अरेव्वा..! आता 45°C तापमानातही सफरचंदाची शेती | डॉ. सीताराम जाधवांच्या शेतात सुधारित वाण | Shivar
Vložit
- čas přidán 15. 05. 2022
- अरेव्वा..! आता 45°C तापमानातही सफरचंदाची शेती | डॉ. सीताराम जाधवांच्या शेतात सुधारित वाण | Shivar
कन्नड (जि. औरंगाबाद) येथील प्रसिद्ध डॉ. सीताराम जाधव यांनी 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान असतानाही सफरचंदाची बाग यशस्वी केली आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी तीन एकरांत सफरचंदाची 700 झाडे लावली होती. आज या झाडांना फळे येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे, डॉ. जाधव यांनी याच बागेच्या बाजूला साडेतीन एकर जमिनीतही गेल्या डिसेंबरमध्ये सफरचंदाची बाग लावली आहे. या शेतात त्यांनी नवीन आंतर पद्धतीनुसार एक हजार झाडे लावली आहेत. म्हणजेच आता डॉ. सीताराम जाधव यांच्याकडे तब्बल साडेसहा एकर सफरचंदाची लागवड झालेली आहे. त्यांच्या शेतात सुधारित जातीचे सफरचंदाचे वाण आहे. हे वाण 40 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानातही तग धरून राहते. या व्हिडिओत डॉ. सीताराम जाधव (कन्नड) यांच्याकडून सफरचंद बागेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
Dr. Sitaram Jadhav from Kannad (Aurangabad district) has made an apple orchard a success despite having a temperature of 40 to 42 degrees Celsius. He had planted 700 apple trees in three acres two years ago. Today these trees are beginning to bear fruit. Dr. Jadhav also planted an apple orchard on three and a half acres of land next to this orchard last December. They have planted one thousand trees in this field according to the new inter-method. That is, now Dr. Sitaram Jadhav has planted six and a half acres of apples. There are improved varieties of apples in Sitaram Jadhav's field. This variety can withstand temperatures up to 40 to 50 C. In this video we will learn the complete information about apple orchard from Sitaram Jadhav (Kannad).
वेबसाईट - www.shivarnews24.com
#DrSitaramJadhavKannad
#applefarmmaharashtra
#DrSitaramJadhavsAppleFarm
#AppleCultivationMaharashtra
#Appleplantingtemperature
#Applemarketprice
#Completeinformationonappleplanting
#shivarnews24
आमच्या कन्नड तालुक्यातील एक व्यक्ती ज्यांची वाटचाल गरिबांच्या घरापर्यंत पोहचून मदत करण्याची आहे आशे आमचे कन्नड तालुक्यातील ज्येष्ठ व्यक्ती महत्त्व.डॉक्टर सन्माननीय श्री सीताराम जी साहेब जाधव ...
डॉ. सीताराम जाधव साहेब यांचा मोबाईल नंबर पाठवा ना
खूप छान 🙏
हा प्रयोग यशस्वी झाला तर चांगल्या क्वालिटी ची सफरचंद locally पिकवता येऊन महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रातली सफरचंद खाता येतील.. कशाला इराणी अफगाणी खायला हव? All The best!!
जाधव सर मी भोकरदन येथून नामदेव दळवी दानापूर कर आहे मी पण ट्रायल ब्रेसेस वर इस वरायटी लागवड केलेली आहे ग्रोथ खूप चांगली आहे आणि मलाही लागवड करून आठ महिने झालेत आपला कार्यक्रम बघून मला हिम्मत आली आहे माझी पण दोन एकर लावण्याची तयारी आहे धन्यवाद
नमस्कार सर सफरचंद लागवडीविषयी खुप म्हणजे खुपच भारी महत्वपूर्ण माहिती मिळाली. . मी एक शेतकरी आहे. आमचे गाव देवगाव रंगारी शेजारी आहे. माझा पण सफरचंद लागवड करायचा विचार आहे. मि पण सफरचंद लागवडीविषयी सर्व माहिती युट्युबवर पाहिली . हे डाॅक्टर साहेबांनी लागवड केली आहे ती HRMN - 99 म्हणून जात आहे. ती हरिमन शर्मा यांनी तयार केली आहे. म्हणून त्या जातीचे नाव त्यांच्या नावाने HRMN-99 ठेवण्यात आले आहे. खुपच भारी सर धन्यवाद...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मी शशिकला नाईक माझी pras बाग आहे. मला रोपे कुठे मिळतील आणि कशी मागवायचे ते सांगाल का.
