दादा आमच्या कडे 24 तास 3 फेस लाईट आहे पण होलस्टेज कमी राहते तर काय करावं तोड उपाय सांगा . की तुम्ही हा व्हिडिओ मध्ये सांगितलं ते करेने याच्यासाठी योग्य आहे का ? नक्की कळवा ...
Sr Mera 6.10 hp ka samarsebal pump hai 3 phase motor hai aur ham single paej motor chalate hai to ek phej low hota hai to capacitor konsa mfd ka use kre😢
काही ठिकाणी 1 फेज फुल येते तर दुसरा कमी होलटेस मधे येते तेमुळे मोटर चालत नाही एका फेज आणि आरथीग यांच्या वरती 5 HP मोटर चालेल आसे काही तरी जुगाड बनवून वीडियो अपलोड करा हे जर आसे जुगाड केले तर खूप शेतकऱ्यांना फायदा होईल , धन्यवाद ,
नमस्ते सर R Y B या तिन्ही फेज मधून Y हा फेजला लाईट येते का ते पाहणे व y हा फेस सोडून ठेवणे नंतर ना R या फेसला फुल लाईट देणे व B या पेजला आपली मेडम डीम लाईट देणे व आपली मोटर किती एचपीची आहे व आपल्या येथे व्होल्टेज किती येत आहे यानुसार आपल्या मोटरला कपॅसिटर टाकावा लागतो उदाहरणार्थ, मोटर जर 5 एचपी ची पानबुडी असेल तर व Rआणि B या दोन्ही फेज व्होल्टेज आपल्या मल्टीमीटरने चेक करावे होल्टेज हे 360 च्या पुढे लागते होल्टेज 360 असेल तर पाच एचपी मोटर ला 120 चा कॅपॅसिटर मॅच होतो व मोटर बारा ते तेरा एंपियर करंट घेते तिने घेतला त्यामुळे मोटर जळत नाही 🙏 होल्टेज कमी असेल तर मोठा कपॅसिटर वापरावा लागतो परंतु कमीत कमी 360 व्होल्टेज असावे लागते 🙏
माझी मोटार 5 ची आहे 144 कनडेसर आहे मोटारी कडे जानारा वायर खूपच गरम होते आणि मोटार स्टटर सोडत आहे 10 मिनिटात काय कराव लागेल पलीझ सांगा माहीती नदीला आहे मोटार
धन्यवाद सर
नंबर एक माहिती देता राव तुम्ही
100 टके मोटार जळणार .भाऊ शेतकराले नुकसान होईल. कारण 3 फेज वर मोटर एपीयर किती घेते.आणी तुमही जे जुगाड केल याचावर कीती ऐपीयर घेते.हे दाखवा
खूप छान
नमस्कार सर 👌👌💐💐
धन्यवाद भाऊ👏💕
Thank you very much
Can we run 3 phase motor run on single phase bu using capacitor
Nice
घरच्या लाईटवर शेतातील 3 फेज जुगाड करा खूप शेतक्यांना ऊपयोग सर
काहीच उपयोग नाही होणार शेत कुठे घरं कुठं
Motar jalte sarkhe koni wapru naka
7.5 hp chi openwell submersible capacitor war chalel ka?
खूपच छान सर
Ye bhau aapan. R Y B Wires spring ka kele te kele tar kay hote
छान 5 hp मोटार चालण्यासाठी कोणता capicater लावावा लागेल
72/50 चे दोन लागतात
nice
Sar amchay kade 200v ani 170 aahe tar 144mfd chalel ka
🙏👍 suparsir
माझ्या शेतात १०hpची फाल्कन कंपनी ची मोटर आहे ति पन सिंगल फेज होईल का
Sar amhla singal fej karychi garaj nhi amchi DP singal fej chi ahe.. Tya DP var chlel ka sar pliz replay 🙏🙏
Maza javal 2hp ch i texmo companichi motar aahe,single fez,tila shetat Kashi chalvaychi
Mitra 7.5 chi moter shingle fhec car chalte ka police kakva
Capacitor jodale ki motar jalate ka Sir please sanga mg mi capacitor jodave ka nako
राम राम
Texmo Vertical 5 hp la kiti mfd ch lagel
Tester peksha 100w balb waparla pahije
Shar capisitr kont aani tyach nav sanga ji aani holt pn sanga ji
दादा आमच्या कडे 24 तास 3 फेस लाईट आहे पण होलस्टेज कमी राहते तर काय करावं तोड उपाय सांगा . की तुम्ही हा व्हिडिओ मध्ये सांगितलं ते करेने याच्यासाठी योग्य आहे का ? नक्की कळवा ...
