AAPLE KOKAN-VINAY MAHADIK
AAPLE KOKAN-VINAY MAHADIK
  • 619
  • 6 745 874
दिवाकर आणि मी गेलो नदीवर गळाने मासे पकडायला | पहा किती मासे मिळाले #konkanvillage #kokanlife #nature
दिवाकर आणि मी गेलो नदीवर गळाने मासे पकडायला | पहा किती मासे मिळाले #konkanvillage #kokanlife #nature
kokan top 10 beach
konkan budget trip
pune to kokan trip plan
sampurn kokan darshan
things to do in konkan
kokan family trip
kokan trip by car
konkan goa trip
best time to visit kokan
konkan bike ride
pune to kokan trip plan
pune to kokan
pune to konkan budget trip
marathi village food
kokan top 10 beach
konkan budget trip
pune to kokan trip plan
sampurn kokan darshan
things to do in konkan
kokan family trip
kokan trip by car
konkan goa trip
best time to visit kokan
konkan bike ride
maharashtra konkan tourism
konkan tour packages
konkan malvan trip
nashik to konkan trip
konkan trip for 3 days
konkan trip for 5 days
pune to konkan budget trip
kokan family trip
konkan goa trip
best kokan trip plan
sampurn kokan darshan
maharashtra village tour
konkan malvan trip
Malvan Konkan
kokan vastu malvan
malvan fishing
malvan fishing video
malvan village
malvan blog
malvan vlog
konkan fishing video
kokanatil lagnachi gani
kokan khekada pakadne
paplet fishing in konkan
kokanatil sakharpuda
konkan memes
konkan reels ideas
konkan vlog
mumbai to konkan vlog
konkan vlog
konkan
konkan village food
kokan best places to visit in marathi
kokan nisarg video
malvan vlog
konkan maharashtra
kokan darshan
kokanatil lagnachi gani
kokanatil
konkan fishing video
maharashtra village life vlog
konkan travel vlog
Kokan fans
kokanatil lagna
konkan trip
konkan fishing video
konkan
things to do in konkan
konkan nature
kokan top 10 places
kokanatil
konkan trip video
konkan village
#konkan explore konkan
#konkan maharashtra
#konkan
#konkan trip
#things to do in konkan
#Kokan fans
#konkan village life
#kokan top 10 places
#kokanatil
#Konkan best places to visit in Marathi
#Things to do in kokan
#Konkan Village tour
#Fishing videos in konkan
#Konkan mini vlog
#Konkan parytan
#Kokan Vibes
#How to plan konkan trip
#Dapoli kokan
#Kokan nisarg
#How to plan kokan trip
#Konkan Village food
#Kokan Village food
Konkan best places to visit in Marathi
Things to do in kokan
Konkan Village tour
Fishing videos in konkan
Konkan mini vlog
Konkan parytan
Kokan Vibes
How to plan konkan trip
Dapoli kokan
Kokan nisarg
How to plan kokan trip
Konkan Village food
Kokan Village food
zhlédnutí: 1 424

