सर माझी जलपरी 2 आहे दोन्ही 7.5 च्या आहेत एक उभी आणि एक आडवी। तर मी सिंगल फेज मधून 3 फेज करण्या साठी पॅनल टाकला पण मोटर चालू झाली पण व्होल्टेज कमी नाही होत 536 दाखवत आहे दोन्ही फेज मध्ये. मेन dp वरून आलेल्या दोन फेज मधी 536 आणि तेच पॅनल टाकून 3 फेज केले तरी तितकेच 536 535 दाखवते असे का त्यामुळे मोटर जळेल का। 230 240 पाहिजेत का व्होल्टेज किती पाहिजेत ते पण सांगा
भाऊ हे लई अवघड आहे आम्ही आम्ही लई सोप्या पद्धतीने जोडतो
मो नं
Phon
No
Milel
Ka
खुप छान माहिती
छान आहे
🙏🙏
कँपेसिटर ची किंमत किती आहे 144/व 216ची सांगा
सर बोअरवेलमध्ये सबमर्सीबल च्या मोटार साठी व्हिडिओ बनवा.
Borwell7.5 hp sati video banva plase
मोटर चालविण्या करीत कमीत कमी किती व्होल्ट लागेल एका फेज म्हध्ये,,कारण आमच्या इथे तिन्ही फेज खूप कमी आहे ,,,मोटर चालत नाही,,
🙏👍 super sar
Statar cha aatil vayding cha video banva tibal statar
रोटर कोणता पाहिजे सिंगल फेज वर चालवायला
Sir mla sade sat hp capicitor var chalvaych aahe konte capicitor lavave
15hp aqwatex पान बुडी मोटार आहे कोणते कॅपिसितर लागेल
माझा साडेसातचा डेक्कनची मोटर आहे तर सिंगल करता येईल का
🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
Kutalihi submercible moter pan budi moter pakt single cable asalel chalava 2 phaae var
आम्ही वरची 15 hp texmo monoblock 700 पाइप वर चालवतो सिंगल फेस
Good
कितने फीट पर भाई
@@aasuaasu6241 14000
@@ashokjorwar7232 बहुत ज्यादा है भाई साहब
आप कहां से हो
सर साडेसात एचपी कितीचा कॅपॅसिटर लागेल कमेंट मध्ये उत्तर द्या
U, V, W phase current kiti ghet aahe. Clamp meter ne check karun sanga.
Ok
Aamhala sanga plz
Dada 2 phase to 3 phase automatic converter line
6hp submersible motor chalvanyasathi kiti mfd cha capacitor vapraycha
Kiti tass cahlel
Statig continues tevala tar kay hoel
मोटर ला Voltes जास्त होईल
डेक्कन कार वेल 10 एचपी मोटर आहे
ज्योती स्टार डेल्टा स्टार्टर आह टू फेज वर चालेल का कॅपॅसिटर कोणते लागतील
Sir CRI 10 HP moter 2 fase करण्यासाठी कोणता कपॅसिटर लागेल
12.5hp panbudi chalel ka
Amchya kade 6 varsha pasun chalu ahe 15 hp
250 नळ्या वर पाणी येईल का
Dada mazi splendar chi 6.5hp chi motar ahe konta kapecitar lagel sanga
बोअरवेल ची आहे का
अहो आमच्या कडे 10hp ची मोटार दोन वर्षं चालवत आहे
आमच्या कडे 7HP च्या मोटारीला किती व्होल्टेज चा Capictar लागेल
दादा mo मिळेल का
आपला नंबर द्या
Motar kontya kampanichi ahe
७/५ hp boarwel moter singalfes karta yeil ka
स्टाटर सोडून देत आहे
3 phase varti kiti amp ghete ani single chi 3 phase kelyavar kiti amp ghete ?
नेक्स्ट टाईम सांगेल
Kiticha relay phahije
7.5 hp deccanmotor kshi 1phase vr chalvaychi
Borwell chi motar aahe ka bhau
Nahi विहिरीतील आहे
Single phase kale asta motor kiti ampere current ghete....
