कोथिंबीर साठी रेन पाईपचं बेस्ट नियोजन | Rain pipe irrigation system for coriander cultivation

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 05. 2022
  • कोथिंबीर साठी रेन पाईपचं बेस्ट नियोजन | Rain pipe irrigation system for coriander cultivation ‪@Adhunikshetianiudyog‬
    नमस्कार मित्रांनो,
    "आधुनिक शेती आणि उद्योग" या आपल्या शेती आणि नवनवीन उद्योगां विषयी माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत 🙏
    मित्रानो या विडिओ मध्ये आपण..
    आपल्या चॅनेल वरील काही महत्त्व पुर्ण आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ च्या लिंक खालील प्रमाणे :
    १)आधुनिक पद्धतीने कोथिंबीर शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती: • कोथिंबीर शेती विषयी A ...
    २) कांदा लागवड तंत्रज्ञान : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    ३)आधुनिक शेती औजारे - agriculture Machines : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    तुम्ही आम्हाला फेसबुक वर फॉलो करू शकता
    फेसबुक पेज: / %e0%a4%86%e0%a4%a7%e0%...
    फेसबुक ग्रुप - कोथिंबीर शेती महाराष्ट्र : / 1001871386947235
    फेसबुक ग्रुप - स्मार्ट शेतकरी : / 233030424422376
    व्यावसायिक संपर्क:
    Business related enquiry Email address: bolbalablog@gmail.com
    आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता..
    व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल ला Subscribe केलेलं नसेल तर आत्ताच Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन वर प्रेस करून All हा पर्याय निवडा 🙏 आणि व्हिडिओ पहिल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..
    #आधुनिकशेती
    #आधुनिकशेतीआणिउद्योग

Komentáře • 70

  • @panduranghajagude3773
    @panduranghajagude3773 Před rokem +4

    उन्हाळी कोथिंबीर साठी उपयुक्त 👌

  • @kothimbirking5660
    @kothimbirking5660 Před 2 lety +2

    मस्त नियोजन 👌👌

  • @kothimbirking5660
    @kothimbirking5660 Před rokem +2

    1 नंबर नियोजन 👌👌

  • @manojtejumali7710
    @manojtejumali7710 Před 2 lety +2

    Super mahita sir

  • @Nyadav5132
    @Nyadav5132 Před 2 lety +1

    👌👌👌

  • @balabhor8981
    @balabhor8981 Před rokem +2

    छान नियोजन आहे बाबांच,,रेन पाईप कोणत्या कंपनीचे आहेत,,

  • @sanjaynanaware
    @sanjaynanaware Před rokem +1

    Yek yekar la ren paip kiti charch yeil pvc pait ahet

  • @sangitawaghmare9048
    @sangitawaghmare9048 Před 6 dny

    Pvc pipe kiti inch aahe

  • @prashantdadathite5748

    rain pipe la filter lavava lagto ka

  • @akshayjawanjal2013
    @akshayjawanjal2013 Před 5 měsíci +1

    सर आमचा रानात लोड शेडीग आहे तर 1 दिवसा आड ( सोमवार बुधवार शक्रवार रविवार ) अस असेल पाणी देल तर पाणी वाव्यस्थपण कसं करायचं

  • @AmarWarkad-sz6yb
    @AmarWarkad-sz6yb Před 10 měsíci

    Kiti inchi rain pipe ahet ,
    Ani lambi rain pipe chi kiti ahe.
    Kiti Hp chi motor chalte,
    Eka veli kiti rain pipe chalo shakatat.

  • @uttampatil9258
    @uttampatil9258 Před 2 lety +1

    Yogesh sir, aaj latur (Ramling Mudgad) madhe rs180 ne kaeret ne Kotimbir vikli aahe.

  • @akshayrajpachkawade4967

    Ya month perni keli ter chalte ka

  • @pandharinathtoramal827
    @pandharinathtoramal827 Před 10 měsíci +2

    उन्हाळी कोथिंबीर टेंपरेचर असल्यामुळे कोथिंबीर उगवत नाही नियोजन कसे करावे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 2 lety +2

    काळीभोर जमीन आहे साहेब... 👍👍

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      हो सर.. पाण्याचा उत्तम निचरा सुध्दा होतो, धन्यवाद 🙏

