मोटर जळाली आहे का? नाही चेक करा एका मिनिटात,Is the motor on fire? Check no in a minute

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 07. 2020
  • For business enquiry- krushimanthan01@gmail.com संपर्क साधावा

Komentáře • 738

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 Před 3 lety +25

    शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची व अचूक अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद आकाश भाऊ. 🙏🙏

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  Před 3 lety +1

      धन्यवाद

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety +1

      #UBC_Social_Work
      तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा
      facebook.com/groups/238875664036662/

    • @user-qg5yr9sf8m
      @user-qg5yr9sf8m Před 4 měsíci

      धंनेवाद.शेतकरी.मि़

  • @kailasnikam2512
    @kailasnikam2512 Před 2 lety +18

    आकाश भाऊ आपण दिलेली माहिती अतिशय शेतकरी साठी उपयुक्त आहे परंतु हि जी माहिती नेमकी पानबुडी मोटार आहे का तसा खुलासा करायला हवा होता धन्यवाद

  • @laxmangaikwad4330
    @laxmangaikwad4330 Před 3 lety +1

    सोपी युक्ती आहे,मायबाप शेतकरी राजा साठी हे वरदान ठरेल,फसवणूक होणार नाही.खूपच छान व्हिडिओ

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 Před 3 lety +43

    अगदी महत्त्वाची माहिती खूप सोपी करून सांगितली धन्यवाद.

    • @appasovalekar8831
      @appasovalekar8831 Před 11 měsíci

      एक नंबर माहिती सांगितली दादा

  • @abhijitdhore9291
    @abhijitdhore9291 Před 3 lety +3

    माहिती मराठी सांगितले या बद्दल खुप धन्यवाद.
    खुप छान वाटले.

  • @nitintathe8420
    @nitintathe8420 Před 3 lety +4

    एकदम भारी आयडिया भाऊ शेतकरी साठी वरदान आहे फक्त थोडे जपून.

  • @dnyandeosomwanshi6604
    @dnyandeosomwanshi6604 Před 3 lety +2

    फारच उपयुक्त माहिती आहे खुपच छान आहे

  • @mayurralebhat7513
    @mayurralebhat7513 Před 3 lety +1

    खुप महत्वपूर्ण विडिओ आहे, धन्यवाद

  • @bhagwanlokhande7259
    @bhagwanlokhande7259 Před 3 lety +3

    शेत कर्याच्या शेती बद्दल व , आवजरा बद्दल माहिती चांगल्या प्रकारी समजून देताय आकाश भाऊ तुमचं मन पूर्वक आभार , भाऊ जय जवान जय किसान जय महाराष्ट्र .

  • @sagarwagh4508
    @sagarwagh4508 Před 3 lety

    खूप खूप धन्यवाद .....खूप चांगली माहिती आहे sir

  • @birappanyamgonde1674
    @birappanyamgonde1674 Před 3 lety +2

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @shakirdeshmukh6894
    @shakirdeshmukh6894 Před 3 lety +2

    Sir you are genius and helpfull thanks

  • @ashokavhad8630
    @ashokavhad8630 Před 2 lety

    खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद पाटील

  • @user-kl5jj2bg1y
    @user-kl5jj2bg1y Před 2 lety +1

    ब्रदर खूब-खूब धन्यवाद सर माहिती दिल्ली बदल शेत करण साठी खूप मौला ची माहिती

  • @swapnilhade4700
    @swapnilhade4700 Před 3 lety +2

    महत्त्वाची माहिती भाऊ धन्यवाद 👌👌

  • @dnyandeosomwanshi6604
    @dnyandeosomwanshi6604 Před 3 lety +2

    फार उपयुक्त माहिती

  • @yogeshgholkar794
    @yogeshgholkar794 Před 2 lety

    खूप महत्वाची माहिती दिली कमी वेळात आणि धन्यवाद

  • @Nane564
    @Nane564 Před 3 lety +2

    खूप छान भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Crasy24Hours
    @Crasy24Hours Před 3 lety +3

