फणस कापण्याची सोप्पी पध्दत | फणस लवकर पिकवण्यासाठी काय करावे | तयार फणस कसा ओळखावा

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 07. 2023
  • फणस कापण्याची सोप्पी पध्दत | फणस लवकर पिकवण्यासाठी काय करावे | तयार फणस कसा ओळखावा
    #arpanamhatre
    #arpan
    #aparna
    #aparna tai
    • बिना पाकाचे रवा लाडू|R... rava नारळाचे नारायण लाडू
    • Karanji Recipe|खुसखुशी... खुसखुशीत करंजी
    • अनारसे पीठ कसे बनवायचे... अनारसे पीठ कसे बनवायचे
    • खुसखुशीत गोड शंकपाळी|D... खुसखुशीत शंकरपाळी
    • खमंग चकलीची भाजणी|Chak... खमंग चकलीची भाजणी
    • भाजणीची कुरकुरीत,खमंग ... कुरकुरीत चकली
    • पातळ पोहे चिवडा|Patal ... पातळ पोहे चिवडा
    • भंडारी पद्धतीचे रव्याच... रव्याचे चुरमे लाडू
    • कुरकुरीत जाळीदार अनारस... अनारसे तळण्याची योग्य पध्दत
    • पारंपारिक भंडारी पद्धत... हळदीच्या पानातील पानमोड्या
    • पारंपरिक भंडारी मसाला/... पारंपारिक भंडारी मसाला
    • घरगुती भंडारी गरम मसाला घरगुती भंडारी गरम मसाला
    • कुरकुरीत बोंबील रवा फ्... कुरकुरीत बोंबील रवा फ्राय
    • कोळंबी मसाला|Tiger Pra... कोळंबी मसाला
    • केळीच्या पानात भाजलेला... केळीच्या पानात भाजलेला हलवा फिश
    • झणझणीत करंदी वडा पाव|P... झणझणीत करंदी वडा पाव
    • मटण खिम्याचे चविष्ट आप... मटण खिम्याचे आप्पे
    • भंडारी स्पेशल पापलेटची... भंडारी स्पेशल पापलेट ची आंबट कढी
    • पापलेट तवा फ्राय|Pomfr... पापलेट तवा फ्राय
    • भंडारी पद्धतीची डांगर ... भंडारी पध्दतीची डांगर कोळंबीची कढी
    • मसालेदार झणझणीत भंडारी... भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा
    • घरगुती हिरव्या वाटणातल... ग्रीन चिकन मसाला
    • गटारी स्पेशल मटण वडे ।... भंडारी पद्धतीचे मटण आणि वडे
    • Mutton Keema Kabab Rec... चविष्ट मटण खिमा कबाब
    • Chicken sukkha/भंडारी ... भंडारी सुक्के चिकन
    • जिळे भात /Prawns rice/... Prawns rice जीळे भात
    • भंडारी पद्धतीची स्पेशल... भंडारी पध्दतीची स्पेशल करंदीची आमकढी

Komentáře • 111

  • @shaleeneslifestyle6040
    @shaleeneslifestyle6040 Před 2 měsíci

    Khup mast explanation...thanks for sharing

  • @user-op3rn8fp8f
    @user-op3rn8fp8f Před měsícem

    एकदम चांगली व उपयुक्त माहिती आहे.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Před měsícem

    ❤ ताई खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏿🌹

  • @gopichandpatil8960
    @gopichandpatil8960 Před měsícem

    Very good information mam.thNks

  • @ruchirlawate624
    @ruchirlawate624 Před 2 měsíci +11

    ताई मला तुमचा व्हिडिओ फार आवडला. मी शोधत होतो फणसाची परीक्षा कशी करावी , आणि तुमच्या व्हिडिओत ती सर्व माहिती मिळाली. पावसात फणस खराब होत नाहीत हेही सांगितलं. मला एक गोष्ट अजून सांगाल का? मला तळलेले गरे करायचे आहेत. त्यासाठी पूर्ण वाढ झालेला पण न पिकलेला फणस मी कसा ओळखू? झाडावरचा? फक्त मोठा आकार घेण्या पलीकडे अजून काही खूण असते का? मला मदत होईल ह्या माहितीची☺️ व्हिडिओबद्दल खूप आभार 🌺

