मातीची भांडी वापरण्याविषयी पूर्ण माहिती नवीन मातीची भांडी कशी वापरावीत स्वच्छ कशी ठेवावीत Gavran ek

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024
  • आजकालच्या धावपळीच्या जीवनात निरोगी आणि स्वस्थ राहणे खूप महत्वाचे आहे , तुम्ही तुमच्या रेगुलर जीवनात रोजच्या जेवणात जर मातीची भांडी वापरली तर काही प्रमाणात आपण स्वस्थ शकू म्हणून आजच्या विडिओ विडिओ मध्ये आम्ही तुम्हाला मातीची भांडी कशी वापरायची ते सांगणार आहे .
    #matichibhandi #gavran

Komentáře • 1,6K

  • @varshatalware172
    @varshatalware172 Před 4 lety +173

    काकू खुप दिवसापासून मला हि माहिती हवी होती.
    खूप छान माहिती सांगितली तुम्ही.
    धन्यवाद.

    • @pratishtaarmarkar8072
      @pratishtaarmarkar8072 Před 4 lety +1

      Kaku kharch khup chaan mahiti dilya badly thanks mazaya kade sudha matiche bhand aahe shevti multani maticha vapar sagitle manje bhande vaya janar nahi.👍👌👌

    • @sangeetamore7550
      @sangeetamore7550 Před 3 lety

      @@pratishtaarmarkar8072 6

    • @priyankamore4391
      @priyankamore4391 Před 3 lety +1

      काकू तुम्ही खुप छान सांगितलं मला ही माहिती बर्याच दिवसां पासून हवी होती. धन्यवाद काकू. 🙏🙏🙏

    • @komalsonawane7119
      @komalsonawane7119 Před 3 lety

      R5

    • @vaibhavkakade4443
      @vaibhavkakade4443 Před 5 měsíci

      @@pratishtaarmarkar8072 r

  • @mohsinmulla0414
    @mohsinmulla0414 Před 4 lety +10

    हाच विडिओ मला हवा होता , मातीच्या भांडी वापरा बद्दल,खूप छान, आभारी आहे

  • @aditigore-2786
    @aditigore-2786 Před 4 lety +30

    तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला गावी राहून सुख अनुभवायला मिळतं आहे. खूप छान videos

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 Před 4 lety +50

    आपलं माय मराठीतील सर्वच निवेदन फार भावले, लय भारी.

    • @pramilaupadhye2088
      @pramilaupadhye2088 Před 3 lety

      भांडी कुठे मिळतील

    • @bhushansinghrajput870
      @bhushansinghrajput870 Před 3 lety

      @@pramilaupadhye2088 ha sanga na kude midtil mati che bhanti please 7709894270

    • @savitasarode6362
      @savitasarode6362 Před 3 lety

      पुण्यात आहे ही भांडी

    • @savitasarode6362
      @savitasarode6362 Před 3 lety

      7722027633 वाघोली येथे मिळतील हे भांडे

    • @vandanakamath7754
      @vandanakamath7754 Před 3 lety

      @@savitasarode6362 khoop chan mahiti dilaya badly thanks

  • @revengegaming1337
    @revengegaming1337 Před 3 lety +10

    आदरणीय काकू आपण मातीच्या भांड्याचा वापर त्याचा मानवी जीवनात सांगितलेले महत्व हा अतिशय आरोग्यासाठी लाभदायक आणि लाखमोलाचा सल्ला आहे.हा सल्ला आपण अगदी सहज सुस्पष्टआणि समजेल अशा भाषेत सांगितलात.त्याबद्दल आपले मनापासून तथा मनस्वी आभारी आहोत.👍👌💯☑️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyava ,
      रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
      लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
      दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा

  • @anantmahajan6183
    @anantmahajan6183 Před 3 lety +2

    खूपच छान माहिती दिली अशी माहिती कधीच मिळाली नव्हती म्हणून मातीची भांडी वापरता येत नव्हती खूप भांडी आणली पण पाण्यात न भिजविल्याने लगेच तडे जात होते आता नक्की वापरता येतील तुमचे खूप खूप आभार

