एका एकरामध्ये ४० पोती मका उत्पादन || मका पिकावर देशी दारू फवारणी करा || कृषी सल्ला
Vložit
- čas přidán 7. 04. 2021
- 🌾🌾@कृषी सल्ला Krushi Salla🌾🌾
नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे,शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मका पिकावरती देशी दारू फवारणी करून एकरी ४० पोती उत्पादन कसे घ्यायचे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न केला आहे.
🌾🌾 शेतकरी बंधुंनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ,शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या कृषी सल्ला यूट्यूब चैनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद, जय जवान जय किसान.🌾🌾
_________________________________________
For business inquiry contact :-
● Mob:- 8767250083
● Email :- krushisallainfo@gmail.com
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
__________________________________________
●FOLLOW US ●
©Instagram -
/ krushi_salla
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾__________________________________________
#मकापिकव्यवस्थापन #मका #मकालागवड #मकातननाशक #मकाखतव्यवस्थापन #मकाव्यवस्थापन #मकापिकालादेशीदारूचेफायदे #देशीदारू
__________________________________________
Thanks dada
Tumcha video bgun mi favarni keli khoop changla result milala tx sir
200 liter la kiti daru fawaravi
खरंय का ते? 🤔
Dada 20litar pampala kiti daru ghavi
20 लिटरच्या पंपाला किती दारू वापरली आहे
किती दारू वापरली आहे
sweet corn sati deshi daru favarli tr chalel ka
देशी दारू प्रति पंपाला किती वापरणे मका पिकासाठी
15 liter madhe kiti ml daru vapravi lagel
Gokul
15 liter pampala kiti vaprave
DeShi..daruche praman kiti 1 acre madhe
Kiti mili deshi vaparavi
Kiti ml
पंधरा लिटरच्या पंपाला किती प्रमाण वापरावे एकाचतरी उत्तर द्या
20लिटर पमपाला किती दारू घेयची
एका पंपाला किती दारु टाकली पाहीजे ते तर सांगा
Aka pampala kiti daru gychi
1pampala kiti mili
दादा तुंम्ही देशी दारू किती मिली वापरावी लागते हे सांगलंच नाही दुसरा व्हिडीओ बनवून सांगा किती वापरावी लागते दारू
Lay vel lavla tumhii
लिंबू आणि मीठ एकत्र करून फवारणी केल्या नंतर आपण देशी दारूची पण फवारणी करू शकतोस का..?किंवा देशी दारूचं प्रमाण किती असावं आपण हे सांगितले नाही
देशी दारूचे किती मिली टाकायचे
कधी वापरायचे व किती वापरायची 200 लिटर पाण्याला
एका पंप ला किती घ्यावे १५ लिटर प्रति..
पंपाला नाही घ्यायचं स्वत: 90 मारायची
@@mandlikshamsundar8051 ते तर होणारच
@@mandlikshamsundar8051 👍😝🤪
20 लीटर पणी ला किती दारू टाकायला पाहिजे
15 लिटर च्या पंप साठी किती प्रमाण घ्यावे
1 बाटली
कपासीला देशी दारू चा फवारा चालेल का यावर विडीयो बनवा
किती वापरायचे
Kiti takne pnpala
15 litar la 60 ml
उसात मलगी ahe उपाय ky कराव
देशी दारू एका पंपाला की ती पृमान वाषरायच
ऐका पंपाला किती मिली
काकडी पिवळी पडलेय देशी दारू फवारून चालेल का
ही दवाई कुठ भेटेल
एका पंपाला किती मिली देशी दारू वापरायची....
Ek papla ki daru takli Apache
एका पपाला किती देशी दारू वापरावी
नविन माहिती काहिच नाहीत.तेच तेच शब्द रीपिट करता.
Map sanga
दारू किती एम एल टाकावं
Sir favarni kiti divsaani kravi??
Makayavar kiti daru favaravi
वांगी झाडाला काय फायदा होईल
कृपया प्रमाण सांगावे
सोयाबीन वर मारल्यावर चा का
Kiti mla gayachi daru
देशी दारू एका पंप मध्ये किती प्रमाणात टाकावी
90mili
Deshi daruche praman kiti
एका पंपाला 90 नाईंटी का?
पंपात 90 + मारनाऱ्याला 90
डाळीबाला काय फायदा होईल
दिड एकरा ला किती वापराय ची
Kiti ml vapyrychi desi daru ... battery pump ahe 20 ltr cha..
Tumchya mo no dya
एका पंपाला मका फवारणीसाठी कीती दारू वापरायची ते सांगा युट्युब ला तुम्ही सांगीतले नाही.
त्यांनीच पीऊन टाकली वाटतय
Kiti quantity desi daru kiti liter pants barobar
Panya
एका पंपाला नाईंटी टाकावी कायनु? 🤔
पंपाला प्रमाण कमी वापरायची देशी दारू
25 mL
90 नाईंटी
एका पंपाला किती दारु वापरावे 20 लिटर पंपासाठी