सुपर पायनुर 7.5 ला किती चा चुटका लागेल pliz sanga rav
Right
Saheb ampire meter kut ahe kiti empire k ghete motor
Mazyakde single phase submersible pump ahe but voltage 120parytch rahto voltage wadhavnyasathi KY karave lagel
150ते160व्होल्टेज वर मोटर चालण्यासाठी काय काय केले पाहिजे
1/5 chyi moter voltej 200 preshar Kami Kay Karave plz
3 pheg light kashi check karayachi bulpa dvare
Sr Mera 6.10 hp ka samarsebal pump hai 3 phase motor hai aur ham single paej motor chalate hai to ek phej low hota hai to capacitor konsa mfd ka use kre😢
काही ठिकाणी 1 फेज फुल येते तर दुसरा कमी होलटेस मधे येते तेमुळे मोटर चालत नाही एका फेज आणि आरथीग यांच्या वरती 5 HP मोटर चालेल आसे काही तरी जुगाड बनवून वीडियो अपलोड करा हे जर आसे जुगाड केले तर खूप शेतकऱ्यांना फायदा होईल , धन्यवाद ,
डिपी वरून दोन फेज तयार होतात दादा
72MFD चे 2 लावा
अशी मोटार भेटते एक फेज व आर्थिग वर चालणारी
पाचच्या मोटरला 72 दोन कॅपॅसिटर पाहिजे
माझी 5 hp मोटर आहे 13-21 चा रिले आहे 216 mfd चा गठ्ठा आहे तरी पण मोटार स्टार्टर सोडते काय प्रॉब्लेम असेल
Sir motor capacitar warati chalu astana capacitorchi wayar jalali ahe fakt starter chalu hot ahe motor chalu hot nahi
5 hp single fes motar la. 180 MFD chalel ka
सर माझ्याकडे ३एच पी ची टेक्समो मोटार आहे.३फेज सप्लाय आहे.बोरवेल मध्ये आहे किती ॲम्पीयरचे कॅपेसीटर वापरावे लागेल
नमस्ते सर R Y B या तिन्ही फेज मधून Y हा फेजला लाईट येते का ते पाहणे व y हा फेस सोडून ठेवणे नंतर ना R या फेसला फुल लाईट देणे व B या पेजला आपली मेडम डीम लाईट देणे व आपली मोटर किती एचपीची आहे व आपल्या येथे व्होल्टेज किती येत आहे यानुसार आपल्या मोटरला कपॅसिटर टाकावा लागतो
उदाहरणार्थ, मोटर जर 5 एचपी ची पानबुडी असेल तर व Rआणि B या दोन्ही फेज व्होल्टेज आपल्या मल्टीमीटरने चेक करावे होल्टेज हे 360 च्या पुढे लागते होल्टेज 360 असेल तर पाच एचपी मोटर ला 120 चा कॅपॅसिटर मॅच होतो व मोटर बारा ते तेरा एंपियर करंट घेते तिने घेतला त्यामुळे मोटर जळत नाही 🙏 होल्टेज कमी असेल तर मोठा कपॅसिटर वापरावा लागतो परंतु कमीत कमी 360 व्होल्टेज असावे लागते 🙏
120 MFD capacitor
R फेज 9 amp
Y फेज 14.3 amp
B फेज 19.6 amp घेत आहे व B फेज वायर गरम होत आहे काय करावे लागेल ?
व व्होल्टेज 362 आहे
Kitila ahe capiciter 144 che
3 Hp sathi konta capacitor lavaycha
5 एच पी टेक्स्मो आर मॉडल मोटर आहे ती पण चालेल का आणि दुसरी योगी व्ही 9 आहे ती पण चालेल का. चालेल तर कोणते कप्यासिटर वापरु ते सागा सर.
Sir tumhi don fece cha dakhavat ahat tumhi single fece cha dakhava
7'5 chi texmo chalel ka panbudi
Ph3 motor
Jay star 5hp aahe konta capiciter vaparu
Hindi me bhi video banye isi topic me
सर आमची ५ hp ओपन वेल मोटर आहे पण तीला oil starter जोडलेला आहे मग टेकन लावून कसं काय चालू करावे ॲटोच्या वायरी न सोडवता
He jugad mule transform khrab hotata lok 3ph zale ki he jugad karun 1ph madhe motar chalu kartata aani transform khrab hotata ho sir ji
Proton company motor 5HP chalat nahiye
Kay karaw lagel
Sir .mazi laxmi lada chi 5 Hp chi motar ahe.mla kiticha mfd ladel.plz reply me .
