जमीनीतील पाणी शोधण्याची नवीन पद्धत भाग-1॥बोर,विहीर पॅाईंट स्वःत शोधा

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 02. 2024
  • जमीनीतील पाणी शोधण्याची नवीन पद्धत भाग-1॥बोर,विहीर पॅाईंट स्वःत शोधा‪@ग्रामीणवाडीस्पेशल‬
    #youtubeshorts #ग्रामीणवाडी #sureshghute #बोरवेल #विहिर #पाणाडी #youtubechanneldelete #गावाकडच्या_गोष्टी #viral #ग्रामीणवाडीस्पेशल#हाजीरतोवजीर

Komentáře • 133

  • @sakshisasane3754
    @sakshisasane3754 Před měsícem

    नमस्कार मी शेतकरी योगेश ससाणे जावली सातारा,मे महिन्यात गुटे साहेबांनी पॉइंट दिला होता,त्यावेळेस साहेबानी संगित्या प्रमाणे दीड इंची पाणी सांगितले होते,त्या प्रमाणे पाणी लागले, सद्या 2hp मोटर कंटेनयू 24 तास चालत आहे,सरांचे शतशः ऋणी आहोत

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo Před měsícem

    सर मी सुद्धा पाणी पाहतो मी राठोड नारळावर आतापर्यंत 90% सक्सेस झाले तुझी माहिती सांगा प्लीज ती खूप छान सांगते धन्यवाद सर

    • @ganeshpawar99211
      @ganeshpawar99211 Před měsícem

      सर तुम्ही खोलीचा अंदाज कसे काढता.?

  • @dattugadhave3890
    @dattugadhave3890 Před měsícem

    🙏🙏🙏

  • @kedarjamdare943
    @kedarjamdare943 Před 5 měsíci +5

    खूप छान माहिती दिली सर आपले मनःपूर्वक धन्यवाद सर मी आपणास गेल्या वर्षापासून आपली वाट पाहत आहे मी गाव निवाडा तालुका रेणापूर जिल्हा लातुर येथील आहे सर मला जनावरांना सुद्धा पाणी नाही सर मी गेल्या पाच वर्षांत 5 बोर घेतले परंतु मला जनावरांना सुद्धा पाणी नाही सर मी आपणास मनापासुन विनंती करतो की आपण रेणापूरला येणार असाल तर एक वेळेस नक्की भेट द्या मी आपणा शिवाय कोणाच्याही पॉइंटवर बोर घेणार नाही सर मी आपणास मनापासुन विनंती करतो. सर मी माझ्या कुलदैवताला विनंती करतो की आपली प्रकृती निरोगी व कणखर व्हावी यासाठी मी प्रार्थना करतो. आपणास जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण एक वेळेस अवश्य भेट द्यावी जय हिंद 🙏🙏

  • @user-cm4gp9pu9b
    @user-cm4gp9pu9b Před 3 měsíci

    Very nice sir ji

  • @bajiraotavande9042
    @bajiraotavande9042 Před 2 měsíci

    खुप छान माहीती मेजर

  • @chetanlondhe4259
    @chetanlondhe4259 Před 5 měsíci +1

    जय जवान जय किसान

  • @subhashraut5838
    @subhashraut5838 Před 5 měsíci

    खुप छान धन्यवाद

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 Před 5 měsíci +1

    खरोखरच देवमाणुस दुसरी उपमा काय देवु.

  • @Vilaspawar55
    @Vilaspawar55 Před 5 měsíci

    खरंच फार बिकट परिस्थिती आहे पाण्याची सध्या आमची

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 Před 5 měsíci

    छान समजले सर धन्यवाद

  • @amolkadam9630
    @amolkadam9630 Před 5 měsíci +1

    सर विहीरी ला आडवे बोरला पानी कस बघायच अंदाजे किती फुटावर पाणी असेल याचा १ विडीओ करा खुप छान माहीती देता धन्यवाद 🙏🙏🚩

