आता शेतातील मोटर चालवा 24 तास 💧कोणत्याही फेजवर चालणारी 1,2,3 भारतातील पहिली मोटर | two phase motor
Vložit
- čas přidán 27. 03. 2024
- आता शेतातील मोटर चालवा 24 तास 💧कोणत्याही फेजवर चालणारी 1,2,3 भारतातील पहिली मोटर | two phase motor
#twophase
#सिंगलफेज
#कोणत्याहीफेजवरचालणारी
#मोटरपंप
#शेतीच्यानवीनवाटा
शेतकरी बांधवांनो आता उन्हाळ्यात लाईट समस्या निर्माण होत आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तरी आवडला तर सबस्क्राईब करा 🔔
संपर्क -भुलेश्वर ॲग्रो एजन्सी यवत 98220 77116
आमच्याकडे 2 फेज मोटार आहे सारखे फिउज गरम होतात केबल गरम होते स्टार्टर गरम होते.6 महिनात 2 वेळेस मोटार जळाली. दोन दिवसापूर्वी संपूर्ण स्टार्टर पेटी जळाली . 1 ते 2 तासासाठी ठीक आहे
Video made number ahe
मी असंच केलं होतं पण मोटर जळाली अजिबात करू नका हे
Mi 1 varsh vaprat ahe best ahe
Amchi 2phase 190voltage la chalte
सिंगल फेज 3hp
Ar. 24 tas nahi chalt singal phase kit udat sarkh. 108 .120 atta paryant 4,5 gelet
Informative video ahe
सगळ्याच चालत्या नारे गट्टे लाऊन
कुठे भेटेल... तुमचा मोबाईल no pathva
बोअरवेल साठी मोटर कोणती
सिंगल टु थ्री फेज अशी सबमर्शिबल पंप आहे का
Phone kara
सांगा वायडींग गेज + वायर वजन + हेड ?
Call kara
Karu naka mazya 2 jalya ahet
Ti motor two phase ahe
Beed la betel ka
Call kara
किम्मत कीती आहे
20k
call karun vichara
Holtej kiti lagate 7 ci motarla. Kimat kiti ahe
250 च्या पुढे किंमत नंबर वर संपर्क साधावा
नंबर पाठवा
किंमत किती?
नंबर वर फोन करा
भाऊ 48 मीटर हेड मध्ये उपलब्ध आहे का
Call 🤙🏻
किंमत तर सांगा मो.न.पण द्या
व्हिडिओ मध्ये नंबर आहे
पाणी कमी आहे
098220 77116
ही मोटर थ्री फेज ला पण चालू शकेल का? कारण२ फेज ला व्होल्टेज व्हॕरिएशन ला प्रॉब्लेम येऊ शकतो....
Kit gy national starter cha
सिंगल फेजला चालते का
फोन करा
Bhau mob no saga na
098220 77116
Bhava aamcyakade 180volts aahe aamhi kay karave😂😂
098220 77116
नंबर पाटवा
संपूर्ण व्हिडिओ पहा नंबर मिळेल
मोटर स्टार्टर गरम होते. केबल गरम होते. वारंवार स्टार्टर प्रॉब्लेम देत राहतात
Heavy cable taka
मोटरची किंमत सांगा भाऊ आणि मो,नं पाठवा
098220 77116
दुकान चा फोन नंबर
व्हिडिओ मध्ये पहा