रानभाजी - फोडशी प्रत्येकाने पावसाळ्यात ही भाजी खायलाच पाहिजे | म्हातारी माणसं वाट पाहत बसतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 06. 2024
  • रानभाजी - फोडशी प्रत्येकाने पावसाळ्यात ही भाजी खायलाच पाहिजे | म्हातारी माणसं वाट पाहत बसतात #kokan
    #फोडशी रानभाजी
    #nature
    #konkanlife
    #kokanvlog
    #food
    #kokanvlog
    #aaplekokan
    #vlog
    #kokanivlog
    #konkan explore konkan
    #konkan maharashtra
    #konkan
    #konkan trip
    #things to do in konkan
    #Kokan fans
    #konkan village life
    #kokan top 10 places
    #kokanatil

Komentáře • 43

  • @chandudhadve9576
    @chandudhadve9576 Před měsícem +1

    🙏🏻🙏🏻

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před měsícem +1

    मस्त 👌

  • @user-nt2ed8qu3j
    @user-nt2ed8qu3j Před měsícem +1

    भाजी एक नंबर आजीला पाहून खुप समाधान वाटले विडियो एक नंबर

  • @vaibhavkharas5793
    @vaibhavkharas5793 Před měsícem +2

    खूप छान ... व्हिडीओ खूप आवडली

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před měsícem +5

    वाईट वाटत ...वयस्कर माणसं एकटी बघितलं की.. रोजगार उपलब्ध तिकडे करून दिला पाहिजे ... नाहीतर माणसाने आपल्या गरजा कमी केल्या पाहिजे...मग कोणी कोणाची वाट बघत बसणार नाही ..सगळे एकत्र येऊन आनंदी राहणार..❤❤❤ व्लोग खूप सुंदर ...मनाला स्पर्शून गेला..काहीतरी सांगून गेला...अह्यूषाच सार ...

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Před měsícem +2

    Khup Chhan.

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Před měsícem

    आजीने केलेली भाजी अप्रतिम 👌👌 आजी लोकं जी काय पण बनऊदे ते एकंनंबर असते. गेले ते दिवस राहिल्या tya आठवनी. 👌👍

  • @prakashladlad4384
    @prakashladlad4384 Před měsícem +2

    खरं तर आई बाबा किंवा आजी आजोबा यांना आपल्या सोबत ठेवा.ही खरी देव पूजा आहे.कुठे पण असा सोबत ठेवा.

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Chan vedyo khup Sunder mahiti

  • @themtubers
    @themtubers Před měsícem +1

    Khup mast 👌👌

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Před měsícem +2

    वयस्कर माणसांच्या कडे बघितल्यावर वाटतं की किती सुख समाधानाने राहतात ही माणसं नाहीतर आत्ताची पैशाच्या मागे लागलेली पिढी एवढं वय होऊ नये माणसं किती शांत निसर्गाच्या सानिध्यात राहतात खरंच नशीब लागत कोकणात जन्माला यायला

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  Před měsícem +1

      खरच या वयस्कर लोकांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे

  • @priyankajadhav6576
    @priyankajadhav6576 Před měsícem +1

    Khup Chan video hota raan bhajyanche mahtav aani ya divasat tya khane pn garjeche aahe👌👌

  • @user-qq7ey5jv7v
    @user-qq7ey5jv7v Před měsícem +1

    Aata ranatlya bhajya khaychya mast lagtat

  • @user-cr8cs2ex2u
    @user-cr8cs2ex2u Před měsícem +1

    खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Kheri hakigat aahye 👌🙏

  • @maheshbhuwad7187
    @maheshbhuwad7187 Před měsícem +1

    दादा तुझ्या सगळ्या व्हिडिओ बघतो मी, पण तुझी हि व्हिडिओ मला खूप आवडली जुने दिवस आठवले, तुझ्या पुढच्या व्हिडिओ साठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Před měsícem +1

    Hi bhaji banaun video dahav

  • @user-yk5so3ye9f
    @user-yk5so3ye9f Před měsícem +1

    खूप छान व्हिडिओ दादा...

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh2801 Před měsícem +1

    छान ब्लॉग झाला आहे पण असे वयस्कर माणसं एकटी बघितली की खूप वाईट वाटते हा ठीक आहे पोटापाण्यासाठी आपल्याला शहराकडे जावं लागतं पण अजून मधून येऊन त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे नाहीतर कोणीतरी एकाने तिथे त्यांच्या सोबत राहिले पाहिजे माणूस हे का विसरतो की आपण पण म्हातारे होणार आहोत आपल्यावर अशी पाळी आली तर कसं वाटेल

  • @vineshkadam4718
    @vineshkadam4718 Před měsícem +1

    Gavchi real life sunder

  • @Letsgo-1996-Vik
    @Letsgo-1996-Vik Před měsícem +1

    Mast ahe video… asch video bang dada (Guru) 👌🏻

  • @shailajapatil5515
    @shailajapatil5515 Před měsícem +1

    Tuze video changle asatat

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Aata urliti oldest loke kay kernar pota sathi Mumbai la jave lagt

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Před měsícem +1

    खुप छान व्हिडिओ गाव ते आपल गावच असत आजी ती आपली आजी असते

  • @deepakmahadik7080
    @deepakmahadik7080 Před měsícem +1

    विरारला ही भाजी आम्ही विकत घेतो वीस रुपये जुडी पाच जुड्या घेवू तेव्हा कुठे चार माणसाला होते

  • @artipathak1870
    @artipathak1870 Před měsícem +1

    आमच गाव मांदीवली

  • @darshudhadve8343
    @darshudhadve8343 Před měsícem +2

    Video बगुन गावि य्यायचि ईछ्या होते dada

    • @deepakmahadik7080
      @deepakmahadik7080 Před měsícem

      आता गेले तर बरीच भाज्या मिळतील,टाकला, दिंडा, तेरी,आणि खास करून अल्हंबी

  • @Vinoddhamnak
    @Vinoddhamnak Před měsícem

    Dada tuzya family madhe kon kon asat

    • @aaplekokan-vinaymahadik1582
      @aaplekokan-vinaymahadik1582  Před měsícem

      बाबा न मी असतो गावाला
      भाऊ न त्यांची फॅमिली मुंबई ला

  • @chandrakantmarathe1406
    @chandrakantmarathe1406 Před měsícem +1

    आमच्या कडे ह्या फोडशीला कुलाई असे म्हणतात,कर्जत डिस्ट. रायगड.

  • @surekhadevadiga6881
    @surekhadevadiga6881 Před měsícem +1

    Aamchya kedy Sudha aasech aahe bichari aathvan kadtey aata fakte aathvani urlay 😌

  • @darshudhadve8343
    @darshudhadve8343 Před měsícem +1

    Mast 👍