कोथिंबिरीला कोणत्या महिन्यात भाव लागतो | उन्हाळी कोथिंबीर | Coriander is beneficial in which month

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 07. 2024
  • नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो ,
    कोथिंबीर हे एक असे पिक आहे जे योग्य वेळेमध्ये पेरणी केल्यास अगदी 35 ते 45 दिवसात खूप चांगले पैसे कमवून देते .
    माझा प्रयत्न एवढ्यासाठी आहे की माझ्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामधील पेरणीची योग्य वेळ समजावी आणि माझ्या शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला चांगला बाजारभाव मिळावा यासाठी केलेला छोटासा प्रयत्न .
    आपले शोध
    कोथिंबीर बाजार भाव
    कोथिंबीर
    उन्हाळी कोथिंबीर कधी लागवड करावी
    कोथिंबिरीला बाजार भाव कधी चांगला भेटतो
    कोथिंबीर कधी लागवड केल्यावर नुकसान होण्याची शक्यता असते
    कोथिंबीर पेरणीच वेळेच्या कोणत्या दोन चुका
    उन्हाळी कोथिंबीर संपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती
    उन्हाळी कोथिंबीर लागवड
    Unali Kothimbir lagwad in marathi
    unali Kothimbir
    unali kothimbir lagwad
    unali Kothimbir niyojan
    unali kothimbir Variety
    Timestamps
    00:00 परिचय
    00:07 कोथिंबीरीबद्दल माहितीचे मुद्दे
    00:50 कोथिंबिरीला कोणत्या कारणाने बाजार भाव लागत नाही
    02:37 कोथिंबिरीला कोणत्या महिन्यात बाजार भाव चांगला लागण्याची शक्यता असते
    #कोथिंबीर #kothimbir #unalikothimbir #unalikothimbirmahiti #kothimbirbazarbhav #kothimbirlagwad
    Video Link
    उन्हाळी कोथिंबीर लागवड संपूर्ण माहिती
    • उन्हाळी कोथिंबीर लागवड...
    ऊस पाचट व्यवस्थापन
    • ऊस पाचट व्यवस्थापन | ख...
    फेसबुक पेजला फॉलो करा
    profile.php?id
    email id - starshetkari@gmail.com

Komentáře • 41

  • @renusbeautyhub
    @renusbeautyhub Před 3 měsíci +1

    👌👍

  • @roshanborse2250
    @roshanborse2250 Před měsícem +1

    Khup shan sir ❤

  • @bhaskarbhandare2106
    @bhaskarbhandare2106 Před 4 měsíci +2

    Mahtvachi Mahiti dili Saheb👌

  • @Shobhaskitchen_
    @Shobhaskitchen_ Před 3 měsíci +1

    Nice 🎉

  • @KALASAGARKATTA1972
    @KALASAGARKATTA1972 Před 3 měsíci +1

    ❤❤❤ Nice information 🎉🎉🎉🎉

  • @Joyful_Janvi
    @Joyful_Janvi Před 4 měsíci +1

    👌🏽👍🏻

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      Thank you 🙏

    • @dattarraydukare6000
      @dattarraydukare6000 Před 3 měsíci +1

      काहितरी सांगु नका भाऊ, कोथिंबीर पिवळी लाल होण्याची कारणे आणि उपाय हेच तुम्हाला माहिती नसावे.दिवसभर ऊन रात्री थंडी, सकाळी दव यामुळे झाडाला तणाव निर्माण होतो, त्यासाठी नुसतेच बुरशीनाशक काम करत नाही तर सोबत सिलिकॉन फवारणे गरजेचे आहे.भर ऊन्हात पाणी देणे टाळावे.नियोजन करणारा शेतकरी १२महिने कोथिंबीर करू शकतो.आणि जेव्हा वातावरण खराब आहे तेव्हा चांगल्या मालाला भाव पण चांगला मिळतोय ❤

  • @ganeshDj007
    @ganeshDj007 Před měsícem

    जुलै महिन्यात

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en Před 3 měsíci +1

    धन्यवाद,खरोखर अनुभवातुन मार्गदर्षन दिल्यामुळे.सर बि नेमक कोनते वापरावे..

