नर्सरीतून आंब्याची लहान रोप आणावे की मोठे ही दोन वर्षांची बाग पाहून निर्णय घ्या

Sdílet
Vložit

Komentáře • 23

  • @ganeshdhage6042
    @ganeshdhage6042 Před měsícem +1

    एकदम बरोबर आहे स्वतः कलम बाधुन झाड तयार केले पाहिजे. अण्णासाहेब तुमचे विडिओ पाहुन मी सुरुवात केली. तुमचे खुप खुप आभार 🙏

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 Před měsícem +4

    ❤ नमस्कार अण्णाभाऊ यंदा कोणत्या आंब्याच्या लागवड करावी ? कृपया मार्गदर्शन करा.
    ❤🎉🎉❤

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před měsícem +2

    राम राम अण्णा साहेब ❤

  • @bhagwatkade3316
    @bhagwatkade3316 Před měsícem

    धन्यवाद पाटील

  • @dattabhabad819
    @dattabhabad819 Před měsícem +2

    राम राम आण्णा भाऊ

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 28 dny

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @MyCorduroy
    @MyCorduroy Před 29 dny

    Ram Ram bhau - Alfred, Mumbai.

  • @anandbarange2444
    @anandbarange2444 Před měsícem +1

    दादा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।
    पप ई चा फळाचा आकार मोठा होण्याकरिता काय करावे।

  • @DevikaGadpayle
    @DevikaGadpayle Před měsícem

    Konti jaga ahe hi

  • @muzaffarshaikh7980
    @muzaffarshaikh7980 Před 22 dny

    Mi koya takle 15. 20 divas jhale ajun te ugwale nahi tyala kiti divas lagte sangave

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 Před měsícem +1

    अंतर किती आहे तुमचा

  • @bharattodkar6776
    @bharattodkar6776 Před 28 dny

    अण्णासाहेब साधारण रोप किती दिवसाचे झाल्यावर त्यावरती कलम बांधावे जरा माहिती द्या

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 Před 28 dny

    अण्णासाहेब नमस्कार एक विचारायचं होतं मी तुर भुईमूग आणि सोयाबीन एकत्र पेरलेला आहे या तिन्ही ना एकच तन नाशक आहे का एखादं मारण्यासाठी योग्य ती माहिती द्या हात जोडून नम्र विनंती

  • @sopansagar8389
    @sopansagar8389 Před 29 dny

    आण्णा मी घरी पाच कलम बांधले होते पन पाच ही फेल झाले

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 Před měsícem

    खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे तुमचा

  • @DevikaGadpayle
    @DevikaGadpayle Před měsícem

    Tumcha no.ahe deta ka

  • @kishorjadhav8813
    @kishorjadhav8813 Před měsícem +5

    कृषी विद्यापीठ राहुरी येथून आम्ही आणले केशर खत व्यवस्थापन सांगा