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 5 měsíci

    Nice 👍👍👍👍

  • @nitinkhairnar8088
    @nitinkhairnar8088 Před 5 měsíci

    धन्यवाद सर ❤

  • @AsifShaikh-dt6qg
    @AsifShaikh-dt6qg Před 5 měsíci

    धन्यवाद सर

  • @suniljagtap4054
    @suniljagtap4054 Před 5 měsíci

    🙏👌

  • @user-bj6ff5eo7n
    @user-bj6ff5eo7n Před 5 měsíci

    खूप छान माहिती सर❤❤❤

  • @dattugadhave3890
    @dattugadhave3890 Před 5 měsíci

    🙏🙏👌

  • @YogeshLawarePatil
    @YogeshLawarePatil Před 5 měsíci

    खूप छान व्हिडिओ दादासाहेब ❤लव्ह फ्रॉम येवला ❤

  • @SandipSatale-bl9cq
    @SandipSatale-bl9cq Před 5 měsíci

    👌👌👌👌👌

  • @prakashpd9672
    @prakashpd9672 Před 5 měsíci +2

    सांगली रूट कधी येणार.खूप गरज आहे

  • @sachinghogare3280
    @sachinghogare3280 Před 5 měsíci

    जय हिंद सर🙏

  • @sujitgunjwate2109
    @sujitgunjwate2109 Před 5 měsíci

    Thank you sir ji

  • @Vilaspawar55
    @Vilaspawar55 Před 5 měsíci

    दादा खरच पाण्याची खूप गरज आहे

  • @HappyPuffin-bw8hb
    @HappyPuffin-bw8hb Před 4 měsíci

    Sar mo no dya sar

  • @balajimagar2374
    @balajimagar2374 Před 5 měsíci +3

    आपण परभणी जिंतूर साईट आला नाही याचा आम्हाला काही दुःख नाही फक्त तुमच्या तब्येतीची काळजी घ्या जय हिंद

  • @गुलछडी
    @गुलछडी Před 5 měsíci +2

    डोह कसा ओळखायचा ...ते पण सांगा..

  • @sudarshankangude4169
    @sudarshankangude4169 Před 5 měsíci

    ❤❤❤❤❤

  • @user-ns8qp5fb6e
    @user-ns8qp5fb6e Před 3 měsíci

    Actual Point कसा काढावा या वर एक वेगळा व्हिडिओ बनवा🙏🏻

  • @vilasjaybhay1753
    @vilasjaybhay1753 Před 5 měsíci

    मेजर साहेब एक नंबर सर्व समजले

  • @rajudhankate8783
    @rajudhankate8783 Před 4 měsíci

    अगदक बरोबर मी पण ट्राय करून बघणार आहे सर

  • @amolthorat3521
    @amolthorat3521 Před 5 měsíci

    दादा खूप समजून सागतात तुम्ही . प्लस झाल्या वर दोन लाईन चा प्लस झाला आनखी कदी लाईन मिळतात ते पण दाखवा

  • @amoltormal490
    @amoltormal490 Před 5 měsíci

    ❤❤ दादा देऊळगांव राजा नक्की घ्या फार आवश्यकता हे 😊😊

  • @kishornikam8502
    @kishornikam8502 Před 5 měsíci +1

    सर.... मालेगाव या लवकर

  • @ashokkarkhele7286
    @ashokkarkhele7286 Před 5 měsíci

    सर खरच खूप छान माहिती दिली.पण माझ्या हातात राड फिरत नाही.जय हिंद.

  • @MeshramhomyaHomya-pj9hp
    @MeshramhomyaHomya-pj9hp Před 4 měsíci

    मी पाणी शोधणार धन्यवाद सर

  • @hemrajahire4965
    @hemrajahire4965 Před 5 měsíci

    सर तुम्ही हे खूप छान शिकवतात पण प्रॅक्टिकल पण पाहिजे हो साहेब

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Před 4 měsíci

    मो, नंबर टाकत चला,

  • @subhashraskar9813
    @subhashraskar9813 Před 5 měsíci

    🙏🙏🙏 दादांचे कामच नंबर 1.💪💪💪

  • @Indianactor581kview2hoursago
    @Indianactor581kview2hoursago Před 5 měsíci +1

    Fail point la Pani kase vadvayche ya var ek video बनवा

  • @samadhanahire4718
    @samadhanahire4718 Před 5 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @KaranpatilPatil-yu6jm
    @KaranpatilPatil-yu6jm Před měsícem

    सर आमचा बोर210 फूट आहे 210 काला बॉर्डर पण पाणी उन्हाळ्यात चालत नाही मे महिन्यात बंद होते त्याच्यावर कारण सांगा😢😢

