थ्री फेज लाईटची वाट बघत बसायच नाही. नवीन मोटारीचा जुगाड लावा सिंगल.टू.थ्री फेज वर मोटर 24 तास चालवा
Vložit
- čas přidán 16. 02. 2023
- #youtubeshorts #viralvideo #maharashtra #facebookstatus #bailgadapremi #jugad #biogás #nrv #2फेजमोटर #2 face motor
महावितरण चा वीज तूटवढा लक्षात घेता.. थ्री फेज ची लाईट जर गेले तर आपल्याला मोटर बंद ठेवावे लागते वर्षभर सांभाळलेले पिके हातात तोंडाला आलेली जळताना बघावी लागतात याच्यावरच उपाय असावा म्हणून आता बाजारात नव्याने टू फेज ची मोटर आलेले आहे त्याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ.ही मोटर सिंगल फेज थ्री फेज टू फेस वर चालते एकदम कमी होल्टेजवर त्याच्यामुळे डीपीला पण काही त्रास होत नाही आणि झिरो मेंटनस.. मोटारीसाठी संपर्क.. गणेश डोंबाळे.अकलूज. 98503 19036
Very nice video
Nice
Thank you sir nice information
Best
धन्यवाद 🙏
1 no..
१ ch no
220voltage kami zhale ahet singal phase tari motor chalel ka apalyala ghachi ahe vihirivar foot 75
10 hp 280' head 200voltage la chalnari moter aahe ka?
कोणत्याही मोटारी टुफेज त्रीफेज स्टाटरला अ़ॅटो मशीन फेज चेंजर असले की चालतात, 😊
Mazyakade two phase el.motor ahe parantu eak phase garam houn kit kat madhik damber pogale v wire jalate.upay sanga.
Mcb vapar C64 cha
Sir dp chi arthing lagti ka motr la
Gurranty kiti divas
220v
Kontya company chi motor haay
कंपनी चे नाव सांगा किम्मत काय हे सांगा ✌️❤️💯👍
90zedi war पानी देते का
Replay det chala
आपलाव्हिडीव आवडला पण नंबरसांगतजा
Head kiti aahe
आमचेकडे दोन नाही तर फक्त दीड लाईन असते.
म्हणजे एक लाईन पूर्ण बंद
एक लाईन डीम
एक लाईन चालू असते
तेथे चालेल का?
Kiti HP ahe Amp khup ghyti
मोठी जलपरी आहे का थ्री फेज सिंगल फेज मध्ये
किती हेड आहे
सर तो ऑटो 2 फेज आहे का
5 HP ला किती मीटर हेड आहे
आणि फक्त मोटर चा रेट काय आहे
Price kiti aahe
Ek नंबर आहे मस्त 15 nozal उडवते माझ्या कडे 3 मोटर आहे 2 फेझ च्या लाईन ची झंझट नाही
Hello sir...
मला पण घ्यायची. आहे. काही प्रोब्लेम नाही ना येत... भाई
नाही येत fkt जे 2 फेज continue rahate त्यावर चालवायची आणि ह्या मोटर ला न्यूत्रल ची गरज नाही. Problem fkt एकच आहे लाईन गेल्यावर परत चालू करावी लागते . ऑटो स्विच नाही बसत ह्या मोटर ला
@@sachinparasgaye6137 Brr Bhai thanks
@@sachinparasgaye6137auto बसविता येतो
किती लांब पाणि देते एक कि मिटर पाणि देईल का
किती एचपी ची आहे मोटर किंमत किती आहे.?
90 miter hed sathi milel ka
Ho
फायबर लाइन ला जोडायचे चालेल का
Spinklar kashi firavte
😢 गोल
Price
बारा हजार फुट पाईपलाईन आहे हेड 58 मीटर आहे चालेल का 7.5 ची मोटर
Ho
किती मीटर हेड आहे..???
