Marathi katha। Marathi Story । मराठी कथा। मराठी स्टोरी। मराठी Lyfstory @Lyfstory29

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • Marathi katha। Marathi Story । मराठी कथा। मराठी स्टोरी। मराठी Lyfstory @Lyfstory29
    Disclaimer
    This video is made for entertainment purposes only, all the characters are fictitious. any resemblance to actual persons living or dead, or actual events is purely coincidental. No offense to any person, religion, or race is intended.
    अस्वीकरण
    हा व्हिडीओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जिवंत किंवा मृत किंवा वास्तविक घटनांशी साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही.
    Suvichar।।मराठी story।।मराठी कथा।।मराठी stories ।emotional story ।Heart touching story ।‎@Lyfstory29
    Your Queries :
    मराठी कथा
    मराठी बोधकथा
    मराठी प्रेरणादायी कथा
    मराठी कथा गोष्टी
    Marathi Stories
    Marathi Stories only
    Marathi moral stories
    #मराठीstories
    #मराठीकथा
    #मराठीबोधकथा
    #हृदयस्पर्शीकथा
    #moralstories
    Hearttouchingstory,
    MarathiStories,
    MarathiMoralstories,
    Disclaimer : This channel does not promote or encourage any illegal activities. All contents provided by this channel मराठी Lyfstory (मराठी कथा) is meant for educational purposes only.
    I declared that all story animation belongs to me. Photos are taken from Google image search and using the advanced image search options. All images were fairly used during the making of this video for educational purposes. We do not mean to victimised anybody emotionally. Thanks to Google for providing this beautiful and related pictures.
    Note : Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    Thanks for Watching,
    मराठी Lyfstory,
    LIKE SHARE AND SUBSCRIBE.
    😊❤️🙏

Komentáře • 510

  • @tukarammulik9929
    @tukarammulik9929 Před 26 dny +315

    खर आहे आजकालच्या तरुण मुलींनी हा व्हिडिओ पाहून कसं वागाव याचा धडा घेतला पाहिजे., नाहीतर आयुष्यात पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्याकरता आई-वडिलांचे संस्कार महत्त्वाचे आहेत.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 23 dny +54

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 23 dny +14

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

    • @ramdasgunjal5652
      @ramdasgunjal5652 Před 23 dny +3

      ❤❤❤

    • @krushndeoathawale3948
      @krushndeoathawale3948 Před 22 dny +3

      Right

    • @user-fp6lx9of4s
      @user-fp6lx9of4s Před 22 dny

      ​@@ramdasgunjal5652🎉

  • @vasantichikane3006
    @vasantichikane3006 Před měsícem +363

    वाईट कर्माची फळ देव कधी न कधी देतो.आणी अवतीभोवती पाहिलेल्या अश्या स्रियांचे असे हाल झालेले ही पाहिले आहेत .नातेवाईक असुनही त्यांचे बेवारस जगणे पाहिले आहे .माणसाला किंवा अश्या स्रियांना वाटत मी कमावत आहे त्यामुळे मजेत राहिल,पण त्यांना नातीगोती आठवत नाही ,पुढे माझ काय होईल हा विचार देखील ती लोक करत नाही. शेवटी बेवारस मरतात.

    • @Babajibagal-gi5up
      @Babajibagal-gi5up Před měsícem +16

      11:59 13:17

    • @ChendrkantKasabe
      @ChendrkantKasabe Před 28 dny +8

      😊😊😊😊😊😊

    • @vijaykulkarni5900
      @vijaykulkarni5900 Před 28 dny

      😢T😢😢😢😢]😢g😢😢😢]😢 vegg hai veggies G vegg hi g v happy birthday GV hai BH ka very very G very very very G G very G G G glass very nice v GV g GB of

    • @sadashivpawar7375
      @sadashivpawar7375 Před 28 dny +7

      समाजात सध्या असेच घडत आहे

    • @balasahebchavhan4429
      @balasahebchavhan4429 Před 28 dny +2

      😮😅😢😢😢😅😅😮

  • @vandanaghagre5314
    @vandanaghagre5314 Před 29 dny +42

    खुपच छान कथा आहे. जिला नात्यांचे महत्व व नवर्याचे प्रेम कळत नाही तिला अशीच अद्दल घडायला पाहिजे.

