Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
Thank sr mi tumcya margdrshenavr mirchi chi sheti krtoy tumche purn video baghitle kup changli mahiti detat sr tumhi
धन्यवाद दादा 🙏🤗 असच सहकार्य राहुद्या कारण मिरची च्या सर्व व्हिडिओ टप्याटप्याने तुम्हाला प्रत्येक 2 दिवसांनी आपल्या चॅनल वर बघायला मिळतील 🙏 त्या साठी चॅनल वर वेळोवेळी विझिट द्या आणि subscribe करायला विसरू नका 🙏
मस्त माहिती सांगितली सर
खुप छान माहिती
Great bhiya 👌👍🙏
सर पूर्ण शेड्युल पाठवा ना खुप छान माहिती ahe
खूप छान माहिती सांगितली सरडबल ए गोदरेज कंपनीचे फुल सेट करण्यासाठी काम करते
Nice info sir
Sir.nice
👍👍
Jay shivray bhau ❤️🚩🚩🚩
80 like 👍Nice video 👍
1 number
Nice information Milind Sir
मस्त माहिती आहे दर पंधरा दिवसाला माहिती सांगत चला सर
एकदा चॅनल वर विझिट द्या दादा
Mirchi 10 divsachi zali aahe humic acid 19.19.19 dilay .aabhal aalyamul 1 fawarni keliye aani aatta pani dilay ......pudhe ky suggestions miltil ka .....
Thanks dada
धन्यवाद
Nice bhau ashich mahiti det ja shetkari mitranna
Benivache fhayde sanga
Panyach palya kiti diwsanidhyave
Vhyairas sathi kay phavarni karavi
Hi
मिरचीचे पूर्ण शेड्युल सांगा सर
Ata lagavda geli tar chalel ka
Toda zalya nanatr ch niyojan Sanga bhau jast toda yayla pahije ase drip che water soluble khat sanga 👍
दादा अजून माहिती साठी माझ्या चॅनल वर भरपूर मिरची च्या विडिओ आहेत त्या बघा🙏
11.42.11चाल का मिरचीला
Sir ek mahinechi mirchi zhali sedul kas te sanga
15 days zale mirchi lagvad la kont khat dyava lagel
Sar majya made drip chi suvidha nahi tumi sagitle li khate mi drinching karun devu shakato ka
नक्कीच ड्रिंचिंग करा दादा
Prati pampal kiti khat takVe.
विपुल आणि डबल कोणत्या कंपनीचे आहेत कीव्हा काय कनटेन आहेत सर
सर आमचा प्लोट 60दिवसाचाआहे झाड सुकुन जातात आम्हाला औषध सांगा आणि तुमचा नंबर द्या
पुढील पण नियोजन सांगावे
दादा चॅनल ला एकदा विझिट द्या त्यात मिरची च्या सर्व विडिओ बघायला मिळतील
Khatach photo dakhwa
19.19चालेल.का
Tomato la je favare marto tech mirchi la marle tar chalel ka
चालेल
मिरचीला फुले आली पण वाढ होत नाही? काय करावं लागेल?
मिरचीला गोमुत्र चालेल का सर
भाऊ तुम्ही ग्रुप बनेल आहे का
Daman aani.vipul dongi sobat aapryach kay..
