तुमच्या शेतासाठी किती ठिबक लागेल ? याचे गणित समजून घ्या | Drip irrigation calculation marathi
Vložit
- čas přidán 5. 08. 2022
- तुमच्या शेतासाठी किती ठिबक लागेल ? याचे गणित समजून घ्या | Drip irrigation calculation marathi :- अनेकजण शेतात ठिबक लावण्याचा विचार करतात पण, त्यांच्या समोर प्रश्न उभा राहतो तो हा की माझ्या शेतासाठी नेमके किती बंडल ठिबक लागेल ? वेगवेगळ्या व्यासाच्या ठिबक नळ्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्यांच्या बंडलांची लांबी वेगवेगळी असते. मग आपल्या शेताच्या क्षेत्रफळानुसार किती ठिबक लागेल ह्याचे गणित कसे करावे ? हा प्रश्न शेतकऱ्यांना परेशान करीत असतो. त्यांच्या ह्याच प्रश्नच उत्तर आम्ही ह्या व्हिडीओ द्वारे देत आहोत. आपल्यालाही जर उच्च दर्जाची ठिबक खरेदी करावयाची असेल तर संपर्क करा आमच्या वेबसाईटशी www.heeraagro.com येथे किंवा कॉल करा आमच्या कॉल सेंटरला पुढील नंबर्स वर 9284000511 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000518 / 9307300146 / 9307300147.
आपके खेत के लिये कितनी ड्रिप नली लगेंगी ? इसका गणित ! :- बहुत सारे किसान ड्रिप इरिगेशन करने के बारे में सोचते है लेकीन उन्हे यह सवाल सताता है की मेरे खेत के लिये कितनी ड्रिप नली लगेंगी ? मार्केटमें अलग- अलग व्यास की ड्रिप नलीया उपलब्ध होती और उनके बंडल की लंबाई अलग - अलग होती है ; ऐसे में अपने खेत के क्षेत्रफल के अनुसार कितनी ड्रिप खरीदनी चाहिये ? ये सवाल आता है l आपके इसी सवाल का हल हम इस व्हिडीओ द्वारा बताने जा रहे है l आपको भी उच्च क्वालिटी ड्रिप खरीदनी हो तो संपर्क किजीये हमारी वेबसाईट से www.heeraagro.com यहाँ अथवा कॉल किजीये हमारे कॉल सेंटर को इन नंबर्स पर 9284000511 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000518 / 9307300146 / 9307300147 l
Calculations of Drip Required according to area of farm? :- Many farmers decide to install drip irrigation system on their field but there arise a question - How many bundles of Drip is required for my field? Drip laterals are available in different diameter sizes in market, accordingly the length of their bundle vary. In this case a farmer can’t decide that how much bundles of drip he has to purchase? Through this video we are explaining how to calculate exact number of Drip bundles required according to the area of your farm. If you also want to purchase Quality Drip for your farm do visit us @ www.heeraagro.com or call our call center on following numbers 9284000511 / 9284000513 / 9284000514 / 9284000515 / 9284000518 / 9307300146 / 9307300147.
• तुमच्या शेतासाठी किती ...
#Drip #irrigation #farmer #heeraagro #Jalgaon - Věda a technologie
छान माहीती
Dhnyvad sir 🙏
Very nice...plz make video on irregular shapes of land
किती फूट लांबी च्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती नळ्या टाकाव्या लागतील म्हणजे जेणेकरून पाच hp चा मोटर्सचे योग्य प्रेशर राहिलं
👌👌🙏🙏
धन्यवाद, सर खूप चांगली माहिती दिली.