  • @dayanandingle729
    @dayanandingle729 Před 13 dny +7

    पदाचा अभिमान अहंकार नसावा,, सौंदर्याचा गर्व नसावा, शांतता व संयमी जीवन जगावे..॑.🌹🌹🙏🌴

  • @suresht8100
    @suresht8100 Před 26 dny +14

    आयुष्यात माणुस कधीही, चांगली उंची प्रतिष्ठा गाठु शकतो. म्हणुन कोणालाही गरीब, अडाणी, भिकारी समजु नये,... आणि आपण जमीनीवर आहे याचे भान ठेऊन, श्रीमंतीचा माज दाखवु नका. मगरुर बनु नका....परिस्थिती बघुन जगा आणि इतरांना जगु दया 🙏

  • @pratibhaoak4075
    @pratibhaoak4075 Před měsícem +42

    खूप छान आहे कथा

    • @user-mx3kb5os4k
      @user-mx3kb5os4k Před měsícem

      आशा नालायक बायकाना असच झाले पाहिजे

  • @kailasudavant1892
    @kailasudavant1892 Před 28 dny +101

    खरे म्हणजे संगिताला एक बोलण्याची संधी देऊन खऱ्या गुन्हेगाराला जगासमोर आणून श्री स्वामी समर्थ समीरने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला असता तर एक कहानी ला आणखीन श्री स्वामी समर्थ खरे वाटले असते

    • @shekharjoshi477
      @shekharjoshi477 Před 25 dny +12

      Ek sandhi sangita dili geli pahije

    • @SheeOm-yc7ni
      @SheeOm-yc7ni Před 25 dny +3

      तू😅

    • @sumankadage8487
      @sumankadage8487 Před 22 dny +1

      Kharech sangitala ek sandhi deun kharya gunhegarala jagasamor anayla pahijet hote

    • @mumtajmushrif5660
      @mumtajmushrif5660 Před 20 dny +1

      हो

    • @SHAKTIMAN1122
      @SHAKTIMAN1122 Před 18 dny

      धोकेबाज ला एक मोका म्हणजे डबल धोका 😂

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Před měsícem +22

    खूप छान कथा होती

  • @swami1797
    @swami1797 Před 27 dny +13

    समीर सर तुम्ही योग्य पध्दतीने वागलात ज्याच्या वर अशी वेळ येते त्यालाच कळते अशा प्रामाणिक सराना माझा नमस्ते

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 Před 19 dny +11

    असे कोणाशीही होउ नये हिच परमेश्वराशी विनंती आहे.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 Před 26 minutami +1

    खुप छान कथा

  • @bhumikawanjari4654
    @bhumikawanjari4654 Před 25 dny +4

    मुली अशा बाबतीत स्वार्थ असतात.... संगीताला अशी शिक्षा मिळाली बरच झाले🎉

  • @rajusonawane4895
    @rajusonawane4895 Před 27 dny +13

    जशी करणी तशी भरणी स्वतःला कधीही हुशार किंवा सुशिक्षित म्हणू नये किंवा समोरच्याला खालच्या दर्जाची बघू नये व आपली मर्यादा सोडू नये नारी तर एक जगत जननी आहे तिने त्याची मर्यादा 😁😁😆😁😆😆

  • @mahendralade8027
    @mahendralade8027 Před měsícem +11

    खूप आवडली

  • @ashagawai382
    @ashagawai382 Před dnem

    अगदी बरोबर आहे भाऊ रियल आमच्याकडे असेच झाले आहे

  • @user-ff8ej4of6p
    @user-ff8ej4of6p Před měsícem +11

    खूप छान फळ मिळालं हो तिला अशा स्त्रियांना असंच पाहिजे

    • @vijayapatil4695
      @vijayapatil4695 Před 29 dny +1

      खूप छान फळ मिळाले हो तिल अशा स्त्रियांना असेच पाहिजे.

