khodwa us niyojan | खोडवा ऊस व्यवस्थापन

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 11. 2022
  • 👨‍🌾 नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏
    कृषि डॉक्टर मराठी🌽या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍
    ✅आजचा विषय - खोडवा ऊस व्यवस्थापन | खोडवा ऊस खत व्यवस्थापन | khodwa us niyojan
    ✅खोडवा पिकाचे उत्पादन कमी येण्याची कारणे
    ✅उसाचा खोडवा ठेवण्याचे फायदे
    ✅जाती
    ✅पाचटाचे आच्छादन
    ✅बुडखे छाटणे
    ✅बगला फोडणे
    ✅खत व्यवस्थापन
    ✅पाणी व्यवस्थापन
    ✅आंतरमशागत
    ✅पीक संरक्षण
    🌱कृषि डॉक्टर घेऊन येत आहे, खास शेतकऱ्यांचा What's App ग्रुप.
    ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी येथे क्लिक करा - chat.whatsapp.com/KCzfw2hYxdI...
    📢सूचना - ग्रुप मध्ये जॉइन होन मोफत आहे. जास्तीत जास्त शेतकरी ग्रुप मध्ये ही लिंक शेयर करा. आणि मिळवा शेती निगडीत उपडेट.
    👉आमचे असेच नव - नवीन विडियो पाहण्यासाठी आमच्या Krushi Doctor Marathi▶️या चॅनेल ला Subscribe करायला विसरू नका 🙏
    👉ही माहिती आवडली असेल तर लाइक, कमेंट्स आणि शेयर करायला विसरू नका 🙏
    अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला आमच्या contact@krushidoctor.com या मेल आयडी वरती संपर्क करू शकता.
    🌱शेती निगडीत असेच नव - नवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या इतर 🌍सोशल मीडिया पेजेस ल देखील लाइक आणि फॉलो करा 🙏
    1️⃣Linked In - / krushidoctor
    2️⃣Twitter - / krushidoctor
    3️⃣Website - www.krushidoctor.com
    4️⃣CZcams Marathi - / krushidoctor
    5️⃣CZcams Hindi -
    #agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #कृषिडॉक्टर #कृषिडॉक्टरसूर्यकांत #krushidoctorsuryakant #lagwad #लागवड #krushidoctormarathi #कृषिडॉक्टरमराठी

Komentáře • 149

  • @shahajideshmukh2442
    @shahajideshmukh2442 Před rokem +1

    Khoop chanli mahayati dili dhanyawad

  • @dattatrayakhetre7974
    @dattatrayakhetre7974 Před rokem +1

    खूप सुंदर माहिती दिली

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      धन्यवाद. हा विडियो जास्तीत जास्त शेयर करा प्लीज

  • @sakharampatil6482
    @sakharampatil6482 Před rokem +2

    Khup chaan mahiti

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      धन्यवाद पाटील साहेब

  • @vivekpatil3731
    @vivekpatil3731 Před 6 měsíci

    फार छान माहिती मिळाली

  • @pravinshinde5529
    @pravinshinde5529 Před 6 měsíci

    खुप छान माहिती दिली ❤

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 6 měsíci

      धन्यवाद . विडियो आवडला तर शेयर नक्की करा

  • @sharadlipane704
    @sharadlipane704 Před rokem +2

    आवडला. 🙏

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      आपले खूप खूप आभार
      विडियो जास्तीत - जास्त शेयर करा

  • @lahumore6962
    @lahumore6962 Před rokem +2

    छान माहीती सर

  • @sonubabuexpress9662
    @sonubabuexpress9662 Před rokem +2

    खूप छान

  • @surajdethe7218
    @surajdethe7218 Před 5 měsíci

    Good khup chan

  • @narayanshinde8793
    @narayanshinde8793 Před 5 měsíci +1

    Dr.Very Good Information given by you. Wide spread must.