Next video मध्ये चेक करून सांगेल
7.5एचपी ची मोटर तीन हजार फूट लांब लाईन आहे तर सिंगल फेज चालेल का भाऊ
निट कनेक्शन करून दाखवा
ज्या पद्धतीने मी चालू केली आहे त्या पद्धतीने जोडणी करा चालू होईल
Sagla Barbara ahe pan jast vel chalu naka service cables heat yeto
काही प्रोब्लेम येत नाही दादा
@@Adarshsheti etoy shet
7.5hp डेक्कन ची मोटार चालेल का
हो
@@Adarshsheti आपला नंबर द्या की
दहा एचपी डेक्कन ची मोटर आहे सिंगल फेज वर चालेल का
10hp Lada Laxmi pump 2 phase vrti chlto ka
Ho
वरील मोटार सुद्धा चालते
आता महावितरण 1 क फेज एकत्र केले आहेत
Taluka konta ahe
सर ४०० नळ्या वर पानी मारेल का
Ho मारेल
हे बोरलवेलच मोटर आहे का?
Majhi falkan chi motor aahe 5 hp chi 150 voltage astat shetat chalel.ka
Nahi
7.5hp मोटार चा व्हिडिओ बनवा सर
Ok
Number day
@@Adarshsheti mobile number. Sir
पाच एचपी चा उभा थ्री फेज पंप कसा चालू करावा
याचं पद्धतीने
दहा एचपी मोटारचे वायरीग चे कनेक्शन कसे करावे
कोणते
Kiti tash calu sakte
लाईट आहे तो पर्यंत
एक फेज 130/140 दुसरा फेज90 आहे
दादा याच्या वरती चालू झलिका तुमची मोटर्स
एमजीएच दहा एचपी कॅपॅसिटर कितीचा लागतो
दादा,
५/८ चा बोअरवेल पंपासाठी सिंगल फेज करता येते का ?त्यासाठी कितीचा कँपँसिटर वापरावा लागेल ?
108 mfd
7.5 hp ahe 180 ca capacitor takla tri starter sodat ahe kay kel pahije Sri pilz ripple mi 🙏
Moter star connection ahe ka delta
Bhau Deccan chi 10 hp chi motar chalal ka singhal pesh
Ho
B class moter use kela ter chalel capacitors
1फेज फुलं 1फेज डिम 5 hp चालेल का
Yes
टेसीमो १० h p चालेल का
हो, ही texmo 10 hp चीच मोटर आहे सर
आमच्या कडे हा चूटका मिळत नाही
खूप साऱ्या दुकान वर बघितला मी
दुसऱ्या ठिकाणी बघा
7 5 ch व्हिडिओ lavkar kar sar
Number
10एचपी वरची चालेल का
सर माझी जलपरी 2 आहे दोन्ही 7.5 च्या आहेत एक उभी आणि एक आडवी।
तर मी सिंगल फेज मधून 3 फेज करण्या साठी पॅनल टाकला पण मोटर चालू झाली पण व्होल्टेज कमी नाही होत
536 दाखवत आहे दोन्ही फेज मध्ये. मेन dp वरून आलेल्या दोन फेज मधी 536
आणि तेच पॅनल टाकून 3 फेज केले तरी तितकेच 536 535 दाखवते असे का त्यामुळे मोटर जळेल का। 230 240 पाहिजेत का व्होल्टेज किती पाहिजेत ते पण सांगा
Please A class moter la use karu naka capacitors moter naki jalel
A class moter mhanje
7.5 hp boarwel moter
Voltage 210/130
Kiti mfd cha capacitor lagel?
Dp जळाली आहे का?
@@Adarshsheti 🤣🤣🤣🤣🤣
@@Adarshsheti nahi
Single phase light voltage sangitle
दुसऱ्या फेस मध्ये 180 तरी पाहिजे होत विहिरीतील मोटर असती तर चालवा म्हणून सांगितलं असत पण बोअरवेल ची आहे काही प्रोब्लेम यायला नको
Moter chya company var depend ahe dada
या वर आँटो स्विच काम करतो चालतो का
नाही
Sir Lada Laxmi dr 3hp motor chalte ka
हो
@@Adarshsheti लाडा लक्ष्मी पंचायत समिती मधील 3 hp मोटार आहे.सेम प्रोसेसणे जोडणी केली पण चालत नाही सर..
2 fes var ATA chakki kanvart karu 10 hp motar chalu shakte Ka
No
Sir capicitar Discarchge kartani shock kadavach lagto ka. & nahi kadla tr.