Video

दापोली तालुक्यात सुव्यवस्थेचे तीनतेरा | अधिकारी म्हणतात आमचे हे काम नाही #aaplekokan #konkanvillage
zhlédnutí 718Před 23 hodinami
दापोली तालुक्यात सुव्यवस्थेचे तीनतेरा | अधिकारी म्हणतात आमचे हे काम नाही #aaplekokan #konkanvillage
देश स्वतंत्र झाला पण आपण पारतंत्र्याकडे चाललो आहोत | जागे व्हा, वेळ अजून गेलेली नाही #aaplekokan
zhlédnutí 1,1KPřed 4 hodinami
देश स्वतंत्र झाला पण आपण पारतंत्र्याकडे चाललो आहोत | जागे व्हा, वेळ अजून गेलेली नाही #aaplekokan
मांदीवली मायनिंग विरोधात ग्रामस्थांचे दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषण | मायनिंग हटवा मांदिवली वाचवा
zhlédnutí 4,9KPřed 4 hodinami
मांदीवली मायनिंग विरोधात ग्रामस्थांचे दापोली तहसील कार्यालयसमोर उपोषण | मायनिंग हटवा मांदिवलीवाचवा kokan top 10 beach konkan budget trip pune to kokan trip plan sampurn kokan darshan things to do in konkan kokan family trip kokan trip by car konkan goa trip best time to visit kokan konkan bike ride pune to kokan trip plan pune to kokan pune to konkan budget trip marathi village food kokan top 1...
पाडले गावातील नागरिक दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला | पाडले गाव आणि लोढा कंपनी
zhlédnutí 1,7KPřed 7 hodinami
पाडले गावातील नागरिक दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला | पाडले गाव आणि लोढा कंपनी
बांबू लागवड |मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीस सुरुवात | शहरात राहून गावाला शेती करा #बांबू
zhlédnutí 1,4KPřed 16 hodinami
बांबू लागवड |मंडणगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवडीस सुरुवात | शहरात राहून गावाला शेती करा #बांबू
🦀 खेकडे पडकण्याची सोपी पद्धत 🦀 ओढ्यातील खेकडे कसे पकडायचे🦀crab caching in simple way #apalekokan
zhlédnutí 1KPřed 19 hodinami
🦀 खेकडे पडकण्याची सोपी पद्धत 🦀 ओढ्यातील खेकडे कसे पकडायचे🦀crab caching in simple way #apalekokan catching crabs,catching crab,how to catch crabs,catching king crabs,catching blue crabs,crabs,crab catching,catching crabs under water,king crab catching,snow crab catching,cooking crabs,catching,catching crab at the beach,catching the king crab,crab catching in indian river,catching the king's crab...
आम्ही आमची सगळी 10 एकर जमीन विकली | कोकण विकायचे आहे | हे थांबले नाही तर ..... #kokan #villagelife
zhlédnutí 15KPřed dnem
आम्ही आमची सगळी 10 एकर जमीन विकली | कोकण विकायचे आहे | हे थांबले नाही तर ..... #kokan #villagelife रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील 🏡गावात🏚️ राहतात बत्तीस म्हातारी माणसे | village life #kokan village life #kokanvillagelife #kokanvlog #kokanvideo sakahari #कोकणातीलअविस्मणीयअनुभव kokan top 10 beach konkan budget trip pune to kokan trip plan sampurn kokan darshan things to do in konkan kok...
