हे विकून लोक कमावतात लाखो रुपये | गावाला मुबलक मिळतात
Vložit
- čas přidán 26. 05. 2024
- हे विकून लोक कमावतात लाखो रुपये | गावाला मुबलक मिळतात #aaplekokan #dailyvlog #kokan #vinaymahadik
konkan travel vlog
Kokan fans
kokanatil lagna
konkan trip
konkan fishing video
konkan
things to do in konkan
konkan nature
kokan top 10 places
kokanatil
konkan trip video
konkan village
#konkan explore konkan
#konkan maharashtra
#konkan
#konkan trip
#things to do in konkan
#Kokan fans
#konkan village life
#kokan top 10 places
#kokanatil
#Konkan best places to visit in Marathi
#Things to do in kokan
#Konkan Village tour
#Fishing videos in konkan
#Konkan mini vlog
#Konkan parytan
#Kokan Vibes
#How to plan konkan trip
#Dapoli kokan
#Kokan nisarg
#How to plan kokan trip
#Konkan Village food
#Kokan Village food
Konkan best places to visit in Marathi
Things to do in kokan
Konkan Village tour
Fishing videos in konkan
Konkan mini vlog
Konkan parytan
Kokan Vibes
How to plan konkan trip
Dapoli kokan
Kokan nisarg
How to plan kokan trip
Konkan Village food
Kokan Village food
#Saurav joshi
आमच्या कडे,भीमाशंकर परिसरात याला हिरडे बोलतात, याचा भाव जुन्नर, आंबेगाव मार्केट ला 150 ते 170 पर्यंत जातो 🌳🌳
हा, इकडे पण दापोली मार्केट ला same rate आहे
खुप सुंदर, वेगळा, छान माहिती दिलीस...तुला मी subscribe,like पण केला..आणि खरा आहे.. माणसांच्या गर्दी पेक्षा झाडाची गर्दी छान वाटते ... मी रोज यूट्यूब चे व्हिडिओ बघते ..टीव्ही पेक्षा जास्त...तुझा व्हिडिओ मला खूप खूप छान वाटला.
Thank you 🙏
खूप छान भावा आपल्या गावाकडचा हिरडा youtube च्या माध्यमातून जगासमोर सादर केला. फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌺
Thank you
बरोबर आहे माणस ,माणस राहीली नाहीत, हे एकदम सत्य आहे.
खूपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद
खरोखरच माणसे बिघडली आहे त
मानुस मानुस राहीलेले नाही प्रत्येक व्यक्ती बोलतो पण तोही मानुस च आहे
खुप छान भावा 🌳🌳🌳
खुपच छान विडिओ ❤❤❤🎉🎉
Nice informative vlog
❤खोकल्या साठी रामबान उपाय❤❤❤
1no...dada
मस्त
Agadi barobar
कोकणातील माणसे साधी भोळे राहिले नाहीत, एकमेकांच्या पाय khechmyat शक्ति वाया घालत आहेत प्रत्येका कडे पैसा आला त्यामुळे नाते संबंध माणुसकी राहिली नाही पहिले सारखी जुनी पिढी आहे तोपर्यंत थोडे फार आहे पुढे कोणी कोणाला ओळखीचे राहील की नाही हे पण सांगता येत नाही
हा, बरोबर बोललात, आता माणसे एकमेकांचे पाय खेचण्यात expert बनली आहेत.
छान व्हिडिओ दादा
Thanks
Chan vedyo ❤
Thank you
छान व्हिडिओ, हे जंगल कुठल्या गावाचे आहे ते सांगा जरा.
शेवरे, मंडणगड तालुका, रत्नागिरी.
@@aaplekokan-vinaymahadik1582 ठीक.
Hirada behada murudsheng vageure ranatun kadhun vika. ParNtu tyachi punha lagavad karanyachi drushti theva please.
ती शिट्टी वाजवली ते झाड पिंपळ आहे
Pimple
Mitra ek number video banavlaas
Thanks
खूप दिवस तुमची comment nahi aali
गावाला गेला होतात काय?
@@aaplekokan-vinaymahadik1582 ho
Have you drink water
मी सुद्धा कोकणातला आहे पण हे फळ मी पहिल्यांदा पाहिलं आहे कृपया याचा उपयोग काय व कशा साठी याची चव कशी असते याची माहिती दिलीत खूप बरं होईल 🙏
Trials churn madhe yacht upon hoto
औषध. रूपी. माहिती. दया
हा, येणाऱ्या पुढील व्हिडिओ मध्ये देऊ
हरडा आहे माझ्याकडे खूप आहे
खरोखर माणसे आता माणसे राहिली नाहीत
Amazing video
Thanks
माहिती प्राण्यांची देतोय की हरडयांची
Hirde mast aahet kay rate video mast
१५० रुपये
मी दोन दिवसांनी मार्केट ला जानार आहे.
अष्टा चे झाड आहे
मित्रा रोपे तयार करण्यासाठी याच्या बिया मिळतील का?
हो मिळतील
स्क्रीन वर फोन नंबर दिसावा
कंदमुळे भेटली तर आम्हाला पाठवा
Pls send ur contact no
कसे किलो विकले जातात हे हरडे
१६० रू किलो
उद्या त्यावरील व्हिडिओ येईल.
झाडावर फुल असताना त्याचा वासघेउ नये
Ok, thanks
kon vikat ghete
दापोली मार्केट
हेळे म्हणजे
हरडा
Behaada
आमच्या कडे आहे कुठे कोण घेता काय भाव
१६० रू किलो
उद्या त्यावरील व्हिडिओ येईल
Olkhals ka
हो olkhale raji
Pl sent. Pune. Add
लाखो नाही कमवू शकत दादा म्हणे आहे लाखो
खरच माझ्या माहितीतील एका व्यक्तीने कमवले आहेत.
याचा उपयोग काय होतो
त्यापुढील व्हिडिओ मध्ये सांगितले आहे.
मार्केट ला कूठे कितीला विकले ते त्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे
2 minutes ase 10 Video Nisarg baddal Banva. Tumi 1 subj Sathi View ers Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME BARBAD Time Barbad TIME
कृपया मला फोन करा
तुमचा नंबर शेअर करा
हे कसल फळ आहे ?
हरडा
कोकणातील लोकांना हरडे हे माहीत नसेल तर दुर्दैव...
Marathi madhe हरडा म्हणतात लहान मुलांना औषध आहे
काय रेट आहे.भाऊ
दोन दिवसांनी मी दापोलीला जाणार आहे, तेव्हा कळेल. 150 पर्यंत किलो असेल बहुतेक.
Hirada ahe he
हे विकून तुम्ही काय करणार
त्यापासून औषध बनवले जाते.
पैसे 150 रुपये किलो
कृपया मला आपला फोन नंबर पाठवा
8850208842
सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का
8850208842
Bal harda kasa asato
कोवळा हरडा ज्यामध्ये बी तयार झालेली नसते