देश स्वतंत्र झाला पण आपण पारतंत्र्याकडे चाललो आहोत | जागे व्हा, वेळ अजून गेलेली नाही

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • देश स्वतंत्र झाला पण आपण पारतंत्र्याकडे चाललो आहोत | जागे व्हा, वेळ अजून गेलेली नाही #aaplekokan

Komentáře • 30

  • @swatipohekar8231
    @swatipohekar8231 Před 25 dny +1

    भांडवलशाही विरोधात लढा उभारणे हे सर्वांना गरजेचे आहे. नाही तर उद्या गुलाम म्हणूनच जगावे लागेल. ही नव्या स्वराज्याची हाक दिल्या बद्दल विनयसरांचे धन्यवाद 🙏🏼

  • @saraswatisamajiksevasantha2327

    आताच सावध झाले तरच आपण आपले कोकण, महाराष्ट्र राज्य वाचवू शकतो, पहीले म्हणजे आपले सर्वाचे एकमत नाही, आज कुडाळ मध्ये आंदोलन चाल आहे त्या बाळाराणेना कोणीही सहकार्य करत नाही, ही मोठी खंत आहे, आपण सर्वांनी एकमताने एकत्रित येवून आंदोलन करणे गरजेचे आहे,

    • @yogeshparit6762
      @yogeshparit6762 Před 25 dny

      भावा तू एकटा आवाज उठवून काही उपयोग नाही कोकणातील सर्व जनतेने एकजुटीने येऊन आवाज उठवला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजप गद्दार गट अजित पवार गट यांचा सुपडा साफ करा कोकणात कधी भाजपला थारा दिला नव्हता पण तुम्ही या निवडणुकीत नारायण राणेला मतदान केलं मग आता हे कर्माची फळं भोगावी लागत आहेत याच्यावर सत्ताधारी आमदार कोणीही बोलू शकणार नाही त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांना कायमचा घरचा रस्ता दाखवा स्वतःसाठी नव्हे तर पूर्ण कोकणातील जनतेसाठी एकजुटी करा आणि कोकण वाचवा

    • @swatipohekar8231
      @swatipohekar8231 Před 25 dny

      Kasle andolan chalu ahe Kudal madhe?

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 Před 25 dny +1

      @@swatipohekar8231 पाकिस्तान मधील सस्थां दाऊद इस्लामिक याचे कार्यालय कुडाळ मध्ये गेली कीतेग वर्षें चालू आहे,यांचे कुडाळ मध्ये काय काम म्हणजेच आपल्या आजूबाजूला काय चालले आहे या कडे आपण लक्ष देत नाही , श्री बाळा राणे या उपोषण सुरू केले होते

    • @swatipohekar8231
      @swatipohekar8231 Před 25 dny +1

      @@saraswatisamajiksevasantha2327 Dawood Islamic bank ahe ka?

    • @saraswatisamajiksevasantha2327
      @saraswatisamajiksevasantha2327 Před 25 dny +1

      @@swatipohekar8231 मुस्लिम संघटना आहे

  • @mahendrapawar9392
    @mahendrapawar9392 Před 6 dny

    कोकणातले लोक जाती धर्माला महत्व देतात.मरेन पण वाकणार नाही हा बाणा .सर तुम्ही ही जी माहिती पुरवता आहात ती योग्य आहे.

  • @hemantshigwan7952
    @hemantshigwan7952 Před 25 dny

    खरच खूप छान कार्य करताय आपण ❤

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před 25 dny +1

    Vinay tumhi pahila awaj utgwalat. Dhanyawad. Lok Jamin ka viktat he kalat nahi. Jaminit nandanvan fulawawe are watate.

  • @KonkaniEngineer
    @KonkaniEngineer Před 16 dny

    खूप छान माहिती दिलीत...

  • @ravindraadekar574
    @ravindraadekar574 Před 25 dny +1

    खर आहे विनायक बाबांनो जमिनी विकू नका

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Před 22 dny

    Mitra ek number video banavlaas ani Koti molacha Sandesh dila

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před 25 dny

    लोकांना जागरूक करनेच हाच एक पर्याय आहे

  • @prakashmahadik1952
    @prakashmahadik1952 Před 25 dny

    खूप छान माहिती दिली विनोद

  • @user-mp3zg7dn2k
    @user-mp3zg7dn2k Před 25 dny

    Khup Chhan vidio From Kuwait

  • @dilipjachak6783
    @dilipjachak6783 Před 25 dny

    Good idea

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před 25 dny

    गावकी भाविकचे वाद बंदकरा प्रत्येक गावाने

  • @RajuBaviskar-xr5le
    @RajuBaviskar-xr5le Před 25 dny +1

    गुरुजी तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  Před 25 dny +2

      रिस्क आता घ्यावीच लागणार आहे
      या सगळ्यांनी मिळून विरोध करू. असे गप्प बसून काही नाही होणार, आता जे होतंय त्याला विरोध करायची वेळ आहे.

    • @RajuBaviskar-xr5le
      @RajuBaviskar-xr5le Před 25 dny

      @@aaplekokan-vinaymahadik1582 सर्वप्रथम स्थानिक दलालांचा बंदोबस्त करू या

    • @sandeshpatil9079
      @sandeshpatil9079 Před 25 dny +1

      तुमच्या सर्व विडिओ मी बघतोय तुम्ही खूप छान माहिती देता....s for सतीश पण इथलाच आहे पण तो कधी अश्या काही गोष्टी सांगत नाही........संदेश पाटील अध्यक्ष युवक काँग्रेस...भोम चिरनेर उरण नवी मुंबई......

    • @dsaurabh13
      @dsaurabh13 Před 12 dny

      कसली रिस्क? जरा सविस्तर सांगावे. आता हे गुजराती मारवाडी बनिया षड्यंत्र रचणार का? आणि आपण घाबरून बसायचं?

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před 25 dny

    ❤❤❤❤

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před 25 dny

    ह्या जमीनी पृथ्वी वरील तुमचा मालकी हक्क आहे एकदा का त्या गेल्या तर तुमच काही नाही...