थिरले रेसिपी | खेकड्यांचा रस्सा | Crab Curry 🦀 Crab Masala | Village Cooking | APALE KOKAN #कोकण
zhlédnutí 1,8KPřed 14 dny
थिरले रेसिपी | खेकड्यांचा रस्सा | Crab Curry 🦀 Crab Masala | Village Cooking | APALE KOKAN #कोकण
खाजनातील थिरले | ही खेकडी पातालातून येतात फक्त महिन्यासाठी वरती | crab caching | village life #kokan
zhlédnutí 9KPřed 14 dny
खाजनातील थिरले | ही खेकडी पातालातून येतात फक्त महिन्यासाठी वरती | crab caching | village life #kokan नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे खाजनातील खेकडे म्हणजेच त्यांना थिरले म्हणतात तर ते कसे पकडतात तर ते आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तर मित्रांनो ही खेकडे पकडणे खूप खूप कष्टाचं काम असतं तर ही खेकडी पकडण्यासाठी आम्ही गेलो होतो आमच्या गावापासूनच जवळजवळ दहा किलोमीटर ...
crab 🦀 caching # village life of india
zhlédnutí 2,7KPřed 14 dny
crab 🦀 caching # village life of india kokan top 10 beach konkan budget trip pune to kokan trip plan sampurn kokan darshan things to do in konkan kokan family trip kokan trip by car konkan goa trip best time to visit kokan konkan bike ride pune to kokan trip plan pune to kokan pune to konkan budget trip marathi village food kokan top 10 beach konkan budget trip pune to kokan trip plan sampurn k...
Z P शाळेत पुन्हा शिक्षक! शेतात काम करणारी आई | डौली गाव #Kokan Village Life #vinaymahadik #kokan
zhlédnutí 6KPřed 14 dny
Z P शाळेत पुन्हा शिक्षक! शेतात काम करणारी आई | डौली गाव #Kokan Village Life #vinaymahadik #kokan
आज पुन्हा मिळाली इतकी अळंबी की बॅग भरून मुंबई ला पाठवली #alambi #mashroom #villagelife #apalekokan
zhlédnutí 3,1KPřed 21 dnem
आज पुन्हा मिळाली इतकी अळंबी की बॅग भरून मुंबई ला पाठवली #alambi #mashroom #villagelife #apalekokan
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील 🏡गावात🏚️ राहतात बत्तीस म्हातारी माणसे | village life
zhlédnutí 198KPřed 21 dnem
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील 🏡गावात🏚️ राहतात बत्तीस म्हातारी माणसे | village life
अळंबीचे गरमागरम भजी | एकदम कुरकुरीत आणि चविष्ट | एकदा नक्की बनवून पहा #kokan village life #kokanvlog
zhlédnutí 1,1KPřed 21 dnem
अळंबीचे गरमागरम भजी | एकदम कुरकुरीत आणि चविष्ट | एकदा नक्की बनवून पहा #kokan village life #kokanvlog
आज पुन्हा मिळाली भरपूर अळंबी | किती मिळाली पहा
zhlédnutí 4,8KPřed 21 dnem
आज पुन्हा मिळाली भरपूर अळंबी | किती मिळाली पहा
ही कोणती वेल खाल्ली मी | ही वेल खाल्ली तर कोणताच..... #kokanlifestyle #vinaymahadik #kokan
zhlédnutí 242Před 21 dnem
ही कोणती वेल खाल्ली मी | ही वेल खाल्ली तर कोणताच..... #kokanlifestyle #vinaymahadik #kokan
या आई त्यांच्या या गोष्टीमुळे लक्षात राहिल्या, रावतोली गाव #कोकण #kokanvillagelife #vinaymahadik
zhlédnutí 8KPřed 21 dnem
