Grandma’s handmade sweet and spicy lemon pickle|आजीच्या हातचं लिंबाचं लोणचं |village cooking channel

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • कधी कधी जेवणाचा इतका कंटाळा येतो कि ताटातील भाजी कितीही चांगली असली तरी चव लागत नाही , मग काहीतरी तोंडी लावायची इच्छा होते , अश्यावेळी आपल्या आजीने शिकवलेले गावाकडच्या जुन्या पद्धतीने वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे नक्की बनवा , धन्यवाद .
    गावाकडच्या जुन्या पद्धतीने बनवा वर्षभर टिकणारे लिंबाचे लोणचे | Vllage style lemon pickle गावरान
    Watch all videos - playlist
    • एक थेंबही पाणी न घालता...
    आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
    Please follow us on
    facebook - / gavranekkharichav
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
    • आजीच्या पद्धतीने बनवा ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    #gavranekkharichav #gavranpadarth #recipeinmarathi #cookinginvillage #villagecooking

Komentáře • 448

  • @gavranekkharichav
    @gavranekkharichav  Před 3 lety +10

    czcams.com/play/PLfI8EdwY15zSd9sPwbf_cT2G6eiiJu1mF.html

    • @akshaypatil3597
      @akshaypatil3597 Před 3 lety +2

      आई मी अक्षय पाटील बोलतोय कोल्हापुर मला नबंर पाहिजे तुमचा मी पन वारणतलाच आहे मनुन

    • @rajeshpatil5812
      @rajeshpatil5812 Před 3 lety

      Pup

    • @nandinigudekar7373
      @nandinigudekar7373 Před 2 lety

      @@akshaypatil3597 àqqq

    • @adityapatil3432
      @adityapatil3432 Před 2 lety

      @@akshaypatil3597 qqqqqqqqq

    • @varshanirukhe658
      @varshanirukhe658 Před rokem

      Aaji tumchya hatat annpurna aahe

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 Před 3 lety +15

    खूप आवडले तुम्ही केलेले लोणचे
    व्यवस्थित माहिती सांगितलीत आजींना नमस्कार
    त्याच्या हाताची चव ही त्यात छान आली असणार
    धन्य ते कष्टाळू हात धन्य ती माणसे🙏🙏

  • @vinayakpawar2655
    @vinayakpawar2655 Před 3 lety +4

    मला लिंबूचे लोणचे खूप आवडतं, मी एकदा नक्की करून पाहणार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , nakki try kara aani kase zale te amhala sanga आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před 3 lety +2

    खुप सुंदर लोणच्याची पध्दत!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @RaniG9232
    @RaniG9232 Před 3 lety +7

    तुमच्या सर्व रेसिपी नेहमी पहात असते मी खूपच छान वाटते 👌😊👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @kaveriekhande3311
    @kaveriekhande3311 Před 3 lety +1

    Kup chhan banvata tai recipe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonaljagtap828
    @sonaljagtap828 Před 2 lety +1

    खूप खूप धन्यवाद ही रेसिपी आम्ही करून पहिली खूप छान चवदार लोणचे तयार झाले

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @omkarpatil1581
    @omkarpatil1581 Před 3 lety +6

    Mast master Ajay limbacha launcher

  • @lalitarathod671
    @lalitarathod671 Před 3 lety +10

    आजी ला शत शत प्रणाम
    लोणचे खूप छान
    👌🏼👌🏼👌🏼

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

    • @deepakkunnure3445
      @deepakkunnure3445 Před 3 lety

      Nice
      ललिता राठोड
      तुम्ही कुठे राहता.

  • @monicataware9969
    @monicataware9969 Před 3 lety +1

    Nature pn khup Chan vatl pahyla sarva ..Ani aji pn

  • @omavhad2671
    @omavhad2671 Před 3 lety +1

    Ekadam mast

  • @sarthakbari511
    @sarthakbari511 Před 3 lety +7

    आजी छान ल़ोणच बनवून दाखवले धन्यवाद.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @c.b.gokhlegokhle4368
      @c.b.gokhlegokhle4368 Před 3 lety

      @@gavranekkharichav A

    • @rekhaaai6933
      @rekhaaai6933 Před 3 lety

      खूप छान आहे शेती खूप आवडते

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Před 3 lety +6

    Love to see granny so actively involved in her farm and cooking. We rarely find such spirit these days. People find it convenient to buy readymade pickle. Home made is best. Thanks for the recipe.

