कोथिंबीर पाणी व्यवस्थापन करण्याची योग्य पद्धत | kothimbir lagwad in marathi | आधुनिक शेती आणि उद्योग

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 01. 2022
  • कोथिंबीर पाणी व्यवस्थापन करण्याची योग्य पद्धत | kothimbir lagwad in marathi | आधुनिक शेती आणि उद्योग
    आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण कोथिंबीर पिकासाठी दादा शिराळ यांनी योग्य पाणी व्यवस्थापन कशाप्रकारे केले आहे ते पाहणार आहोत. अशा करतो की आम्ही आमच्या परीने जो प्रयत्न करत आहोत त्यातुन निश्चितच तुम्हाला फायदा होईल 🙏
    🙏आम्हाला फॉलो करण्यासाठी आपल्या चॅनलच्या इतर सोशल मीडिया लिंक: 🙏
    👉Telegram channel : t.me/adhunikshetianiudyog
    👉Telegram group : t.me/joinchat/sNtoZrL__bQ4ODI1
    👉Facebook page :
    👉Facebook group-
    कोथिंबीर शेती महाराष्ट्र - नाद कोथिंबीरीचा - नवीन ग्रुप : groups/93211...
    👉सोयाबीन हरभरा कापुस व तूर उत्पादक शेतकरी : groups/23303...
    👉Instagram : / aadhunikshetiiaanni
    👉Twitter : / hajagudeyogesh
    आपल्या चॅनेल वरील काही महत्त्व पुर्ण आणि अतिशय उपयुक्त व्हिडिओ च्या लिंक खालील प्रमाणे :
    १)🟢आधुनिक पद्धतीने कोथिंबीर शेती कशी करावी याविषयी संपूर्ण माहिती: • कोथिंबीर शेती विषयी A ...
    २) 🟢कांदा लागवड तंत्रज्ञान : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    ३)🟢आधुनिक शेती औजारे - agriculture Machines : • आधुनिक शेती औजारे - Ag...
    👉व्यावसायिक संपर्क:
    Business related enquiry Email address: yogeshhajgude@gmail.com
    आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा सोबतच याविषयी आपले काही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता..
    व्हिडिओ आवडल्यास Like करा, आपल्या मित्रपरिवारा सोबत शेअर करा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनल ला Subscribe केलेलं नसेल तर आत्ताच Subscribe करा आणि समोरील बेल आयकॉन वर प्रेस करून All हा पर्याय निवडा 🙏 आणि व्हिडिओ पहिल्या बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..
    #kothimbir_sheti
    #kothimbirlagwadinmarathi
    #कोथिंबीरलागवड
    #आधुनिकशेतीआणिउद्योग
    आपले शोध कदाचीत याच्याशी संबंधित असू शकतात 👇
    kothimbir pani vyavasthapan
    कोथिंबीर पाणी व्यवस्थापन
    कोथिंबीर पाणी नियोजन
    रेन पाईप
    rain pipe
    kothimbir lagwad
    kothimbir lagwad Kashi karavi
    kothimbir lagwad mahiti
    Disclaimer -
    *****************************************
    This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.

Komentáře • 215

  • @Adhunikshetianiudyog
    @Adhunikshetianiudyog  Před 2 lety +8

    अशाच महत्त्वपूर्ण माहिती साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 🙏

  • @vijaymistry8453
    @vijaymistry8453 Před 8 měsíci +3

    तुकाराम शिराळ भावी ऊत्तम शेतकरी . पुढील कारकिर्दीसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा. खुपच छान व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल धन्यवाद. 🙏 🙏

  • @balasahebjadhv3597
    @balasahebjadhv3597 Před 5 měsíci

    धन्यवाद

  • @ramingake6860
    @ramingake6860 Před 6 měsíci +1

    धन्यवाद 🌹🙏🌹🌹

  • @pinukabir5404
    @pinukabir5404 Před rokem +4

    खुप छान माहीती दिली सर

  • @user-kb4rl5ku4u
    @user-kb4rl5ku4u Před 5 měsíci

    छान माहिती देताय साहेब

  • @sampatshirke4860
    @sampatshirke4860 Před rokem

    ऊत्क्रुष्ट नियोजन.

