संडे स्पेशल | आयटी मधली नोकरी सोडून तरुणाने पंढरपूर परिसरात फुलवली सफरचंद शेती

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 03. 2022
  • #abmarathinews

Komentáře • 395

  • @GaneshGaikwadT
    @GaneshGaikwadT  Před 2 lety +63

    9960129427
    शेतकरी धनाजी शेळके यांचा मोबाईल नंबर

    • @dattatraypiwal5781
      @dattatraypiwal5781 Před rokem +1

      Kashmiri reply kar do bhai

    • @prakashkotmale2852
      @prakashkotmale2852 Před rokem

      Mujhe safarchand ki kheti karna hai plant kahan milegi

    • @digitaldiariesbyrap
      @digitaldiariesbyrap Před rokem

      czcams.com/video/qle27RIOswY/video.html
      कृपया चॅनल ला subscribe करा व्हिडीओ लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओ शेअर करा
      (Channel-digital diaries by Rahul Patil)

    • @akashghosare4477
      @akashghosare4477 Před rokem

      @@dattatraypiwal5781 90

    • @rawjigadhave7915
      @rawjigadhave7915 Před rokem

      Great Energy⚡⚡ Good Job keep it up....!!!!!!!!

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art Před rokem +9

    लोकांना सहन होत नाही मावशी आणि तुम्ही इथुन पुढे तुमच्या दादा साथ द्या व पुणॅ महाराष्ट्र सफरचंद खाईल ते पण कुठलई केमिकल न वापरतां खुप छान दादा व तुमच्या यशाला सलाम 🌹🌹👍

  • @kumarsanufansclub2377
    @kumarsanufansclub2377 Před rokem +26

    दुसरं काही नाही...... आईबापाचा पोराला केलेला support... महत्त्वाचं आहे हे

  • @p.b.karnal
    @p.b.karnal Před 2 lety +32

    नमस्कार दादा नावीन्यपूर्ण शेती केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

  • @vikrambhosale-qc6nj
    @vikrambhosale-qc6nj Před rokem +2

    अभिनंदन धनाजी शेळके नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत बनवण्याचं त्याचं तुम्ही पहिलं पाऊल टाकलं आणि बँकेत असलेली नोकरी सोडून स्वतःची शेती नवनवीन प्रयोग करण्याचं ठरवून एक नव्या पिढीला नव्या सुशिक्षित पदवीधर विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केलं याबद्दल कौतुक आपण शिकत असल्यापासूनच आपली जिद्द चिकाटी वर्गात नेहमी काहीतरी नवीन करण्याची धडपड आम्ही पाहिली होती आपण निश्चितच काहीतरी नवीन कर चाल याची आम्हाला खात्री होती अभ्यासासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी म्हणून ओळख होती

  • @madhukarpisal6328
    @madhukarpisal6328 Před rokem +7

    अभिनंदन ,आपले संशोधन , जिद्द व दूरगामी विचारातून महाराष्ट्रातील शेतकरी निश्चितपणे प्रेरणा घेतील व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील ,असे वाटते
    हार्दिक शुभेच्छा.

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety +14

    भाऊ उदाहरणे खूप चांगली दिली आहेत🙏 पुढील वाटचलीसाठी शुभेछा💐💐🙏

  • @sachinhatode9943
    @sachinhatode9943 Před rokem +10

    भाऊ आपण उचशिक्षित असून सुद्धा
    काळ्या आईची साथ सोडली नाही खूप छान
    मार्गदर्शन युवा शेतकऱयांसाठी व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करत आहात

  • @sairandribhagat2823
    @sairandribhagat2823 Před rokem +6

    मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या धाडसाला आणि प्रयत्नाला सलाम.मी पंढरपुरला आल्यानंतर आपल्या बागेला नक्की भेट देईन.