या आई त्यांच्या या गोष्टीमुळे लक्षात राहिल्या, रावतोली गाव #कोकण #kokanvillagelife #vinaymahadik
भारजा नदीला आलेल्या पुराने पहा किती केले नुकसान | मोबाईल सेवा, एसटी बस सेवा, शेतीचे मोठे नुकसान#vlog
zhlédnutí 4,1KPřed 21 dnem
भारजा नदीला आलेल्या पुराने पहा किती केले नुकसान | मोबाईल सेवा, एसटी बस सेवा, शेतीचे मोठे नुकसान#vlog
नदीला पूर, चालत घरी येताना दिसले डुक्कर, वाघ | भारजा नदीला पूर त्यामुळे प्रवाशांचे हाल,महापूर #kokan
zhlédnutí 33KPřed 28 dny
नदीला पूर, चालत घरी येताना दिसले डुक्कर, वाघ | भारजा नदीला पूर त्यामुळे प्रवाशांचे हाल,महापूर #kokan
आज जंगलात चुकलो, शेवटी सापडला रस्ता , आज पहा किती मिळाली अळंबी #kokan #kokanlife #nature #mashroom
zhlédnutí 2,5KPřed 28 dny
आज जंगलात चुकलो, शेवटी सापडला रस्ता , आज पहा किती मिळाली अळंबी #kokan #kokanlife #nature #mashroom
भारजा नदीला महापूर २१/७२०२४
zhlédnutí 1,5KPřed 28 dny
भारजा नदीला महापूर २१/७२०२४
ही भाजी फक्त वर्षातून एकदाच मिळते | १००० रुपयांची भाजी | चला बनवूया अलंबीची भाजी #konkanlife #अळंबी
zhlédnutí 3,9KPřed 28 dny
ही भाजी फक्त वर्षातून एकदाच मिळते | १००० रुपयांची भाजी | चला बनवूया अलंबीची भाजी #konkanlife #अळंबी
संध्याकाळी ६ वाजता गेलो रानात मिळाली अळंबी | mashroom | मशरूम | kokan vlog #vinaymahadik
zhlédnutí 1,8KPřed měsícem
संध्याकाळी ६ वाजता गेलो रानात मिळाली अळंबी | mashroom | मशरूम | kokan vlog #vinaymahadik
रानात गेलो सहज फिरायला भेटली खूप सारी अळंबी #konkanlife #mashroom #kokan #villagelife #villagevlog
zhlédnutí 11KPřed měsícem
रानात गेलो सहज फिरायला भेटली खूप सारी अळंबी #konkanlife #mashroom #kokan #villagelife #villagevlog
मंडणगड तालुक्यातील भारजा नदीला महापूर, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, प्रवाशांचे हाल #mansoon
zhlédnutí 5KPřed měsícem
मंडणगड तालुक्यातील भारजा नदीला महापूर, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, प्रवाशांचे हाल #mansoon
मंडणगड तालुक्यातील भारजा नदीला महापूर | जनजीवन विस्कळित, वाहतूक ठप्प #kokan #मंडणगड #पाऊस
zhlédnutí 11KPřed měsícem
मंडणगड तालुक्यातील भारजा नदीला महापूर | जनजीवन विस्कळित, वाहतूक ठप्प #kokan #मंडणगड #पाऊस
आमच्या गावात पहील्यांदाच धावणार मुबईला जाणारी एसटी | बोरथळ - बोरिवली बस #aaplekokan #konkan #stbus
zhlédnutí 6KPřed měsícem
आमच्या गावात पहील्यांदाच धावणार मुबईला जाणारी एसटी | बोरथळ - बोरिवली बस #aaplekokan #konkan #stbus
आपल्याला हवा असलेला आनंद स्वतः मध्ये शोधला की, मग कोणाचं असणं, नसणं Highlight होत नाही #aaplekokan
zhlédnutí 1,4KPřed měsícem
आपल्याला हवा असलेला आनंद स्वतः मध्ये शोधला की, मग कोणाचं असणं, नसणं Highlight होत नाही #aaplekokan
Ajit Pawar म्हणाले एकही पैसा द्यायचा नाही |mukhyamanrti mazi ladkhi bahin yojana
zhlédnutí 291Před měsícem
Ajit Pawar म्हणाले एकही पैसा द्यायचा नाही |mukhyamanrti mazi ladkhi bahin yojana