अभिनंदन सर राज्याच्या राज्यातील बळीराजा हादिंक आभार खुप आभार सर जय जिजाऊ जय शिवराय कित्ले शिवनेरी परिसर जुन्नर पुणे.
मी पण माझ्या घरी (पुणे) कुंडी मधे Harman99 जातीची ३ झाड लावली आहेत. आता पर्यंत ६ फुटापर्यंत झाड आली आहेत. गल्या दिड वर्षात भरपुर फुल येऊन गेली. लवकरच फळ पण येती.
रोपे कुठे मिळतील. तुमचा नंबर पाठवा सर
@@sagarsalunke8665 मी हिमाचल प्रदेशातुन मागवली होती ३ रोप २ वर्षा पुर्वी.
Sir tumcha mo,no,dya mahiti pahije hoti,
डॉ साहेब, विश्वास होत नाही, प्रोत्साहित करणारे प्रयोग आहे, निश्चितच आम्ही भेट देण्यासाठी येउत,
अभिनंदनीय, आता डॉक्टर नाही डॉक्टरेट,
,
गरज ही शोधाची जननी आहे... एका शेतकऱ्याने केलेलं संशोधन...
खुप नविन माहिती मिळाली आनि सर्व शेतकरी
बांधव नवीन प्रयोग करून अनेक वेगळी पीक
घेतील अशी अपेक्षा करतो खुप छान माहिती
धन्यवाद सर
छान डॉक्टर छान माहिती, दिली , congratulation for your achievements
सीताराम सर मस्त खरच तरून पिडीसाठी आदर्श आहात👍👍👍👌👌💐
czcams.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html hhhii
डाॅ सिताराम सर माहितीपूर्ण धन्यवाद
I M FROM GUJARAT. I M SO HAPPY SEE APPLE CROP OTHER THAN KASHMIR 💐💐.
special thanks to doctor sitaram sir 💐💐🙏🙏
Khoop chan mahiti ahe vdo madhe...🙏🙏🙏🙏
Dr. Jadhaw sir यांचा मोब . No द्या हि विनंती.
खूपच कौतुकास्पद सर
खूप छान माहिती दिलीत सर 👍👍🙏🙏
सलाम तुमच्या कामाला डॉ सिताराम सर
अभिनंदन
PROUD TO BE, NICE JOB
छान सर
डॉक्टर साहेब आपला प्रकल्प खूप अभिनंदनीय आहे तरी कृपया आपला मोबाईल नंबर मिळाल्यास आपले मार्गदर्शन घेता येईल
छान
Nice sir 👍
Really great 👍👍👍
Congratulations to your efforts👍👍👍
Very Nice sir
Very nice jadhavsir...
Super 👌
Great, medical field mdhun direct kalya matishi jodleli hi nal mhnje kharech ghenya joge aahe ,safarchndane zad agdi davrun zukun jau det & amhala maharashtra til safarchnd khayla milu det ,sir khoop 2shubhecha
व्हिडिओ खूप छान आहे शेती करण्याची गरज आहे रोपे हवी आहे पिझ नंबर
रोप कुठे भेटेल तो पत्ता सांगितले तर बर होईल
Nice
सफरचंद चे रोप मिळवण्यासाठी खात्रीशीर पात्ता द्या. किंवा डॉ. साहेब तुम्ही मदत कराल लागवडीसाठी.
रोप कुठे मिळतात ते सांगा।
Please send me full addres of bursary 👍🙏 Vithal Vithal 🙏🙏 Satguru bless you 🎉🎉🎉
Good apple farm
Proud to be .maharashtra sirjii
Come from karmala ...solapur
Wow ... Marathi
👌👌👌👍👍👋
Great, very inspiring. Thanks Dr.Jadhav..
czcams.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html hhiii
सर सध्या बाग फळांवर आहे की फळे संपली आहे.बाग बघण्यासाठी पुढील आठवड्यात येणार आहेत.त्यासाठी कृपया आपण आपला फोन नंबर देने.
Vedo खूप उत्तम
परन्तु आपण सरांचा Cont पत्ता दिला नाही..
आश्चर्य...
डाक्टर साहेब आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल.आपली माहिती वाचून आनंद वाटला.
What is the name of the variety and costing per plant.
माहिती सोबत पत्ता आणि contact नंबर मिळाले तर उत्तम काम होईल मद्त होईल
Dear Dr. Please find more on CZcams about Mr. Tarachand Belji's Organic Farming Technic. I hope you will be immensely benefitted.