    🙏🇮🇳👌खूप छान माहिती सर👌🙏🇮🇳

  • @sagardongare7699
    @sagardongare7699 Před 3 lety

    खरंच माहीत नव्हती चांगली माहिती मिळाली धन्यवाद

  • @laxmansawant17
    @laxmansawant17 Před 3 lety +2

    अतिशय सोपे पध्दतीने माहीती सांगीतली. व्हिडिओ आवडला .अशी माहितीचे संकलन करुन व्हिडिओ अपलोड करा

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety

      #UBC_Social_Work
      तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा
      facebook.com/groups/238875664036662/

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety +1

      #UBC_Social_Work
      तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा
      facebook.com/groups/238875664036662/

  • @pradipairrao4990
    @pradipairrao4990 Před 3 lety +3

    शेतकर्‍या बद्दल तुमचे प्रेम नमस्ते सर

  • @ketanaher91
    @ketanaher91 Před 3 lety +2

    छान माहिती सांगितली भाऊ त्याबद्दल धन्यवाद

  • @hemantgangurde927
    @hemantgangurde927 Před 3 lety +2

    धन्यवाद भाऊ ..नंदुरबार

  • @vitthalbhalerao2146
    @vitthalbhalerao2146 Před 3 lety

    थँक्यू दादा खूप चांगली माहिती दिली शेतकर्‍याबद्दल तुम्ही खूप खूप आभार आपले

  • @AdittyaD-mk5nf
    @AdittyaD-mk5nf Před 2 lety +1

    Bhari sangitli mahiti

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 Před 9 měsíci

    अतिशय सोप्या भाषेत प्रॅक्टिकल❤❤❤❤❤

  • @chandrakantkhairepatil5160

    सोप्या शब्दात माहिती दिली धन्यवाद

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 Před 3 lety

    Dhanywad Ha farmola achuk aani saad aahe,
    Mi tumcha khup khup aabhari aahe.

  • @shankarpise194
    @shankarpise194 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @santoshnavle4596
    @santoshnavle4596 Před 3 lety

    धन्यवाद सर खुप थोडक्यात माहिती दिली

  • @vilasboble4404
    @vilasboble4404 Před 3 lety +1

    खूप चांगली माहिती दिली साहेब

  • @bhanudaskolpe9939
    @bhanudaskolpe9939 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @govindgaikwad1175
    @govindgaikwad1175 Před 2 lety

    आपण अतिशय अचूक आणि अत्यंत उपयुक्त अशी माहिती शेतकरी बांधवांना दिलेली आहे.. मात्र जळालेल्या मोटारीला कनेक्शन जोडून लाईट लावून दाखवला नाही म्हणून खेद वाटला...
    दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद... आभारी आहोत..

  • @pradeepdeshmukh4905
    @pradeepdeshmukh4905 Před 3 lety +2

    Super information ,thank you dear

  • @mangeshgaike9563
    @mangeshgaike9563 Před 3 lety

    Kupache chan maheti deli sar....nice informashan...thanku..