Komentáře

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 Před 6 hodinami

    उत्तम काम करत आहेस पण एक गोष्ट राहिली पहिली जागा तेथील स्थानिक दलालाने घेतली मग त्याने लोढा ला विकली त्याचे नाव गाव जाहीर करा त्यावर बहिष्कार टाका व असे जे दलाल आहेत ते शोधून काढा व बाहेरचे असतील दुसऱ्या तालुक्यातील जिल्ह्यातील पुणे मुंबईचे त्यांना सर्वांनी मिळून ताकीद द्या व मूळ प्रश्न आहे येथील पुढारी हे गावात सुधारणा करत नाहीत योग्य ठिकाणी पुल रस्ते करत नाहीत नको ते प्रकल्प आणतात अश्या पुढारी ( आमदार / खासदार / सरपंच ) यांची कोकणाप्रती काय भावना आहे है महत्त्वाचे आहे ते कोकणाला सोन्याचं अंड देणारी कोबडी वाटते ते बदलले पाहिजे आम्ही फक्त अशा कमेंट करतो पण निवडणूक आली की हा भवकीचा / जातीचा / तालुक्याचा माणूस तो यात्रा / जत्रेला पैसे देतो क्रिकेट मॅच सामने असतील गणपती उत्सव असेल तर वर्गणी गावाला यायला बस ट्रेन फुकट मतदानाला बस भाडे ट्रेन भाड देतो त्यांना आपण मत देतो काही लोक पैसे वाटतात मागील निवडणुकीत दोन महिन्यापूर्वी वाटले होते आम्ही ते घेतले पण या लोकांकडे एव्हढे पैसे येतात कुठून हा प्रश्न मनात येत नाही हे असेच भ्रष्ट मार्गाने येतात व त्यातील थोडा खर्च करतात व आपण खुश होऊन मत देतो आता विचार करा कोकणाबद्दल ज्याला खर प्रेम आहे त्यालाच निवडून द्या मग तो तुमच्या आमच्यातील सामान्य माणूस असला तरी चालेल तरच हे थांबेल अन्यथा नाही आणि हो तू काही गोष्ठी सांगायला विसरलास लोढा ने फक्त जमीन नाही घेतली तर त्याला कंपाऊंड घातले त्या जमिनीतली वाहाळ अडविले पायवाटा अडविल्या सुरक्षा रक्षक नेमले ते गावकऱ्यांना पायवाटेने जाऊ देत नाही खोदकाम केले त्यामुळे माती वाहून आली गावची विहीर खराब झाली पाण्याचे प्रवाह वळविले त्यामुळे गावात कधी नव्हे लोकांच्या घरातून पानी शिरले त्यामुळे लोक घाबरले आहेत पावसामुळे व केलेल्या खोदकामां मुळे टेकडी ( डोंगर ) मोकळा झाल्यामुळे पाऊस जास्त झाला तर गाव गाडून जाईल की काय ही भीती त्यांना वाटते याला विरोध केला लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच यांनी तर खंडणी चां खोटं गुन्हा दाखल केला गेले 6 महिने ते तुरुंगात आहेत वाचा विचार नाही केला तर नवीन कोकण पॅटर्न ( मुळशी ) तयार होईल बघा विचार करा व कामाला लगा कोकण वाचवायला

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf Před 7 hodinami

    कोकणवासीय रोजगार नाही म्हणुन बोंबा मारतो.पण बाहेरील येणारे रोजगार निर्माण करतो.आपण मुंबईला जातो चाकरमानी बनायला हे सत्य आहे.

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 Před 9 hodinami

    साकरी म्हटले की सतिश दादाची आठवण येते....

  • @GhagrumPravin88
    @GhagrumPravin88 Před 9 hodinami

    एखादी कंपनी मायनिंगसारखे विनाशकारी प्रकल्प घेऊन येते आणि याची स्थानिक लोकप्रतिनीधिंना कल्पना नाही अस होऊच शकत नाही,जनतेसमोर फक्त अधिकाऱ्यांना दमदाटी करुन दाखवण ही फक्त नौटंकी आहे.कुंपणच शेत खातय जनतेने हे ओळखायला हव

  • @nirmalapatil7826
    @nirmalapatil7826 Před 12 hodinami

    Raju la bandun ka thevla aahe?

  • @maheshbamane272
    @maheshbamane272 Před 18 hodinami

    हा वाम मासा आहे का.

  • @DeepakGorivale-kp4vb
    @DeepakGorivale-kp4vb Před 18 hodinami

    काडीमोड भावाने जमिनी विकल्या मालकाने दलालमार्फत आणि पूर्ण गावाला भोगायला केल आहे 😢

  • @alokpradhan4920
    @alokpradhan4920 Před 19 hodinami

    भाऊ एकदा आमचे गावाकड ये हरसूल ल.. जय आदिवासी..