लोकल सफरचंद केव्हाही चांगले. मला पण लावायची आहेत. कृपया adress dya
Apala phone number padhava 👏
Great information ❤️😍👌
Acre made kiti rope lavtat
sir safarchandachi rope magavayachi ahet harmon sharmancha phone no dya??
Chhan
खूप
Evdhya badabadinantarahi rope kuthe miltil kashi magavavi he kalale nahi. Ashi ardhavat mahiti ardhavat manase ka detat.?
Sir yachi rope kutha milatil yachi pz no send me
गुगलवर फक्त HRM N -99 टाका सर्व माहिती मिळते .
Size kiti regular falapramane ahe ka
Anna,Dorset golden,hrmn99 ,Michel,granismith, redlum gala hot climet varaytis
खूप छान वाटत होते मो नंबर
Sir adress milel ka plot baghayla jaych hot
Video awadla sir Dr, sahebancha mo
No, milel Kay please
खूप छान माहिती दिली धन्यवाद डॉक्टर साहेबांचा मोबाईल नबर द्या
Aj k taim k apple farming kahi bhi ki ja sakti h 💯 right hm n bhi
The Farmer Nursery CZcams se plants liye h
केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे,,
सफरचंद ची रोपे मिळवणे साठी मा़.शमां साहेबांचा फोन नं.व पुणं पता,देतेस विनंती आहे.
रोपे कुठे मिळतील काही संपर्क क्रमांक आहे का
Dr mahayti dili sar
Zhad kase magvay che mobaile number milel ka
रोप कुठे मिळेल
मला लागवड करायची आहे तरी रोपे कुठे मिळतील
गुगल वर पुर्ण माहिती पत्ता फोन नंबर व email address आहे . फक्त HR M N -99 टाकून सर्च करा . नक्की मिळेल . उत्सुकतेपोटी मी सुद्धा शोधले
शंभर एक रोपं पाहिजे असतील तर कोणाशी संपर्क साधावा.
. गुगलवर सर्व माहिती आहे फक्त HR MN -99 टाका व माहिती नक्की मिळते
नंबर देत जा म्हणजे इतर शेतकऱ्यांना फायदा होईल
Rope kuthe milali
रोप कुठे मिळतात
छान माहिती मो नं द्या.
Pl give contract nos and tree founds
गुगलवर H RAN -99 असे टाकून केल्यास सर्व माहिती मिळते - फोन ई मेल . सर्व काही हिमाचल प्रदेश
dr.saheb tumcha phone dya mhanje contach krta yele
सफरचंद बागेला पाणी किती लागते कमी पाण्यात पीक येते का संपर्का साठी मोबाईल नंबर द्या सुंदर व्हिडोओ आसून चांगली माहीती दिली धन्यवाद
Himachalcha number dywa
तुमचा पत्ता सांगितला असता तर बर झाल असत
सार कोणती जात आहे सागा सार
no plz
मोबाईल नंबर भेटेल का
sir mala ghari lawaychi aahet rop miltil ka
गुगलवर सर्व माहिती आहे . फक्त HR M N -99 टाका
Shevga aani dragonfruit laagvad karavi
बागेला भेट देता येऊ शकते का ?
सम्पर्क कसा करावा.
Sir, i need plant pls send nursery address pon no, from karnataka dharmastala, mangalure
शेतकऱ्यांसाठी तुम्ही नक्कीच प्रेरणा आहात. खूप छान.
czcams.com/channels/rZU9ChMgh75eT6CZL0uryA.html hiii
Sir no dya plz
🥝 kiwi farming Maharashtra.
Dr. Saheb he aj boltay ka 10 varsha nantarcha ganit kiti honar he sangtay
सर फोन नंबर पाठविणे.
भरत मधुकरराव राठोड, पाटील, मांडवी, औरंगाबाद,
Apple chi रोप कूठे मिळतील
आम्ही लावले हिंगोली जिल्हा मधे...6 महिने झाले लावून ...
Kuth ahe Hingoli madhe
@@sjvlog296 कहाकर बु. ता सेनगाव जिल्हा हिंगोली
प्लीज मला फोन नंबर pathval का
These plants need cutting. The reason of small fruit
czcams.com/video/u0mG4h9j9eE/video.html watch our new video for more informative
मी बारामती तालुक्यातील मोरगांव येथे रहात आहे.
सदर सफरचंदाचे वान लावायचे झाल्यास रोपे कुठे मिळतील त्यांचा पत्ता पाठविल्यास बरे होईल
धन्यवाद.
Fon nambar pathava
मोबाईल न द्यावा
सर मला मीळेल का रोप