  • @baliramadhavade3013
    @baliramadhavade3013 Před 2 měsíci +1

    Sundar

  • @D_jadhav_0047
    @D_jadhav_0047 Před rokem +1

    Mast mahiti dili 👍
    ⚔️🇮🇳Jai jawan jai kisan 🌾🌱

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      धन्यवाद . ( तुमची साथ अशीच राहू द्या . )

  • @balasahebkute1848
    @balasahebkute1848 Před 3 měsíci +2

    खुप छान सर🎉

  • @hanmantsankpal1328
    @hanmantsankpal1328 Před rokem +1

    Very like sar

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      धन्यवाद . तुमची साथ अशीच राहू द्या. विडियो जर आवडला असेल तर प्लीज इतर व्हाटस अप्प ग्रुप मध्ये देखील शेयर करा

  • @baliramadhavade3013
    @baliramadhavade3013 Před 2 měsíci +1

    Nice

  • @santoshkavitake4157
    @santoshkavitake4157 Před rokem +1

    🙏🏻👌🏻

  • @amrutalandage7211
    @amrutalandage7211 Před rokem +1

    खूप छान तसेच लावणीचे व्यवस्थापन सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      ओके. नक्की सांगतो

  • @suhaskhot2530
    @suhaskhot2530 Před rokem +1

    सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
    लावण व खोड व यावरील घेण्यात येणाऱ्या फवारण्या कोणत्या आहेत यावरती व्हिडिओ बनवावा ही विंनंती🚩🙏

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      हो नक्कीच. मी लवकरच यावर प्रयत्न करीन. धन्यवाद

  • @SanjayChavan-rh9cb
    @SanjayChavan-rh9cb Před 8 měsíci

  • @maheshkulkarni5413
    @maheshkulkarni5413 Před rokem +3

    Nice information sir, mi maximum information follow keli v khodwa production increase zale.Thank U 🙏🏻

  • @user-mo8zr7mi2g
    @user-mo8zr7mi2g Před 2 měsíci +1

    10:26:26 Matra Sanga

  • @ravindrabagal5562
    @ravindrabagal5562 Před 6 měsíci

    खूप छान माहिती आहे, अभिनंदन

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci

      धन्यवाद. मी देखील आपला आभारी आहे

  • @jalilsayyad7164
    @jalilsayyad7164 Před 7 měsíci

    Great 👍👍👍

  • @prashantyelmeli3625
    @prashantyelmeli3625 Před rokem +1

    Namaskar sir Khodwa sathi SSP jagu MOP vaprla tar chalel ka Prati Acre kiti praman vaprycha 🙏👍

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      ssp च्या जागी तुम्ही mop वापरू शकत नाही.

  • @ManojPatil-lm3ho
    @ManojPatil-lm3ho Před rokem +2

    दादा ७५२७ ऊस खोडव्याचे नियोजन बदल एक व्हिडिओ बनवा आणि अधिक उत्पादन कसे मिळेल याची माहिती सांगा...🙏

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      हो , नक्कीच. मी प्रयत्न जरूर करेन

  • @mahavirtamgave7142
    @mahavirtamgave7142 Před 5 měsíci +1

    खोडव्यासाठी आळवणी फवारणी व खतांचा चार्ट पाठवा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci +1

      चार्ट आजून बनवला नाही, पण लवकरच आम्ही याच्यावर काम करून तुम्हाला अपडेट करू

  • @prathameshchougule8437
    @prathameshchougule8437 Před 7 měsíci

    Us tutun gelya nantar tractor fir vale tr chalate ka

  • @prakashsalunkhe5386
    @prakashsalunkhe5386 Před 10 měsíci

    पाचट एकाआड सरीमध्ये दाबुन घेताना पाचटाची अगोदर कुट्टी करून घेतल्यास ते अधिक सोयीस्कर होईल

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 9 měsíci +1

      हो. अगदी बरोबर

  • @krushnashelke12345
    @krushnashelke12345 Před rokem +1

    सर खाऱ्या पाण्यातील ऊस व्यवस्थापण याबद्दल माहिती द्या सर

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      हा , यावर एक विडियो बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन