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 měsíci +1

      खूप खूप धन्यवाद 🙏😊, stay tuned

  • @SachinKhope-vp1ym
    @SachinKhope-vp1ym Před měsícem +1

    Kharach cchan ahe video

  • @ajaygeorgeramsay3616
    @ajaygeorgeramsay3616 Před měsícem

    Very very nice useful information. Many many Thanks

  • @padmakardeshpande1729
    @padmakardeshpande1729 Před 2 měsíci +3

    साध्या , सोप्या शब्दात त्याच बरोबर प्रत्यक्ष कृती यामुळे विडिओ उपयुक्त व छान झाला आहे ,
    धन्यवाद अपर्णाजी !

  • @vivekk9123
    @vivekk9123 Před měsícem +1

    मस्त माहिती दिलीत तुम्ही. धन्यवाद . पिकलेल्या फणसाची रेसेपी शेयर करा . कापा फणस कसा ओळखायचा त्या बद्दल थोडी माहिती द्या

  • @Dhananjay.Thakare
    @Dhananjay.Thakare Před 25 dny

    किचन ट्रॉली माझी पण same to same आहे !

  • @sadanandbhandari7277
    @sadanandbhandari7277 Před měsícem

    फणसा बद्दल आपण छान माहिती दिली धन्यवाद

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 Před 2 měsíci

    Khup chhan panash ahe tai tumacha

  • @jayprakashsurana841
    @jayprakashsurana841 Před měsícem

    Very good 🤪

  • @sitarammhatre2841
    @sitarammhatre2841 Před 2 měsíci

    Good

  • @RajanChedvankar
    @RajanChedvankar Před měsícem

    Very good far chaan

  • @PinkyK007
    @PinkyK007 Před měsícem +2

    Khupp chhaan explain kelay 😊😊

  • @user-kw7qj3ob3v
    @user-kw7qj3ob3v Před 2 měsíci +1

    Khub chaan paddat avadhli
    -Solkar & Sons

  • @mrs.swatigodambe8871
    @mrs.swatigodambe8871 Před rokem +2

    Mast chaan information….

  • @jayamali3276
    @jayamali3276 Před 2 měsíci

    खूप छान माहिती

  • @user-zk9te6ju9z
    @user-zk9te6ju9z Před měsícem

    Excellent information thanks dear God bless you

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před rokem

    छान माहिती.

  • @babadamale9322
    @babadamale9322 Před měsícem

    ही माहिती एकदम उत्कृष्ट प्रकारे समजावून सांगितल्या बद्दल तुमचे शतशः धन्यवाद

  • @nandkumarinamdar117
    @nandkumarinamdar117 Před měsícem

    छान ! अभिनंदन !

  • @vyaschiplunkar2869
    @vyaschiplunkar2869 Před 2 měsíci +1

    I watched your video first time, liked explanation. We Chithpavans often make 'sandan' , ' umbar ' dosa etc

  • @ajitshigwan387
    @ajitshigwan387 Před měsícem

    खूप छान व्हिडिओ

  • @suryakantpowar1895
    @suryakantpowar1895 Před měsícem

    Ek Noumber Mast

  • @Vpakhale
    @Vpakhale Před 2 měsíci +1

    खूपच छान 👌🙏🌹

  • @PrashantKumbhar-te9wh
    @PrashantKumbhar-te9wh Před měsícem

    Nice & practical.