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před 3 lety

    नाईस

  • @vijaym3589
    @vijaym3589 Před 2 lety +1

    भारीच बनवल माझी आजी नी लिंबाच लोनच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @varsharanihodage1150
    @varsharanihodage1150 Před 8 měsíci

    तुमची भाषा आणि बोलण्याची पद्धत बघून माझ्या गावची आणि तेथील सर्वांची खूप आठवण आली. ❤❤❤

  • @vaishalisutar9550
    @vaishalisutar9550 Před 3 lety +2

    Kiti premane sangata tumhi ...love u aaji and kaki

  • @kamaldesai1509
    @kamaldesai1509 Před rokem

    ஙखूप.छान.रेसि
    पी.सांगीतलीआजी.तूमच्या.रेसिपीज.छान.ऊत्तर.

  • @sarojkakade4016
    @sarojkakade4016 Před 3 lety +2

    Aaji kiti kiti god ahe .....mazya ajichi athvn Ali.......receipe khup Chan astat ....

  • @ashokkawade2588
    @ashokkawade2588 Před 3 lety +1

    खूप छान आहे लिंबाचे लोणचे 👌👌👌

  • @santoshkamble7545
    @santoshkamble7545 Před 4 měsíci

    Thank you kaku recipe sangitlya mule

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 Před 3 lety +4

    What a fresh and beautiful atmosphere. Which district is this? What could be happier than picking fresh fruits and vegetables from the field and cooking them on the stove in the field. Dishes from one of the biggest hotels in the city will also fall in front of it. Grandma cooks very nicely. Greetings to Grandma.🙏

  • @md9554
    @md9554 Před 3 lety +2

    खुप छान काकू लोणचे रेसिपी..👌 🥰

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 Před 3 lety +1

    Khup sundar lonach dakhaval baghunach tondala pani sutal. Aaji ani mavashi na baghun khup chan vatal

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap Před 3 lety +1

    खूप छान आहे लोणचे ताई मी नक्की करून बघेन या प्रमाणेच

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @javedjamadar4318
    @javedjamadar4318 Před rokem +1

    Tumache video far chan asatat...amhala vangyach lonach shikava

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitakoli5309
    @sunitakoli5309 Před 3 lety +1

    खुप छान ताई लोणचे.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pramilamanikhedkarbarelika635

    शेत ही👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @shailaharvande8081
    @shailaharvande8081 Před 3 lety +1

    Ajji khupch bhari

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mahendrakadam9206
    @mahendrakadam9206 Před 3 lety

    Tumchasarkhi manse milali amhi dhanya zalo... Chan apratim...

  • @anitabhosale6109
    @anitabhosale6109 Před 2 lety

    लय मस्त रेसीपी शेती पण लय मस्त एकच नंबर
    👌👌

  • @harshnimbalkar6032
    @harshnimbalkar6032 Před 3 lety +1

    Wow beautiful farm 👌 👌 and fresh beautiful lemon 😜 😜 😊 😊 👌 👌 👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @hemasangle1221
    @hemasangle1221 Před 3 lety

    आजी चे मटण चिकन लयी भारी लगेच खावेसे वाटत

  • @sanketlingayat4882
    @sanketlingayat4882 Před 2 lety +1

    खुप छान बनवल ताई लोनंचमला आडल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @smitabaraskar6248
    @smitabaraskar6248 Před 3 lety

    Matichya bhandyat kelya mule pratyek padartyhala veglech chav asel yummy

  • @School_entertainment40
    @School_entertainment40 Před 3 lety +1

    Aajichi matiachi bhandi khupch chaan ahet

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @rajnidongare6605
    @rajnidongare6605 Před 3 lety +7

    तोंडाला पाणी सुटलं.... काकू 😋 # अप्रतिम 😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety +3

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

    • @rajnidongare6605
      @rajnidongare6605 Před 3 lety

      @@gavranekkharichav नक्कीच 👍

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 Před 2 lety +1

    Mast tondala Pani sutle 👍.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sugandhamarathe1345
    @sugandhamarathe1345 Před 2 lety +1

    Chan ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @sunandabhor1035
    @sunandabhor1035 Před 3 lety +1