laxmi ला चालत नाही
7.5hp होलटेज मिळत नाही म्हणून काय करावे सांगा साहेब
स्टार्टर वायरी मध्ये किंवा साईटला असेल तर काय होईल
फ्युज मधून सप्लाय घेऊन कडेला द्यावा लागतो का मध्ये पण चालतो
Sir boerwel sati. Chaltoka
Auto che बटण manual केले तर पट्टी उचलावी लागत नाही स्टाटर च्या बटण वर चालु होते
5hp मोटर करंट किती घेते व व्होल्टेज २७०,२५० आहे कप्असिटर १०८. आहे चालू केली तर करंट ११'१५'१६ घेत आहे बरोबर आहे का मोटर वरची आहे laxmi
Sir तुम्ही खालून tester लावलात ते नाही लावलत तर जमत नाही का?plz reply
auto switch lavla asel tr lavayla lagty , auto switch nasel tr lavayla lagat nahi ,button dable tr chalu hotay
Sir majyakade 1hp cha panbudi motor aahe pan to arthing kami aslyamule chalena zalay tyasathi Kay karave lagel sir please sanga
Sir mi pn motor cha fiter ahe
3hp sathi kiti mfd capacitor vaprave
माझा कडे 144 चा कॅपेशीतर आहे 5hp sasthi voltage Kami aahe Kay karave yala 36/Kiva 72 ad kela tar chalel ka
रिले कोणता वापरावा 5 hp sathi
माझी भोर मधील मोटार 6/16 आहे ती या छटक्यावर चालत नाही काय करावे लागेल
हो पण जो फ्युज काढतो ती केबल जळाली .
कायम जळत आसते
Pan vayrman Kay mahnu Shakto ka
3Hp chi chalel ka
टुबवेल ची 7.5 hp motor चालेल का कॅपासीटर कितीचा आणावा लागेल
Sir capictor jodlyavar 3ni pan face made light.sarkich.yete ka
सर डिपी जर जळाली तर दुसरीकडून.सिंगल वायर टाकून आणली तर.कोणते.कापिटर कोणते उपाय सांगा
What about 20 HP
Hii
माझी मोटार 5 ची आहे 144 कनडेसर आहे मोटारी कडे जानारा वायर खूपच गरम होते आणि मोटार स्टटर सोडत आहे 10 मिनिटात काय कराव लागेल पलीझ सांगा माहीती नदीला आहे मोटार
सर माझा बोरचा पंप 7.5/18 चा आहे पण वोल्टेज कमी येते काय करता येईल का सर
Voltes stabilizer घ्या
VFD Cost 22000rs 7.5HP
क्यापीसिटर जोड़तानी आटो च बटन बद कराच आटो चे वायर खोलायची गरज नाही क्यापिसिटर जोडून बटनावर वर चालु होती मोटर ❤❤
Sir dada company cha copecitor kute milel
Bhau tumchi motar kiti HP aahe aani konti kapani
माझी 5 एचपी मोटर टेक्समो कंपनी ची तिला 180 चा कॅप्सितर जोडला तरी पण चालत नाही
430 v ahe , motor 5 hp tar kiti mfd cha capacitor lagel , ji midium full ahe tila jodaych ki purn full aste tila ,,pls reply
180 mfd ज्या फेस ला जोडल्यावर पाणी मारेल तिथे जोडा
Sir 1100 kV cha hota ka kahi jugad 3 phase tayar karayala please sanga
Nice
🙏🏻
Capacitor kuthe milel bhau
2
भाऊ एटोचे बटन खालच्या बाजूला करा मोटर बटनावर् चालु होते
भाऊ ने बटन वर ऑपरेटिंग करून दाखवले पाहिजे होते
मोटर किती करंट घेतेय ते पण सांगा R,Y,B ला
कोणत्या कपनीची मोटार घ्यावी ५ hp
Texmo 7.5 motor single phase साठी कितीचा कंडेन्सर वापरावा लागेल 7.5 ची मोटार सिंगल फेज वर चालते का
Sanga sir
सर holetej ड्रॉप होतेय कस काय
ट्यूबल बोर ला पन असे जोडू श कता का आमच्या कड़े थ्री फेज आहे पन एक फेज कमी राहते कधी कधी मोटर चालत नाही काय करावे लागेल
cost
ऑटो स्विच काम करते का
जर.डि.पी.जला.आसेल.तरी.2.फेज.ला.लाईट.येते.तर.सिगल.पप.चालेल.का
Hindi me.banao 15hp motor ke liye video banao
एकाच फेजवर कॅपॅसिटर जोडून मोटर चालू होती पण लाईट आल्या मोटर मोटर जळती यावरती उपाय
३ ho motar ahe mag konta kapisitr vaprave
५ ची मोटार आहे कपेसिटर आणि एलिको आटो जोडणी कशी करावी.
5hp25 moter borvel 500fit aahe 2pej chalteka
वरचे मोटार चालणार का
सर कॅपीसीटरवर मोटर चालूकेलल्यावरआमच्या भागात लाइट कमी जास्त होते त्यामुळे पाणी कमी जास्त होते याच्यावर काय उपाय आहे ते कृपया सांगावेत.
Trinsfarm VR 1 phase dami kraycha
@@Rushikeshvaltepatil call no sir
दोन फेज वर मोटर किती वेळ चालवावी
Kitila anla capaciter
10 hp chi motor chalel ka
नाही
Auto bypass kara motar button start hoil