    • @KaranpatilPatil-yu6jm
      @KaranpatilPatil-yu6jm Před měsícem

      बोरला चार इंच पाणी आहे सर नांदेड ला कधी येणार आहे

  • @dattubadhe834
    @dattubadhe834 Před 5 měsíci

    तब्येतीची काळजी घ्या मेजर साहेब 🎉

  • @dhananjayjadhav5133
    @dhananjayjadhav5133 Před 5 měsíci +1

    तुमच्या विडिओ ची सवय झाली बघेल्याशिवाय गंमत नाही सर

  • @pralhadpawse9046
    @pralhadpawse9046 Před 5 měsíci +1

    सर अंबड जालना रुट केव्हा आहे

  • @Vilaspawar55
    @Vilaspawar55 Před 5 měsíci

    परळी वैजनाथ ला कधी येणार आहोत दादा

  • @TheNileshkokate
    @TheNileshkokate Před 5 měsíci

    मेजर साहेब तुम्ही chichondi पाटील कधी येणार 🙏🙏

  • @GagananKatkar-wd3ww
    @GagananKatkar-wd3ww Před 5 měsíci

    कनड चिखलठाण रूट कधी येनार आहे विहिर पा्ंईट

  • @discogaming2644
    @discogaming2644 Před 5 měsíci

    मेळावा आयोजित कधी करणार आहेत अगोदर कळवा आम्ही येणार आहोत

  • @DadasahebRakh
    @DadasahebRakh Před 4 měsíci

    भेटा भेटा भेटा विनंती विनंती विनंती विनंती आहे 🎉

  • @user-po5bp9wg8s
    @user-po5bp9wg8s Před 5 měsíci

    सर यवतमाळ जिल्ह्यात कधी येनार आहेत सर व्हीरीचा पाइन्ट द्या

  • @SHALIGRAMYOUTUBECHANNEL
    @SHALIGRAMYOUTUBECHANNEL Před 5 měsíci

    जय हिन्द सर सर मि तुमचे वीडियो पहुन् कही points दिले आनी ते सक्सेस झाले पन एक असा शेतकरी आहे त्याच्या रानत 12 बोर zalet ते साध्य 1 ही चालू नही कारण kalat nhi mi त्याना 1 point dilay 350 फोल्टी जमीन लगाते त्या ranat

  • @KashiramShirale
    @KashiramShirale Před 5 měsíci

    विहिरीच्या पॉईंट कसा घ्यावा व्हिडिओ बनवा सर

  • @shantaramdavkhar7715
    @shantaramdavkhar7715 Před 5 měsíci

    रामराम साहेब

  • @mauleshitole8732
    @mauleshitole8732 Před 4 měsíci

    अकलूज ला कधी येणार सर

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 Před 5 měsíci

    लवकरचं बरे व्हा,आणि आम्हांला मार्गदर्शन करत रहा.

  • @rajputsachin5721
    @rajputsachin5721 Před 5 měsíci

    माहीती एकच नंबर देत आहे सर पन तुम्ही कसकाय डिलीट केले विडियो माझ्या कडे पाच विडियो डाउनलोड होते

  • @somnathdalvi2234
    @somnathdalvi2234 Před 5 měsíci +1

    सर लाईट टाईम सेम आहे दौंड राञी 12ते 8

  • @user-cx5kr9bq2j
    @user-cx5kr9bq2j Před 5 měsíci

    Ram Ram sir

  • @NagnnathGunge-kq9vj
    @NagnnathGunge-kq9vj Před 5 měsíci

    सर नमस्कार तुळशीला ता माढा जी सोलापूर तुळशी ला कधी येणार आहे 7 पॉइंट आहेत

  • @Kartikkharat-zh3es
    @Kartikkharat-zh3es Před 5 měsíci

    राम राम सर

  • @dattagurudarshan8039
    @dattagurudarshan8039 Před 3 měsíci

    तांब्याची तार वापरतात ना

  • @RushikeshSalunke-rf8un
    @RushikeshSalunke-rf8un Před 4 měsíci

    सर आम्हाला पन पाणी पाहीजे सध्या पिण्याचे पाणी नाही मालुंजा ता गंगापुर जि छत्रपती संभाजीनगर

  • @gajanantangde6243
    @gajanantangde6243 Před 2 měsíci

    🙏सर मला तुमच्या आशिर्वादाने,5, पाणी लागले आहे, स्वतः हा प्रयोग यशस्वी झाला आहे 🙏🙏🙏🚩

  • @shyamsalave1973
    @shyamsalave1973 Před 5 měsíci

    नाशिक आडगाव ला कधी दौरा आहे कलवा

  • @user-gk2wf7vj2i
    @user-gk2wf7vj2i Před 5 měsíci +1

    Sar laukar gya satana rut khup bikat prasti ahi vhir point gyaycha ahi satana bhakshi rod mulane Nana nadekar

