खोडवा पाचट ऊस व्यवस्थापन पाचटाचे काय करायचे पहा पुढच्या पिढीला आपण काय देणार महत्वाचा सल्ला🙏🙏

Sdílet
Vložit

Komentáře • 29

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 Před 4 měsíci

    मी पण पाचट ठेवले आहे बरं 👍👍👍👍👍

  • @santoshkate5104
    @santoshkate5104 Před 6 měsíci

    Chan mahiti deli Bhau 🙏🙏🙏

  • @rameshpotdar1001
    @rameshpotdar1001 Před 2 lety

    🙏🙏नमस्कार सर चांगली माहिती दिली

  • @nishikantraut3238
    @nishikantraut3238 Před 2 lety +3

    या पाचटाचा बारीक भुगा करुन पसरवून नांगरले तर...
    माझ्या मते तर पिकातून जेवढं वेस्टेज मिळेल ते परत मातीमध्ये बारीक करुन टाखले पाहिजे जमिनीचा पोत वाढू शकतो 🙏🙏

  • @dngcomedyshorts
    @dngcomedyshorts Před 2 lety +2

    नमस्कार अण्णा साहेब तुम्ही जे माशाचे संजीवक बनवले होते ते कपाशीला ड्रिंकिंग करायचे असल्यास किती प्रमाण

  • @tejashinge4857
    @tejashinge4857 Před 2 lety +2

    अण्णासाहेब खोडवा काढायचा आहे तर पाचटाचे नियोजन कसे करावे ?

  • @HIND251
    @HIND251 Před 2 lety

    रामकृष्ण हरी आण्णा

  • @ganeshkutal9100
    @ganeshkutal9100 Před 2 lety +4

    पाचट कुट्टी केल्या नंतर हुमणी चा त्रास होतो का आणि होत असेल तर त्यासाठी विलाज सांगा

    • @vilasbapukadam4893
      @vilasbapukadam4893 Před 6 měsíci +1

      अगोदर बिव्हिएम ची आळवणी करा. त्यानंतर आठ दिवसांनी ईपीएनची आळवणी करा. ठिबक सिंचन असेल तर ठिबक मधून सुध्दा हे देवू शकता. अशा प्रकारे आपण हुमणीचा प्रादुर्भाव रोखु शकतो. धन्यवाद.

  • @Fact_ki_duniya_.01.
    @Fact_ki_duniya_.01. Před 2 lety +1

    👍🙏👍🙏👍🙏

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 2 lety

    आण्णा , पुढचा video लवकर टाका 🙏🙏

  • @dnyaneshwarwaghamare1605

    आगदी साधेपणाने आगदी योग्य मार्गदर्शन जमीन ीचा करब बेकटेरीया........

  • @tejashinge4857
    @tejashinge4857 Před 2 lety

    अण्णासाहेब सेंद्रीय शेती करताना ऊसाचे नियोजन कसे करावे ? अगदी लागणीपासून ते काढणीपर्यंत सेंद्रीय खताचे,औषधांचे कसे नियोजन करावे व कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे जेणेकरुन उत्पन्नात वाढ होईल? यावर कृपया मार्गदर्शन करावे. (याविषयावर एक सविस्तर विडिओ बनवावा) अशी कृपया मी विनंती करतो 🙏🙏 याचा आम्हाला खूप फायदा होईल.

  • @dinopark8619
    @dinopark8619 Před 2 lety +1

    👑

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 2 lety

    राम राम भाऊ 🙏🏼🤝🏻👍🏻👌🏻🌴🌹🥀

  • @karlebapu1365
    @karlebapu1365 Před 2 lety +1

    अण्णासाहेब कोणते औषध कोणत्या पिकाला त्याची कोणत्या अवस्थेत द्यायचे तुम्हीच सांगा काय प्रयोग समजे आम्ही करत आहोत कळत नाही कोणत्या अवस्थेत कोणत्या पिकाला कोणता औषध सोडावे याचा एक व्हिडिओ बनवा अण्णासाहेब त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होईल तुम्ही संधी व्हिडिओ बनवता मला कळत बी पण हेच कळत नाही कोणत्या पिकाला कोणते औषध सोडावे याचा एक व्हिडिओ बनवा भाऊ🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Před 2 lety

    राम राम 🌹🌹🌹

  • @vickytormal5237
    @vickytormal5237 Před 2 lety

    नमस्कार साहेब
    उसामध्ये उंदराचे नियोजन कसे केले

  • @ashokkharnair3150
    @ashokkharnair3150 Před 2 lety

    जंगली श्वापदांसाठी लागणारी तीन तोंडी बॅटरिक कुठे आणि कितीला मिळेल ??

  • @scgamers-ks5lw
    @scgamers-ks5lw Před 2 lety +1

    काही माहिती घ्यायची होती तुमच्याकडून

  • @vikasshirsath4849
    @vikasshirsath4849 Před 2 lety

    पाचट कुटी करावी का,,,

  • @yuvrajbombale4440
    @yuvrajbombale4440 Před 2 lety

    मेहनत कराला काही अडचण नाही येत का पुढे या पाचातामुळे

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Před 2 lety +1

    Mob no please amba kalam पाहिजे होते

  • @sonu-gr3lk
    @sonu-gr3lk Před 2 lety

    विडिओ एडिट कोण करत

  • @vikramjadhav4684
    @vikramjadhav4684 Před 2 lety

    मोबाईल नंबर द्या किंवा पत्ता सांगा गो कृपा अमृत पाहिजे आहे

  • @zinavalvi9923
    @zinavalvi9923 Před 2 lety

    नमस्कार ,अण्णा साहेब. आपण खुप उपयोगाची माहिती नेहमीच देतात. केळीचे टिश्यू रोपे कसे ❓ तयार करावीत याचा विडियो तयार करण्यात करावा

  • @scgamers-ks5lw
    @scgamers-ks5lw Před 2 lety

    अण्णासाहेब तुमचा मोबाईल नंबर मिळेल का असेल तर पाठवा

  • @pratikyadav8981
    @pratikyadav8981 Před rokem

    Phone no milel ka tumcha

  • @user-zc3mq4wy5v
    @user-zc3mq4wy5v Před 2 lety

    पत्ता व फोन नंबर द्या