Traditional Jackfruit Recipes | फणसाची भाजी | तळलेले गरे | Village Cooking | Red Soil Stories
Vložit
- čas přidán 31. 07. 2024
- Episode 48
Namaste, We are Shirish and Pooja
and Welcome to a Jackfruit Special Episode of @RedSoilStories
It is the season of Jackfruits and Fansachi Bhaji ( Jackfruit Gravy ) is a must recipe to prepare.
Pooja has gone to one of our neighbors to get a raw jackfruit to make few Jackfruit recipes like Fansachi Bhaji ( कच्च्या फणसाची भाजी ), Talalele gare ( तळलेले गरे ) etc.
She asked uncle to harvest a Jackfruit which is raw/almost ripen since it is good to prepare a Jackfruit Gravy ( फणसाची भाजी ). Uncle's grand-daughter Shrisha was also there and she came at our home with Pooja.
Pooja started Preparing Fansachi Bhaji of two types. One with jackfruit bulb ( Garey ), another with Jackfruit seeds with Dry Baby Shrimp. We then had breakfast with Shrisha, we had Jackruit Bhaaji and rice porridge.
Then I took Shrisha to her home and Pooja started Preparing next recipes i.e. Jackfruit fritters ( तळलेले गरे ) . Meanwhile I brought Pooja some Mogra flowers while returning home, she liked them and wore them.
After all the dishes were prepared Pooja asked me to give those dishes to one of the uncles who has asked to bring a dish.
Hope you have liked the much awaited Episode..!
Thank You for watching "Traditional Jackfruit Recipes | फणसाची भाजी | तळलेले गरे | Village Cooking | Red Soil Stories"
Use Earphones for Better Experience.
Watch our all episodes (playlist) : • Red Soil Stories All E...
Watch our latest episode here @RedSoilStories
Thank you for watching our videos. We are planting one tree for each 10k likes on our video. The plantation will be shown in next video. Please do your part by liking our video and help us in making the earth more greener bit by bit.
Please Like, Share and Comment on the video and Don't forget to Subscribe to our channel to watch more exciting Content.
See you Soon...!!!
Follow us on: / redsoilstories
Proud to say that we are inspired from- 李子柒 Liziqi, Dianxi Xiaoge, Traditional me, Poorna - The nature girl
Music Credits : Mr. Vijay Narayan Gavande (Title track, copyright to Red Soil Stories)
Yellow Tunes ( www.yellowtunes.net/ )
कच्च्या फणसाची भाजी, fansachi bhaji, fansachi bhaji recipe in marathi, कटहल सब्ज़ी, how to cook jack fruit, how to cut kathal, jackfruit, how to clean & cut jackfruit at home, तळलेले गरे,Jackfruit Recipes, Indian traditional cooking, traditional cooking, village cooking, village food, village style cooking, village girl cooking, Indian traditional cooking, how to, food hacks, entertainment, village, village cooking channel, red soil stories, village farm, traditional, eating.
#Redsoilstories #jackfruitrecipes #fansachibhaji #कच्च्याफणसाचीभाजी #traditionalmalvanirecipe #तळलेलेगरे #crispy #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife - Jak na to + styl
पूजा मला तुझं फार कौतुक वाटतं. शहरात राहिलेली शिकलेली तू पण काजू कापण्यापासून ते फणस फोडण्या पर्यंत तसेच बरीच कामं लीलया करतेस. किती स्वीकारलं आहेस हे सगळं. खूप मेहनत आहे या गोष्टींना. व्हिडिओ बघताना सहज सोप्या वाटतात पण ते तसं नाहीये. फणसाची भाजी खूप सुंदर केली आहेस. तुला खूप खूप प्रेम.
धन्यवाद ताई🙏🙂... मला आधीपासून गावाची आवड होती, म्हणून हे सगळं शक्य झालं 🙂
Ek no.pej Ani fansachi bhaji😋😋😋
ताई उत्तम सुगरण आहेच पण प्रेझेंटेशन करण्याची जी पद्धत आहे खरंच अद्भुत आहेत
खूपच सुंदर
खूप छान आहात तुम्ही दोघे आणि तुमचा संसार 👌👌
👌🏻 खूपच छान . आमच्याकडे देवगडात फणसाची भाजी म्हणजे जनता भाजी . पुर्वी गावी दारातच लग्न असायची तेव्हा ही भाजी हमखास लग्नाच्या पंगतीत असायचीच. ती मजा काय वेगळीच होती.😋😊
खूप छान ताई अप्रतिम तुमचा मुक्या प्राण्यांवर असलेला प्रेम आणि माणसानं वर असलेल प्रेम पाहून खूप छान वाटल❤
कीती सुंदर आहे हे दृश्य....नजर लग्ण्यासारख❤
@Red Soil Stories great... Hats off to you... किती सुंदर... आपली संस्कृती... मातीच्या भांड्यात स्वयंपाक वाह क्या बात है ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 खरी श्रीमंती आहे ही
फणसांनी लगडलेलं झाड पाहून आनंद झाला. छान रेसिपीज
Yes Pooja Madam ekdam mast aahat tumhi ekdam soft spoken with pure heart ❤
फणसाची भाजी १ नंबर...आणि तळलेले गरे भारी एकदम
खूप छान अप्रतिम ताई आणि दादा,खूप सुंदर करताय सर्व.ताईंनी आपल्या छान संस्कृतीची ठेवणं साडीमध्ये मंगळसूत्र घालून जपली आहे.फक्त नाकात नथ घातला किंवा मुगवट खूप छान वाटेल.