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582 Před 18 hodinami

      हरसूल गाव कुठे आहे सांगा नक्की येईन

  • @swatipohekar8231
    @swatipohekar8231 Před 19 hodinami

    फार विदारक परिस्थिती आहे प्रशासनाची! मोगलाईत आहोत आपण, असे वाटते.

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před 19 hodinami

    Khup mehnat getalit. Khup sundar.

  • @yakobkadam9878
    @yakobkadam9878 Před 19 hodinami

    Makad boltana nahi dakhvale chutya banvale

  • @swatipohekar8231
    @swatipohekar8231 Před 19 hodinami

    या प्रांत अधिकाऱ्याला विचारलं पाहिजे कि त्यांचं नेमकं काम काय आहे? ती कामे ते नक्की करतात का?!

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 Před 20 hodinami

    are sarkar tuz mukhyamantri tuza mag uposhan kashala.

  • @busywithoutwork
    @busywithoutwork Před 20 hodinami

    Don't miss prasad bhaus KONLANI RAMANUS

  • @sarangsalvi2879
    @sarangsalvi2879 Před 21 hodinou

    अधिकारी हे पैसा कमावण्यासाठी आहेत.

  • @sangitasawant6613
    @sangitasawant6613 Před 22 hodinami

    Koknatla manus jagavla pahije tyachakade hard cash nahi mhanun to mumbaila palato gavala yeu shakat nahi mahnun to jamin vikato. Gavachi gave Khali hot ahe ehad dusare Ghar open aste. Jyanche gave sakhe chulat astil tyana Jamel Tashi madat Kara deleli madat bolun dakhau naka. Ajj kutlyahi hotel madhe rahayla gelat ki daha hazarchya var kharch yeto. He majhe anubhavache bol ahet tyacha prayog me majya gavi kela ahe

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před 22 hodinami

    दादा येणारे निवडणुकीत भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांना मतदान करू नका ते वरुण बिल्डर यांच्याकडून हफ्ते घेऊन तुमच्या जमिनी लाटत आहेत त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं आता विकास आणि हिंदू हिंदू म्हणून गुजराती माळवाडी यांचं भलं करायचं आहे की काय मुळात म्हणजे दादा तू सावधान रहा ही भाजपची कुत्री केव्हा काय करतील हे सांगता येणार नाही की तू एकट्याने बोलून काही उपयोग नाही कोकणातील सर्व यूट्यूब वाल्यांनी आवाज उठवला पाहिजे

  • @swatipohekar8231
    @swatipohekar8231 Před dnem

    भांडवलशाही विरोधात लढा उभारणे हे सर्वांना गरजेचे आहे. नाही तर उद्या गुलाम म्हणूनच जगावे लागेल. ही नव्या स्वराज्याची हाक दिल्या बद्दल विनयसरांचे धन्यवाद 🙏🏼

  • @dileepdeorukhkar7339

    Khup sundar.

  • @hemantshigwan7952
    @hemantshigwan7952 Před dnem

    खरच खूप छान कार्य करताय आपण ❤

  • @sj.1815
    @sj.1815 Před dnem

    Tumi jaga viklya ahet hech tumch chukle aahe mi virsaicha aahe majya gavatil ek inch jamin baheril gavat vikayla parvangi nahi aani hyacha aamhala abhiman aahe .

  • @sj.1815
    @sj.1815 Před dnem

    Aare tumi konalahi tumchya jaminit yenyasathi parvangi detach kashi .

  • @prakashmahadik1952

    खूप छान माहिती दिली विनोद

  • @dileepdeorukhkar7339

    Jay Ma

  • @user-ir8go2ek3b
    @user-ir8go2ek3b Před dnem

    कोकणात 370 कींवा 371कलम लावा त्यामुळे बाहेर चे लोक आपल्या जमिनीवर ताबा मिळवू शकणार नाही आणी निसर्ग वाचवा

  • @subhashgorivale6570

    👍👍👍👍👍👍👍

  • @ravindraadekar574
    @ravindraadekar574 Před dnem

    खर आहे विनायक बाबांनो जमिनी विकू नका

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před dnem

    गावकी भाविकचे वाद बंदकरा प्रत्येक गावाने

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před dnem

    ह्या जमीनी पृथ्वी वरील तुमचा मालकी हक्क आहे एकदा का त्या गेल्या तर तुमच काही नाही...