  • @pranjalnaitam2713
    @pranjalnaitam2713 Před 4 lety +45

    असं वाटतं की तुमच्याकडे ह्याव आणि मस्त महिहीती कडून घ्यावं आणि सर्व प्रकारचे नवीन नवीन पदार्थ खाऊन ह्याव ,,खूपच चांगलं माहिती आणि तुमच्या रेसिपी असतात हो आई साहेब ,,🙏🙏🙏🙏

  • @manjirichavan6046
    @manjirichavan6046 Před 3 lety +10

    भाषा पण खूप आवडली, अगदी जवळची वाटली🙏

  • @surekhakamble3683
    @surekhakamble3683 Před 3 lety +3

    अतिशय छान, स्वतःच्या नॅचरल, भाषेत माहिती दिली ! त्यामुळे खुप आनंद झाला !👌😊मनापासून धन्यवाद 👍👍

  • @archanaacharya606
    @archanaacharya606 Před 4 lety +11

    ताई कितीचान माहिती दिलीत तुम्ही.तुम च्या बोलण्यात स्पष्ट पणा आणि सुसूत्रता होती .खूप छान आणि धन्यवाद

  • @gajananrenguntwar7483
    @gajananrenguntwar7483 Před 3 lety +5

    काकु,आपण खूप सोप्या पद्धतीने सांगितलात.
    धन्यवाद...!!👌👌

  • @pushpapatil9875
    @pushpapatil9875 Před 4 lety +3

    खूप महत्त्वाची आणि विस्तृत आधी माहिती देत आहात आपण.त्यामुळे कोणतीच शंका रहात नाही.धन्यवाद.

  • @dapoliplotsatparnakutir1166

    किती परिपूर्ण माहिती आहे तुम्हाला, मला तर एकदम लहानपणीची आठवण आली, गावी सगळं असंच असायचं,, आता शहरात ही भांडी खूपच महाग मिळतात

  • @vidyabaraskar1419
    @vidyabaraskar1419 Před 4 lety +2

    ताई खूपच विचार पूर्वक हा विषय माडलात तुम्ही नाहीतर आजच्या पिढीला हे सर्वात महत्वचे विषय लक्षांत येत नाहीत, खूप पारंपरिक महिती आजच्या पिढीला पोहचवत आभार ताई

  • @sachingade909
    @sachingade909 Před 4 lety +21

    खरच खूप छान माहिती....
    आजपर्यंत आवडलेला एक अप्रतिम व्हिडिओ
    खूप खूप धन्यवाद.

    • @pddhavale
      @pddhavale Před 2 lety +1

      खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मातीच्या भांडी कशी वापरावीत,निगा कशी राखावी उत्तम माहितीपूर्ण मार्गदर्शन.

  • @sulabhakharat5619
    @sulabhakharat5619 Před 4 lety +1

    किती सुंदर माहिती दिली हो तुम्ही.
    मी तिकडचीच आहे.कुरळप माझं माहेर आहे.
    तुमची रेसिपी पाहताना, तुम्ही जे बोलता ते ऐकताना मला खूप आनंद वाटतो.
    इथे मुंबईत आम्हाला अशी भांडी वापरता येत नाही.

  • @swatiraut1498
    @swatiraut1498 Před 4 lety +13

    Mavshi tumhi aahe mhanun aamhi . Ek no mahiti👌🙏

  • @Vaishali-ch5hq
    @Vaishali-ch5hq Před měsícem +1

    मस्त काकू छानच माहिती दिली 🙏🏻🙏🏻धन्यवाद

  • @pradnyabadave5301
    @pradnyabadave5301 Před 3 lety +11

    काकू मातीचा तव्यात चपाती भाकरी बनवताना व्हिडीओ तयार करा..
    खूप सुंदर माहिती दिलीत काकू..👌