  • @mangeshrajput8320
    @mangeshrajput8320 Před 5 měsíci

    Namaskar sir🙏

  • @prakashpd9672
    @prakashpd9672 Před 5 měsíci +2

    सर तब्येत कशी आहे

  • @RameshJadhav-yn2ki
    @RameshJadhav-yn2ki Před 3 měsíci

    Falti lain lal lain kase olkhave

  • @AshokKatkar-zx6ct
    @AshokKatkar-zx6ct Před 5 měsíci

    सर पाण्याची खोली कशी वळणावर रा ताडहादगांव ता अंबड जि जालना

  • @h.ktractorlover6737
    @h.ktractorlover6737 Před 5 měsíci

    सर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात लवकर या विनंती

  • @vilasthale9709
    @vilasthale9709 Před 5 měsíci

    Fholtti lain var video banwa sir

  • @chandrasingrathod9650
    @chandrasingrathod9650 Před 5 měsíci

    सर‌। नांदेड़ ला‌।कवायता‌,सागा

  • @user-xo7uz7em1w
    @user-xo7uz7em1w Před 5 měsíci

    नमस्कार सर 🎉🎉🎉 मी बांगर उमेश नेकनुर ला एक वेळेस आपण याव हीच वीनंती

    • @user-xo7uz7em1w
      @user-xo7uz7em1w Před 5 měsíci

      सर लोखंडी तारक पीलेन नसतील तर चालन का मला पीलेन गज मीळेना जालाय

  • @rahulushir4701
    @rahulushir4701 Před 5 měsíci +2

    Sar vaijapur rute aahe ka

  • @gangadharnimbalkar8398
    @gangadharnimbalkar8398 Před 5 měsíci

    मेजर साहेब इगतपुरी कसारा कधी

  • @DadasahebRakh
    @DadasahebRakh Před 5 měsíci

    Patoda dist beed kadi yeta mejar🎉🎉

  • @sopanlawande924
    @sopanlawande924 Před 4 měsíci

    ब्लास्टिंग करायच नंबर पाठवा

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 Před 5 měsíci

    सर तुम्ही हा पॉईंट काढल्या नंतर बोरचाच कसा आहे हे सांगितले नाही व हा विहीरीचा नाही हे हे सिध्द करुन दाखविले नाही

  • @GB-sy3sn
    @GB-sy3sn Před 5 měsíci

    online booking kara karn lokhach data tumchya kade rahil tumi jeva pan tith janar saghale chye point phata yetil

  • @shashidhartari9788
    @shashidhartari9788 Před 4 měsíci

    साहेब तुमच्या पायामध्ये चप्पल आहेत मग जमानीला संपर्क कसा होईल

  • @balasahebpawar7388
    @balasahebpawar7388 Před 5 měsíci

    सर तुमचा व्हिडिओ पाहिला की समाधान वाटते

  • @sanjivani9879
    @sanjivani9879 Před 3 měsíci

    2 पॉइंट एक झाल्यवर तीथ तारा साराखे प्रमानत स्थिर राहतात असे झाल्यवर काय असेल

  • @navnathgaike8628
    @navnathgaike8628 Před 4 měsíci

    sir nabmar paheje hota

  • @balajimali6930
    @balajimali6930 Před 5 měsíci

    उमरगा तालुका गाव बलसुर भेट द्या 🙏🙏

  • @laxmankapadnis7284
    @laxmankapadnis7284 Před 5 měsíci

    नमस्कार सर तब्येतीची काळजी घ्या

  • @user-hp5bl2qp5z
    @user-hp5bl2qp5z Před 5 měsíci

    राम राम सर kulthabad rut kadhi

  • @krushna-patil459
    @krushna-patil459 Před 4 měsíci

    सर पैठण तालुक्यात या प्लिझ

  • @purushottambagul1585
    @purushottambagul1585 Před 5 měsíci

    सर निमगाव रुप बाकी आहे.🙏🙏🙏🙏

  • @bharatdhawale273
    @bharatdhawale273 Před 3 měsíci

    Phone number dya

  • @ManikThoravat
    @ManikThoravat Před 4 měsíci

    सरळ.रेशेतच.जतातका

  • @nileshchirke5007
    @nileshchirke5007 Před 3 měsíci

    Ahmednagar root kadhi ahe

  • @rajushaikh6641
    @rajushaikh6641 Před 4 měsíci

    Shrigonda saide la yenar ahat Kay.

  • @Sanjay-wi9zr
    @Sanjay-wi9zr Před 5 měsíci

    सर नमस्कार 🙏🙏🙏

  • @chetanlondhe4259
    @chetanlondhe4259 Před 5 měsíci

    नमस्कार सर

  • @ganeshhavaldar7954
    @ganeshhavaldar7954 Před 4 měsíci +1

    मेजर साहेब तुमचा नंबर कॉमेंट द्या ना

  • @tanmaymadiwal562
    @tanmaymadiwal562 Před 4 měsíci

    Saheb haliyal kadi eta ek point bagaycha ahe

  • @arunprakashgadekar5643
    @arunprakashgadekar5643 Před 5 měsíci

    विहिरीचा पॉइंट कसा काढायचा

  • @bhaisahebk7270
    @bhaisahebk7270 Před 4 měsíci

    साहेब आम्ही केला तुमचं प्रयोग पण यशस्वी प्रमाण खूप कमी

  • @Saurabh1234p
    @Saurabh1234p Před 5 měsíci

    Dharashiv rut kadhi aahe bore point gheycha aahe Sarola ya gawat