नाही
Mirchi lagwad
Voice quality vadhva sir
नक्कीच दादा🙏
❤️🙏
धन्यवाद दादा असच प्रेम आणि सहकार्य राहुद्या 🙏❤️
झेंडू लागवड कशी करावी खत कोणती टाकावी औषध फवारणी कशी करावी याबाबत माहिती द्यावी
दादा माझ्या चॅनल वर झेंडू लागवड ची 2 विडिओ आहेत त्या बघा
Dada tumcha gav konta ye
जुन्नर पुणे ❤️
माझ्या मिरचीचा 1 तोडा झाला आहे, पन मिरचीला फुटवा आणि फुल कमी आहे, त्यासाठी कोणती खते सोडावीत किंवा कोणती औषधे फवारावीत
दादा ह्या विडिओ मधील खते सोडा अजून 4 दिवसानी माझ्या चॅनल वर फुलकळी साठी विडिओ येईल त्यासाठी चॅनल ला subscribe करा
मिरची साठी तन नाशक कोणते marave
राउंड उप मधिल फटा मध्ये माराल तर चालते
झाडाची पाने brown होतात anu गळून पडतात यावर उपाय
temprechar madye chalel ka khate
खते द्यावीच लागतील
Mirchi nagmodi,dandani Pani dile tr kay vapravi
विडिओ मधील सांगितले ली खते सोडा
Mi pn lavliy hi mirchiTumcha number hawa hotaTumchya video vr chalu aahe
तुमचा नंबर द्या दादा
9022285220
Sir send your number
Sir मिरची ल 30 दिवस झालेत चालेल का sir
हो नक्कीच 100 % ही खते सोडा
०.५२. ३४ आणि १७ .४४ सोडले तर चालते का दादा
70 दिवसाच्या पुढे
Sir mirchi lgvad Mazi thodi दाट झाली शेपुढे काय problem yeil alyvr KY upay krve plz sanga
किती फुटावर लागवड आहे तुमची
1.25 foot
1 foot pasun 1.25 foot लागवड आहे
काहीही हरकत नाही तुम्ही मी सांगितले आहेत ती खते सोडा
Okkk thank you
भाऊ मो.नंबर सांगा..
फुल कळी व्यवस्थापन कसे करावे
चॅनल वर जाऊन मिरची ची फुलकळी वर विडिओ आहे दादा 🙏
आता मिरची तोडे पूजा त्यासाठी काय करायचं
काही समजलं नाही
कोकड्या साठी मिरचीला काय उपाय करावे
दादा यावर सविस्तर विडिओ बनवली आहे शक्य झाल्यास चॅनल वर जाऊन विडिओ बघा
सर नमस्कार शेणखत टाकले तर मी खूप टाकली आहे दोन दिवस पूर्वी
Sir tumcha number pahije hota
134013 चे पंपाने फवारणी केल्यास प्रमाण किती घालावे
बोकडा साठी काय स्प्रे
या साठी माझ्या चॅनल वर 3 विडिओ आहेत त्या बघा दादा
19 19 19 nahi ka
Hech sagl zendula use kel tr chalel na laun 4 5 divas jhale
15 दिवसांपासून चालू करा
अजून 4 दिवसानी माझी झेंडू ची विडिओ येईल दादा त्या साठी चॅनल ला subscribe करा
Mi khup juna subscriber ahe
@@activefarmer01 धन्यवाद दादा
मुळी साठी fosphoric acid चालते का तुमचा whatsap no dya sir
भाऊ मिरची ला चुराडा मुराडा आला आहे काय ऊपाय आहे का.
आहे की उपाय माझ्या चॅनल वर विझिट करा त्यात चुरडा मुरडा रोगावर 3 विडिओ आहेत त्या बघा
@@MilindBhor भाऊ मी बघितले आहे
औषधांच्या नावे सांगितले तर बर होईल 🙏🙏
सर नमस्कार खते नाही दिले आणि फोवार निच केली तर
1महिना झाला आहेत वाढ झाली नाही
मिरची लावून 30दिवस झाले आहेत. मुरडा कोकडा रोग आहे
यावर भरपूर विडिओ बनवल्या आहेत एकदा चॅनल ला विझिट द्या तर खर
मिरचीचा फलाट तोडायला आलं
माझी मिरची अठरा दिवसाची झाली त्याला pegasas ची फवारणी चालेल का झाडे दोनच हजार असल्या मुळे कूटेही दोन तीन पंपाच औषध मिळत नाहीत
50 दिवसाची मिरजी आहे पाने वाकडे झाले आहे वरती साईट फवारणी काय करावी
यावर सविस्तर विडिओ माझ्या चॅनल वर आहे दादा त्यासाठी माझ्या चॅनल ला विझिट द्या आणि त्यात तुम्हाला माहिती मिळेल
सर व्हिडिओ बनवताना मोबाईल नंबर देत जा
तुमचा फोन नंबर कळवा
Tumcha phone number patva
Thank sr mi tumcya margdrshenavr mirchi chi sheti krtoy tumche purn video baghitle kup changli mahiti detat sr tumhi
धन्यवाद दादा 🙏🤗 असच सहकार्य राहुद्या
कारण मिरची च्या सर्व व्हिडिओ टप्याटप्याने तुम्हाला प्रत्येक 2 दिवसांनी आपल्या चॅनल वर बघायला मिळतील 🙏 त्या साठी चॅनल वर वेळोवेळी विझिट द्या आणि subscribe करायला विसरू नका 🙏
मस्त माहिती सांगितली सर
खुप छान माहिती
Great bhiya 👌👍🙏
सर पूर्ण शेड्युल पाठवा ना खुप छान माहिती ahe
खूप छान माहिती सांगितली सर
डबल ए गोदरेज कंपनीचे फुल सेट करण्यासाठी काम करते
Nice info sir
Sir.nice
👍👍
Jay shivray bhau ❤️🚩🚩🚩
80 like 👍
Nice video 👍
1 number
Nice information Milind Sir
मस्त माहिती आहे दर पंधरा दिवसाला माहिती सांगत चला सर
एकदा चॅनल वर विझिट द्या दादा
Mirchi 10 divsachi zali aahe humic acid 19.19.19 dilay .aabhal aalyamul 1 fawarni keliye aani aatta pani dilay ......pudhe ky suggestions miltil ka .....
