रेन पाईप बद्दल सर्व काही ll संपूर्ण माहितीसाठी व्हिडीओ शेवटपर्यंत बघा
Vložit
- čas přidán 9. 02. 2021
- संपूर्ण भारतात घरपोच उपलब्ध.
माटेरीअल घरी पोहचल्यावर पैसे द्यावे लागतील.
9588618516
Cash On Delivery is available For All Over INDIA.
agripower.store/product/rain-...
agripower.store
1. Delivery Time All Over India = 8 Working Days.
2. No Shipping Charges.
3. All Spare are available. - Věda a technologie
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे आभिनंदन
Excellent
7/5cha motorla kiti set lagen
छान सर
Good products and all accessories
Is mostly useful for both pipe system I like it
Sachin bhau mini spinlkar ana ki viknya sati raingun 1.25 inc wala best ahe
Hi
पेप्सी ड्रीप बाबत सुद्धा अशी सुविधा उपलब्ध करून दिले तर खुपच चांगले काम होईल.
म्हणजे नेमकी कशी ???
पाईप जमा करण्याचे साधन बनवा सर
2.5 ca pvc canector milel ka
Thank you sir 1acre cha material kiti lagel 1acre la system kiti lagel sanga sir?
Main line sprinkler pipe amchykade nahi.
Chhindwara(M.P.) main dealer Bataye.
1 ऐकर साठी किती खर्च आहे आणी एक 7.5 h p मोटर वर किती मिटर रेन पाईप चालेल
अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा - 9588618516 या नंबरवर
Sir aamch shet 100 fut rund v 100 m lamb aahe kiti pipe LA gel
फूट आहे की मीटर आहे
नमस्कार मी प्रा गजानन हिवसे, अकोला, जिल्हा अकोला. मला रेन पाईप घ्यायचे आहे, मला 1 एकराला किती खर्च येतो ते सांगा. Rain Pipe चे life किती वर्षे असते तसेच स्प्रिंकलर आणि रेन पाईप यामध्ये तुलना करून काय फरक आहे कृपया सांगा
C- clam कनेक्टर 2 इंच व 2 side कॉक मध्ये उपलब्ध आहे का?
1.5hp single fej स्बमारिम motar पे चालेल का
Gravity war chalel ka
म्हणजे?
Without Pump. Height war Tank thevala tar
नाही
Pvc 75 mm la t kasi fit karawe demo taka
ठीक आहे
याला टाकायचा किती फुटावर दोन रेन पाइप मधले आंतर कमीत कमी आणि जास्तीत जास्त
कमीत कमी 18 फुट आणि 20 फूट
स्क्रीन वर दिलेला मोबाईल नंबर फोन उचलत नाहीये
Engine ne pani dyale jamte ka
हो पण किती hp मोटर एवढं पाणी फेकते
@@agripower_store 5hp che engine ahe
Good information , but all such accessories not get over one Shop.Can send address of shop in Nasik city?
We send all parts and rain pipe by post all over india
P v c Don inchi la doni bajula ran paip canection
केपी टाईप अडीच इंच डबल वाल्व 25हवे आहेत.
फोन करा ... मिळेल
मयुरी इरिगेशन उंद्री ता. चिखली जि. बुलडाणा येथे उपल्पद आहे का?
मिळून जाईल
Sir PVC pipe var Kase fit karaych
त्याचे पण कनेक्टर आहेत
एक बंडल किती मिट रचा असतो
Usa madhe chalte ka te sanga
3 महिन्या पर्यंत
Rain pipe kiti mator ch box ahe
म्हणजे?
जैन चा स्प्रिकलर संच आहे डबल कडी फायबर. कडी ते नाही का भेटत
7.5 hp sathi kiti rain pipe bundle lagel
2 ते 3
Dada khup mast......
Accessories Madhe khup lutatat Dukanadar........
Ani asha accessories Bhetat pan nahi market madhe.. me khup chaukashi keleli aahe ya aadhi.......
Khupach madat hoil.....Aahe te pipe use karata yetil.......
Pn saheb rain pipe aahe majya kade accessories pahije hotya...... Bhetel ka
हो मिळेल
कॉल करा
7038638657
Sir asach jugad drip cha ahe ka
हो
@@agripower_store वीडियो takana mg
Pl quote for 1/2 acre area सचिन इःगोले यांचा फोन न द्या
सर पि वि सी पाईप साठी आहे ते आङीच ईचीच आहे का दोन
दीड आणि दोन इंच
Sar te kok 40mmcha aahe kay
नाही
ठाणे, पालघर व मुंबई ला डिलर आहे का?
नाही भाऊ
Sir 250*70 feet साठी one साईड PVC सोबत किती खर्च येईल?
9322178355 वर कॉल करा
Motar kiti hp aahe
3
डबल झापडीच्या स्पिंक लर पाईप ल कसे कनेक्ट करायचे
त्याचे कनेक्टर मिळेल
Phone uchla sir
बोला ना भाऊ
कुठे मिळेल पुर्ण सेट किंमत काय आहे एकरा साठी सांगा सर
7038638657 वर कॉल करा
माझे शेत 450 फूट लांब व 115फूट रुंद आहे आणि लांबी 450फूट आहे ना त्याच्या बरोबर मध्यभागी अडीच ची pvc लाइन आहे तर मला बटाटे लावायचे आहेत त्यासाठी रेन पाईप चालतील का व खर्च किती येईल
कॉल करा भाऊ दिलेल्या नंबर वर
100 मिटर चे दोन बंडल लांब अंथरुन ठेवले तर चालेल का कारण माझी 5. एचपी ची मोटर आहे मी तुमच्या कडुन हा प्रोडक्ट घेतला आहे आज दिंनाक 15/7/2021 रोजी माझ्या घरी पोस्टमैन देऊन गेला
7038638657 वर कॉल करा
20mm ??
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा
गव्हाला चालेल का
हो मस्त
3एच पी मोटार आहेतर सर्व लांबी धरून एका वेळी किती मिटर रान भिजवते
1 रेन पाईप
6500 sq ft
Saheb 800rs.rain paip chi kimat ahe
600 वाला पण मिळते भाऊ
5 एकड ला किती खर्च आहे
फोन करा भाऊ
सर डबल कडी connecter ची 20 /25 mm size मिळेल का??
नाही त्या साईझ मध्ये उपलब्ध नाही आहे
@@agripower_store Atta aaplyakade kiti mm size available aahe te kalva .Mala products avadle aahet. Lavkar order dyaychi aahe mala.
Plz double kadi chi aaplyakade konti size aahe??
7:5hp मोटरच्या डिस्चार्ज साठी 200फुट अंतरा साठी स्पिंकलर स्टॅन्ड एका वेळी कीती रेनपाईप जोडावे लागतील?
3 रेन पाईप
Sprinkler pipe वर 20 फुट area cover होतो का व एकरी खर्च किती येईल.
7038638657 वर कॉल करा
सर, डबल कडी स्प्रिंकल कोणत्याही नॉन isi sprinkle pipe ला जोडता येईल काय? माझ्याकडे जुना कडी sprinkle सेट आहे! मला ऑर्डर dyaychi आहे.
धन्यवाद!
दोन line मधेल अंतर किती फूट आहे
20 feet
सर 5 एच पी पानबुडी मोटर साठी किती इंची चे किती रेनपाईप लागतील कृपया सांगा.
2 पाईप लागेल
पाच एकर साठी किती खर्च येतो
कांदा पिकाला चालेल का
@@sopanpadwal8153 माझ्या शेतातील मोटर 5 एचपी ची आहे किती मीटर पाईप लागेल