Thanks Sir …..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
धन्यवाद साहेब,खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर आपण खुपचं छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti dili sir apan adhi amhi drip gheyache asel tar shop vale 2-3 bunndle jast deun deyache pan tumchya ya video mule amhala hi kiti lateral lagel 1 ekar sathi te kadta yeil thanks sir
😅😅😊😊😊
सर आपण सुंदर माहिती दिलीत
धन्यवाद sr
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
बरोबर माहिती देता साहेब जय श्रीराम.🇮🇳🌹🌹👍👏
Thanks & welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती दिली साहेब धन्यवाद
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
महत्वपूर्ण माहिती मिळाली ,,,,✍️
Thanks …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
नमस्कार सर खूप छान माहिती देत आपण मी आपले सर्व व्हिडिओ बघतो परंतु एक प्रश्न आहे मी आज पर्यंत जितक्या ही वेळा जुन्या ड्रीप च्या नळ्या हाताळताना किंवा काढतानी किंवा व्यवस्थित ठेवताना थोड्यावेळाने अंगाचे खूप खाज होते हा अनुभव मला पाच वर्षापासून आहे त्याचे काय कारण असावे
Thanks and welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Khupach chaan
Thanks Sir ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000517 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान माहिती दिली सर❤
Thank You So Much …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
धन्यवाद
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती सर
Thanks Sir …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
खूप छान
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Congratulations...!!!! Most imp....!!!!!
Thank You So Much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मस्त माहिती
Thanks …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
👌👌
Thanks Sir ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Mala yavarshi tur peryachi ahe
8 feet 2 line madhil anter tr 1 acer sathi kiti feet drip chi latral lagel
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Good, Saheb aajach me tumchey video pahun, shikun , mazhyashetacha purna calculation of material and estimated approximate cost kadhli ... From one year I m tense not getting proper information. Now full cleared. Please suggest a video how to select ventury system n how to check accuracy .
Thanks Sir ….
Sir Please Provide Your Contact Number Or Call 9284000515.
No 1 sir
Thanks …
▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9307300140 / 9307300141 / 9307300146 पर संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)
Khup Chan video ❤ Jain kampaniche kapashisathi 1 ekkar thibak kiti rupayala yeil
Thank You So Much ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी से 9284000513 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Nice 😇🙏
Thanks ….
खूप छान माहिती दिली सरांनी..धन्यवाद👍
Most Welcome ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
🎉thanks🎉
Most Welcome …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Chan 👍🙏
Many many thanks …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
छान माहिती दिली . अंदाजे एकरी किती खर्च येतो त्याची पण माहिती दिली तर बरं होईल . धन्यवाद
💥💥
Thanks Sir …..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000514 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Chan Mahiti Dilit Sir,Mini Sprinker karita Vdo Banva Sir.
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Mast air
Thanks ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Double lateral 1 सारी मध्ये टाकल्या तर किती हँ मोटार लागेल 1 acre साठी
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300143 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@Heera agro Industries marathi खूप छान माहिती दिली
Thanks Sir ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir rain pipe cha calculations var detail video Kara main line, sub Line etc
Okay, We will try ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर ३ एचपी मोटर आहे तर एक एकर साठी किती फूट लांब ठिबकच्या नळ्या टाकने अपेक्षित आहे
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Double layeral takavi ki nahi 1sarila
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
sir, 350 by 30 shetasathi Kiti tibak lagal
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Subline ki distance karu shakato
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
20mm chi dreep 1.5 acare la kiti lagel
.🙏
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir rain pipe ch kas culotion kas kadyache
Thanks for contacting us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300142 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
16 mm डीप मध्ये एक फूट अंतरावरील डीप मध्ये 2 तासात किती जागा भिजवते
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
5 hp CRI motor वर
200 फूट लांबी च्या कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती नळ्या टाकाव्या लागतील.
जेणेकरून प्रेशर योग्य राहील...
Thanks For Contacting Us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir Washim madhe milel ka tumcha company che drip
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Whenever you are making calculation use pen of red or black colour then it will visible.
Explaination is good and easy to understand
.
Thanks For Contacting Us …
Please Provide Your Contact Number Or Call - 9307300141 !
Please reply
सर बोरवेल च्या पंपाला डायरेक्ट डि्प लावू शकतो का व बोरवेल 1/2 तासाने पाणी कमी मारते अश्या परिस्थिती डि्प प्रेशर व पाण्याचे नियोजन कसे करावे
Thanks For Contacting Us …..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300147 / 9307300151 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir nadichya chembar var drip karu shakto ka
Thanks For Contacting Us …..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर, कोकणातील आंबा बागेसाठी एक व्हिडिओ बनवा. इथे उंच सखल भागात ड्रीप इरिगेशन शक्य होईल काय?
