Video není dostupné.
Omlouváme se.

अबब १२ ते १३ फूट उंच मका,लष्करी आळी गायब,एकरात ५० क्विंटल उत्पन्न,मका लागवड पूर्ण माहिती visionvarta

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 09. 2022
  • #व्हिजन_वार्ता #vision_varta #सोलापूर #सोलापूर_न्यूज #आधुनिक_शेती #आधुनिक_शेतकरी #शेतकरी #शेतकरी_यशोगाथा #शेतकरी_संघटना #kisan #आधुनिक_शेती_तंत्रज्ञान #smart_kisan #तरुण_शेतकरी_यशोगाथा #मका_पिकाबद्दल_माहिती #मका_लागवड_माहिती #लष्करी_आळी #मका_लष्करी_आळी_गायब #केरन_टेक्नॉलॉजी #keryan_technology #शेती_लाखमोलाची #फायद्याची_शेती #उजनी #माळशिरस #Malshiras #माळशिरस_न्यूज #माळशिरसन्यूज #maize_fertilizer #advanta_maka #best_maize_lagvad #maize_cultivation
    facebook - / visionvarta
    instagram- / visionvarta
    twitter- vi... #vision_varta
    माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथे जगन्नाथ नागणे या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मका लागवड करून त्यात भरघोस उत्पन्न घेतले त्यांना यामध्ये केरण कंपनीची साथ मिळाली, मके वरची लष्करी आली गायब झाली आणि १ एकरात तब्बल ५० क्विंटल उत्पन्न त्यांना मिळाले त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा

Komentáře • 48

  • @omasabe9629
    @omasabe9629 Před rokem +33

    सगळे श्रेय केरण टेक्नॉलॉजी ला देता येणार नाही ऊन वारा पाऊस याचा परिणाम पिकावर होत असतो शेतकऱ्याच्या कष्टाला सुद्धा महत्त्व दिले पाहिजे

  • @atnmarathi
    @atnmarathi Před rokem +4

    शेतीसाठी अतिशय उपयुक्त माहिती मिळते vision वार्ता चॅनल वर धन्यवाद सर

  • @vishwajitgaikwad2467
    @vishwajitgaikwad2467 Před rokem +13

    हे औषध कंपनी चे लोक ना शेतकऱ्यांना पोपटा सारखं बोलायला लावतात.

    • @navanathkakade4368
      @navanathkakade4368 Před rokem

      शेतकरी वेडा नाही,पोपटा सारखा बोलायला, आधी आनभुव घ्या मग बोला

  • @yalagondapatil221
    @yalagondapatil221 Před rokem +7

    जमिनीला शेणखत भरपूर प्रमाण आहे शक्यतो डाळिंबच्या रानात मका आहे अस वाटत.

  • @Sunita_Mali000
    @Sunita_Mali000 Před rokem +6

    आमची मकेची उंची आठ ते नऊ फूट आहे . Advanta 9293 . वैरणीवर विकत आहे १७५० रूपये गुंठा दर मिळाला . आमचाही plot असाच आहे.

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 Před rokem +6

    मी तर एकदा च टिझर मारलं आहे तरी असाच फलाॅट आहे फक्त रान पङीक होतं वीस वर्षाचं.....🙏

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Před rokem +3

    मामा वय जास्त वाटत
    केरन चे औषध किती रूपयांला

  • @vikasnikam2593
    @vikasnikam2593 Před rokem +2

    केरण. ...केरण. ....केरण. ..कान किटल आमच

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 Před rokem +2

    किरण कंपनीकडूनच मुलाखत आहे

  • @hanmantbansode6122
    @hanmantbansode6122 Před rokem +8

    कोणतीही कंपनी शेतकऱ्याच्या फायद्यासाठी नसते ती फक्त आणि फक्त त्यांच्या फायद्यासाठी असते हे नेटवर्क मार्केटिंग मधील औषध आहे