  • @seemasonar1423
    @seemasonar1423 Před 2 lety +3

    खुपच सुंदर माहिती दिली आहे काकु,👌🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @PoojaPawar-dt9ur
    @PoojaPawar-dt9ur Před 4 lety +2

    काकू खूपच छान माहिती मिळाली आहे... अशी माहिती कुठेही मिळणार नाही.
    धन्यवाद काकू

  • @sagarvamanpai1745
    @sagarvamanpai1745 Před 4 lety +1

    काकू खूपच सुंदर महिती दिलीत .मझ्यकडे आहेत भांडी मी राखेने घासून बघेन आता .साबणाच् तुम्ही बोललात ते पटलं मला .खूप उपयोगी महिती आहे

  • @chetnapramanick9703
    @chetnapramanick9703 Před 3 lety +5

    Thanks I followed your instructions to mend my clay pot with multani mitti it really works I am using it for two months now after repair . Thanks a lot

    • @manishasabalebhangare5731
      @manishasabalebhangare5731 Před 3 lety

      मुलतानी माती कोरडी लावली की ओली करून?

    • @Miss_Cutie_Pie.
      @Miss_Cutie_Pie. Před 2 lety

      तुमचा अनुभव सांगितला त्या बद्दल तुमचे ही आभार. 😊

    • @Miss_Cutie_Pie.
      @Miss_Cutie_Pie. Před 2 lety

      @@manishasabalebhangare5731 भांड्याला तेल लावल्या नंतर कोरडी मुलतानी माती टाकावी तेला मुळे ती आवश्यक प्रमाणात चिटकेल बाकी खाली पडेल मग ते भांडे उन्हात 2 दिवस वाळवत ठेवा. ( असा मी अर्थ या व्हिडिओ मधून घेतला. )

  • @user-ft5wt1gv4y
    @user-ft5wt1gv4y Před 3 lety

    खुप सुंदर माहिती दिलीत
    मातीशी नातं आहे परंपरागत पद्धतीने

  • @kale537
    @kale537 Před 4 lety +8

    वा मावशी खतरनाक माहिती दिली ....👌👌👌👌👌😘😘😘😘

  • @priyankamore4391
    @priyankamore4391 Před 3 lety +2

    काकू तुम्ही खुप छान माहिती सांगितली. मला ही माहिती बर्याच दिवसापासून हवी होती. धन्यवाद काकू 🙏🙏🙏

  • @durgeshkale8832
    @durgeshkale8832 Před 4 lety +14

    अतिशय प्रभावी आणि छान माहिती दिली आहे. धन्यवाद

    • @sunandasunanda9061
      @sunandasunanda9061 Před 4 lety

      Mast mahiti sangitli Tai pn hi bhandi kuty miltat

    • @aagrikolihousehold122
      @aagrikolihousehold122 Před 4 lety +1

      very nice information.

    • @premapawar8382
      @premapawar8382 Před 4 lety +1

      @@sunandasunanda9061 कुंभार वाड्यात किंवा जे नर्सरी चालवतात त्यांच्याकडे मातीच्या कुंड्या असतात त्यांना विचारले कि ते सांगतील आणि मॅटिकगे माठ विकतात त्यांनाही विचारा !

  • @sukanyajoshi6205
    @sukanyajoshi6205 Před 4 měsíci +1

    Thank you so much kaku khuup uttam mahiti dili khup dhanywaad ❤❤🎉🎉🎉🎉

  • @jadejamihirdev2547
    @jadejamihirdev2547 Před 4 lety +6

    Very useful information. Thank you for sharing .

  • @margaretsalvi1928
    @margaretsalvi1928 Před 2 lety +1

    ताई तुम्ही खुपच छान माहिती सांगितली किती छान सलग बोललात मातीच्या भांड्या विषयी सर्व काही समजलं खूप खूप थँक्यू तुमच्या रेसिपीही खूप छान असतात मी काल हिरव्या पावट्याची भाजी केली खूप छान झाली पावटा अगोदर भाजून घेतात हे समजलं आम्ही अगोदर भाजत नव्हतो त्यामुळे भाजी ओशाळल्यासारखे लागत असे या माहितीबद्दल ही खुप खुप खुप धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kishitathakkar
    @kishitathakkar Před 3 lety +5

    Very nicely explained...thankyou👍

  • @artisonawane9046
    @artisonawane9046 Před 4 lety +2

    खुप सुंदर माहिती दिली.. त्याबद्दल धन्यवाद..