Fansachay sarv recipe khupch chaan
खूपच छान व्हिडिओ बनवला आहे..गावाची आठवण आली..आणि रेसिपी पण खूपच सुपर..व्हिडिओ अगदी तिथेच घरी गेल्याचा भास झाला..thx a lot ..
खुप छान अप्रतिम 👍👌👌👌🌹🌹
Khup mast👌👌 and natural view.. i love kokan😍👌
एक नंबर झाले आहेत सगळे पदार्थ...
फणसाची भाजी...फणसाचा चिवडा..मस्त.. घर खूप सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात रहाता.. किती छान प्रसन्न शांत वाटते...पक्षांचा किलबिलाट 👌👌👌👌👌👍
Thank You 🙂🌴🙏
तळलेले गरे आणि फणसाची भाजी मस्त 👌
So beautiful nature & yummy recipes
खूप छान रेसिप आहे ताई आणी तुमचा किचन खूप छान आहे
एकदम सही रेसिपी दाखवलीस पूजा फणसाची भाज्या आणि तळलेले ग्रे पण वाव
कच्च्या फणसाचे सर्व प्रकार उत्तम
Masta video n fanasachi bhaji sudha❤
ताई तुम्ही खुप छान स्वयंपाक करता. स्वयंपाकघर पण खुप छान आहे. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा...
Khup chhan video I liked phsachi bhaji 😋😋♥️
खुप छान विडियो बणवता आणि तेवढीच मानुसकी पण आहे तुमचात 👍 खुप छान असेच छान छान विडियो बणवा 🙏
Khup sunder recipe preparation mast aahe tuze
खूप छान विडिओ रेसिपी 👌👌😋😋😋
पुजा ताई तुम्ही फारच झटपट रेसीपी तयार करता.फणस,काजु, किंवा इतर पदार्थ मेहनत खुप घ्यावी लागते.पण नेहमी उत्साही आणि आनंदी वातावरणात तुम्ही सहजच पदार्थ बनवता
धन्यवाद🙏🙂😅
पुजा madam great,I impressed your efforts ❤
तुमचे घर खुप सुंदर आहे.
Khup chan mast vatala bagun fansachi bhaji ani pej😋😋
सगळेच पदार्थ खुपच छान.
सुंदर मनासारखी भाजी 🙏
Very nice.tikade me Ali tar calell.god bless you.
खुप खुप छान फणसाची भाजी
खूप छान सादरीकरण ❤❤
❤ मस्त रेसिपी.....पण मांजराला हात लावला तो न धुता आणि मांजर बसलेला paper तसाच वापरला तेव्हढे बरे नाही वाटले....केस दिसले नाही तरी लागतात हाताला तावप्रण्यांचे
खूप छान अन्नपूर्णा सगळ्यांचा विचार करतेस.
छानच रेसिपी...पाणी सुटलं तोंडाला....😋😋😋😋
Khup Khup Chan video ❤️👌
पूजा भाजी एकदम भन्नाट झालीय आणि गरे तर मस्तच कुरकुरीत झालेत. तोंडाला पाणी सुटलं . बघूनच मन तृप्त झालं.❤❤❤ आता फणस पिकाला लागले की फणसाची साटं ,सांदणं पण दाखव.
धन्यवाद 🙂
हो नक्की
अप्रतिम, खूप सुंदर....😍
फणसाचे फणस लगडलेले झाड पाहून खूप छान वाटले.garyanchi भाजी,आठल्याची भाजी.आणि तळलेले गरे सर्व पाहून आजीच्या घरची आठवण झाली.तुम्हीही लवकरच आमच्या नातवासाठी मामाचे घर म्हणजे होम stay चालू करा.तुमचे गाव पाहण्याची खूप इच्छा आहे. छोट्या मुलीला कितीआवडीने भरवलेस.प्रेमळ आहात तूम्ही सर्व.दुसऱ्याला देण्याची चांगली वृत्ती आहे. viedo मस्त नेहमीसारखाच.🌹🌹👌👌👍👍
धन्यवाद 🙂🙏
Khup chan video aahe..aani receipe aahe❤
Khup chan recipe Aahe kokan No 1
Khup chan recipe aahey
Waah...Tumhi कोकणी tradition receip साता समुद्रा पार नेलात.... good job....go ahead..