  • @user-op6lx5jh8e
    @user-op6lx5jh8e Před 26 dny +4

    एक नंबर कर्मा चे फळ भेटतात

  • @suryakantkamble3611
    @suryakantkamble3611 Před 16 dny +3

    अप्रतिम सर काळजाला धक्का बसला आहे अशी कथा आहे,बाई कमी बुद्धीची असते

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @shardashende2104
    @shardashende2104 Před 27 dny +14

    पती हाच परमेश्वर नात जीवनभर जपा

  • @durgagaikwad5746
    @durgagaikwad5746 Před 25 dny +4

    खूप छान मूर्ख स्त्रियांसाठी चांगला संदेश

  • @sumatipotdar7572
    @sumatipotdar7572 Před 28 dny +9

    कथा खूपच। छान लिहीली आहे खरं म्हणजे लग्न करताना सर्व विचार करूनच लग्न करावे नाही तर अशी ससेहोलपट होतेनखही तर ना सासर ना माहेर ही परस्थिती होते

  • @SunilChobhe-hb5ok
    @SunilChobhe-hb5ok Před 20 dny +4

    खूप छान कथा, देव आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळतात,

    • @dhandattakulkarni9098
      @dhandattakulkarni9098 Před 17 dny

      खर आहे आपल्या कर्माची फळं आपल्या ला मिळतात.....

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @radhikam1380
    @radhikam1380 Před 15 dny +2

    😮खूपच छान कथा होती हया पासून सगळ्यांनी बोध घ्यावा मूर्खपणा करू नये ,

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Před 26 dny +5

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणून गरीबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर माजायच नाही

  • @sanjaymorey9478
    @sanjaymorey9478 Před 26 dny +3

    ❤dil. Se. Bhai. Tuze. Jay. Bhim. Karn. Tu. Smajala. Jaghrut. Kart. Aahe🎉

  • @abhaygaikwad8958
    @abhaygaikwad8958 Před 14 dny +2

    Khupch changli khup sikayla bhtle

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @SumitEnterprises-b2p
    @SumitEnterprises-b2p Před 21 dnem +3

    खूप छान आहे व्हिडिओ

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @rajendrachavan4742
    @rajendrachavan4742 Před 22 dny +1

    अगंठा करणारा समीर गावंढळ कधीच sp होऊ शकत नाही

  • @Rajeshbhosle-xe2gu
    @Rajeshbhosle-xe2gu Před 4 dny

    Khup. Chhan

  • @alimshaikh4117
    @alimshaikh4117 Před 6 dny

    खुप चांगली आहे

  • @ganeshpawar4875
    @ganeshpawar4875 Před 26 dny +3

    Very nice 👌👌👍

  • @HiramankambleHiramankamb-ck5pk

    खुप खुप छान

  • @balasahebmore4389
    @balasahebmore4389 Před měsícem +14

    खूपच छान सर.

  • @shamraoghangale6056
    @shamraoghangale6056 Před 27 dny +3

    खुप छान आहे कथा लेखकाचे अभिनंदन

  • @ramkrishnaabhyankar6806

    Katha farach chan rangvili aahe . tyapasun barech shiknyasarkhe nakkich aahe .

  • @नीलकंठशिवाचार्यधारेश्वरमहाराज

    अंगठा घेणे ही महत्त्वाच्या कागदपत्रांची रीतच आहे...
    पण मुली क्षणीक सुखासाठी सर्वकाही विसरतात कायद्याचा गैरफायदा घेतात नवऱ्याच्या नातेवाईकांना स्वत:च्या मुलांना सोडून देतात प्रियकरासाठी वाट्टेल ते करतात..
    हे आम्ही ४५वर्षे अनुभवत आहोत..

