मी500 रोप लावलेत पण सर त्या रोपाला भर घेतल्या नंतर त्या मध्ये थोडी रोप मरतात तर सर या वर काय काय केलं पाहिजे कोणती फवारनी केली पाहिजे

  • @computermaster7625
    @computermaster7625 Před 11 měsíci

    माझी मिरची २५ दिवसाची आहे तर गाेमूत्राची फवारणी कधी घेवू

  • @amolbhure2721
    @amolbhure2721 Před 8 měsíci

    गोमूत्र ताक अंडी गुड एकत्र फोवारणी किंवा ड्रीप ने देऊ शकतोका मिरचीला

  • @ramdhongade3837
    @ramdhongade3837 Před 9 měsíci +2

    दादा नायट्रोजनचे प्रमाण वाढते

  • @maheshnawale2228
    @maheshnawale2228 Před 7 měsíci

    किती लिटर पाण्यामध्ये किती मिली गोमुत्राचे प्रमाण