खोडवा कटर - ऊस खोडवा छाटणी, बगला फोडणे, खत पेरणी 3 काम एकाच वेळी | suger-cane bud cutter 3 in one

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 12. 2022
  • For more information what's up on 8208441819
    फायदे :-
    * खोडवा व्यवस्थापन करणे सोपे झाले.
    * कमी खर्चात व्यावस्धापन शक्य.
    * एकाच वेळी तीनही काम सोपे झाले.
    * उत्पादनात १० टनांपर्यंत वाढ शक्य.
    खोडवा कटर - ऊस खोडवा छाटणी, बगला फोडणे, खत पेरणी 3 काम एकाच वेळी | suger-cane bud cutter 3 in one
    #Khodva
    #khodva katar
    suger can bud cutter,ऊस उत्पादन एकरी शंभर टन,ऊस लागवड पद्धत,ऊस लागवड कशी करावी,जेठा का मोडावा,जेठा कोंब का मोडावा,फुटव्याचे योग्य व्यावस्थापन,उस,ऊस फुटवे व्यावस्थापन,जेठा,ऊस,ऊस लागवड तंत्र,us,us lagvd,us lagvd marathi,ऊस लागवड मराठी माहिती,100 टन,हरभरा,अंतरपिक हरभरा,ऊस उत्पादन एकरी शंभर टन,अंतरपिक,खोडवा कटर,हरभरा लागवड कशी करावी,Khodva Katar,Khodva vyavsthapn,Swami agro,dharti agro,dattat agro,खोडवा व्यवस्थापन

Komentáře • 42

  • @omkaryamgar2001
    @omkaryamgar2001 Před 2 měsíci

    Murmad ranat ks hoil

  • @omkarrajmane1568
    @omkarrajmane1568 Před rokem +2

    Nice

  • @virbhdraadgavkar1954
    @virbhdraadgavkar1954 Před rokem +1

    👌👌💐💐

  • @rajendragadekar4875
    @rajendragadekar4875 Před rokem +1

    खुप चांगली माहिती मिळाली .

  • @ubfarming3476
    @ubfarming3476 Před rokem +2

    😀👍😀

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 Před 7 měsíci

    एकच नंबर माहिती खुप छान दादा.

  • @surajpujari5068
    @surajpujari5068 Před 7 měsíci +1

    Path Pani pajatana kay problem hot, nahi na??

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 Před rokem +1

    या यंत्रावर सबसिडी मिळते का शासनाकडून

  • @manhargavit9209
    @manhargavit9209 Před rokem +3

    Mini tectar 24hp vaar video banva sir

  • @prakashjoshi387
    @prakashjoshi387 Před 7 měsíci

    नमस्कार, माझा पुतण्या कर्नाटक मधिल बेळगांव जिल्हा अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावात शेती करत आहे, त्या साठी सदर विडिओ कन्नड मधे करून मार्गदर्शन कराल का ?

  • @satishpatil116
    @satishpatil116 Před 7 měsíci

    सरी उतार किंवा गोम असले तर खोड व छाटणी चांगली होते का

  • @Realdestroyer96
    @Realdestroyer96 Před rokem +2

    ४-५ इंच खुप जास्त खालून तुटतोय

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před 5 měsíci

    सरी 3 ची साखळी आहे कटर होईल का

  • @gajananphalake7954
    @gajananphalake7954 Před rokem +1

    Ml

  • @akshaychougale1463
    @akshaychougale1463 Před rokem +1

    कट्टर चालवताना जर जमीनीवर घात नसली तर

  • @papamore3316
    @papamore3316 Před rokem

    खोडव्याला या कटर यंत्राच्या साहाय्याने कोणती खते पेरायची
    माझा डोस
    एकरी एक पाकीट युरिया
    एक पाकीट 14:28:14
    एक पाकीट सिंगल सुपर फस्फेट
    एक पाकीट DAP
    ही खते कटर यांत्राने पेरता येतील का ?

  • @VishwassChougale
    @VishwassChougale Před 7 měsíci

    किंमत कीती आहे

  • @user-bd8od3be2i
    @user-bd8od3be2i Před 8 měsíci

    कीमत काय

  • @mahadevgund8485
    @mahadevgund8485 Před rokem +2

    ऐकरी काय रेट आहे

  • @tusharkolhe5608
    @tusharkolhe5608 Před rokem +2

    मशिन कोठे भेटेल नंबर दा

  • @milindbhandari8871
    @milindbhandari8871 Před rokem +2

    मशिन कुठे भेटेल आणि कींमत कीति आहे

  • @BapuraoAvad
    @BapuraoAvad Před 7 měsíci

    खोडवाकटर वापरून का पाचट पेटऊ नका फक्त मलचर मारा

  • @user-ie7rg7zd7n
    @user-ie7rg7zd7n Před 7 měsíci

    Number

  • @vidyadargaikwad4704
    @vidyadargaikwad4704 Před rokem +4

    खोडवा कटर मारण्याचे फायदे काय आहे ते समजले एकरी खोडवा कटर मारण्याचा दर काय आहे

  • @rameshsonawane9220
    @rameshsonawane9220 Před rokem +1

    मो.न.द्या

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  Před rokem +1

      8208441819

    • @vikrambhosale2446
      @vikrambhosale2446 Před 3 měsíci

      उस गेल्यानंतर किती दिवसाने खोडवा कटर मारावा