  • @mr.anthing
    @mr.anthing Před 20 dny

    Antar kiti ahe rain pipe cha

  • @pramodwagh6432
    @pramodwagh6432 Před 4 měsíci +1

    रेन पाईप ची लांबी किती ठेवली होती त्यांनी

  • @suryakantbhalke7931
    @suryakantbhalke7931 Před rokem

    पाईप पृसरने उपसतील की भाऊ

  • @user-ui7mq5si3y
    @user-ui7mq5si3y Před 6 měsíci +2

    स्पिकलर कोथिंबीर जमणार नाही का

  • @rushikeshsaste341
    @rushikeshsaste341 Před 8 měsíci

    RAIN PIPE JODLE AHE TYACHE SUBMAIN KITE INCHE AHE PIPE

  • @mahendrabaliboyina4318
    @mahendrabaliboyina4318 Před rokem +2

    What is the distance between one rain pipe to another rain pipe

    • @user-pu5kb3yc1t
      @user-pu5kb3yc1t Před 8 měsíci

      Rain pipe donhi bajula 7-7foot cover karato. 10 te 12 foot thik aahe. Panyala pressure asala pahije.

  • @anilsargar8668
    @anilsargar8668 Před rokem +1

    सर कोथिंबीर लागवड कशी आहे

  • @AmolSarje-hp2yf
    @AmolSarje-hp2yf Před rokem

    कोथिंबिरीचा काय कॅरेट भाव सांगा आधी

  • @krushnaraopawar1171
    @krushnaraopawar1171 Před rokem

    कुठे खरेदी केल्या ङिलरचा मो,नंतर,द्या

  • @anilsargar8668
    @anilsargar8668 Před rokem

    सर कोथिंबीर लागवड कशी करावी

  • @harunp.sardar1770
    @harunp.sardar1770 Před rokem

    किती लांब पाईप

  • @ajityele8670
    @ajityele8670 Před rokem

    कुठल्या कंपनीच कराव

  • @akshaykadam3305
    @akshaykadam3305 Před měsícem

    कोथिंबीर बाजार भाव कळवा

  • @jitendrapatil2155
    @jitendrapatil2155 Před 4 měsíci

    😮मे महिन्यात किती तापमान किती आहे तुमच्याकडे

  • @dharmabagul6598
    @dharmabagul6598 Před rokem +2

    धना वर धना 3 वेळा घेता येतो का,
    त्यांचा योग्य नियोजन काय,
    थोडक्यात कळवा,
    🌹🌹🌹

  • @KrishnaAwghade-el6zh
    @KrishnaAwghade-el6zh Před 3 měsíci +1

    Main kothimbir lavli ahe 2 pane jali ahe pvarani kadi karavi sar tumacha pon nambar taka

  • @santoshgurav8142
    @santoshgurav8142 Před rokem

    सर रेन पाइप जोडलेली PVC pipe kiti इंची आहे sir

  • @yogeshghadge2062
    @yogeshghadge2062 Před rokem +1

    बोर पासून दाखवा

  • @pankajgujar5413
    @pankajgujar5413 Před rokem +3

    रेन पैपची लबी किती अंतर असावी

  • @vitthalbhondve4935
    @vitthalbhondve4935 Před 8 měsíci +1

    रेन पाईप काही दिवसांनी उलटे होतात लांब अंतर मुळे त्यासाठी काय उपाय कळवा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 8 měsíci +3

      शेवटच्या टोकाला वजनदार दगड ठेवा ओढून किंवा लाकडाची खुटी ठोकून बांधा

  • @vishwaspharande370
    @vishwaspharande370 Před rokem

    ..👌🙏Phon no dene

  • @amolshelke459
    @amolshelke459 Před 2 lety +2

    लांबी किती फुट आहे पाटील

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 2 lety +2

    आणि गवत आलेत तर त्याला काय नियोजन असतं

  • @akashmane322
    @akashmane322 Před rokem +1

    किती mm आहे रेन पाईप

  • @v.s.433
    @v.s.433 Před rokem

    कोथिंबीर व्यापारी चा नंबर पाठवा

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 2 lety +2

    साहेब यामध्ये गवत नाहीका येत

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 2 lety +2

    साहेब धने कोणती व्हरायटी आहे गावरान आहेका दुसरा कोणता आहे

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      साहेब आमच्याच कडचे कास्ती बियाणे आहे..

  • @mohansavant2918
    @mohansavant2918 Před 10 měsíci +1

    लांबी किती आहे

  • @rahulgadhave5095
    @rahulgadhave5095 Před rokem

    कोंथिबिरीवर कोंथिबीर येती का

  • @KapilKhandre
    @KapilKhandre Před 2 lety +2

    आमची कोथिंबीर आज 65 रु किलो ने विकली

  • @rushikeshkadam2587
    @rushikeshkadam2587 Před rokem +1

    व्यापार चा नंबर दया