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před dnem

    लोकांना जागरूक करनेच हाच एक पर्याय आहे

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před dnem

    ❤❤❤❤

  • @pradeeptanavade7804

    दोन हजारात स्वतः ला विकतात हे लुकके.आणि रीफायनरी समर्थकांना मत देतात.

  • @pradeeptanavade7804

    कोकणात लालची लोक भरपूर आहेत.पैशांसाठी बाहेरच्यांची दलाली करतात.अगोदर यांना फटके द्या.

  • @nayanamdaskar9555
    @nayanamdaskar9555 Před dnem

    असे प्रकल्प कोकणात येऊन देऊ नका ज्यांनी निसर्गाची हानी होईल मग त्याचे परिणाम पुढील पिढीला भोगावे लागतील....थोड्या सुखा साठी आपल्या जमिनी मायनिंग सारख्या प्रकल्पाना विकू नका.

  • @SamirShinde-sb8xf
    @SamirShinde-sb8xf Před dnem

    कोकणवासियानी एकजुट करून कोकण इको सिन्सेटिव जाहीर करण्यासाठी प्रयत्न करावेत.

  • @Music360-1
    @Music360-1 Před dnem

    सुदंर💞

  • @NareshSakpal
    @NareshSakpal Před dnem

    मायनिंग बंद झालीच पाहिजे... सोशल मीडियाचा वापर करून लोकांचे आवाज सरकार पर्यंत पोहचवण्याचे काम करण्यास महाडिक आपले आभार... सर्वांनी हे आपापल्या ग्रुप वर टाकून सर्वत्र पसरावे अन्यथा उद्या मांदिवली सारखी आपल्या गावाची सुद्धा अवस्था होऊ शकते..

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k Před dnem

    Khup Chhan vidio From Kuwait

  • @jalilkarjikar6976
    @jalilkarjikar6976 Před dnem

    majha hi support ahe andolakanna

  • @pinakibhome3075
    @pinakibhome3075 Před dnem

    जगातली सगळ्यात गोड माणस ❤❤❤❤

  • @samikshasalvi2554
    @samikshasalvi2554 Před dnem

    विनय महाडिक नमस्कार मी चिंचघरबौद्ध वाडी मी पाडले गाव ह्यांच्या बरोबर आहे. हे होते ज्याची शेती आहे. जागा आहे. ज्यांनी त्यांना दिली. त्यांनी गांवचा विचार न घेता. जे करतात. त्यांना पहिला जाब विचारला पाहिजे

  • @dilipjachak6783
    @dilipjachak6783 Před dnem

    Good idea

  • @dileepdeorukhkar7339

    Vinay tumhi pahila awaj utgwalat. Dhanyawad. Lok Jamin ka viktat he kalat nahi. Jaminit nandanvan fulawawe are watate.

  • @piyushghadashi666
    @piyushghadashi666 Před dnem

    आमदार खासदार चोर आहेत

  • @bag9845
    @bag9845 Před dnem

    कंत्राट यांनीच दिले असणार किंवा यांना कंत्राट हवं असणार.

  • @jitendrasawant1695

    मायनींग ही झालीच नाही पाहिजे सर्व आजूबाजूच्या परिसरातील पूर्ण दूषित होत आहे जर का मायनींग झाली तर पूर्ण गाव उद्वस्तच होणार आहे सद्याची पेवकोंड हितली पाहणी करा काय परस्तिथी पाहा पूर्ण डोंगर खाली आलेला आहे म्हणून मायनींगला पूर्ण विरोधच आहे झालेच पाहिजे

  • @RajuBaviskar-xr5le

    गुरुजी तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582 Před dnem

      रिस्क आता घ्यावीच लागणार आहे या सगळ्यांनी मिळून विरोध करू. असे गप्प बसून काही नाही होणार, आता जे होतंय त्याला विरोध करायची वेळ आहे.