  • @madhvisarnaik2215
    @madhvisarnaik2215 Před 4 lety +36

    खुपच छान माहिती दिली आई🙏👍

  • @sakshidesai9859
    @sakshidesai9859 Před 4 lety

    खुप छान आणि उपयोगी माहिति दिली तुम्ही ताई.....तुमच्या सगळ्या recipe बघुन करायचा मोह टाळता येत नाही....तुम्ही शेतात चुलिवर बनवलेल्या recipe खुप आवडतात...आम्ही असे जेवण खुप miss करतो...चुलिवरच्या जेवणाचि चव गॅस वर बनवलेल्या जेवणाला कशी येईल....ते हिरवेगार शेत ....fresh भाज्या ....आणि चूलिवरचे जेवण....अहाहा...कीती छान....बघुनच मन प्रसन्न होते....तुमच्या आईच्या recipe पण भन्नाट....असे वाटते हे सगळ साठवुन पुढच्या पिढिला द्यावे.....नक्किच तुमच्या कडुन हे काम होत आहे... तुमच्या आईला आणि तुम्हाला नमस्कार आणि खुप खुप धन्यवाद....
    तुमचि कोल्हापूर कडची भाषा...खुपच छान.....
    छान छान recipe आणि तेही मातिच्या भांड्यात...म्हणजे सोने पे सुहागा....
    पितळेच्या भांड्यांबद्दल अशीच माहीति दिली तर बरे होईल....काळाची गरज बनलिये आता अशी भांडी वापरणे...waiting for ur next video....once again thanks for such temptating recipes

  • @abhijeetborse
    @abhijeetborse Před 4 lety +6

    9:31 🙏💐💐👏👏👏 ही माहिती हवी होती धन्यवाद 🚩🇮🇳🙏

  • @virshrantikengar8691
    @virshrantikengar8691 Před 4 lety +1

    किती सुंदर सांगता वो ताई तुम्ही ,खरच खुपच छान माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @manasi4147
    @manasi4147 Před 4 lety +6

    खूपच उपयोगी माहिती दिली तुम्ही👍👌
    आज आजी कुठे दिसल्या नाहीत

  • @dhanashareebane4312
    @dhanashareebane4312 Před 4 lety +1

    नमस्कार काकू खुप छान वाटलं तुमच्या पाककृती बघुन लहान मोठ्या टिप्स ऐकून आजच्या पिढीला ह्या गोष्टींची समज असन खूप गरजेचं आहे ते तुमच्या मुळे लोकांत परत पोहचत आहे अशाच पद्धतीने तुमच्या पाककृती आमच्या पर्यंत पोहोचवा खास करुन तुमच्या पद्धतीचा कोल्हापुरी मसाला आणि टिप्स सांगत राहा. त्या बदल तुमचे खुप आभार आणि तुम्हाला आणि तुमच्या आईला माझा नमस्कार 🙏🙏👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @preranakulkarni9751
    @preranakulkarni9751 Před 4 lety +4

    वाह कीती मस्त माहिती दिली मी मुंबई त राहते पण माझ्या कडे खुप भाडि आहेत मला खुप आवडतात पण इतकी माहिती मला महीत nohti धन्यावाद

    • @ambadasgujar10
      @ambadasgujar10 Před 4 lety

      कुठे भेटतील भांडे मॅडम फोन करा प्लीज 7020616320

  • @bharati343
    @bharati343 Před 5 měsíci +1

    खूप सुंदर महिती दिली आहे आई

  • @dineshkdinu4213
    @dineshkdinu4213 Před 3 lety +4

    Very informative. Liked it👌🏽

  • @vrushalikale6714
    @vrushalikale6714 Před 3 lety +2

    Tumcha video bagun aas vattayki tumchyakde yeun bhojnacha aasvvad ghyava.👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @neilvidyabhandare5058
    @neilvidyabhandare5058 Před 3 lety +8

