बोरवेल विषयी संपूर्ण माहिती 💧💧बोरवेल किती फ़ूट मारावे? Perfect Solutions For Borewell point finding.
Vložit
- čas přidán 3. 03. 2024
- बोरवेल विषयी संपूर्ण माहिती 💧💧बोरवेल किती फ़ूट मारावे? #borewellpoint #waterdetection #traditional
Prof . Madhekar Sir
Perfect solutions for borewell point finding
#newvlog #dailyvlog #weeklyvlog
#borewellpoint #borewellmachinevlog
#waterdetection #laxmiputravlogs #akkalkot
#solapurvlog #waterdetectormachine
#borewellmachine
#waterdetector #perfectshot #soluciones
#peoplevlogs #villagevlog #communicationskills
#traditionalvlog #traditionalmethods
#equipment #feetmatter #natural #laxmiputravlogs #subscribe #motivationalvideo
#maharashtravlogger #indiavlogs
new vlog
daily vlog
weekly vlog
laxmiputra vlogs
akkalkot vlogs
swami samarth vlogs
solapur vlogs
Maharashtra vlogs
india vlogs
water SEARCHING vlogs
waters machine vlogs
If you want help regarding borewell point finding🔍, You can contact on the given mob number
-9403952850🙏
Akkalkot Video@laxmiputravlogs2213 please like share comment💬 and subscribe to my CZcams channel laxmiputra🙏 vlogs▶️
Thanks for watching🙏 - Zábava
वर्ती बसुन खालच संगतात साहेब भारीच आहेत
अभ्यास पूर्ण बोलत आहे.
Thanks
छान आहे माहिती सर्व जनतेला समजावे
Yes! thanks🙏
👌👌👌👌
अतिसुंदर माहिती सर
Thanks🙏
❤खूप छान माहिती
Thanks🙏
सुपर ❤
Thanks🙏
उगाच जास्त बोअर मारण्यात काही फायदा नाही, आहे त्या बोअर ला रेनवॉटर हार्वेस्टिंग करून घ्या 100% सक्सेस आहे
Konati machin ahe avdhe detail mahiti milte.
साहेब मला 170.........180 पासून पाणी लागलं ....ते पण चांगल 3 इंच वर
हे महारथी खूप ज्ञानी दिसते
Ho te Prof. आहे. Husyar आहेत ते.
Bank मधुन १००₹काढले तर आपण ५००₹भरतो पण जमिनीतून १००० ली.पाणी काढतो पण ५०ली पाणी जमिनीत मुरवत पूनर भरण करत नाही
साहेब हे सगळं नशिबात लागत mg पाणी लागत आणि जामणीच्या खाली ky आहे हे कुणालाच माहित nahi mg तुमचं मशीन ky घन्टा सांगतंय.
Barobar नशीब लागते...
Sir mi 800 ft borewell kela 3 inch pani pan lagla pan nantar to borewell 1 mahinyani korda padla ata arda inch pan pani nahi kahi upay karu shakto ka apan
तुम्ही माडेकर सरना विचरू शकता.
Pawsa shivay paryay nahi
@@laxmiputravlogs2213tyanacha Phone No dya please
वॉटर फ्रॅक्चर मशीन
मला 250 फूट बोर माऱ्याचा आहे . तर किती hp चा मोटर टाकायला पाहिजे .शेती साठी नाही फक्त घरघुती साठी. माऱ्याच आहे
हा पठया हुशार आहे
Purnepane goti gaste hai only rahanipan pahije only naseeb Mann tik pahije
यांच्या मशीन १००% बरोबर सांगते आमच्या गावात सागितलं होत की 35 फुटांवरून गोटा लागते म्हणे लागला
सर लाल गेरू मध्ये पाणी वाढण्यासाठी काही उपाय करू शकतो का ?
सध्या काही करू नका असे सरानी सांगितले.