    • @navanathkakade4368
      @navanathkakade4368 Před rokem

      तुमचं औषध काढा आणि असे पिक आणा

  • @er.sharadgodase7269
    @er.sharadgodase7269 Před rokem +4

    अगोदर ताग हे पिक घेतल्यामुळे

  • @shridharawatade7133
    @shridharawatade7133 Před rokem +6

    ते औषध कोणते ते निट सांगा प्लिज 🙏

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 Před rokem +2

    बियाणे कंपनी पण चांगली आहे

  • @mandarshinde6091
    @mandarshinde6091 Před 7 měsíci

    Konknat maka lagvad hou shakte kay

  • @shridharawatade7133
    @shridharawatade7133 Před rokem +10

    2600 नाही जास्त खर्च आला असणार आहे 👍

    • @navnathkakade1252
      @navnathkakade1252 Před rokem +1

      तेवढाच खर्च आहे

    • @shridharawatade7133
      @shridharawatade7133 Před rokem +1

      @@navnathkakade1252 खाद्य नाही काय

    • @rahulpardeshi7038
      @rahulpardeshi7038 Před rokem +2

      2600 ha aushdhach kharch ahe

    • @bhausahebmore8896
      @bhausahebmore8896 Před rokem +3

      2600रुपयात काहीच होत नाहीरे दादा बियाणे 1500 बॅग आहे

  • @gokulautade193
    @gokulautade193 Před rokem +2

    तेरा फूट उची काय माचान बाधा याचे का कणीस दाखव किती लांब आहे

  • @samadhanpalodkar6489
    @samadhanpalodkar6489 Před rokem

    Maka konti

  • @user-jo5xl2xc3r
    @user-jo5xl2xc3r Před 9 měsíci

    किरन औषधी कोठे मिळेल

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 Před rokem

    औषधीचे फोटो पाठवा

  • @gorakhthorat6367
    @gorakhthorat6367 Před 10 měsíci

    कोणता,वाण,आहे

  • @sunilpvlogs8520
    @sunilpvlogs8520 Před rokem

    कोणती मका लागवड केली सर ही

  • @anilkolhe8813
    @anilkolhe8813 Před rokem +1

    बोगस औषधी कांद्यासाठी वापरलं होत.

  • @harishpatil3833
    @harishpatil3833 Před rokem +1

    ग्रोथ फास्ट आहे म्हणता आणि अळी म्हणून पडत नाही
    कस शक्य आहे
    वाढ जास्त असलीकी कोवळे पाने जास्त मिळता व अळीचे प्रमाण वाढते

  • @patilsaheb.8008
    @patilsaheb.8008 Před rokem +1

    किरण ला ओशध मागितले त्याने दिला नाही... 😂😂

  • @tanmaybhatt8749
    @tanmaybhatt8749 Před 10 měsíci

    Kahich nahi hi, amhi dar 3 mahinyala lavta

  • @shivajimore3465
    @shivajimore3465 Před rokem

    Naiknavre सरांचा नंबर सांगा

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 Před rokem +1

    🙏🙏👌👍😃❤🌺🌺⛳⛳.

  • @hanumantnimbalkar1453
    @hanumantnimbalkar1453 Před rokem +1

    नाईकनवरे साहेबांचा नंबर हवा आहे

    • @visionvarta
      @visionvarta  Před rokem

      शेतकऱ्यांकडून घ्या

  • @rupeshprakashpatole2764
    @rupeshprakashpatole2764 Před rokem +2

    किरण किरण म्हणजे कोणते औषध

    • @ALVIRONORGANICTECNOLOGYFARMING
      @ALVIRONORGANICTECNOLOGYFARMING Před rokem +1

      केरन टेकनोलॉजि

    • @akshaypawar6586
      @akshaypawar6586 Před rokem

      @@ALVIRONORGANICTECNOLOGYFARMING contact no day

    • @ramjagtap6292
      @ramjagtap6292 Před rokem

      औषधाच नाव काय आहे ,किंवा फोटो आहे का बाटलीचा चा

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 Před 22 dny

      बाबा चा नुसता पोपट केला आहे.
      बाबा ना बायको ने विचारले की,आज काय भाजी करायची?
      बाबा म्हणाले,केरन ची कर की.
      केरन केरन केरन आणि केरन नुसतं केरन😂😂😂😂😂

  • @rajeshbendre7479
    @rajeshbendre7479 Před rokem +1

    पाकीट नुसतं हातात ठेवलं नीट दाखवा जरा कॅमेऱ्यात ,किंवा मग फोटो तरी टाका व्हिडिओत

  • @parthmeshyalmar8426
    @parthmeshyalmar8426 Před rokem

    Tumi mara