    खुप छान ताई लोणचं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @swatiraut984
    @swatiraut984 Před 3 lety +1

    Aaji ani kaku chi recipes khup chan asatat n unique... Ekda bhetun tyanchya hathch khaychi ichha ahe..
    🙏🙏

  • @pratibhamore4398
    @pratibhamore4398 Před 3 lety

    Aajin che Ayushbhar kasth kelele hath naturally kiti sundar disat ahet

  • @shubhangisule7429
    @shubhangisule7429 Před 3 lety

    एक नंबर झालाय

  • @vikramingale1022
    @vikramingale1022 Před 3 lety +1

    Khup chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @namratadeshmukh5927
    @namratadeshmukh5927 Před 3 lety +1

    Khupch chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @komalpatil6091
    @komalpatil6091 Před 3 lety +2

    टांगा पलटी घोडं फरार आज्जी खरं च लय झ्याक

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 Před 3 lety

      हाहाहा

  • @neetaram3542
    @neetaram3542 Před 3 lety +1

    आज्जी ✌👌👌खुप छान

  • @vinayakbarskar5596
    @vinayakbarskar5596 Před 3 lety +1

    Aaji is great. Mast receipe dakhvali

  • @rakeshtambe3736
    @rakeshtambe3736 Před 7 měsíci

    Khup chhan

  • @Sk_0344
    @Sk_0344 Před 3 lety +1

    Aajiche lonche mast

  • @madhurishinde1216
    @madhurishinde1216 Před 2 lety

    Aaji karach khup Chan recepies aahet tumchya e

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před 3 lety

    Khup Chhan padhat aahe

  • @anuradhashinde213
    @anuradhashinde213 Před 3 lety +2

    Lai bhaari..👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @babysakhare3734
    @babysakhare3734 Před 3 lety +1

    श्री धनेश्वर महाराज की जय

  • @priyankabandal881
    @priyankabandal881 Před 3 lety +1

    मस्त आहे लोणचं.👌मी नक्की करून बघेन 😘

  • @Aloneofficial45-45
    @Aloneofficial45-45 Před 3 lety +3

    मस्त👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @rajashreesawant9793
    @rajashreesawant9793 Před 2 lety

    निसर्ग खूप छान आहे

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Před 3 lety

    Chaan zale aahe lonche. Tondala pani sutle. 😋aajji chaan aahe mazi aajji aathavte thanks

  • @mayurthorawade8771
    @mayurthorawade8771 Před 3 lety +1

    खुप भारी आजी मावशी 🤗 आजींच अंगठ्याच नेल पेंट पन .. 🤘लोणच पण भारीच..😀 .. खळखळ पाण्याचा आवाज.. लिंबचा झाड ... आजींच बोलण.. 🤗 आणि काय पाहिजे!!

  • @sunitamalikner2845
    @sunitamalikner2845 Před rokem

    Aji sundar …

  • @deepadessai7552
    @deepadessai7552 Před 3 lety

    Surrounding itka chan aahe ki ya va sa vatat. Mast.. From Goa..

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 Před 3 lety

    खूप छान आहे लोनच ..आजी

  • @guddi9524
    @guddi9524 Před rokem

    खूप छान व्हिडिओ आजीचा आणि काकूचा, 🙏🙏👍👍👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar3401 Před rokem +1

    Sundar recipe limbuchya lonnchyachi vahini kaku jar sakhrechya badli gull vapralaa tar chalu shakel kaa ?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Ho chalel आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @hemasangle1221
    @hemasangle1221 Před 3 lety

    भारी लिबू लोणचे आजी वाहिनी आवडले

  • @rajaniambare5874
    @rajaniambare5874 Před 3 lety

    मायलेकी सुपर डुपर..

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 Před 2 lety +1

    Taste recepi 👍🏻😋😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @reshmagaikwad928
    @reshmagaikwad928 Před 3 lety +1

    लींबाच लोणच मस्त😋😋👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @abhisheknargunde8079
    @abhisheknargunde8079 Před 3 lety

    Khup mast apratim recipie aaji ani kaku

  • @jyotimhatre4577
    @jyotimhatre4577 Před 3 lety +1

    Khup divas zaly tumcha video ani tumhala bhagaychy hoty .tumala bhagun khup bare vatly aaji.ani lonchy khup bhari🙏

  • @bhartibaste2487
    @bhartibaste2487 Před 2 lety

    Khup mst ahe 👌👌

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 Před 3 lety

    आजीची रेसिपी छान आहे

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 Před 3 lety +1

    वाह आजी...