  • @user-gf3sp4cf1c
    @user-gf3sp4cf1c Před 5 měsíci

    खुप छान माहिती दिली

  • @akolkarbr9394
    @akolkarbr9394 Před 8 měsíci

    Khup khup chañ

  • @pratikvanjari7733
    @pratikvanjari7733 Před rokem +1

    अतिशय छान.

  • @rameshwarkharabe9632
    @rameshwarkharabe9632 Před 2 lety +2

    Best

  • @vijayahire1852
    @vijayahire1852 Před 2 lety +3

    Khup chan niyojan 🎉🎉

  • @user-up3qw9qn6j
    @user-up3qw9qn6j Před 4 měsíci

    Good

  • @shrimantrathod9623
    @shrimantrathod9623 Před rokem +2

    GREAT SIR PROUD OF YOU

  • @kiranphapale21
    @kiranphapale21 Před 2 lety +2

    खुप छान

  • @firozkirana8745
    @firozkirana8745 Před 8 měsíci +1

    बहुत बधाई और शुभकामनाएं
    बच्चा बहोत अच्छा और होशियार है मोबाइल मे काम कि विडिओ देखता है बहुत अच्छी बात है
    धन्यवाद

  • @abhishekgore7335
    @abhishekgore7335 Před 2 lety +4

    Khup chan sir ji✌

  • @ramdaskale1758
    @ramdaskale1758 Před 6 měsíci

    Good planning

  • @musachaudhary3419
    @musachaudhary3419 Před 2 lety +1

    Mahiti avadli sir👍👍🙏

  • @kadamprabu7338
    @kadamprabu7338 Před 2 lety

    छान

  • @shashikantmane3783
    @shashikantmane3783 Před rokem

    Very very nice

  • @ganeshmasugade6549
    @ganeshmasugade6549 Před 2 lety +2

    👌

  • @user-hw1gh4by3z
    @user-hw1gh4by3z Před rokem

    👌👌👍

  • @gajananbahekar1072
    @gajananbahekar1072 Před 2 lety +3

    खुप छान नियोजन व व्यवस्थापन 👌👌

  • @user-xc1jd2hr5x
    @user-xc1jd2hr5x Před 2 lety +1

    खूप छान माहिती आहे 👆🙏👆

  • @vitthalnavale3061
    @vitthalnavale3061 Před 2 lety +1

    very nice

  • @dnyaneshvarchavan5733
    @dnyaneshvarchavan5733 Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद....मुलगा ब्रँडेड शेतकरीच होणार...

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      धन्यवाद भाऊ आभारी आहोत 🙏🙏

    • @ajayvighe.830
      @ajayvighe.830 Před rokem

      दादा ला खूप खूप शुभेच्छा व खूप छान माहिती मिळाली

  • @maheshchavan548
    @maheshchavan548 Před 2 lety +2

    Good 👍

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Před 6 měsíci

    Very nice 👌🙏

  • @balajijadhav6086
    @balajijadhav6086 Před rokem +2

    Nice Sir

  • @anilbhong4824
    @anilbhong4824 Před 2 lety +2

    एकदम छान पाणी नियोजन केले आहे👍

  • @janardhanjivane5134
    @janardhanjivane5134 Před 2 lety +1

    खुप छान नियोजन केले आहे सर

  • @anantjagdale845
    @anantjagdale845 Před rokem

    👍

  • @Vikasgiri-el2hr
    @Vikasgiri-el2hr Před 2 lety +1

    सुपर

  • @sandipsomvanshi4154
    @sandipsomvanshi4154 Před 2 lety +1

    Good👍👍👍👍👍

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 Před rokem

    Best of luck

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 Před 2 lety +2

    Abhinandan.sarvani yancha adarsh ghyava.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      धन्यवाद सर.. खरंच चांगल्या गोष्टी शिकून फायदा करून घेतला पाहिजे..

