कोथिंबीर जोमदार वाढीसाठी उपाय | कोथिंबीर खते आणि फवारणी नियोजन | kothimbir lagwad | Milind bhor

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 04. 2023
  • कोथिंबीर जोमदार वाढीसाठी उपाय | कोथिंबीर खते आणि फवारणी नियोजन | kothimbir lagwad | Milind bhor
    #कोथिंबीर_जोमदार_वाढीसाठी_उपाय
    #कोथिंबीर_खते_आणि_फवारणी_नियोजन
    #milind_bhor
    #कोथिंबीर_लागवड
    #Coriander_farming #coriander
    #धनिया_की_खेती #धना
    #kothimbir_pivali_padali_upay
    #कोथिंबीर_खत_व्यवस्थापन #कोथिंबीर_फवारणी
    #kothimbir_favarni #कोथिंबीर_लवकर_वाढ
    #कोथिंबीर_पहिली_फवारणी #कोथिंबीर_दुसरी_फवारणी #कोथिंबीर_करपा #कोथिंबीर_टिक_पडणे #कोथिंबीर_पिवळी_पडणे
    #कोथिंबीर_वाढीसाठी_औषध
    #उन्हाळी_कोथिंबीर_लागवड
    #पावसाळी_कोथिंबीर_लागवड
    #हिवाळी_कोथिंबीर_लागवड
    #कोथिंबीर_टिक_पडणे
    #कोथिंबीर_पिवळी_पडल्यास_काय_करावे
    #कोथिंबीर_पिवळी
    #milind_bhore #milind_bhore_youtube_channel
    kothimbir lagwad
    कोथिंबीर लागवड कोणत्या महिन्यात करावी
    कोथिंबीर लागवड कशी करावी घरी
    कोथिंबीर लागवड संपूर्ण माहिती
    कोथिंबीर लागवड उन्हाळी
    कोथिंबीर लागवड यशोगाथा
    kothimbir rog

Komentáře • 37

  • @ekanathchotave6952
    @ekanathchotave6952 Před 6 měsíci +3

    धन्यवाद भाऊ 🙏 भाऊ

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 Před rokem +5

    Thanks bhau

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      धन्यवाद 🤗🙏🌱❤️

  • @vsmore8549
    @vsmore8549 Před 10 měsíci +1

    खूप छान माहिती

    • @balajisurvase
      @balajisurvase Před 4 měsíci

      😮😮😢😢😢😮😮😮😮😮😮

  • @roshanborse2250
    @roshanborse2250 Před měsícem

    Miycro nuten saaf chalate ka

  • @sagarmandawade3270
    @sagarmandawade3270 Před rokem

    Yuriya fekun taku shakto ka sir

  • @maulipatern
    @maulipatern Před rokem +7

    नमस्कार भाऊ

  • @hanmantchavan2543
    @hanmantchavan2543 Před rokem +3

    जय शिवराय मिलिंद राजे🚩🚩🚩🚩🚩

  • @surajrajegarad
    @surajrajegarad Před rokem

    Bhau urea takla tar chalel ka

  • @madanwadhekar4658
    @madanwadhekar4658 Před rokem

    भाऊ हिवाळ्यात कोथबीर पिवळी पडते उपाय सांगा ❤❤❤❤❤❤❤

  • @deepalikatedhamdhere7225

    सूरू उसात पावसाळी कोथिंबीर करू शकतो का
    plz answer sir

  • @dayanandjadhav5282
    @dayanandjadhav5282 Před 7 měsíci

    लागवड आगोदर बीज प्रक्रिया कशी करावी भाऊ या बद्दल माहिती पाहिजे

  • @sanjaydongare4620
    @sanjaydongare4620 Před rokem

    तणनाशक लेट झाल्यामुळे स्कोर्चींग आली आहे खूप मोठा अटॅक आला ८ दिवस धना रीवस आला आहे तर वांढ होत नाहीये लवकर वाडी साठी काय करू

  • @sadanandkshirsagar4426

    आता पेरणी केली तर चांगली येईल का कोथिंबीर

  • @nandumali1218
    @nandumali1218 Před 2 měsíci

    रेन पाईपने सोडलातर चालेल का युरया

  • @suvarnasannapurnakitchen6077

    सगळी केमिकल खत आहेत ना ही

  • @madhavgurude235
    @madhavgurude235 Před rokem

    रेन पाईप ने खत कसे सोडावे

  • @ramingake6860
    @ramingake6860 Před 6 měsíci

    रोगर, कोथिंबीर ला,चआलएकआ19,19,19पन,चालेका,आणि,देशी,दारूचालेका,सागा🙏🙏

  • @piyuzzeee
    @piyuzzeee Před 4 měsíci +2

    आम्हाला 8तारखेला लागवड करायची आहे बेडवर ठिबक सिचन द्वारे करायची आहहे

  • @prashantnikam7499
    @prashantnikam7499 Před rokem +2

    मिलिंद भाऊ मेथी मरता यावर उपाय सांगा

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      उद्या विडिओ येईल

  • @nanasogalande
    @nanasogalande Před 7 měsíci

    थंडी मध्ये कुंथीबीर पिकाला खते औषधे फवारणी करावी.

  • @dilipshelke6878
    @dilipshelke6878 Před 6 měsíci

    19 19 19 रेन पाईपाने कसे सोडावे

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 Před rokem +2

    जय शिवराय भाऊ थोडसं रेन पाइप बद्दल पण जरा माहिती देत चला व्हिडिओमध्ये जेणेकरून आमच्यासारखे शेतकऱ्यांना पण माहिती मिळेल.

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      भरपूर विडिओ मध्ये आहेत एकदा चॅनल ला विझिट द्या तर खर

  • @akashshinde5534
    @akashshinde5534 Před 4 měsíci

    No day

  • @RahulRathod-kj9zu
    @RahulRathod-kj9zu Před měsícem +1

    खत ११.३६.२४ चालेल का

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před rokem

    Isabeon किंवा टाटा बहार नाही का चालणार

  • @umeshbawke9655
    @umeshbawke9655 Před 28 dny

    20 दिवसा नंतर तन नाशक मारले तर चालेल का

  • @dattatraypanchal3065
    @dattatraypanchal3065 Před rokem +1

    19.19.19 favaru shakto ka

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      पाण्यातून द्या