  • @vasantalur7444
    @vasantalur7444 Před měsícem

    Nice explanation mam 😊

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 Před 3 měsíci +1

    Very nice idea 🎉🎉🎉🎉

  • @user-nx2gb4ev1s
    @user-nx2gb4ev1s Před 3 měsíci

    Thank you

  • @nadirashaikh6265
    @nadirashaikh6265 Před 2 měsíci

    Showed well

  • @user-jv5jf3kh5t
    @user-jv5jf3kh5t Před 3 měsíci

    छान

  • @user-ek4gy6fp2z
    @user-ek4gy6fp2z Před měsícem

    खूप छान ताई

  • @Bhartisalunke-787
    @Bhartisalunke-787 Před měsícem

    Fanas kafa kasa olakhaycha

  • @28889405
    @28889405 Před měsícem

    खूप सुंदर माहिती संगीतली ताई🙏आमच्या फार्म हाऊस ला पण फणस लागले आहेत त्रंबकेश्वर ला मला काही माहीत नव्हते 15 फणस लागले आहेत खूप धन्यवाद ताई😊

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली

  • @user-sz3ti2rs5r
    @user-sz3ti2rs5r Před měsícem

    Antli athal na kapta kapun dakhwa.

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 Před měsícem

    Nice fannas cutting ✂️ Sundar Delicious 🎉🎉🎉🎉🎉

  • @suhaschavan9976
    @suhaschavan9976 Před měsícem

    गरे खायला यायचे का

  • @sharadrajpurkar1171
    @sharadrajpurkar1171 Před 2 měsíci +5

    फणस असा आडवा कपायचाच नसतो .
    पूर्ण पिकलेली फणस उभा अर्धा देठाजवल कापावा . आणि मग त्याचा देठ धरून सरळ खेचून काढावा . नंतर सुरीचा वापर करण्याची आवश्यकता नसते. ही खरी पद्धत आहे . अख्या फणसाचे गरे सहज काढता येतात आणि
    गरें, त्याच्या बिया कापल्या जात नाहीत.

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 Před měsícem

    बरका व कापा कसा ओळखायचा व कोणत्या फणसाचे गरे खातात प्लिज सॅन ताई

  • @kajalshejwal9501
    @kajalshejwal9501 Před měsícem

    Fanas kapla nantar toh pikto ka?

  • @suhaschavan9976
    @suhaschavan9976 Před měsícem

    कापा आणि रसाळ असे फणसाचे दोन प्रकार असतात. बरका बरका काय म्हणता.

  • @vibhashinde1358
    @vibhashinde1358 Před rokem

    Chhan
    Ami pan asa j fanas karti
    Ani aatla chi bhaji karto

  • @padmakardeshpande2040
    @padmakardeshpande2040 Před 2 měsíci

    कापा बरका कसे ओळखायचं

  • @ratnadeepkadam1580
    @ratnadeepkadam1580 Před měsícem +1

    न कापता अख्खा फणस कसा ओळखावा

  • @sudhakarbhavsar3710
    @sudhakarbhavsar3710 Před měsícem

    Fanas chi purnpoli chi pl recipe sher karnya chi VINANTI

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před měsícem

      फणसाची पुरणपोळी नाही फणस पोळी करतात.

  • @harishchandrakhade3247
    @harishchandrakhade3247 Před měsícem +2

    एकही बी न कापता फणसाचे गरे कसे काढाल?

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před měsícem

      बरका किंवा एकदम मऊ झालेला फणस देठा जवळून उभा थोडासा कट देऊन खेचून कापला जातो त्या वेळेला गरे कापले जात नाही परंतु कापा कुरकुरीत फणस असेल तर तो खेचून कापणे शक्य
      होत नाही अशावेळी दोन भाग करूनच फणसाचे गरे काढले जातात, तेव्हा कापल्यामुळे थोडेसे गरे कापले जातात ‌.