  • @yogeshghadge2062
    @yogeshghadge2062 Před rokem

    छान मित्रा खुप छान केलास

  • @pratapmarkad5079
    @pratapmarkad5079 Před 2 lety +1

    एक नंबर आहे ,मी दररोज बाजार भाव बघतो

  • @nikhilpadwal8395
    @nikhilpadwal8395 Před 2 lety +1

    Mast alay plot kaka...🙏👌👌

  • @vinayakaawghade5540
    @vinayakaawghade5540 Před 3 měsíci +2

    मी लाल पोटी जमिनीमध्ये कोथिंबीर पेरली आहे तर येईल का व पाणी किती तास चालू रेन पाईप ने ते सांगा सर

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 3 měsíci +1

      येईल.. जमिन नेहमी वापसा स्थितीत राहील असे पाणी द्या.. पाणी साठू देऊ नका आणि खाली कोरडेही राहु देऊ नका.

  • @kalpanag2682
    @kalpanag2682 Před 2 lety +2

    Please improv sound quality bigger.

  • @sopanborude1867
    @sopanborude1867 Před rokem +2

    सर कोथिंबीरिच उन्हापासून रक्षण कस करावं.

  • @rahullomate3025
    @rahullomate3025 Před 4 měsíci

    बेड सरळ व रेन पाईप आडवे का बरं

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Před 5 měsíci +2

    मला लय दिवसापासून आवड आहे कोथिंबीर पेरणी करावी वाटते परंतु लोक

  • @saddampathan4390
    @saddampathan4390 Před 2 lety +2

    Mi thibak dware kuthimbir lagwad keli aahe 8/2/22 la ,,,thibak ne Kashi rahil ,,aani market ch Kay te pan sanga

  • @user-cu3hk8jf1d
    @user-cu3hk8jf1d Před rokem +1

    ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर चालेल का

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 Před rokem

    खूप छान माहिती सर मी नाशिकचा शेतकरी आहे मला करण्याची खूप इच्छा तर आत्ता मे मध्ये सक्सेस होईल का

  • @maheshpatil6358
    @maheshpatil6358 Před 2 lety +2

    Jar kothimbir jast vel keli tr Shet padik padat Kiva tyacha kas kami hot As khup shetkaryancha Anubhav Aahe karupaya ya var ek video banwa

  • @sanjaybadwaik5979
    @sanjaybadwaik5979 Před rokem +1

    सर नियोजन् खूप छान आहे. पण या प्लॅट चि तारीख काय आहे.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před rokem

      सर हा प्लॉट गेल्या वर्षीचा आहे...

  • @dattafarmers853
    @dattafarmers853 Před 2 lety +1

    व्यापारचा नंबर दया ममदापूर ता निलंगा जिल्हा लातुर

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      संपर्क करा वैयक्तिक मिळतील नंबर 🙏

  • @waseemmohammad7728
    @waseemmohammad7728 Před 2 lety +1

    Kay rat dena h

  • @kirankhalate4486
    @kirankhalate4486 Před 2 lety +3

    सर तुम्ही व्हिडिओ टाकत आसता तेव्हा तुम्ही सर तारीख सांगत जावा🙏

  • @pramodsawsakde3631
    @pramodsawsakde3631 Před 2 lety +2

    सर एप्रिल मध्ये kotimbir ला उन्हा मधे shade net लावा व लागतील का

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      तुमच्या आसपासचे वातावरण कसे आहे त्यावर अवलंबून आहे, आम्ही तर लावत नाही

    • @pramodsawsakde3631
      @pramodsawsakde3631 Před 2 lety

      सर तुम्ही कोणतं बियाणं वापरता उन्हाड्यासाठी

  • @balasahebsalunke5190
    @balasahebsalunke5190 Před 5 měsíci

    Abhinan bava

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 Před 2 lety +9

    अगदी माहीती पूर्ण आणि खुपच महत्वाचा व्हिडीओ आहे. बर्याच दिवसांपासून अशा व्हिडीओची वाट पाहत होतो. माझ्या मनाची येत होते तेच येथे दासले. धन्यवाद...