    • @RajuBaviskar-xr5le
      @RajuBaviskar-xr5le Před dnem

      @@aaplekokan-vinaymahadik1582 सर्वप्रथम स्थानिक दलालांचा बंदोबस्त करू या

    • @sandeshpatil9079
      @sandeshpatil9079 Před dnem

      तुमच्या सर्व विडिओ मी बघतोय तुम्ही खूप छान माहिती देता....s for सतीश पण इथलाच आहे पण तो कधी अश्या काही गोष्टी सांगत नाही........संदेश पाटील अध्यक्ष युवक काँग्रेस...भोम चिरनेर उरण नवी मुंबई......

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před dnem

    कोकणातील जनतेने भाजपला व अजित पवार गद्दार गटाला व गद्दार शिंदे गटाला मतदान करू नका नाहीतर येणाऱ्या काळात कोकणातील जमिनी पूर्ण गेलेले असतील आणि गुजरात यांचा कब्जा कोकणावर राहील आता तरी कोकणातील जनतेला हात जोडून विनंती करतो कोकण वाचवा जमिनी विकू नका

  • @saraswatisamajiksevasantha2327

    आताच सावध झाले तरच आपण आपले कोकण, महाराष्ट्र राज्य वाचवू शकतो, पहीले म्हणजे आपले सर्वाचे एकमत नाही, आज कुडाळ मध्ये आंदोलन चाल आहे त्या बाळाराणेना कोणीही सहकार्य करत नाही, ही मोठी खंत आहे, आपण सर्वांनी एकमताने एकत्रित येवून आंदोलन करणे गरजेचे आहे,

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 Před dnem

      भावा तू एकटा आवाज उठवून काही उपयोग नाही कोकणातील सर्व जनतेने एकजुटीने येऊन आवाज उठवला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजप गद्दार गट अजित पवार गट यांचा सुपडा साफ करा कोकणात कधी भाजपला थारा दिला नव्हता पण तुम्ही या निवडणुकीत नारायण राणेला मतदान केलं मग आता हे कर्माची फळं भोगावी लागत आहेत याच्यावर सत्ताधारी आमदार कोणीही बोलू शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांना कायमचा घरचा रस्ता दाखवा स्वतःसाठी नव्हे तर पूर्ण कोकणातील जनतेसाठी एकजुटी करा आणि कोकण वाचवा

    • @swatipohekar8231
      @swatipohekar8231 Před dnem

      Kasle andolan chalu ahe Kudal madhe?

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 Před dnem

      @@swatipohekar8231 पाकिस्तान मधील सस्थां दाऊद इस्लामिक याचे कार्यालय कुडाळ मध्ये गेली कीतेग वर्षें चालू आहे,यांचे कुडाळ मध्ये काय काम म्हणजेच आपल्या आजूबाजूला काय चालले आहे या कडे आपण लक्ष देत नाही , श्री बाळा राणे या उपोषण सुरू केले होते

    • @swatipohekar8231
      @swatipohekar8231 Před dnem

      @@saraswatisamajiksevasantha2327 Dawood Islamic bank ahe ka?

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 Před dnem

      @@swatipohekar8231 मुस्लिम संघटना आहे

  • @user-go2vw9ed7u
    @user-go2vw9ed7u Před 2 dny

    मायनींग बंद झालीच पाहिजे आणि मायनींग फक्त आणि फक्त आपणच बंद करू शकतो कोणी राजकीय नेते नाही बंद करू शकत आपल्या समोर नाटक करतील आणि आतल्या दरवाज्याने त्यांना भेटतील चहा नास्ता करायला