  • @user-dc3bg1uo2w
    @user-dc3bg1uo2w Před rokem +11

    खुप छान दादा शेती व्यवसाय सुरू केला आहे तुम्ही खरंच सफरचंद लागवड आपल्या पंढरपूर मध्ये सुरू केली👍👍👍🙏🙏🙏

  • @shubhamkumbhar6869
    @shubhamkumbhar6869 Před rokem +2

    एकदम योग्य निर्णय भाऊ

  • @sudhakarnirmal2112
    @sudhakarnirmal2112 Před rokem +11

    अभिनंदन नवीन पिढीला प्रेरणा.

  • @amolnarsale6242
    @amolnarsale6242 Před rokem +2

    खुप खुप अभिनंदन भाऊ
    आपल्या जिद्दीला आणी अश्यक्य आशा नविन आधुनिक शेतीला सलाम
    💐💐💐💐💐💐💐

  • @babavarudkar
    @babavarudkar Před rokem +7

    वावर आहे तर पावर आहे अभिनंदन दादा

  • @kiranbairagi7145
    @kiranbairagi7145 Před rokem +11

    15 ते 20 किलो माल निघाला तर 1500 ते 2000 होतात
    नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय
    खूप खूप शुभेच्छां
    शेळके भाऊ

    • @ganeshshinde5665
      @ganeshshinde5665 Před rokem

      Point ahe

    • @prakashk5819
      @prakashk5819 Před rokem

      Baakiche utpanna ghet aselach na.Sagle ekach sanagitale nai.bhat jwari us ahe

    • @mauliraskar2240
      @mauliraskar2240 Před rokem +1

      10 ते 15 किलो माल निघाल्यावर 100 झाडातून 10 लाख कसे मिळेल....प्रयोग एक नंबर

    • @tatyasahebnalwade2429
      @tatyasahebnalwade2429 Před rokem

      15 ते 20 ला 100 ते 150 किलो केले यानी
      10 ते 15 हजार झाडाचे सांगताहेत हे बातमीत
      ताळमेळ ठेवा बातमी देणार

    • @tatyasahebnalwade2429
      @tatyasahebnalwade2429 Před rokem

      AB Marathi

  • @fifalevel
    @fifalevel Před rokem +4

    घरच्यांना आपल्या मुलापेक्षा पाहुणेरावळ्यावरती जास्त विश्वास असतो याची खंत आहे.. तुम्ही विश्वास न दाखवता त्याने स्वतःच्या कष्टातून नवीन काहीतरी केल्यावरती आता त्याला नावजत आहात..आधीच विश्वास ठेवावा जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल🙏

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 Před rokem +8

    आम्ही पण नोकरी सोडून शेती करायला तयार आहोत पण आम्हाला नोकरी च नाही म्हणून आम्ही शेती करणं झालो

  • @user-bf8pq2by2i
    @user-bf8pq2by2i Před 11 měsíci +1

    खूप छान केली आहे लागवड भाऊ

  • @amolsangolkar7839
    @amolsangolkar7839 Před rokem +4

    आपल्या जिल्ह्यात तुम्ही हे कार्य करत आहात यासाठी माझ्याकडून शुभेच्छा

  • @ajinkyajadhav14
    @ajinkyajadhav14 Před rokem +2

    धनंजय भाऊ आपण खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे नवीन प्रयोग तुम्हालाही पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 Před rokem +6

    समाधान काळे,आपले मनःपूर्वक अभिनंदन.खूप छान मुलाखत घेतली.सहज आपल्या मायबोलीत प्रश्न विचारण्याची पध्दत आवडली.

  • @sohamkendre9553
    @sohamkendre9553 Před 2 lety +23

    दादा तुमच्या बातमी मुलं
    हुशार, पण बेरोजगार युवक आहेत यांना
    प्रोत्साहन मिळेल

    • @Maulisarees
      @Maulisarees Před rokem +1

      हाताला काम न मिळणं म्हणजे बेरोजगारी होत नाही.ज्याच्या मेंदूला काम नाही तो बेरोजगार असतो.पैसे कमावणे सर्वात अवघड आणि सर्वात सोपं काम आहे.

  • @pravinmore8932
    @pravinmore8932 Před rokem +1

    ११ प्रकार चे सफरचंद येऊ शकतात ही चांगली माहिती आहे 👌

  • @somnatht.1199
    @somnatht.1199 Před rokem +2

    Marathi Manus badalat challay, bhava khup chhan kaam kartoy ajun changal kar.. video banavlyabaddal channel che aabhar.