  • @Royal_50227
    @Royal_50227 Před 3 lety +2

    एक नंबर माहिती दिली सर 👍👍

  • @bhanudaswadekar5711
    @bhanudaswadekar5711 Před 2 lety

    अतिशय छान माहिती दिली.धन्यवाद

  • @gajubayas
    @gajubayas Před 3 lety

    Khupach chan Bhau...sadha upay.. body earthing

  • @dayavyavahare
    @dayavyavahare Před 3 lety

    धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली🙏🙏🙏

  • @ashishpillare8547
    @ashishpillare8547 Před 3 lety +2

    भाऊ आणखी नवनवीन व्हिडीओ पाठवत जा मस्त माहिती आहे सोपी व सरळ

  • @Pyar_ki_shayari
    @Pyar_ki_shayari Před 2 lety

    Khup bhari mahiti dilyabddl dhanyavaad 🙏🙏

  • @vilaspatil5145
    @vilaspatil5145 Před 3 lety

    एकदम महत्वाची माहिती धन्यवाद दादा

  • @kailaslokhande4615
    @kailaslokhande4615 Před 3 lety

    Shetkari bandhavasathi atyant upyogachi mahiti dilya baddal dhanyavad

  • @user-um5uv9ry4l
    @user-um5uv9ry4l Před 2 lety

    खूपच चांगला व्हिडिओ काला आकाश भाऊ आपण साहेब बंदगी सत्यनाम आकाश भाऊ

  • @ananddhondkar5613
    @ananddhondkar5613 Před 3 lety

    एक नंबर माहिती दिली आकाश दादा धन्यवाद

  • @pappudangat4495
    @pappudangat4495 Před rokem +1

    खुप छान माहिती 🙏

  • @KRUSHIVARTACHANNEL
    @KRUSHIVARTACHANNEL Před 3 lety +1

    Nice bhau

  • @radhe4386
    @radhe4386 Před 3 lety +1

    Really it was great video sir ji...

  • @sunilrathod-tt3wk
    @sunilrathod-tt3wk Před 3 lety

    kup kup abhar ,asech mahiti det rahavi hi vinati

  • @sukdevpatil5864
    @sukdevpatil5864 Před 3 lety +5

    Nice bhu👏

  • @agricosamoldhadgemaulikrus9629

    खुप छान माहिती मिळाली

  • @spbcreation8003
    @spbcreation8003 Před 3 lety

    खुप महत्वाची माहिती दीली आपण 👍

  • @kailasborchate6673
    @kailasborchate6673 Před 2 lety

    मस्त भाऊ अशीच शेतीविषयक माहिती देत चला म्हणजे वेळ व पैसा वाचेल

  • @sunildeshmane2141
    @sunildeshmane2141 Před 3 lety

    खुप छान माहिती दिली आहे भाऊ

  • @user-gl5vg6dm5s
    @user-gl5vg6dm5s Před 4 měsíci

    धन्यवाद आकाश भाऊ

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 Před 2 lety

    thanks dada , छान माहीती .

  • @mayurchaudhari2854
    @mayurchaudhari2854 Před 3 lety +4

    धन्यवाद भाऊ माहिती दिल्याबद्दल🙏🙏🙏🙏

    • @unnatkisan9217
      @unnatkisan9217 Před 3 lety +1

      जमिनीतील नायट्रोजन पिकांना कसा उपलब्द होतो आणि त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती या विडिओ मध्ये मिळवण्यासाठी विडिओ च्या लिंक वर क्लिक करा
      czcams.com/video/_O8jsQOIe0E/video.html

  • @balkrishnagavit959
    @balkrishnagavit959 Před 2 lety +1

    माहीती योग्य आभार

  • @vittalwankhede5607
    @vittalwankhede5607 Před 2 lety

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @vinayakkhatake6886
    @vinayakkhatake6886 Před 3 lety +2

    छान सर मी एक ज्युनियर टेक्निशियन आहे पण मला ही माहिती नव्हतं सुपर

  • @sachinpatole1386
    @sachinpatole1386 Před 3 lety

    खुप छान माहिती सागितली भाऊ

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 Před 3 lety +1

    Thank you sir

  • @sachinwankhade4451
    @sachinwankhade4451 Před 3 lety +1

    Thank for information

  • @surajingle9549
    @surajingle9549 Před 3 lety

    खुप छान माहिती मिळाली आहे

  • @user-xu9ox8yu8b
    @user-xu9ox8yu8b Před 8 měsíci

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @mahadevkatare9907
    @mahadevkatare9907 Před 3 lety

    वा वा खुप छान माहिती दिली आहे
    1 no

  • @vishwaswagh2088
    @vishwaswagh2088 Před 3 lety

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @ashokleylandlover5227
    @ashokleylandlover5227 Před 3 lety +4