बोअर बुजेल नवीन काही करायला गेलं तर
मला 70 फुटावर लागल
Jaminichya var basun ganit kartat Kay? Bolbacchan astat.
Machine ahe
सर आम्ही बोर घेतला आहे...१८० फुटावर पाणी लागले
सगळा बोर हा..२७१ घेतला पाणी खुप लागले
पण मोटर १८०.फुटाच्या खाली जात नाही
रिबोर .... सुध्दा केला पण तरीही मोटर खाली जाईना
Tumhala bolders lagle aahe manun motor khale jaat nahi jya tikani paani zast asto tya tikani bolders asto (no solution)
Fee kiti ahe
कुठला गावात आहे.ही.माहीत
ही video सलगर गावातील आहे. जिल्हा सोलापुर.
माडेकर सरांचा youtube चॅनेल नाही का सर...??
नाही.
सर अमरावतीला कधी आहे दौरा
अजून fix नाही.
सर मिल 500 फुट बोर मारल हाय प्रेशर न पानी उडाल नाही चारदाओला माती लागला आहे पण बोरवेलचा पाईपाला चिखूल लागला होता तर पाणी लागला का नाही हे सांगा सर
सरांनि video मधे सांगितले की चिकल लागणे मंजे पाणी लागणे असे अर्थ होत नाही. Overall पाणी लागले नाही.
तुमच्या बोअर ला पाणी लागले आहे चेक करा.
टेस्टिंग करा
नाव पत्ता मो.न.देणे अपेक्षित
Mob. Number Thumbnail ahe
New chanal sir त्यांचा no send करा
९४०३९५२८५०
Sir tumch no dya
Ok
2015 मध्ये आम्ही सरांच्या मार्गदर्शनामुळे बोर घेतला पण पाणी 1 लागलं नाही पण त्यांनी सांगितल्या प्रमाणे जमिनीतील स्थर बदलत होते परंतु पाणी लागेल पण किती फुटा ला पाणी लागेल हे अचूक कोणीही सांगू शकत नाही
बरोबर आहे. सर video मदे पण सांगितले की १०० टक्के पाणी लागेल याची खात्री नाही.
बीड ला येऊ शकता का सर
Madhekar sir cha field visit fakt सोलापूर जिल्ह्यातच आहे.कारण सरचा वय ६०+ असल्याने travelling cha खूप tras hoto tyana. मनून इतर जिल्यातील लोकाना ते फ़क्त फोनवर सल्ला देतात.Thanks 🙏
कधी दौरा ठरल्यास कळवा
सर नंबर तरी द्या सर
Number thumbnail la ahe
सर नंबर सांगा
9403952850
Screen war no चुकीचा आहे no send करा
Thanks 🙏
सरांचा नंबर मिळेले का
Number thumbnail var ahe🙏
नंबर सेड मी
It is on the thumbnail
सर प्लीज नंबर पाठवा सर
Number thumbnail la ahe
९४०३९५२८५०
🙏
सरांचा नंबर भेटेल का
Thumbnail var ahe
सरांचा नंबर काय
Thumbnail var ahe sir🙏
अरे भाऊ माझे शेतात.सुरूवात.पाशानातुन.विहीर.खोदतो.आहेर.
प्रत्येक भागात जमिनीचे थर वेगळे असते.
Overacting 😅
Sir has wonderful knowledge.
खाली काय आहे जमिनीत कोनी सांगु शकत नाही. हे काय पण बोलतात 😅
ते सर geologist अहे. खर बोलतात ते.
Sangata yete bhau.
अनुभवाने सांगतो पण ते पाणी नाही सांगू शकत....
पदव्या आणि उच्य शिक्षित लोकच बाकी राहिले होते आता शेतकऱ्याला फसवायला.....
Sir mob.no dya. Amravati la kadhi yenar ?
सध्या सर सोलापुरात भरपूर busy आहेत.Thumbnail वर sarancha number ahe.
Mo. Number taka sur
Thumbnail var ahe baga.