  • @SahadevPawar-wv6ci
    @SahadevPawar-wv6ci Před 2 dny

    अप्रतिम कथा आहे

  • @godavarirajulwar6137
    @godavarirajulwar6137 Před měsícem +5

    छान

  • @SukumarGavde
    @SukumarGavde Před 24 dny +2

    कथा खूप छान आहे 👌👌

  • @bajiraosatam8137
    @bajiraosatam8137 Před měsícem +6

    कमं तस फळ ❤

  • @pandurangmahajan146
    @pandurangmahajan146 Před měsícem +4

    खूप छान लिहिले आहे

  • @UdayPawar-t7s
    @UdayPawar-t7s Před 18 dny +2

    खूप.छान.व्हिडिओ..व्हिडिओ. बनविणाऱ्या स.साष्टांग. नमन.

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @savitasinalkar9103
    @savitasinalkar9103 Před měsícem +15

    जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर.

  • @vishvdarshannews8872
    @vishvdarshannews8872 Před 25 dny +4

    पंख आले की हवेत उडावे पण त्या घरट्याला विसरू नये जिथे आधार मिळालेल असतो...

  • @alkat.3874
    @alkat.3874 Před měsícem +7

    खूपच छान कथा वाटली . जसे करावे तसे भरावे !

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 Před 13 dny

    Jabardast

  • @sopanawale4955
    @sopanawale4955 Před 28 dny +2

    व्वा व्वा एकदम मस्त छान आहे

  • @SudamIlag-m9w
    @SudamIlag-m9w Před 28 dny +2

    Kupac sundar❤❤😊😊

  • @nileshsaid4793
    @nileshsaid4793 Před 24 dny +2

    ❤ खोटेपणाबद्दल शिक्षा झालीच पाहिजे

  • @sakharam.kolkar3651
    @sakharam.kolkar3651 Před měsícem +6

    खूपच.छांन.सर

  • @ramdasgunjal5652
    @ramdasgunjal5652 Před 23 dny +2

    खुपच छान लेख

  • @AnitaAsabe-nh1xp
    @AnitaAsabe-nh1xp Před 12 dny

    छान आहे कविता

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 Před 25 dny +5

    गोष्टी खरया वाटेल अशी मांडणी करावी, अंगठा करणारा समीर,s p होतो.

  • @dhanlalshirsaath8045
    @dhanlalshirsaath8045 Před měsícem +19

    जैशी करणी वैशी भरणी

  • @chandrakalajagtap3820
    @chandrakalajagtap3820 Před měsícem +7

    Very nice Story

  • @gorobaghodake4070
    @gorobaghodake4070 Před 27 dny +1

    अगदी बरोबर आणी छान कथा

  • @anitakarode8095
    @anitakarode8095 Před 29 dny +2

    खूपच छान 👍👍👍👍

  • @vinodbhise6068
    @vinodbhise6068 Před 27 dny +3

    अगदी सत्य

  • @LaxmanShinde-jk4fq
    @LaxmanShinde-jk4fq Před 24 dny +2

    Khupahchankathadhanywad

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Před 26 dny +2

    गरज सरो आणि वैद्य मरो अशी परिस्थिती आहे.