Thanks For Contacting Us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
लॅटरल ची लांबी ज्यास्तीत ज्यास्त किती असावी जेणेकरुन प्रेशर सारखे राहील
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 / 9284000516 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर हे थिंबक पेप्सी मध्ये आहे का लॅटरल मध्ये
भूपृष्ठांतर्गत सिंचन ची माहिती सांगा
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Sir.tamater.sathi.pepse.nali.kherch.1.akkkr.kiti.yel.
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
माझ्या शेतात 5HP च्या 2 मोटार आहेत , शेत 30 एकर आहे. 16 mm चे drip आहे, तर पाईपची लांबी किती असावी, एका मोटारवर किती पाईप असावे , एका छिद्रातून तासी किती लिटर पाणी पडेल, किंवा Farmula आसेल तर पाठवा.
Thanks For Contacting Us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Good information sir
Pen che. KLr LaL. Vapra
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300140 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मका पिकासाठी पुर्ण रान ओलं करण्यासाठी किती फुटांवर ल्यार्टल अंथरली पाहिजे
Thanks For Contacting Us ……
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
11500.मध्ये 16mm का 20mm .नली मिळणार ते सांगा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
1 एकर
4 फूट : 3350mtr
5फूट : 2750mtr
6फूट : 2250mtr
7फूट : 1950mtr
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
द्राक्ष बागांची वाटर ट्यंक कसा काढावा
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Pan tumche call center che phone koni uchlat nahit...aani parat call kart pan nahit. 20 vrshat tumhi dealers pan fiz kru shkla nahit. Tumchya product sathi saglyani jalgaon la yayche ka? Tumchya presentation nusar product changle aahet. Pn DEALERS ka nahit?
Sir Sorry For Any Inconvenience , Please Provide Your Contact Number Or Call 9284000512.
sangli madhe kothe milel
सर हे आम्ही आपल्या गाव किंवा शहर मध्येदेखील आपणास उपलब्ध करू शकतो.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
Drip sathi ekari kharch kiti
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300147 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर माल 20.mm पेलेन पाईप पायजे रेट आणि किती मिटर रायल सागा
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
दीड इंची एचडीपी पाईप 400 फ्ट काय भावात मिळेल
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
तीन एकर फळ बागा साठी किती खचे ठिबक चा येईल
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000514 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर आमची शेती काही भाग खाली वर तर ड्रीप कशी करावी
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300148 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
पेन कलर वापरा.
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
12एम.एम ची नळी सब लाईन पासून किती फुटा पर्यंत चालते.
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000514 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
100 ft
150 chya att
Yekri kiti kharch yeto
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
4 baju veglya astil tar kas
Thanks For Contacting Us …
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
मला घ्यायचं आहे कुठे मिळेल आपल्या कंपनी चे
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300141 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
सर मिनी स्पिनकलर मिळेल का
Yes , Thanks For Contacting Us …..
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000514 / 9284000515 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
फोन कुणीही उचलत नाही
Sir, Sorry For Any Inconvenience ....
Sir, If You Have Any Complaints Please Provide Contact Number Or Please Call Our Senior Engineer - 9307300136 ! Our System Will Definitely Solve Your Problem !
पट्टी inline जी 1000 मिटर असते तिची किती mm जाडी वापरावी 16 mm च्या नळी बरोबर
अडीच इंच subline आहे
व
दोन्ही बाजू 180 180 फूट लांब
व
75 फूट रुंद
Thanks For Contacting Us ….
▶️ अधिक जानकारी के लिए हिरा अॅग्रो कॅाल सेंटर से 9284000514 / 9284000515 पर संपर्क करेI (सुबह 8 से शाम 6 बजे तक)
@@Heeraagromarathi रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद
पण
फोन करा म्हणण्यापेक्षा डायरेक्ट मला सांगितलं असत तर बरं झाले असते
कारण मागे एकदा मी फोन केला
तर wrong नंबर म्हणत होते
आणि नंतर तुमच्या कडून फोन होतो तेव्हा सांगतात की मीटिंग चालू होती म्हणून अस सांगितलं
लंबाई 315 रुंदी 260 पाच फुटावर एक नळी तर याला ठिबक सिंचन किती संच लागेल
Thanks For Contacting Us ….
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000513 / 9284000515 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
MashaAllA very nice information jay kokan pin.402402 jay raigd jay m