  • @ramharipawar2934
    @ramharipawar2934 Před rokem +1

    265variety tyvar Tambera padtotysathi kay upay

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      उपाययोजना :
      प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेले, रसरशीत, निरोगी व योग्य वयाचे बियाणे वापरावे. खोडवा उसाचे बेणे लागणीसाठी टाळावे.
      वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात.
      हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉन या मूलद्रव्याची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे प्रतिहेक्‍टरी १.५ टन बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणाऱ्या जीवाणूंचे खत २.५ लिटर या प्रमाणात वापर करावा.
      एकरी ९ किलो सिलिकॉनयुक्त खतांच्या वापराने उसातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मात्र तशी विद्यापीठाची शिफारस नाही.
      रासायनिक नियंत्रण (दोन्ही रोगांसाठी) : फवारणी प्रतिलिटर पाणी
      प्रोपिकोनॅझोल १ मि.लि किंवा
      मॅन्कोझेब ३ ग्रॅम .

  • @VaishaliPatil-ow9yz
    @VaishaliPatil-ow9yz Před 7 měsíci +1

    सर नमस्कार एक ग्रॅम फेरस सल्फेटची फवारणी किती दिवसांनी आणि किती वेळा घ्यायची फेरस सल्फेट चइलएटएड कि साधे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 7 měsíci

      कृपया कॉल करा सविस्तर बोलू. 9168911489

  • @vinaykumarmagdum2220
    @vinaykumarmagdum2220 Před rokem +1

    Khodava us phutayala kiti divas lagtay, sanga sir

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem +1

      21 दिवसात चांगले रिजल्ट सुरू होतात. पण तुम्ही पाचट जाळले तर थोडा जास्त कालावधी लागू शकतो

  • @ashoklahare8952
    @ashoklahare8952 Před rokem +1

    सरीत पांचट पसरायचे म्हणता मग खत टाकल्यावर पाचटामुळे ते झाकता येईल का?

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      पाचट सरित असेल तर टाकलेले खत झाकायची गरज नाही. पाचट चांगले कुजले की तुम्ही मग खत माती आड करू शकता

  • @user-jm8xb4oz7i
    @user-jm8xb4oz7i Před 5 měsíci

    Sir phosprik acid vapraveka

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci

      वापरू शकता - एकरी 2.5 लीटर

  • @ganeshgaykwad5316
    @ganeshgaykwad5316 Před rokem +1

    दादा आमच्या कडिल एकही जातिच नाव तुम्ही घेतल नाही जिल्हा औरंगाबाद आम्ही ३१०२ लागवड केली आहे त्या बदल काही सांगा कारण आम्ही ८५ टन च आवरेज घेत आहेत

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      एकरी 85 टन म्हणजे खूप चांगल आहे. ३१०२ बद्दल देखील मी लवकरच एक नवीन विडियो बनविण

  • @033gundkaustubh2
    @033gundkaustubh2 Před rokem +2

    डाळींब व्यव्थापनाबाबत व्हिडिओ बनवा सर

  • @balaprasadtakle6932
    @balaprasadtakle6932 Před rokem +2

    ऊस तोडलया नतर कटर मारले आहे तर पाणी चालु करावे कि ताण दयावा का

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem +1

      तान देऊ नये , पानी नियमित पणे द्यावे

  • @sanjaypawar6368
    @sanjaypawar6368 Před rokem +2

    पाचट कुटी न करता या वर्षी एक आड सरी दाबली आहे.चालेल का. मि दर वर्षी पाचट कुठी करून दाबत होतो.

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      चालेल , फक्त त्यावर पाचट कुजण्यासाठी प्रक्रिया करा

  • @gajananpatange8968
    @gajananpatange8968 Před rokem +2

    खोङवा असावा किवा नविन ऊसावर कोराजिन कधी फ वारावे सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      कोराजन हे खोड कीड असेल तरच वापरावे.