  • @kalavatipotkule8390
    @kalavatipotkule8390 Před měsícem +4

    🙋‍♀️ खूपच छान जशी करणी तशी भरणी असे समाजात घडायला हवे महिलेने ही पुरुषाचा अपमान करू नये व पुरुषांनीही महिलेचा महिलेचा अनादर करू नये कुणालाही कमी लेखू नये या लेखामुळे तरी कमीत कमी लोकांना जाणीव होईल असे वाटते खूप छान धन्यवाद

  • @user-sp1of2jh9f
    @user-sp1of2jh9f Před 26 dny +2

    जसे जाचे कर्म तसे त्याच फळ मिळतेच .. मतलबी / स्वार्थी लोकांची अशी अवस्था होते ... अति विश्वास कोणावारही ठेऊ नाही ..,

  • @baluchoudhary3022
    @baluchoudhary3022 Před 21 dnem +5

    कथा छान होती आणि शेवट तर फारच छान होता त्यामुळे एखाद्याचा संसार नक्कीच वाचेल

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 Před 19 dny +2

    I will will find away..!

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @suneetipanse973
    @suneetipanse973 Před měsícem +4

    Katha खुपचं chan ahe karav tasr bharave

  • @SunilNuropnarayan
    @SunilNuropnarayan Před 14 dny +1

    Yes 💯

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @satishtikhole6217
    @satishtikhole6217 Před 20 dny +4

    ही एक काल्पनिक कथा आहे पण आपण याचा योग्य विचार केला तर दुसर्याच्या सूखी संसारात विष पसरविण्याचे काम काही नराधम करत असतात अशा लोकांना काहीतरी शिक्षा ही झालीच पाहिजे या मुळे अनेक संसार उद्धवस्त झाले आहेत

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

    • @anilwagle6867
      @anilwagle6867 Před 22 hodinami

      @@Lyfstory29 स्वार्थी नराधमांना सुध्दा शिक्षा केली च पाहिजे
      तरच कथा पुर्ण झाले अस वाटल असत
      क्षमस्व

  • @SandipGhode-gu7vn
    @SandipGhode-gu7vn Před 21 dnem +3

    ❤कर्माची.गती. गहन.आहे.जशास.तसे. ❤पूर्वापार.पुरातन. चालत.आलेली.भारतीय.संस्कृती.जतन.करायचीच.चाहूल.असावी..कर्तव्य.कर्म.कष्ट.सर्वांना.करावे.लागतात..p❤❤

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @ganeshdoiphode496
    @ganeshdoiphode496 Před 24 dny +2

    पती परमेश्वर ना पाय बांधून .........कार्यक्रम केला

  • @abhijitpatil-vi5ni
    @abhijitpatil-vi5ni Před 14 dny

    झाले ते चांगलेच झाले

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 Před 26 dny +2

    Samajat sadhya hich parishthiti chalu aahe karmache phal bhogavech lagte.

  • @satishthorat909
    @satishthorat909 Před 23 dny +1

    आज समाजातील हे फार मोठे विदारक सत्य आहे

  • @shitalchougule7852
    @shitalchougule7852 Před 27 dny +1

    Very nice video

  • @ArunBansodBansod
    @ArunBansodBansod Před 11 dny

    Khup.Chan.katha.❤❤❤❤❤

  • @ShaileshShete
    @ShaileshShete Před 26 dny +2

    हि घटना खरि आहे की काल्पनिक कारण यातिल जे पात्र आहे समीर साहेब त्यांनी तिची फिर्याद ऐकूण घेतली पाहिजे होती कारण एका स्त्रीवर एवढा अत्याचार करुन विनोद सारखा नराधम निघून जातो त्यालाही शिक्षा झाली पाहिजे होती

    • @ushashelar6414
      @ushashelar6414 Před 26 dny

      Agdi बरोबर आहे पण पहिली गोष्ट फिर्याद घरी नाही घेतली जात आणि उलट खोटे आरोप करणारे पण नारी आहेत त्यामुळे तू तुझी कशी ही रहा