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      धन्यवाद सुरेश जी ♥️🙏

    • @shrikrushnamarkad595
      @shrikrushnamarkad595 Před rokem

      @@Adhunikshetianiudyog सर जी आपला नंबर सेंड करावा pls

  • @dattatraykanse7112
    @dattatraykanse7112 Před rokem +1

    रेन पाईप कसे लावावे ग्राफिक द्वारे माहिती द्या

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před rokem

      रेन पाईप ची जोडणी करत असताना आपण आपल्या चॅनेल वर एक लाईव्ह केला आहे तो पहा..

  • @dadasahebchavan879
    @dadasahebchavan879 Před 2 lety +1

    Raingun pipe kothe milto sampark karava

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      सर आपल्या जवळपास च्या शहराच्या ठिकाणी चौकशी करा

  • @1cloudshinobi
    @1cloudshinobi Před 8 měsíci

    एक acor जमिनीवर कोथिंबीर चे किती उत्पन्न निघत

  • @ganeshsathe2854
    @ganeshsathe2854 Před 2 lety +2

    Khup mast

  • @vickypatil9585
    @vickypatil9585 Před 9 měsíci

    Saheb tech plot madhe continue kelay kat 6 va time?

  • @dattatrayapanchal1098

    UNYALYAT KOTHIMBIR CHE EKARI ON AN AVERAGE KITI CARET UTPADAN NIGHTE

  • @VishalYadav-tu3my
    @VishalYadav-tu3my Před 3 měsíci

    पहिलं पाणी कशान दिलेलं रेन पाईप का पाट पाणी

  • @suryakantbhalke7931
    @suryakantbhalke7931 Před rokem +2

    एकाच रानात परत परत कीती वेळा येते कोतीबीर

  • @sureshmore9848
    @sureshmore9848 Před 6 měsíci

    Lagavad konatya mahinyat karavi ?