Thank You 🙂
Mastch bhaji zali
Waw Apratim Bhaji
Takalay Gary
Khupp Chan Bhari 😋😋😋😋😋
धन्यवाद 🙂
Fanasachi bhaji aani pej 😋❤
I loved the way you created this episode for us. Thank you and keep doing more Shirish bhau and Pooja Vahini. Congratulations!
अप्रतिम ❤
Wah masta fanasache garre aani bhaji mast recipe hoti.Donihi mazhya avadicha hota.Thanks for sharing 🙏❤
Thank you 🙂
Thank-you for sharing different different recipe 🥰❤️
Super Vahini kokanchya aatavani bagun chan vatal
Chan aahe recipe. Mala khup aavdte fans achieve bhaji
काय सुंदर निसर्ग आहे तुमच्या कडे. खुप नशिबवान आहात. निसर्गाचे सानिध्यात आहात. Very Lucky you both are. त्यामागे तुमचे परिश्रम पण आहेत. 🙏
Thank you 🙂🙏🌴
छान व्हिडीओ ❤️
माझी आवडती भाजी आणि आजचं मी फणसाच्या फ्राय मागवल्या।।।। फणसाची शाख केली की घरी नक्की 3 4 जण तरी खायला हजर असायचे।।।
एकदम उत्तम स्वयंपाक घर बनवल आहे तुम्ही आणि एक गोष्ट घेऊन त्यात संगीताची जोड👏🏼👏🏼 एकदम उत्तम।।। एक वरची सीमा गाठले तुम्ही।।। खूप शुभेच्छा
धन्यवाद🙂🙏
मस्तच खूपच छान
Khup sunder...
Khup chan god bless both of you
All are my favourite👌😋😋
Are wah खूपच masta😊
झक्कास व्हिडिओ व बेत
तळलेले गरज लय भारी ❤
छान सजवले आहे घर,सर्व तांबडे तांबड्या मातीचे सुकटीतली गर्रांची भाजी आई आई ग 😋😋😋😋व्वा गरे छान तळले.छान सुगरण
धन्यवाद🙏🙂
So simple and delicious
खूप सुंदर. 👌👌
Aaj mi pahilyanda channel bagit la khup chan vate
Amacha andaj sahi nikla
Hi Pooja Tai tuzi rescipe khup mast aahe
Khup chan 👌👌
खुप मेहनत घेता.या गोष्टी करण्यासाठी .
फणसाची भाजी माहिती होती पण हे दोन प्रकार माहीत नसलेले 👌👌👌👌👌👌
Nice recipy 👌👌👌
मस्तच फणसाची भाजी.तुमचे घर किती सुंदर आहे.स्वयंपाकाची जागा तर छान तर आहे आणि त्यात चुलीवर जेवण अप्रतिम सगळे.खूप मेहनत घेतलीय .
Thank You 🙂
एक नंबर.
पूजा तोंडाला पाणी सुटले अतिशय सुंदर जवळा टाकून केलीली भाजी खूप आवडते मला आणि तळलेले फणसाचे गरे तर एकदम भारी बेत आहे
Thank You 🙂
खूपच छान निसर्गाच्या सानिध्यात राहून आपले जीवन जगणे यापेक्षा दुसरे स्वर्गसुख नाही
खरं आहे 🙂
Khupach chan
Khup bhari 👌👌
प्रेझेंटेशन खूप छान आहे
खुप छान 👍
तुझे सर्वच व्हिडिओज मला आवडतात पण ह्या व्हिडिओ मधील तिन्ही खूप खूप आवडत्या डिश आहेत so like to banta hai na. superb
Thank you 🙂
Khup chan vidio.preparatoon too good.lahan vayat mast dish Bannatyne.khup kautuk vatate.Aashirvad
धन्यवाद 🙂🙏🌴
दोन्ही माझे खूप खूप खूप आवडते पदार्थ आहेत... खूप छान भाजी आणि तळलेले गरज... तोंडाला पाणी सुटले ❤❤❤
Thank You 🙂
Beautiful creation!!
खूप छान 💐💐
फणसाची शाख पेज म्हाका खूप आवडता
तुमचे सादरीकरण खूपच सुंदर झालें
आम्ही अगदी कोवळ्या फणसाची भाजी करतो, आणी गरे पण कच्चे कोवळे तळतो. आणि बियांमध्ये सुकीकरंदी घालून भाजी करतो.
अति सुंदर विडिओ ❤
Finally fanasachi bhaji keli, donhi veg ani non veg, thanks so much, it was awesome 😋
Thank You 🙂
खूप सुंदर
Thank for this video 🙂
Wah barkya porgya pan agdi mast ha boluk chaluk .yeva kokan aaploch asa
Apratim ❤️
खुप छान 👌👌❤️
खुप छान