  • @jadhavfarm7863
    @jadhavfarm7863 Před 8 měsíci +4

    वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक इतिहास वाचतात #royal shetkari

  • @nanasahebdalvi4509
    @nanasahebdalvi4509 Před 2 lety +91

    अभिनंदन भाऊ आम्ही पण पन्नास झाडे लावली आहे पहील्याच वर्षी फुले आले आहे फळ मिळणार पहील्याच वर्षी दहा महिनयात फळ आल्याचा आनंद झाला आहे जुन जुलै महिन्यात फळे खायला मिळाली अहमदनगर जिल्हा अकोले तालुका पिंपळगाव निपाणी 🙏🙏

    • @manishazade3545
      @manishazade3545 Před rokem +2

      तुमचा नंबर द्या

    • @sanjayargade917
      @sanjayargade917 Před rokem

      हो आम्ही लावली १० झाडे trial वर बगु result आत्ता

    • @vishu6040
      @vishu6040 Před rokem

      Hii

    • @vishu6040
      @vishu6040 Před rokem +2

      गाव आणि मोबाईल नं

    • @nawaljadhav9974
      @nawaljadhav9974 Před rokem +1

      रोप कुठे मिळेल

  • @rohitdevang5503
    @rohitdevang5503 Před rokem +3

    आज पर्यंत हिमाचल,काश्मीर मध्ये सफरचंद येत होते आता चक्क पंढरपूर 🔥

  • @rahulshelke4085
    @rahulshelke4085 Před rokem +4

    आति शेय उत्कृष्ट विचार केला आणि सुन्या तुन विश्व विश्व निर्माण केले आहे आपले धन्यवाद
    Very nice 👍👍👍👍👍

  • @vishwanaththombare
    @vishwanaththombare Před 11 měsíci +1

    अभिनंदन.

  • @ajaybhagade6491
    @ajaybhagade6491 Před rokem +5

    सलाम आहे तुमच्या जिद्दीला भावा 🙏🙏

  • @dineshpalav6294
    @dineshpalav6294 Před rokem +2

    दादा साधरण पणे किती खर्च आणि किती वेळ लागतो plz magrgdarshan करा m pan medical chi nokari सोडून शेतीत घुसलो आहे आणि खूप adchint आहे plz help m bro

  • @umeshjawale9053
    @umeshjawale9053 Před 2 lety +6

    Mast saheb

  • @kadujisable3529
    @kadujisable3529 Před rokem +2

    फारच छान शेळके साहेब.

  • @sureshkoli28672
    @sureshkoli28672 Před 2 lety +26

    एक शेतकरी बंधू जसे की शेतीला प्रथम पाणी आणि कष्ट तसेच शेवटी का होईना पण लाईट पण तेवढी चांगली म्हत्वाची आहे

  • @prabhakarwaydande
    @prabhakarwaydande Před rokem +6

    अभिनंदन 👍भावा,,,💞⭐💥🍎🍎

  • @user-gx8rx8md4d
    @user-gx8rx8md4d Před 9 měsíci +1

    सुंदर माहिती द्यायला चालू आहे त्याबद्दल धन्यवाद

  • @arjunmore1370
    @arjunmore1370 Před rokem +1

    खूप छान सर

  • @milindkamble9086
    @milindkamble9086 Před rokem +2

    त्या बावळटछाप कृषी विद्यापीठांना शिकवा काहीतरी.