  • @dilipvedpathak2905
    @dilipvedpathak2905 Před 24 dny +2

    Ati. Tithe
    Mati
    🙏

  • @sainathpawar790
    @sainathpawar790 Před 13 dny

    Khup chan barobar ahe ani asech zale pahije jase kele tesech zale pahije

  • @shortgaming7306
    @shortgaming7306 Před 26 dny +3

    भाकडकथा

  • @sandhyamahajan5139
    @sandhyamahajan5139 Před 29 dny +4

    Chan ahe tai video 🎉

  • @munjaldada103
    @munjaldada103 Před 21 dnem +12

    कोनती हि चुक करतांना भवीषाचा विचार केला पाहिजे जेने करुन पच्छाताप करुन हि उपयोग होत नाही त्याच्यामुळे पुर्ण जीवन व्यर्थ जाईल आस काहि करू नये जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny +1

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @user-ry7pk9qk3y
    @user-ry7pk9qk3y Před 25 dny +3

    Aaj che jvalansheel stya,, aahe

  • @vinodbhagat1677
    @vinodbhagat1677 Před 21 dnem +2

    Nice bhava

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @nanarandive433
    @nanarandive433 Před 25 dny +2

    जस कर्म तस फळ,जसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान

  • @hiramanshinde1068
    @hiramanshinde1068 Před 25 dny +3

    Asha Nalayak bai la sarav mahilani Dagad aani shen marun Be ijjat karayala pahije.

  • @anjalisurve4499
    @anjalisurve4499 Před 9 dny

    Khupach chhan , ashya bayakanchi layaki tich aahe, fakt Paisa baghatat,

  • @prashantjathar1228
    @prashantjathar1228 Před 17 dny +1

    👌👌👌👌

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @DasharathLanjewar
    @DasharathLanjewar Před dnem

    Yek nambar

  • @g.s.bargal9662
    @g.s.bargal9662 Před 9 dny

    🙏🙏very very nice 🙏 🙏

  • @rahulganjale639
    @rahulganjale639 Před 21 dnem +2

    🙏खूप छान

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @vagovarak9309
    @vagovarak9309 Před 10 dny

    खूप छान 👍कथा होती
    अशाबाईसी असच घडणार दूसर काय
    सत्ये मेव जयते 🙏

  • @santoshpokale3199
    @santoshpokale3199 Před 19 dny +1

    Mast

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @sambhajishinde1005
    @sambhajishinde1005 Před 22 dny +2

    Very very nice 👍

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @user-bn6fm9qv4w
    @user-bn6fm9qv4w Před 29 dny +2

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर.
    कृतघ्न माणसाला अशिच शिक्षा हवी
    कृतघ्न माणसावर उपकार करुच नये

  • @vrfamily-m3s
    @vrfamily-m3s Před 19 dny +1

    गरजेनुसार वापर
    , केल्यास असच होणार

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @rajughodak530
    @rajughodak530 Před 26 dny +1

    खरा तो एकची धर्म

  • @sidhuwakode5296
    @sidhuwakode5296 Před 12 dny

    Very nice

  • @user-bd1wc3mk2p
    @user-bd1wc3mk2p Před 22 dny +1

    अप्रतिम खूप खूप छान नवीन जनरेशन साठी लाखमोलाचे व्हिडिओ आहे धन्यवाद😂

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @dnyaneshwarpawade3740
    @dnyaneshwarpawade3740 Před 27 dny +1

    खूपच छान जसे कर्म तसे फल दिल्याशिवाय ईश्वर राहत नाही म्हणून माणसाने नेहमी चांगलेच कर्म करावे

  • @KadakMuchwala
    @KadakMuchwala Před 18 dny +1

    👍👍👍👍

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      आम्ही आपल्या कमेन्ट चे स्वागत करतो...आपल्या सारखे प्रेक्षक आम्हाला लाभले त्यास आम्ही आमचे भाग्यच समजतो...आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल आपले मनापासून आभार...😊🙏

    • @Lyfstory29
      @Lyfstory29  Před 14 dny

      Thank you so much for your best comment on our channel...🥀🌹💯❤️

  • @jagdishshinde6833
    @jagdishshinde6833 Před 21 dnem +1

    एकदम भारी जशी माझ्या बायको ची हाल व्हायला हवी