शॉक नाही काढला तर दिवसा 🌜मामा दिसतो
10एचपी वरची चालेल का
काय जोडणीत बदल करावा
व्हिडिओत सांगितले आहे ते करा फक्त
Auto switch chalu nahi hote ka yachvar
नाही
@@Adarshsheti माझ्याकडे ऑटो switch ahe single phase var chalu करण्यासाठी
Falcon motor ko capacitor kyon nahin chalta 7.5 hp
Falcon 7.5 hp kyo chalta nahi kya borwel motor
7.5 hp मोटरी चा एक व्हिडिओ बनवा🙏
Ok येईल लवकरच
धन्यवाद🙏
आणि रीले कितीचा पाहिजेल ते पण सांगा व्हिडिओ मध्ये
A class moter la currect three phase pahije tevhach chalate jar tumhi jar jugad karu naka nahi tr jalel A class moter la kadich capacitors chalat nahi
Kontya motor la chalte ,A class aahe ki B class he kas volkhayach
Motar kutli aahe tumcha nbr tya
आवाजात जोर नाही
Hahaha थंडी होती खूप
सर मला जी महिती ती की मेघा सुद्धा जोडता येतो या सिंगल फेज ला.
येत असेल
भाऊ तुमचा मो न द्या
7,5ची मोटार ला की ती कॅपॅसिटर टाकावा लागेल
व्हिडिओ येईल
आमची मोटर चालू होत नाही दिवसा
मोटर धरनावर राहनार त्यामूळे मेघा म्हणजेच आँटो स्विच लागनार कोणत्याही पद्दत चा यावर मार्गदर्शन करा सर
Sir jaystar 5hp motor chalu shakte ka
हो
सर मोबाईल नो देता का
12.5 Hp कशी चालवायच़ ओ सर
याच पद्धतीने
सर वरचे मोटार चालतं नाही का सर.12.5Hp
Nahi
sir mazi 3 hp chi motar ahe garam houn jalte 120 mfd capacitor wapartoy capacitor kami karava ki vadhvava please
72 vaprun bagha Kiva 50 laun bagha
कमी करा 72 किंवा 50
CRI 7.5 hp चालते का कोणता कॅपिसिटर जोडायचं
216voltej
Shetkaryansathi video banvnyasathi tumhi 3.4 hajarachi guntavnuk karun capacitor vikat gheun baslay. 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍
🙏🏻
5एचपी मोटर आहे. 180 mpr कॅपॅसिटर आहे. 13 /21 रेले आहे तरी स्टार्टर सोडून देत आहे दहा मिनिटांनी.काय करण
120 cha tak
कोन. तिचकंपनी. ची. मोटर. आहे
Texmo
साहेब होलटेज कमि असताना डबल कँप शिटर चालतंय काय मोटर चालू होत नाही
Dp chi ling aadvi kra
144 MFD टाकला साहेब पण मोटर पाणी फेकत नाही 5 Hp ची मोटर आहे
होलटेज काय आहे
भाई प्लीज हिंदी मै बोलो कोई पता नहीं सलता
कॅपीसीटर ची वायर उलटी सुलटी झाली तर मोटर उलटी फीरू शकते का सर
Nahi
नाही फिरत कशी ही जोडा
नो
जर 3फेज लाईट अली आणि आपण हेच कनेक्शन राहू दिले तर काय होईल??
धूर निघेल मोटरातून
Kay nahi hot mi chalvat ahe
काही नाही होणार असे मला वाटते कारण आपण एक फेज काढलेला असतो
Sir plz phone no send motar chalu hot nahi hyasatti marghdarshan pahijet
आच्याकडं 10hp Monoblock texmo aahe 2 fazevar chalel ka kiti MFDcha capicitor lagel
पाण्यातील आहे का?
वरची आहे
10 HP मोटार आहे aqutex कंपनीचि उभी मोटार आहे या पद्धतीने जोडणी केल्यावर चालत नाही काय करावे लागेल
Gav konte ahe /taluka konta ahe
15hp ची मोटर चालेल का?
No
Bhau सिगल फेज मांडे 2 फुज नाही राहत
D. P Cross karava lgto
Mala 7.5hp चलवायाची आहे
चालेल