  • @creativeengineeringstores9470
    @creativeengineeringstores9470 Před 4 měsíci +1

    बगला मारल्यावर Dap आणि युरिया दिला तर चालतंय का

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Před 10 měsíci

    सर् माझ्या खोडवा ऊसावर बुरशी चा प्रादुर्भाव झाला होता तर असा पल्याची पाचट कुट्टी करावी का?

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 9 měsíci +1

      करा. व नंतर एक बुरशी नाशकाची फवारणी घ्या

  • @shreyashbirajdar1522
    @shreyashbirajdar1522 Před rokem +1

    10001 ऊस खोडवा आहे फुटवे जास्त प्रमाणात येण्यासाठी उपाय सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem +1

      फुटवे चांगले येण्यासाठी 24-24-0 ही खत एकरी एक बॅग वापरा.
      आणि मुळांची चांगली वाढ होण्यासाठी हयूमिक अॅसिड किंवा मायकोरायजा वापरा

  • @suryakantkamble3136
    @suryakantkamble3136 Před rokem +2

    Pl share this video

  • @KishorFarming
    @KishorFarming Před rokem

    Drip असेल तर किती दिवसांनी पाणी द्यावे?

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      पानी देणे हे तुमच्या जमिनीवर अवलंबून आहे . मातीच्या प्रकारानुसार ठरवावे

  • @tukarampawar7547
    @tukarampawar7547 Před rokem +1

    सर 3102 खोडवा बद्दल सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      ओके. यावर एक विडियो लवकरच बनऊ

  • @ganeshmore9197
    @ganeshmore9197 Před rokem +1

    सरी किती फुटाची असली पाहिजे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      कमीत-कमी - 4.5 फुट
      जास्तीत-जास्त - 6.5 फुट

  • @SantoshAwad-uw5qd
    @SantoshAwad-uw5qd Před 8 měsíci

    8005 ऊस खोडवा बुर्सी चे उपाय सांगा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 7 měsíci

      बुर्सी म्हणजे समजल नाही. थोड सविस्तर लिहा

  • @namdavbhavar7211
    @namdavbhavar7211 Před rokem +1

    उस तुटल्यावर बगल्या किती दिवसाने फोडावे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      तस काही नाही, प्लॉट मधील पाचट नियोजन जल की लगेच आपण खत टाकून बगला फोडून घेऊ शकता व नंतर पानी द्यावे

  • @balasahebkute1848
    @balasahebkute1848 Před 3 měsíci +1

    265खोडव ऊस

  • @ujwalakamble7801
    @ujwalakamble7801 Před rokem +8

    खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगत शेतकऱ्यांना चांगला सल्ला देत आहेत 👍👍

  • @nitinkoli9603
    @nitinkoli9603 Před 7 měsíci

    सर, खोडवा ऊसाच्या आळवण्या सांगा...

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 7 měsíci

      कृपया 9168911489 येथे मेसेज करा.

    • @rameshwavare8138
      @rameshwavare8138 Před 6 měsíci

      हॅलो ​@@krushidoctor

  • @sushantmore5509
    @sushantmore5509 Před 6 měsíci +1

    पाला भरल्या वर बगला फोडता येत नाही

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci

      बरोबर आहे. त्यामुळे पाला कुटी करा

  • @ganeshgaikwad706
    @ganeshgaikwad706 Před rokem +1

    Need improvement in practical knowledge.....

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      जरूर. मी नवीन आहे पण प्रयत्न नक्की करीन . दिलेल्या प्रतीक्रिये बद्दल आभार.

  • @dadakale8028
    @dadakale8028 Před 4 měsíci +2

    कुट्टी केल्यानंतर पाणी पुढे जात नाही

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 4 měsíci

      एक आड एक सरी मध्ये पाचट दाबा

    • @dadakale8028
      @dadakale8028 Před 4 měsíci

      ऊस मेहनत कसी करावी

  • @anikets1517
    @anikets1517 Před rokem +2

    नमस्कार सर आमच्याकडे सरास 8005 ची लागवड होते. आठ हजार पाचशे खोडवा नियोजन सांगावे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem +1

      Aapan sarkhech niyojan Karu shkta. Tyachyasathi kahi khas wegal nahi sangata yenar.
      Adhik mahitisathi - 9168911489
      What's app war sapark kara

  • @tejashinge4857
    @tejashinge4857 Před rokem +3

    ऊस तुटून 30-35 दिवस झाले आहेत आणि 20 दिवसांनी लगेच घेवडा पीक हे आंतरपीक घेतले आहे 2 पाणी दिले आहेत पण उसाचे फुटवे काय अजून दिसत नाहीत , चुन्याची निवळी फवारली तर घेवडा पिकाला काय त्रास नाही ना व्हायचा ?

