5HP सिंगल फेज वरती सर्वात जास्त पाणी देणारी निरज मोटर Niraj Motar Single Phase Contact 9284640553
Vložit
- čas přidán 20. 03. 2022
- 3HP, 5HP, 7.5HP 10HP
Niraj Motar सर्वात जास्त पाणी मारनारी 2 phase मोटार उपलब्ध 9284640553
नीरज पंप मध्ये संपर्क केल्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत 🙏 लाईट असो सिंगल फेज वा थ्री फेज नीरज मोटर चालेल एकदम परफेक्ट ,पुरवत मशिनरी ,मोडनिंब ,ता :- माढा, जि :- सोलापूर ,9890609577,9284640553 🙏
#nieajmotar
#submersiblemotor
#farmer
#kisan - Jak na to + styl
नवीन व्हिडिओ
czcams.com/video/sxfmwM4zurM/video.html
सर मो न पाठवा
@@lakhanchavan5478क्षम
खुप छान सर्विस आहे.मोटर आणि डिलर ची
Hello
छान मिहिती दिली सर
बीड मध्ये कोनाकडे यजन्सी आहे कळावे
Super dada
Nice 👍👍
क्या बात है, 🌹👍
Dada 5hp kami volltge var chalnari motar borci 3 fes she ka
हंडी पंप हा किती फुटावरून पाणी मारू शकतो सिंगल फेज वरती
75 ft vihir iahe 2000 ft pipeline iahe chalel ka ? Kalva
Parbhani madhe kuni delivery milel ka mala new motor gheychi ahe
Nashik made dildar kon Ahmet Tey jarua kalavave
मी तीन वेळा कॉल केला संभाजीनगरला कूट भेटेल विचारलं पण काही सांगायचं नाही काय फायदा
God
लातूर ला डिलरशीप आहे का सर
कळम तालुक्यामध्ये व धाराशिव जिल्ह्यामध्ये मिळेल का मोटर
5 hp bor mdhil motar prise kiti ahe two phase kiva three phase chi
परभणी मध्ये कोण डिलर आहे
Ahmednagar madhe Neeraj Shingal phesa moter kuthe bhetal mob no Addres pahije
अमरावति मध्ये distributer aahe ka koni.saheb
यवतमाळ जिल्हा मध्ये ऑपिस कुठे आहे ते सांगा
सर आपली ओपनवेल 5hp मोटर साठ फुट विहिरीतुन व दोन हजार फुट 3 इंची पाईप लाईन तर त्या ठिकाणी पाण्याचा डिसचार्ज मिनिटाला किती लीटर मिळेल
ಸಂಜಯ್ ಜಗತಾಪ್
पुन्यात कोठे मिळेल
3hp motar praise kiti ......
भाऊ तीन एचपी सिंगल फेस बोरची वरली मोटर आहे का
Pandharpur madhe ahe ka
Rahuri.madhe.dilr.ahe.ka
सर पुणे मध्ये मिळेल का
सातारा मध्ये कोणाकडे delarsheep आहे का
10hp kay kinmt aahe
भाऊ यवतमाळ जील्यात ही मोटर कोठे मिळणार..मला घ्यायची आहे
सर,नाशिक मधील डिलर पत्ता पाठवा
Nasik distrikat diller
सर लातुरमधे मिळेल का
Nashik मद्ये मिळेल काय
Sir ji Hindi main jankari dijiye 3 hp open well single phase moter ke bare mein
साडेसात एच पी सिग्ंल फेज वर मिळेल का
श्री राम मोटर रिवंडिंग परतूर जि. जालना
पुणे मधे कुठे भेटेल सांगा
बीड जिल्ह्यात कुठे भेटेल?
5 hp 4 स्टेज 3 phase किती price आहे
Kolhapur la kon Dilerrs Address
अमरावती मध्ये कुठे मिळेल
वर्टिकल पंपा ची माहिती दिली ना ही
कोल्हापुरी ला डिलरशीप आहे का
5hp सिगल फेज किती ला आहे
वर्धेला डीलरशिप मोटरची आहे का मला पाच एचपी ची लागेल
औरंगाबाद येथे कुठे मिळते
लातूरला कोणाकडे आहे.ते सागा
जळगाव जिल्हा कूठे मिळेल
Is parli available in vaijnath district beed.
9284640553
संपर्क करा
नीरज मोटर
1 फूल आणी 2 डिम fhase आहे कोणती मोटर चालण
३ hp किंमत किती आहे सांगली जिल्ह्यात मिळेल का
विडीओ पाहात आहे
सर नगर मधे डिलर तर सांगा
500 फूट 2इंच पाणी बाहेर काडणारा पंप कितीला आहे
सर सांगली मध्ये आहे का
Niraj brand kaha ki hai gujrat ki
Bhai me gujrat che hu maharastra me elaktrk Motar rivanding ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahye jo asha khati or Pani vala ariya hi
Nashik
अहिल्यानगर मध्ये मिळेल काय
लातूर उस्मानाबाद मध्ये मिळेल का
Nande madbe ajnsi konakde aahe.r.r.sawant
5hp
Akola distrikat diller
5hp Singal fej kiti kimat ahe
सांगोला कोण आहे
अहमदनगर कोण आहे
Sop kahapar hai adras
सातारा मध्ये डीलर आहे का
हिंगोली जिल्ह्याची डीलरशिप कोणाकडे आहे
यवतमाळ मध्ये पाठवा
पानवि बु.ता.वैजापूर जिल्हा.औरंगाबाद धन्यवाद भाउ १नंबर💐💐💐💐💐
Hello
Mobile nambar dya gaikwad tumcha.
Kashi aahe ho
Borewell submersible pump video
Bhai mujhe 5 hp single face sumarsebal buy karna hai
7.5 - 25 motar pahije 2 phese
बारशी मध्ये मिळते का पता सातारा
संभाजीनगरमध्ये 7.5hp 75 meter head मोटर पाहिजे उपलब्ध करा
3 hp बोर माधील मोटर आहे का
3hp openwell price
सातारा district
कोल्हापूर गडहिंग्लज
Bhai ap motar ripar karte hai
५ एचपी सिंगल फेज पानबुडी मोटार ५० ते ५५ हेडची मीळेल काय असेल तर तिची किंमत काय असेल
5hp किंमत सांगा दादा
१०hp ७५mitr ची किंमत काय आहे
Sangli district retailer
३hp rs
5hp motar kimat
कॉल रिसिव्ह करत नाहीत... रिस्पॉन्स देत नाहीत अश्याच अकलूज मधे KTC pump मिळतात त्या घेतल्या मी
नाशिक व अहमदनगर येथील डिलर पता देणे
7.5 hp single phase (1phase 1neutral ) kimmat kiti submersible
Ghevu nako
5hp. 400Ft
Nashik cha no dya
ha number kadhihi band aste
5 एच. पी किंमत किती आहे
7.5hp किमत कीती आहे
बुशिंग साइज काय आहे
किंमत सांगा
सिंगल फेज 2 एचपी मोटर ची किंमत काय सर
Location please