  • @shivajipatil4561
    @shivajipatil4561 Před 2 lety +2

    खुपच चाहान

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेली कॉमेंट आमच्यासाठी खूप खास आहे , धन्यवाद

  • @rajashreemore8582
    @rajashreemore8582 Před 3 lety

    टेस्टी

  • @tajkhanpathan6969
    @tajkhanpathan6969 Před 3 lety

    Khub,chaan

  • @varshanaik8065
    @varshanaik8065 Před rokem

    Aaaaji mala tu khup awadte. Maghi aaji asti na agdi ti tuzhya sarki asti ga. I lv u . Mazhi sugaran aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rajusonmane6464
    @rajusonmane6464 Před 3 lety

    आजी खुप छान आहे लोणचे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @laasya3611
    @laasya3611 Před 3 lety +1

    Super ajji 😋😋😋😋👌

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 Před 3 lety +1

    Tumhi dakhavlya pramane mi pan limbache lonche kele .kup kup chan zale.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल , khup chan vatle ki tumhi aamchi recipe try keli

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Před 3 lety +1

    Khoop chan ajji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Před 2 lety +1

    Excellent
    Thank you

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @reenashah4274
    @reenashah4274 Před 2 lety

    खुप छान,👌 लोणचं
    वईनी
    किती एकर शेत आहे ओ,,,,
    खुप नशीबवान आहात,असे शांत निसर्गरम्य परिसरात जीवनाचा आनंद मिळतो 👌👌👌👌. मस्तच पदार्थ शिकवता आपण दोघे ही..आजींना नमस्कार
    या वयात कीती छान शिकवायची पद्धत 👌👌👌 मस्तच

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 Před 2 lety

    वा, आजी आणी मावशी खुप छान झाल लीबुचं लोणच, लय भारी, तुम्हीं, गावरान पद्धतीचां स्वयंपाक करता मला बघायला, आवडत,खुप,
    छान, आणी खुपच सुंदर,आजी आणी मावशी तुम्हाला, माझा कडून खुप, खूप शुभेच्छा आणी धन्यवाद, 👍👍👌👌,😋😋😋😋😘😘🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @ulkamahadik4188
    @ulkamahadik4188 Před 3 lety

    Khoop ch chaan lonchey

  • @Tashvi_Pansare
    @Tashvi_Pansare Před 3 lety +1

    Khup khup mast 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 Před 3 lety +1

    खुप छान 👌👌👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 Před 3 lety

    खूपच लज्जतदार..

  • @anitavalvi4587
    @anitavalvi4587 Před rokem +1

    👌👌👌

  • @mmeenaasvare3088
    @mmeenaasvare3088 Před 3 lety

    Khup Chan kaku 👌👌👌

  • @tabasumsayyed3784
    @tabasumsayyed3784 Před 3 lety +1

    Kiti chan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @logicalSUB
    @logicalSUB Před 3 lety +1

    Mastch kaku ani aaji.Thank you .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Před 2 lety +1

    Masta

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyapatil8822
    @supriyapatil8822 Před 3 lety +5

    काकू साखर ऐवजी गुळ वापरला तर चालेल काय नक्की सांगा... खूप छान रेसीपी दाखवलीत तुम्ही 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , ho tai chalel आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद
      facebook.com/gavranekkharichav

  • @namratadhale8825
    @namratadhale8825 Před 3 lety +1

    मस्त

  • @swatimastake7231
    @swatimastake7231 Před 3 lety

    Khoop chan

  • @praneetk9856
    @praneetk9856 Před 3 lety +1

    Super aaji

  • @snehakadam703
    @snehakadam703 Před 3 lety +1

    लोणचे छान झाले आहे ☺️

  • @nilkanthshilwant8788
    @nilkanthshilwant8788 Před 3 lety +1

    आजी धन्यवाद!, तुम्ही खूप छान लोणचं केलं, मी सुध्दा करीन.😊👌👌

  • @vishakhabhatkar5486
    @vishakhabhatkar5486 Před 3 lety

    Aji ani Tai👌👌👌👌