  • @MastiTime_MyPrincess
    @MastiTime_MyPrincess Před rokem +1

    खूप छान 👌👌👌👌👌👌खूप खूप अभिनंदन भाऊ 💐💐💐💐💐

  • @dipakdhawale6490
    @dipakdhawale6490 Před rokem +1

    , सर माहिती चांगली आहे धन्यवाद

  • @atp001
    @atp001 Před rokem +2

    वडिलांच्या बोलण्यात मुलावरचा विश्वास दिसतो..... वा... भारीच👍

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Před rokem +3

    छान भाऊ आवडल आपल्याला 👌🌳

  • @pratibhashewate2733
    @pratibhashewate2733 Před rokem +1

    Khup knowledge aahe Tumchya kade.... good 👍

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 Před 2 lety +9

    अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @anworshaikh5544
    @anworshaikh5544 Před rokem +1

    सुपर चंडीगढ़ महाराष्ट्रातील हेनरी

  • @jyotimadne265
    @jyotimadne265 Před rokem +1

    खुप छान पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐💐

  • @rajeshshelar4535
    @rajeshshelar4535 Před rokem +1

    Well done sir. Best example for Konkani farmer

  • @yuvrajtangavde9802
    @yuvrajtangavde9802 Před 2 lety +6

    आभीनंदण दादा

  • @IcShaikh
    @IcShaikh Před 2 lety +7

    अभिनंदन ..

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před rokem +1

    धनाजी शेळके भाऊ यांच आभिनंदन
    एवढी पदवी शिक्षण घेऊन चागल्या प्रकाराची नोकरी सोडणुन शेती मधे चागला नविन ऊपक्रम राबविला यातरूणाच आभिनंदन

  • @rajashreemhatre105
    @rajashreemhatre105 Před rokem +1

    खुप खुप अभिनंदन भाऊ

  • @swaralimusic1879
    @swaralimusic1879 Před 2 lety +6

    Khup chyan 👍👍🙏🙏

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v Před rokem +1

    अंबज्ञ श्रीराम नाथ संविध 🙏🙏❤️💖💞💖

  • @RAWAN-fp8vj
    @RAWAN-fp8vj Před rokem +1

    Wawar hai tar powar hai

  • @sayalijaybhay4865
    @sayalijaybhay4865 Před rokem +1

    खूप खूप छान उपक्रम आहे

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 Před 2 lety +2

    लय भारी वाटलं

  • @user-ju3bm1uz5e
    @user-ju3bm1uz5e Před 2 lety +3

    अभिनंदन💐💐💐

  • @gaurigawali3478
    @gaurigawali3478 Před 2 lety +3

    Khup chan dada

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 Před rokem +1

    अभिनंदन .सर

  • @vinayakshingare3431
    @vinayakshingare3431 Před rokem +3

    अभिनंदन 👍👍🌹🙏

  • @DrDeepakT
    @DrDeepakT Před 8 měsíci

    छान उपक्रम , अभिनंदन👍👍
    पण एक झाडाला 100 किलो शक्य नाही वाटत... दहा ते वीस किलो सुरुवातीला शक्य होईल !!!

  • @prashantjadhav4663
    @prashantjadhav4663 Před rokem +1

    खूप छान sir

  • @sunitamane8834
    @sunitamane8834 Před rokem +1

    Very nice bhau 👌🏽👍🏿👍🏿👍🏿🍎

  • @vishnuwaghachavare4663
    @vishnuwaghachavare4663 Před rokem +9

    Congratulations 🎉🎉🎉👏👍💯

  • @GaneshShinde-kz2xv
    @GaneshShinde-kz2xv Před rokem +1

    लय भारी भाऊ

  • @sharaddeshmukh480
    @sharaddeshmukh480 Před rokem +1

    अभिनंदन 👍👍

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Před 2 lety +8

    अभिनंदन दादा💐💐💐💐💐💐

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale Před rokem

    अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमची माहिती बघून दुसरे काही प्रयोग करतील

  • @vilaskhumbhre3297
    @vilaskhumbhre3297 Před rokem +1

    जबरदस्त ...सर

  • @shailalondhe5877
    @shailalondhe5877 Před rokem +4

    आभीनंदन भावा

  • @ekm9191
    @ekm9191 Před 2 lety +7

    अभिनंदन मित्रा

    • @snehakapase962
      @snehakapase962 Před rokem

      Congratulations bhai💐 असे नवीन प्रयोग म्हणून शेती केली पाहिजे, नवनविन तंत्र उपलब्ध आहेत त्यामुळे करावे असे. आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवून कोणतेही काम करावे भाऊंन सारखे... 😇