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem +1

      घेवडा असेल तर चुना नका फवारू.
      आणि फुटवा येण्यासाठी -
      24-24-0 - 50 किलो एकरी वापरा.
      आणि पानी द्या ( महाधन च वापरा )

    • @tejashinge4857
      @tejashinge4857 Před rokem

      @@krushidoctorउसाच्या खोडावर थोडी बुरशी दिसत आहे मग चूनासोडून दुसर कोणत औषध वापरव ? जात 86032 आहे

  • @dhirajsawant2004
    @dhirajsawant2004 Před 8 měsíci

    9805 kasa ahe

  • @vinodchavan6353
    @vinodchavan6353 Před rokem +1

    10001जाती खोडवा पीक आहे

  • @parmeshwarkhatal4572
    @parmeshwarkhatal4572 Před rokem +1

    उसावर टॉनिक कोणते फवारावे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      तुम्हाला टोणीक कश्यासाठी वापरायचे आहे ते सांगा. मग मी तुम्हाला सविस्तर मध्ये मार्गदर्शन करतो
      .

    • @parmeshwarkhatal4572
      @parmeshwarkhatal4572 Před rokem

      फुटवा आणि वाढीसाठी

  • @dineshpadate4115
    @dineshpadate4115 Před 7 měsíci

    उत्पादन वाढवलं उस दराच काय

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 7 měsíci

      हा प्रश्न मला देखील पडला आहे

  • @bhausahebmali565
    @bhausahebmali565 Před rokem

    Apala mo.no.dyawa kiwa whatsup no.dyawa

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      9168911489 हा माझा व्हातस अप्प नंबर आहे

  • @sambhajiharpale2537
    @sambhajiharpale2537 Před 6 měsíci

    सर खोडवा व्यवस्थापन तक्ता पाठवा

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci

      बनवलेला नाही आजून. मी तुम्हाला बनवून पाठवतो. तूर्त तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून चेक करू शकता -
      लिंक -krushidoctor.com/khodwa-us-niyojan-marathi/

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 5 měsíci

      krushidoctor.com/khodwa-us-niyojan-marathi/
      या लिंक वरती क्लिक करा आणि माहिती वाचा

  • @user-ol3ry5wx6m
    @user-ol3ry5wx6m Před 7 měsíci

    Mob namber dha

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 7 měsíci

      9168911489 (what app ला मेसेज करा )

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Před 6 měsíci

    उस मशीन ne तोडला असेल तर काय करायचे

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před 6 měsíci

      तर तुम्हाला पुनः एकदा बुडके छाटुन घ्यावे लागतील

  • @vaibhavrajebhosale9280
    @vaibhavrajebhosale9280 Před rokem +1

    Tumcha mobahil number day

    • @krushidoctor
      @krushidoctor  Před rokem

      9168911489

    • @bhausahebmali5266
      @bhausahebmali5266 Před rokem

      Khup chyan

    • @sudhakarjadhav2395
      @sudhakarjadhav2395 Před rokem +1

      Us piwala padu naye mhanun ji favarni karaychi ache ti kadhi suru karavi Us todlya pasun.dusra Prashant Us todlyananatar Pani kadhi dyave khat ghalun Nantahala ki Pani Devin khat dyave.

    • @hemlatatiware
      @hemlatatiware Před 7 měsíci

      खुप छान माहीत ती

  • @rahulkarad1905
    @rahulkarad1905 Před rokem +2

    Nice