    एकच नंबर भाऊ खूप भारी माहिती दिली धन्यवाद भाऊ ओन्ली शेतकरी

    • @akrurgatkal4393
      @akrurgatkal4393 Před 3 lety

      Very good

    • @nitinpawar6599
      @nitinpawar6599 Před 2 lety

      🙏🏻👌🏾👌🏾👌🏾👌🏾👌🏾

    • @nitinpawar6599
      @nitinpawar6599 Před 2 lety

      धन्यवाद भाऊ आमच्या गावचे आपण मी कन्नड तालुका आमदाबाद गावात

  • @devramaswale7316
    @devramaswale7316 Před 3 lety +10

    भाऊ छान माहिती सांगितली.
    अशीच अजुन माहिती असेल तर व्हिडिओ नक्की बनवा👌

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety

      #UBC_Social_Work
      facebook.com/groups/238875664036662/
      👆🏻👆🏻👆🏻वरील लिंक ने जॉइन करा
      💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫
      🖥️ *तंत्रज्ञान एक विकासाची वाट*🖨️
      *तंत्रज्ञानाच्या सहायाने होतकरु तरुनानी एकत्र येऊन एकमेका सहाय्य करू या धोरनाला अनुसरून* *FACEBOOK GROUP च्या माध्यमाने 27000 गरजू शेतकरी , छोटेमोठे व्यावसायिक , लघुउद्योजक , गृहउद्योजक , बचतगट व्यावसायिक , विद्यार्थी , ग्राहक यांना UNICORN BUSINESS CENTRE या फेसबुक ग्रुप च्या सहाय्याने केवळ समाजसेवेचा विडा उचलून एकसंघ केले आहे*. *शेकडो लोकांच्या ग्रूपबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आनंद आहे.आपणही शेतकरी* , *व्यापारी , विद्यार्थी बेरोजगार , लघु मध्यम गृहउद्योजक , विद्यार्थी ,बेरोजगार ,ग्राहक असाल तर आजच UBC हा ग्रुप जॉइन करा!!! तंत्रज्ञानाचा वापर हा समाजहीतासाठी सुद्धा होउ शकतो हे आज आपन सिद्ध करुन दाखवण्याची हीच संधि आहे*.
      ✌️ *तुम्ही हाक दया आम्ही साथ देउ*👍
      *टिप* : *UBC हा ग्रुप पूर्णपणे स्त्रिया आनि पुरुष , शासकिय, अशासकीय कर्मचारी यांच्या अनुशंगाने* *सुरक्षित आहे.कुठलीही राजकीय , अश्लील , फसवेगीरी , जातिवाचक ,वादग्रस्त पोस्ट आम्ही APPROVE करित नाही*
      *आपलीच*
      *TEAM U.B.C.*
      🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety

      #UBC_Social_Work
      तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा
      facebook.com/groups/238875664036662/

    • @prashantpawar9883
      @prashantpawar9883 Před 3 lety

      #UBC_Social_Work
      तुम्ही शेतकरी असाल किंवा व्यावसायिक ,किंवा नोकरदार .सगळ्यांनी जॉईन करा
      facebook.com/groups/238875664036662/