3000 foot paipline aahe 4 inchi aani hed 70 mitar aahe motar konti basvavi
Ajanta. 100ft head chi. 13.500 Rs. Nibhar pani hante. Kami watt madhe chalte. Mazi pn 3000ft pipeline ahe
@@sagarbhosale6292 Tuza no de bhava
100फुट विहीर आहें 200हॉल्ट लाईन मिळते पाणी घेते का
3 hp chi kimat Sanga
बोअरवेलमध्ये भेटेलका
कैपेसेटर सारखा जळतोय काय कराव
Pani nay det manav as
300 व्होल्टेज कमी नाही साहेब
माझ्याकडे पाच एचपीची आहे ...एक नंबर आहे मोटर
Kampani konti ahe
Kampani konti ahe
Handa
Shingal phase light var chalel ka kapeseter lahun
Ho
Ho
हि मोटर सिंगल फेज वर चालवताना डेपीची लिंक आडवी करावी लागते कि नाही
Vidiomadhe company aani address taka
मोटरचा हेड किती आहे
आम्हाला गॅरंटी पाहिजे
मला 5 hp singel फेज पाहीजे 1000 फुट रणीग हाय
मोबाईल नं. दिला नाही.. 🤔...?
Deception made ahi
किमत सागा
मोटर.पाहिजे
Ahe आपल्याकडे
किंमत किती आहे
300 volt कमी नाही
Amala 1 moter pahije
Milel ki
हिचा आटो पाहिजे
No pathava
किती किमत आहे सांगा
5HP. 400Ft बोर मध्ये चालेल का आणि ती तुमच्याकडे आहे का
Ho
किंमत सांगा
Kimmat Kay hai
18000 हजार पाहिजे का
@@hemantaher7941 kiti hp chi
माझ्याकडे दोन वर्षापासून आहे काहीच प्रॉब्लेम येत नाही कंटिन्यू चालू राहते
Aapala no send kara
प्रोफाइल फोटो मध्ये नंबर आहे
माझी मोटर 200 v वर पण चलतो
Company konti aahe
Number
किंमत किती
Prize kiti aahe
२ फेज पंप जळत आहे.केबल जळत आहे.मोफत दुरूस्त करुन देणार असेल तर सांगा.काही कामाची नाही .
Hoy
किंमत किती आहे संपत्ती आहे
12000
Te 14000 hajar
चुकीचं आहे...300 volt...2.wires.start....mule..loading...घेणार.पण....crushing.load.la. जळणार.🎉..नको...
करमाळा तालुक्यात कुना कड भेटल
आमच्याकडे आहे .काही कामाची नाही .वायडीग खराब आहे .दुरुस्त होत आसल्यास सांगा .झरे गाव .
@@bhanudaskurde6513hi
Karmalet kute milel
Mobile nomber send kara sir
कुठ मिळेल सर
+91 98503 19036
Tembhurni
माझी जलतृप्ती कंपनीची सिंगल फेज मोटर आहे ती 120 वॉल्ट वर पण चालते
Kiti hp
मोबाईल नंबर द्या
तुमचा मो नंबर द्या
सर नंबर द्या मला
किती हो ची आहे भाऊ
सर नंबर द्या मला
कींमत का नाही सांगत
18000 हजार
किंमत व कोटे मिळेल नं दया
Ahe आपल्याकडे
Tembhurni solapur
Mobile no
सिंगल फेजची मोटर विकणे आहे कोणाला लागल्यासस कळवा
Konti aahe submersible
@@surajpawar3303 केलवीन कंपनीची आहे 5 hp ची
@@surajpawar3303 5hp chi ahe विहिरीतील
कोणती कंपनी
@@atulbhosale772 केल्विन कंपनीची आहे , नंबर द्या फोटो पाठवतो
5Hp price kiti
18000 हजार
18000 हजार
@@hemantaher79414000फूट पाइप लाइन आहे त्याला चालेल का ही मोटर
माझ्या कडे 6 महिन्या पासून आहे कंटीनीव चालुआहे
Kiti 3hp kimat kiti ahe
सर आपला नंबर द्या मला पण मोटर घ्यायची आहे
सर आपला नंबर द्या मला पण मोटर घ्यायचे आहे
सर आपला नंबर द्या मला
अरे कोणती कंपनी आहे मोटरची नाव नाही समजले
नंबर मिळेल का
+91 98503 19036
संपर्क नंबर पाठवा
सर तुमचा मोबाईल नंबर द्या
Mobile number dya
मोबाईल नंबर द्या
Sar apna mobile number Sanga
+91 98503 19036
किमत सांगा
18000 हजार
Mobile number dya
Mobile number dya