चला सेंद्रिय पद्धतीने सुरण लावूया !! 🌿Let’s grow Elephant Yam (Suran) using Organic Farming
Vložit
- čas přidán 17. 04. 2024
- [plant cultivation, elephant yam, suran, natural, organic, biodiversity, know your plant]
For more details contact -
Kiran Raghunath Lele
Rohini Krushi Paryatan
Lele Pada, Boranda
Tal Vikramgad Dist Palghar - 401403
9284067120 / 9860161632
#nature #biodiversity #farmer #organicfarming #suran #elephantyam #plantcultivation #rohinikrushi
खूप खूप सुंदर विडीओ बनवलाय तूम्ही. असेच ईतर फळभाजी पावभाजी चे विडीओ बनवा
आम्ही कंदाला जे डोळे येतात कासवाच्या डोक्या सारखे ते डोळे लागवड करतो.व सुरणाचे गड्डे विक्री करतो ,असा अक्का सुरण नाही लावत...
खूप छान माहिती दिलीत ,धन्यवाद ❤
मस्त माहिती.
एकदम सुंदर पध्दतीने लागवड
धन्यवाद 🙏
सुरन.बी.रोप.कहासे.मिलती.है.मुजे.चहिये
Good information as always 👍👍
Thank you ! 😊
Khup chan...keep it up...😊
Thank you 😌
छानच
धन्यवाद सर !
मस्तच
Kiti kalavadhi lagato samanyata?
Kuthali variety Ahe
गजेंद्र
लागवडी साठी कंद हवेत मिळतील का
ह्या वर्षीची लागवड झालेली आहे. पुढच्या वर्षी मिळतील. होळीच्या आधी सांगा !
गोमुत्र डायरेक्ट वापरतात की त्यात पाणी घालून ?घालत असाल तर किती ?बाकी माहिती छान.❤
डायरेक्ट वापरायचं गोमुत्र. धन्यवाद 😌
ह्या एका लाव लेल्या कंदा ला किती सुरण येतात
एक मुख्य सुरण आणि त्यालाचं बाजुला छोटे कंद येतात
कुठे आहे आपली शेती?
@@rohinikrushipalghar. छोटे कंद तसेच मातीत ठेवल्यास त्याला पुढील साली नवीन रोप उगवते का...
भैया.मो.न.दीखावो