Thanks dada
धन्यवाद
Nice bhau ashich mahiti det ja shetkari mitranna
Benivache fhayde sanga
Panyach palya kiti diwsanidhyave
Vhyairas sathi kay phavarni karavi
Hi
मिरचीचे पूर्ण शेड्युल सांगा सर
Ata lagavda geli tar chalel ka
Toda zalya nanatr ch niyojan Sanga bhau jast toda yayla pahije ase drip che water soluble khat sanga 👍
दादा अजून माहिती साठी माझ्या चॅनल वर भरपूर मिरची च्या विडिओ आहेत त्या बघा🙏
11.42.11चाल का मिरचीला
Sir ek mahinechi mirchi zhali sedul kas te sanga
15 days zale mirchi lagvad la kont khat dyava lagel
Sar majya made drip chi suvidha nahi tumi sagitle li khate mi drinching karun devu shakato ka
नक्कीच ड्रिंचिंग करा दादा
Prati pampal kiti khat takVe.
विपुल आणि डबल कोणत्या कंपनीचे आहेत कीव्हा काय कनटेन आहेत सर
सर आमचा प्लोट 60दिवसाचाआहे झाड सुकुन जातात आम्हाला औषध सांगा आणि तुमचा नंबर द्या
पुढील पण नियोजन सांगावे
दादा चॅनल ला एकदा विझिट द्या त्यात मिरची च्या सर्व विडिओ बघायला मिळतील
Khatach photo dakhwa
19.19चालेल.का
Tomato la je favare marto tech mirchi la marle tar chalel ka
चालेल
मिरचीला फुले आली पण वाढ होत नाही? काय करावं लागेल?
मिरचीला गोमुत्र चालेल का सर
भाऊ तुम्ही ग्रुप बनेल आहे का
Daman aani.vipul dongi sobat aapryach kay..
नाही
Mirchi lagwad
Voice quality vadhva sir
नक्कीच दादा🙏
❤️🙏
धन्यवाद दादा असच प्रेम आणि सहकार्य राहुद्या 🙏❤️
झेंडू लागवड कशी करावी खत कोणती टाकावी औषध फवारणी कशी करावी याबाबत माहिती द्यावी
दादा माझ्या चॅनल वर झेंडू लागवड ची 2 विडिओ आहेत त्या बघा
Dada tumcha gav konta ye
जुन्नर पुणे ❤️
माझ्या मिरचीचा 1 तोडा झाला आहे, पन मिरचीला फुटवा आणि फुल कमी आहे, त्यासाठी कोणती खते सोडावीत किंवा कोणती औषधे फवारावीत
दादा ह्या विडिओ मधील खते सोडा अजून 4 दिवसानी माझ्या चॅनल वर फुलकळी साठी विडिओ येईल त्यासाठी चॅनल ला subscribe करा
मिरची साठी तन नाशक कोणते marave
राउंड उप मधिल फटा मध्ये माराल तर चालते
झाडाची पाने brown होतात anu गळून पडतात यावर उपाय
temprechar madye chalel ka khate
खते द्यावीच लागतील
Mirchi nagmodi,dandani Pani dile tr kay vapravi
विडिओ मधील सांगितले ली खते सोडा
Mi pn lavliy hi mirchi
Tumcha number hawa hota
Tumchya video vr chalu aahe