  • @vishwaslokare6726
    @vishwaslokare6726 Před 2 lety +1

    Dhanyawad

  • @ashishahire555
    @ashishahire555 Před rokem

    Thoda sound quality vadhva raw

  • @rameshborade2627
    @rameshborade2627 Před 2 lety

    शेतकऱ्यांकडून माहिती घ्या किती नबंर वर पेरली

  • @husenshaikh3349
    @husenshaikh3349 Před rokem

    tum cha awaja khup Kami yeto nehami sar please chek

  • @bablupawar7490
    @bablupawar7490 Před 2 lety +1

    Unali kothimbeir niyojan kay aahe

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety +1

      कोथिंबीर लागवड चा व्हिडिओ आहे आपल्या चॅनल वर तो पहा

  • @shyamkolpe5159
    @shyamkolpe5159 Před 3 měsíci

    आज कोथिंबीर भाव काय आहे दि. 02/04/2024

  • @1Maratha-Lakh-Maratha
    @1Maratha-Lakh-Maratha Před rokem +1

    सर उन्हाळ्यात कोणते बियाणे वापरावे

  • @akashkharat2267
    @akashkharat2267 Před 2 lety +1

    Bhau mala beparya cha no dya na mi pan 1 ekar kothambir lavni ahe

  • @ruturajpatole2801
    @ruturajpatole2801 Před rokem +1

    साधारण एक रेन पाईप किती फुट असती

  • @KumarHavaldar-os3vg
    @KumarHavaldar-os3vg Před rokem +2

    रेन पाईप कोठे मिळते

    • @KumarHavaldar-os3vg
      @KumarHavaldar-os3vg Před rokem +2

      20 गुटे जोडायचे आहे खर्च किती योते

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před rokem

      कृषी विषयक साहित्य मिळणाऱ्या दुकानांमध्ये

  • @vijaykumarmadke8958
    @vijaykumarmadke8958 Před rokem

    तुकाराम छान केलेस अभिनंदन👌👌

  • @rajendrashirke2653
    @rajendrashirke2653 Před 2 lety

    Kothibir mhati milali 3ri pass Bhetle tra chaleka phon no day

  • @balajipawar7890
    @balajipawar7890 Před 2 lety +1

    कोथिंबीरला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला पाहिजे

  • @dnyaneshwar1061
    @dnyaneshwar1061 Před 2 lety

    मे महिन्यात पेरणी केली तर येईल का सर

  • @kiranmore6966
    @kiranmore6966 Před 2 lety +1

    दि 5.2.22कोदिबंर टिकलं आहे तरी भाव राहिलं का सर किरण मोरे मालेगाव खडकी मला नंबर द्या

  • @sandeshbhor8059
    @sandeshbhor8059 Před 2 lety +2

    कोथंबिरीच्या आधी रानात कोणते पिक होते,,

  • @shivshankarchincholkar1251

    रेन पाईप चे नियोजन सांगा

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před rokem

      आपल्या चॅनल वरील ईतर व्हिडिओ पहा

  • @balwantgurav1880
    @balwantgurav1880 Před 2 lety +1

    अतिशय कोथिंबीर बद्दल उन्हाळ्यासाठी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nikhilpatil8735
    @nikhilpatil8735 Před 2 lety

    नेमकं पाणी किती द्यावे व् किती दिवसांनी

  • @nivaskale7342
    @nivaskale7342 Před 2 lety +2

    मार्च अखेर लागवड केली तर चालेल का ऊस तुटून लेट गेल्यामुळे.

  • @amolrathod5461
    @amolrathod5461 Před rokem

    उन्हाळी कोथांबीर उगवण्या साठी पाणी स्पिंकलरच्या साहाय्याने किती दिवसाच्या अंतराने व किती तास दयावा

  • @sanjaysonawane2903
    @sanjaysonawane2903 Před rokem +1

    Audio is not clear

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Před 2 lety +1

    जय किसान जय जवान एकदम मस्त लय भारी आहे राव नियोजन असेच नियोजनप्रतयेक शेतकरी बांधवांनी केले पाहिजे धन्यवाद शिराळ पाटील

  • @ganeshpharande8901
    @ganeshpharande8901 Před rokem

    आता सध्या कधी कोथिंबीर करावी

  • @waseemmohammad7728
    @waseemmohammad7728 Před 2 lety +3

    Ketiny din hogi

  • @akashmane322
    @akashmane322 Před rokem +1

    दादा.. रेन पाईप मधून देणारे खते कसे देता

  • @sachinsachin-gf2ub
    @sachinsachin-gf2ub Před 2 lety

    Height vadat nahi kahi उपाय आहे ka

  • @ravindrrahane205
    @ravindrrahane205 Před 2 lety +1

    या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या

  • @vishalkarche2015
    @vishalkarche2015 Před 2 lety +1

    मार्केट कुठे करता

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety +1

      जागेवर घेऊन जाणारे व्यापारी येतात त्यांना विक्री करतो

  • @rajumunjal9384
    @rajumunjal9384 Před rokem

    उत्पादन किती मिळालं

  • @shankarjadhav9634
    @shankarjadhav9634 Před 2 lety +3

    वडलांच्या अगोदर मुलाचे आभीनंदन कारन तो खरा आधुनिक शेतकरी आहे.

    • @Adhunikshetianiudyog
      @Adhunikshetianiudyog  Před 2 lety

      हो बरोबर आहे सर.. सर्व नियोजन मुलाचे असते.

    • @sujashiral5678
      @sujashiral5678 Před 2 lety +1

      Talent mehuna an sasare..

  • @bharatingole2360
    @bharatingole2360 Před 2 lety +2

    शिराळा यांचा मोबाइल नंबर मिळेल का sir

  • @vaibhavdeshmukh8188
    @vaibhavdeshmukh8188 Před 2 lety +2

    आम्हाला व्यापाऱ्यांचे नंबर भेटेल का

  • @pradeepphad9567
    @pradeepphad9567 Před rokem

    कोथिंबिर ला काय भाव मिळाला