5HP सिंगल फेज वरती सर्वात जास्त पाणी देणारी निरज मोटर चे शेतकरी यांनी घेतलेले व्हिडिओ

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 01. 2023
  • सर्व शेतकरी बंधू भावांनो आता आपण पण चालू जगाच्या पुढे एक पाऊल ,तुम्ही दिलेली साथ,आणि ठेवलेला विश्वास बहुमोलाच ठरत आहे आणि आम्ही पण तुमच्या विश्वासाला पुरे पूर उतरण्याचा प्रयत्न करीत आहोत ,मोटारीच्या ( ओपनवेल च्या ) नवीन युगात सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत ,लाईट सिंगल फेज असो वा असो थ्री फेज नीरज ( NIRAJ ) मोटर चालेल एकदम परफेक्ट, आता उठू नाका रात्री अपरात्री नीरज मोटार चालेल कोणत्याही लाईट वर ही आहे की खात्री ,आणि एकदा जोडणी केल्यानंतर काढ घाल करण्याची गरज नाही आणि जोडणी अगदी सोपी भारत देशात कोठे ही पोहच करण्याची सोय,सर्व ठिकाणी डीलर उपलब्द , पुरवत मशिनरी मोडणीम्ब ता :- माढा जि :- सोलापूर हा आहे एक सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन आविष्कार एकदा अनुभवून तर बगा मोटर ची किंमत 17500 + 600 + 400 18500 /- ( मोटर + कप्यासीटर + ) मोबाईल नंबर = ( 9284640553,) .+ त्या एरियातील डीलर त्यांच्या खर्चा प्रमाणे 800 ते 900 प्लस घेतील 🙏 हे सर्व व्हिडिओ 5 HP मोटर चे आहेत ,आणि तीच हेड 40 मीटर आहे🙏

Komentáře • 21

  • @MyITIGyan
    @MyITIGyan Před rokem +1

    Kyaa dhasu pressure hai🔥🔥🔥
    Maan gye bhai sahab🙏🙏 ❤🌹

  • @KING-ov3ie
    @KING-ov3ie Před rokem

    Damdar shakti moter aahe bhava 🙏🙏💪💪🤩

  • @shivampawar549
    @shivampawar549 Před rokem +1

    3hp single phase milel ka 100 ft bore sathi ...

  • @dnyaneshwarnikam3833
    @dnyaneshwarnikam3833 Před rokem +3

    Are dada सिंगल फिज मोटर 5 hp इतक पाणी देत नाही ती मोटर. 7.5 ची आहे

  • @dilipdaund2006
    @dilipdaund2006 Před rokem +3

    फोन उचलायचे नसतील तर अशा जाहिराती करू नका.

    • @sanjubaba7up
      @sanjubaba7up  Před rokem

      9284640553
      यांना फोन करा

  • @musafir388
    @musafir388 Před 7 měsíci

    लातुर मध्ये अवेलेबल आहे का?

  • @rohitkharmate3877
    @rohitkharmate3877 Před rokem +2

    फोन् उचलत नाहि तर कश्याला adervtize krta

  • @prashantgarad3359
    @prashantgarad3359 Před 10 měsíci +1

    फिलोकस,क़पनीची,टु,फेज, हिच्या,पेक्षा, जास्त,पानी,मारते

  • @adityakolse140
    @adityakolse140 Před 8 měsíci

    Kahi upyog nahi 2phase warati wire garam hotat starter kharab hot

  • @shayribestmostfullhdvideo7028

    कंपनी कोणती आहे

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 Před 5 měsíci

    किमत किती आहे

  • @user-lz3qo9oz9t
    @user-lz3qo9oz9t Před rokem +1

    १ मिनिटात किती लिटर पाणी देते ही 5 hp ची मोटर

  • @gajanandesai9134
    @gajanandesai9134 Před rokem +1

    Motar kimat kay

  • @user-hi8yi6kp2s
    @user-hi8yi6kp2s Před rokem

    डुप्लिकेट आहे एक महिन्यात जळाली ह्यांची मोटर

    • @sanjubaba7up
      @sanjubaba7up  Před rokem +1

      9284640553
      संपर्क करा
      नीरज मोटर

  • @5gamerr
    @5gamerr Před rokem

    Frod

    • @sanjubaba7up
      @sanjubaba7up  Před rokem

      9284640553
      संपर्क करा
      नीरज मोटर