    • @rajguruarun6495
      @rajguruarun6495 Před 3 lety

      छान

  • @sagarwarungase9868
    @sagarwarungase9868 Před 3 lety +1

    Nice sir for better information

  • @sambhajigaikwad3968
    @sambhajigaikwad3968 Před 3 lety +2

    Thanks bhau

  • @panjabraokale1140
    @panjabraokale1140 Před 3 lety

    खूपच मस्त आयडिया आहे लंय भारी

  • @shyamhawale450
    @shyamhawale450 Před 3 lety

    Dhanyadvad bhau mahiti dilya baddal 👌👌

  • @chetanbhadke4238
    @chetanbhadke4238 Před 3 lety

    Nice vdo bhau shetatli wire connections kase karawe 3phAse motor

  • @ajinkyataras78
    @ajinkyataras78 Před 3 lety

    खुप छान धन्यवाद

  • @deepakpardeshi3541
    @deepakpardeshi3541 Před 2 lety

    विडिओ एकदम बेस्ट आहे सर

  • @ankushanbhule9284
    @ankushanbhule9284 Před 3 lety +1

    दादा धन्यवाद दादा 🙏 🙏

  • @pradippadvi8549
    @pradippadvi8549 Před 3 lety

    अगदी महत्वाची माहिती मिळाली

  • @varunpatil9261
    @varunpatil9261 Před 3 lety

    Sir tumhi dileli mahiti amulya ahe.
    Tari apan ek video saap ani moongose pasun bachao sathi banwa.plz

  • @dhondibanarwade3462
    @dhondibanarwade3462 Před 2 lety

    Khupch chan mahiti dili aapn thanks🙏🌹

  • @jitendrachaudhari6080
    @jitendrachaudhari6080 Před 3 lety

    खरंच खुप खुप छान माहिती

  • @pandurangsanap1264
    @pandurangsanap1264 Před rokem

    छान सुंदर माहिती शेतकरी मित्र बीड गुड मॉर्निंग

  • @narasinhapatil8586
    @narasinhapatil8586 Před 3 lety

    धन्यवाद 🙏

  • @yusufshaikh6288
    @yusufshaikh6288 Před 3 lety

    Khup Chan Mahiti Delhi Bahu👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @nitinmunde2747
    @nitinmunde2747 Před 3 lety +4

    आमची मोटार बल्प पण लागतं नहवत आणी जळाली पण होती ..

  • @ramdasvasave6157
    @ramdasvasave6157 Před 3 lety

    धन्यवाद भावु

  • @arvindhatkar
    @arvindhatkar Před 3 lety

    खूप बर झाले हा व्हिडिओ आपण टाकला

  • @ganeshsonawane5829
    @ganeshsonawane5829 Před 3 lety

    Khup chan mahiti sangitali bhau

  • @vikkyborse5518
    @vikkyborse5518 Před 3 lety +1

    दादा तम्ही खुप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद भाऊ माझी मोटर चेक करतो

    • @amolsawake6046
      @amolsawake6046 Před 2 lety

      भाऊ फेक व्हिडिओ

    • @amolsawake6046
      @amolsawake6046 Před 2 lety

      भाऊ आमचे मोटर जळाली पण तीन लाईट लागत नाही

  • @sudhakarhowal8199
    @sudhakarhowal8199 Před 5 měsíci

    माहिती खूपच चांगली आहे . बोअर मधली मोटार चालू करण्यासठी : स्टार्टर चालू केले की फ्यूज उडतो पुन्हा पुन्हा फ्यूज टाकला तरी फ्यूज उडतो . मोटार जळाली असल्यास स्टार्टर चालू केला की फ्यू ज उडतो काय ?

  • @sonupawarpatilkhadgaonkar598

    खुप‌ छान व्हिडीवो आहे भाऊ

  • @vijaypawara4415
    @vijaypawara4415 Před 3 lety

    Thanks sir ji

  • @gouravtarange6293
    @gouravtarange6293 Před 2 lety

    खूप महत्वाची माहिती

  • @vaijnathingle9163
    @vaijnathingle9163 Před 3 lety +1

    very nice sir

  • @sadanandpande5990
    @sadanandpande5990 Před 2 lety

    नं 1 च माहिती दिली त्याबदल धन्यवाद

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 Před 2 lety +2

    अचूक महिती दिल्याबद्दल आभारी आहोत. आकाश भाऊ

  • @siddheshwaratpade80
    @siddheshwaratpade80 Před 2 lety

    Very good thanks

  • @sachinbharti996
    @sachinbharti996 Před 3 lety

    Dhanyavaad bhau

  • @pratikyarande7714
    @pratikyarande7714 Před 2 lety

    छान माहिती दिली आहे