पाडले गावातील नागरिक दापोली तहसील कार्यालयासमोर उपोषणाला | पाडले गाव आणि लोढा कंपनी

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024

Komentáře • 14

  • @vishakhasakpal876
    @vishakhasakpal876 Před 27 dny +6

    जिथं नामांकित वृत्तपत्रे, पत्रकार,समाजसेवक, लोकप्रतनिधी यांनी पाडले ग्रामस्थांना भेट दिली नाही तेथे विनय गुरुजी आपण पोहोचलात ,या ग्रामस्थांचे प्रश्न तुमच्या माध्यमातून सरकार पुढे मांडता अहात या तुमच्या निर्भिड कार्याला सलाम.

  • @user-rx4vk4kt7q
    @user-rx4vk4kt7q Před 27 dny +5

    आजूबाजूच्या ग्रामस्थांनी सुद्धा एकत्र येऊन लोढा कंपनीचा डाव उधळवून लावला पाहिजे अन्यथा पुढे अनेक ग्रामस्थांना त्रास होणार आहे 🙏🙏

  • @prashantmodak3375
    @prashantmodak3375 Před 27 dny +2

    Mitra tya gawatil sarva lokanla ani tuzya hya kaamaalaa manapasun salaam

  • @dhinchaksid6438
    @dhinchaksid6438 Před 27 dny +4

    आंदोलन चालू ठेवा. मराठी व्तुत्तवाहिन्यांना सांगा. ते मदत करतात.

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před 27 dny +2

    Sarvani pathimba dyawa hi vinanti.

  • @kokanakswargh
    @kokanakswargh Před 27 dny

    ❤❤❤

  • @samikshasalvi2554
    @samikshasalvi2554 Před 25 dny

    विनय महाडिक नमस्कार मी चिंचघरबौद्ध वाडी मी पाडले गाव ह्यांच्या बरोबर आहे. हे होते ज्याची शेती आहे. जागा आहे. ज्यांनी त्यांना दिली. त्यांनी गांवचा विचार न घेता. जे करतात. त्यांना पहिला जाब विचारला पाहिजे

  • @ramakantbait6477
    @ramakantbait6477 Před 26 dny

    गावचे गावपण टिकवा एकत्र या

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Před 27 dny +2

    हाच दिवस भेटला काय त्यांना सांगा दीड हजार आले

    • @sanjayshende4642
      @sanjayshende4642 Před 27 dny +3

      5 माहिने ते प्रयत्न करत आहेत हे सगळ आमदाराच्या दाढीवाला वडी लाने हे सगळ केलं आहे या विधानसभेला हिसका दाखवणार पैसे जमा करून विकत घेऊ शकत नाही