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      शेतकऱ्याजवळचे कास्ती धने घ्या पेरणीसाठी .

  • @NivruttiSadafal
    @NivruttiSadafal Před 3 měsíci +1

    नंबर भेटेल का

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये लिहू शकता.

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 2 měsíci +3

    साहेब तुमची कोथिंबीर कशी उगावली आहे

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci

      हो एकदम छान उगवली आहे आणि त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवत आहे लवकरच यूट्यूब ला दिसेल

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 Před 13 dny

    July la perni keli tar chalel ka ?

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 10 dny

      हो चालते पण शेताला पाणी लागू नये म्हणजे शेत वापशावर असणे महत्त्वाचे असते कारण पाण्याचा निचरा नाही झाला तर कोथिंबीर मरते पेरणी करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी

  • @MaharashtraDj
    @MaharashtraDj Před 2 měsíci +1

    मे जून मधे भव असतो का सर

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci +1

      हो आजपर्यंतच्या अनुभवानुसार मे आणि जून महिन्यात व जुलै महिन्यामध्ये ही कोथिंबीर ला चांगला भाव असतो. कारण जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी खरीप पिके घेत असतात उदाहरणार्थ सोयाबीन कापूस मूग उडीद तूर बाजरी हे पिका घेत असल्यामुळे हमखास कोथिंबीरला भाव असतो

  • @MaharashtraDj
    @MaharashtraDj Před 2 měsíci +1

    मे मधे किती तरखेला पेरावी

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci

      मे महिन्यामध्ये कोणत्याही तारखेला तुम्ही धने पेरणी करू शकता फक्त तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता असणे गरजेचे असते

    • @MaharashtraDj
      @MaharashtraDj Před 2 měsíci

      @@StarShetkari thanks sir

  • @amolgalande1657
    @amolgalande1657 Před 3 měsíci +1

    रामशेज वरायटी करतो आहे एकरी 10 ते 12 किलो पुरेसे होईल का 2 फुट सरीमध्ये

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      तुम्ही टोकन करणार आहात का

    • @amolgalande1657
      @amolgalande1657 Před 3 měsíci +1

      लेबर लाउन जमन का

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      kharch vadel tumcha perani keli tar khup changal hoil

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      ani jar tumhala thodi thodi uptun javachya market la gheun jaych asel tar tumhi tokan karu shatka 5 - 10 guntyat mala as vatat

    • @amolgalande1657
      @amolgalande1657 Před 3 měsíci +1

      पेरणी करायची होती पण कसं पेरावे जमत नाही एकरी 10 केजी बी पडत नाही ना तर कशी करायची

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 2 měsíci

    आता कोणता धना पेरावा

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci

      शेतकऱ्या जवळचा गावरान कास्ती धना पेरावा

  • @prakashjagdalae8787
    @prakashjagdalae8787 Před 3 měsíci +2

    कास्ती धना आता उगावतो का

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 3 měsíci

      हो उगवतो फक्त पाणी दररोज ३० मिनिटे रेन पाईप ने पाणी द्यावे, मी सुध्दा आज पेरणी केली आहे.

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci

      @@prakashjagdalae8787 Ho ek mast Ugavali ahe tyavar ek Video Banvat ahe lavkarch yeil CZcams la

    • @prakashjagdalae8787
      @prakashjagdalae8787 Před 2 měsíci +1

      पाण्याचं नियोजन कस आहे

    • @StarShetkari
      @StarShetkari  Před 2 měsíci

      @@prakashjagdalae8787 2 divsat Video release karat ahe tyat Pani Niyajan details madhe sagitle ahe

    • @prakashjagdalae8787
      @prakashjagdalae8787 Před 2 měsíci

      आमची पण चांगली आहे पण उंची वाढेना