  • @suryakantparab9614
    @suryakantparab9614 Před 2 měsíci

    Hatala kasalelya oil lagatat tai

  • @janardanparab184
    @janardanparab184 Před měsícem

    फणस काफा वबरखा फणस कसा ओळखावा

  • @sujaysant4767
    @sujaysant4767 Před měsícem

    खुप चांगली माहीती दिली धन्यवाद पण कोणतेही फळ असो माहीती सांगीतल्या नंतर त्याच्यात कोणते पोषक द्रव्ये आहे हे जर सांगीतले व शरीराला काय फायदा आहे हे थोडक्यात सांगितल्यास व्हीडिओ आणखी चांगला होऊ शकतो धन्यवाद

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před měsícem +1

      Thanks for comment 😊 stay tuned 🙏 तुम्ही फार छान सुचवले आहे, परंतु मी तसा व्हिडिओ आधिच बनवला आहे, पाहण्यासाठी खाली दिलेली लिंक पहा
      czcams.com/video/5KLPtbW_O18/video.html

  • @Oma.Mali_02
    @Oma.Mali_02 Před 2 měsíci

    फणस झाडांवरुन काढल्यापासुंन किती दिवसांत पिकतो...?

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 měsíci +1

      फणस किती तयार आहे त्यावर अवलंबून असतं

  • @vaishaliupadhye2767
    @vaishaliupadhye2767 Před měsícem

    तुम्ही कुठे राहता

  • @AnkurChaudhari
    @AnkurChaudhari Před rokem +2

    पावसार्यात फणस कसे उतरायचे? थोडी माहिती द्यावी......

  • @KirtiPanchal-im3wc
    @KirtiPanchal-im3wc Před měsícem +1

    उरलेल फणस खराब होते का ❓

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před měsícem

      फणस कसा आहे त्यावर अवलंबून असते, कापा फणस असेल तर दोन दिवस फ्रिजमध्ये राहतो.

  • @pratibhapatil3088
    @pratibhapatil3088 Před měsícem

    काफा फणस कसा ओळखावा

  • @anildeo6642
    @anildeo6642 Před měsícem

    कापा व बरका कसं ओळखायचे..

  • @anitagunjal7334
    @anitagunjal7334 Před 3 měsíci

    फणसाचे गरे किती दिवस टिकतात?? फ्रिज मध्ये ठेवले तर

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 3 měsíci

      फणस कसा असेल त्यावर अवलंबून असते जर कुरकुरीत कापा फणस असेल तर तीन-चार दिवस फ्रिजमध्ये राहतो नाहीतर दुसऱ्या दिवशी सुद्धा तो खराब व्हायला लागतो.

  • @riyazjamadar2145
    @riyazjamadar2145 Před 2 měsíci

    Tumhi Fanas Vikat aanat nahi kai kaiyam Baisni Pasun aanlai mhntai😅😅😅😅

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 2 měsíci

      😀 स्वतःचे झाडे असताना विकत का आणायचे, आणि आणायचं झालाच तर हल्ली गरे विकत मिळतात आयते.

  • @NiranjanPanse
    @NiranjanPanse Před měsícem

    फणस झाडावर पिकतो की कच्चा फणस तोडून पिकवला जातो ?

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před měsícem +1

      पिकण्यासाठी तयार असलेला पण कच्चा फणस काढला जातो आणि मग पिकवला जातो, वेळेआधी फणस काढला तर त्याचे गरे तयार नसतात आणि तो लवकर पिकत नाही.

    • @NiranjanPanse
      @NiranjanPanse Před měsícem

      @@arpanamhatre पिकण्यासाठी तयार कसा ओळखतात फणस झाडावर असताना.. ? आमच्यात झाड आहे आणि पहिल्यांदाच 2 फणस लागले आहेत, ते कधी काढायचे हेच समजत नाहीये आम्हाला 🤦🏻‍♂️

  • @SudhirTalawadekar
    @SudhirTalawadekar Před 4 měsíci

    ताईने हाताला तेल लावले आहे आम्हाला सांगितले नाही

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Před 4 měsíci +2

      😊🙏 सांगितले दादा व्हिडिओ च्या सुरुवातीलाच हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं म्हणून, प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा

    • @vikasjadhav4341
      @vikasjadhav4341 Před měsícem +1

      सांगितले पण तुम्ही ते पूर्ण न पाहिल्यामुळे समजले नाही

    • @user-pd5bj5xd1n
      @user-pd5bj5xd1n Před měsícem

      5.24

  • @amollohar6892
    @amollohar6892 Před měsícem

    Thank you