आमचं रान , रानातला भाजीपाला आणि फळबाग कशी आहे | Our Farm | Gavran ek khari chav Part -1Village Farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 07. 2021
  • आम्ही मूळचे कोल्हापूरचे कृष्णा काठची लोक , आमचं मूळ गाव जयसिंगपूर तीर्थक्षेत्र नुरसिंहवाडी पासून १५ km अंतरावर , आमचं रान एका ठिकाणी १२ एकराचा मळा आहे तर त्यापैकी ६ एकरात काय काय रानात आम्ही काय भाजीपाला , पिक काय लावलेत हे दाखवणार आहे , आणि राहिलेला ६ एकरातील पुढच्या भागात बघूया . धन्यवाद
    #gavran #farming
    follow us on facebook - / gavranekkharichav
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    please follow us on facebook - / gavranekkharichav
    Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
    • Mutton Paya Soup | Pay...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
    • झणझणीत गावरान देशी कों...
    Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
    • झणझणीत जुण्या पद्धतीच ...
    Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
    • They Hardworkers but H...
    झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
    • झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
    • chicken biryani recipe...

Komentáře • 789

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  Před 2 lety +7

    Watch all videos - playlist

  • @rashminidre2393
    @rashminidre2393 Před 3 lety +11

    ताई तुमच्याकडे सगळीच फळझाडे , भाजीपाला आहे फक्त मीठ चहापावडर विकत आणायच !

  • @ushatarade5808
    @ushatarade5808 Před 3 lety +32

    उत्कृष्ट मळा ......

  • @Userblossom9412
    @Userblossom9412 Před 3 lety +29

    ताई खूप खूप धन्यवाद तुमचा मळा व मळ्यातील भाजीपाला व फळे दाखवल्याबद्दल, सर्व काही फारच सुरेख व निटनेटके दिसत आहे, बघून मन तृप्त झाले.

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 Před 3 lety +4

    वाह, काय प्रसन्न वाटलं अगदी, मळा बघताना.

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 Před rokem

    ताई, तुमचा मळा खरोखर दृष्ट लागण्यासारखाच आहे.सगळे व्यवस्थापन कोण बघते.हर एक प्रकारचा भाजीपाला,तसेच सर्व विषमुक्त फळे पाहुन मन प्रसन्न होते.या सार्याचा तुम्ही व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांना आनंद दिल्याबद्दल तुमचे व आजीचे आभार. शेत हिरवगार ठेवायला मेहनत पण तेवढीच लागते,लक्ष ठेवायला लागते.असेच छान व्हिडोयो शेयर करा.धन्यवाद.

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 Před 3 lety +5

    बारा ऐकर मध्ये बरचं पीक घेत आहात. छान आहे कष्टपन तेवढेच. हे सर्व दोघीचं बघता. मनपण मोठं आहे. ऐवढंसर्व दाखवता, दृष्ट लागू नये, तुम्ही खूप श्रीमंत आहात. रेसिपीपण बनवता, आईला तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो, शुभेच्छा

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 3 lety +3

    खूप छान मळा...ताजी भाजी व फळांची झाडे पाहून प्रसन्न वाटल...अनेकांना प्रेरणा ठरू शकतो हा video

  • @nilamdaptardar3680
    @nilamdaptardar3680 Před 3 lety +8

    ताई,तुमचा मळा पाहून खूप खूप प्रसन्न वाटलं.तुमच्या मळ्यात फेरफटका मारून आले‌अस वाटलं.मस्तच

  • @meenabansode7535
    @meenabansode7535 Před 2 lety +1

    आई आईने शेता बद्दल माहिती सांगितलीपेरूपेरूखूप खूपछानशेंगाटोमॅटोवांगेखूप खूप छानखूप आवडले शेतातले पदार्थआई नमस्कारआजीलानमस्कारखूप तुमची शेतीछान आहेआवडली

  • @archanakhannukar7185
    @archanakhannukar7185 Před 2 lety +1

    ताई खूप छान बागेची लागवड केली आहे शेती पण खूप छान आहे ताई तूम्हाला सलाम 🙏🙏⚘⚘

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 Před 3 lety +3

    तुमचा मळा बघून डोळ्याचे पारणे फिटले!

  • @21electricalviveknikam93
    @21electricalviveknikam93 Před 3 lety +3

    खूप छान, माला विश्वास आहे कि तुम्ही पुढच्या वर्षी 1 एकर ड्रगन फ्रुट लावाल आणि त्याचा video टाकाल, मी व माझ्या परिवारा तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @snehalatapatil500
    @snehalatapatil500 Před 2 lety +1

    Khup chan. जोतिबाच्या नावाने चांगभलं.

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 Před 2 lety +1

    Sunder atishay nayan ramya drush... Khoopch chan..

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 Před 3 lety +4

    कितीतरी सुंदर शेत आहे काकू तुमचे शेताला पाहून मनमोहन जाते येऊ वाटते तिकडे आम्हाला तुमच्या शेतात

  • @ashwinisonar4466
    @ashwinisonar4466 Před 2 lety +1

    Chan video ahe mast.1 number.

  • @snehaparanjpe5974
    @snehaparanjpe5974 Před 3 lety +2

    मला नेहमीच आवडतं तुमचे शेत, मळा बघायला, खूप छान आहे सर्व माहिती आणि तुमचा मळा, मन खरंच तृप्त होते, तुम्ही खूप भाग्यवान आहात निसर्गाच्या सानिध्यात

  • @ratnakharote3756
    @ratnakharote3756 Před 2 lety +2

    खूप सुंदर आहे तुमचे शेत

  • @Aditiya101
    @Aditiya101 Před 2 lety +1

    Khup Chan Aahe tumchya shetache video