  • @vidyaambre3703
    @vidyaambre3703 Před 2 lety +5

    Congratulations

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 Před rokem +1

    Khup chan mahiti dili dada

  • @CuteBabyShiv
    @CuteBabyShiv Před rokem +2

    Huge Congratulations🎉

  • @Crystalservices
    @Crystalservices Před rokem +1

    Weldon 👍👍👍🙏

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 Před rokem +1

    interviewer shabda kiti repeat karata🤣🤣🤣

  • @dattatrayanagnathlawate4213

    Congratulations ⚘

  • @vilashade6857
    @vilashade6857 Před rokem +1

    अभिनंदन भाऊ

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 Před 2 lety +4

    नमस्कार दादा🙏 अभ्यासपूर्ण व नावीन्यपूर्ण शेतीस सलाम 🙏आपणास व आपल्या कुटुंबास खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @ashokkurhade8762
    @ashokkurhade8762 Před rokem +2

    Hats of.

  • @hemantkolekar6006
    @hemantkolekar6006 Před rokem +1

    खूपच छान

  • @vidyasawant5159
    @vidyasawant5159 Před 10 měsíci +1

    भाऊ आपण खूप छान काम केले पण रोपं कुठुन आणले

  • @vishalkachare6812
    @vishalkachare6812 Před rokem +1

    Abhinandan..bhava

  • @godsdevotional6282
    @godsdevotional6282 Před rokem +1

    Very nice saheb

  • @darbarsingrupsinggirase8604

    पारंपारिक पद्धतीने घेतलेल्या पिकांचा नाद सोडून देऊन नवीन काही प्रयोग केला तरच शेतकरी तरेल. भाऊ ने केलेला प्रयोग यशस्वी होईल यात शंका नाही.

    • @mukundsadashivmaske3251
      @mukundsadashivmaske3251 Před rokem

      Khup chan aamhi retire officer aahot aamhi doghehi aamcya shetat kam karto.aamhi santra lavla aahe

  • @ashishjadhav5155
    @ashishjadhav5155 Před rokem +1

    खुप खुप अभिनंदन दादा...

  • @rekhachavan883
    @rekhachavan883 Před rokem +1

    अभिनंदन दादा

  • @pravinloharlohar9082
    @pravinloharlohar9082 Před rokem +4

    Congratulations to your success in Apple tree plantation it's increases another farmers to plantation. Jai shivaj maharaja.

  • @suvarnaekhande1378
    @suvarnaekhande1378 Před rokem +1

    Congratulations,bhau

  • @pramodshinde8539
    @pramodshinde8539 Před 2 lety +1

    Mast 💐

  • @aannashebmane9765
    @aannashebmane9765 Před 2 lety +3

    Abhinandan

  • @vijaygaikwad8201
    @vijaygaikwad8201 Před 2 lety +2

    SUPER

  • @babanborude7377
    @babanborude7377 Před 2 lety +3

    jai hind

  • @manjusapkal3529
    @manjusapkal3529 Před 2 lety +2

    अभिनंदन

  • @LaybhariDesign
    @LaybhariDesign Před rokem +1

    Best 👍👍👍👍

  • @vidhyasakhare1433
    @vidhyasakhare1433 Před 2 lety +4

    Chaan

  • @ankushnavthar7274
    @ankushnavthar7274 Před 2 lety +5

    खुप छान भाऊ आमच्याकडे पण सफरचंद ची बाग आहे

    • @nanduthorat4429
      @nanduthorat4429 Před 2 lety

      रोप कुठून मागितली अड्रेस दिला तर बरे होईल,,,

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9960129427
      शेतकरी धनाजी शेळके यांचा मोबाईल नंबर

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 Před 2 lety

      आपली बाग कोठे आहे 🙏

  • @sangharssader831
    @sangharssader831 Před 2 lety +1

    Very nice bhava

  • @umeshsingnath105
    @umeshsingnath105 Před měsícem +1

    सिंधुदुर्ग मध्ये होईल काय

  • @akshaypatil3054
    @akshaypatil3054 Před rokem +1

    अभिनंदन 💐