    शहरात कसं शक्य आहे 😭 गाव ते गाव असतं.. खरंच नशिबानं आहात ❤️

  • @serab2616
    @serab2616 Před 4 lety +2

    खुप छान मनापासून प्रेमाने माहिती दिलीत आई! धन्यवाद!🙏🏻

  • @Sadhana73
    @Sadhana73 Před 3 lety +8

    I really Appreciate the effort’s of village people & there Knowledge.. 🌺🌺🌺
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sudhakargule8118
    @sudhakargule8118 Před 3 lety

    Khup khup chhan mahiti. Sampurna mahiti dilyabaddal dhanyawad. Superb.

  • @anuallinone1895
    @anuallinone1895 Před 3 lety +3

    Ek number kaku thank u

  • @nayananagolkar9239
    @nayananagolkar9239 Před rokem

    Taai ,khup chhan mahiti dilit,tumchi bhasha pan khup god watate aikayala,

  • @smitadb7382
    @smitadb7382 Před 4 lety +5

    मस्त एकदम👍🏻👌🏻

  • @PALLAVIGAMING1038
    @PALLAVIGAMING1038 Před 3 lety

    तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमची सांगण्याची पद्धत आम्हाला लवकर कळती तुमची शेती पण खूप छान आणि मस्त आहे.

  • @colstash7153
    @colstash7153 Před 4 lety +8

    Amazing information, sharp reply to expensive non stick propaganda

  • @amoldesai5934
    @amoldesai5934 Před 5 měsíci +1

    खूप छान माहिती सांगितली काकू

  • @meghnapawar9325
    @meghnapawar9325 Před 4 lety +16

    No words...!!! Great information 👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comments sati

    • @yogitarane2921
      @yogitarane2921 Před rokem

      @@gavranekkharichav काकी तुम्ही खूप छान माहिती दिली☺️☺️ धन्यवाद!!❤️❤️

    • @yogitarane2921
      @yogitarane2921 Před rokem

      @@gavranekkharichav मातीच्या भांड्यात दही किती दिवस ठेवू शकतो??

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 Před 2 lety +2

    नेमक्या आणि कमी शब्दात मुद्देसूद, पूर्ण माहिती.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ravimote3880
    @ravimote3880 Před 4 lety +13

    अप्रतिम माहिती दिली काकु. धन्यवाद. पण एक प्रश्न आहे... जर राख नसेल तर कशी घासायची भांडी🙏

    • @ektashindr2291
      @ektashindr2291 Před 4 lety +1

      mla pn hech mhnych aahe

    • @kirtisurve1616
      @kirtisurve1616 Před 4 lety +1

      Mala pan hech vicharaych..mumbai thikani rakh nahi milat...

    • @minaj1875
      @minaj1875 Před 3 lety

      राख नसेल तर फक्त कोमट पाण्याने भांडी धुवायची.

    • @ravimote3880
      @ravimote3880 Před 3 lety

      @@minaj1875 काकू ने तर नाही सांगितले पण तुमचे आभार
      😀

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 Před 2 lety

    माहिती, सागीतलीं, बदल धन्यवाद थैंक यू वेरी मच, आणी धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
      तुम्हाला विडिओ साठी काही बदल सुचायचे असतील तर नक्की सुचवा ....

  • @premmara418
    @premmara418 Před 4 lety +3

    Chan mahiti sangitalat. Thank you

  • @latarajpal8277
    @latarajpal8277 Před 2 lety

    Tumhi khup chhan mahiti, sopya paddatine samazavali.abhari ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @smitakamble7827
    @smitakamble7827 Před 3 lety +3

    Very informative video... Nice. Keep it up

  • @meghaghandamahajan5061
    @meghaghandamahajan5061 Před 2 lety +1

    khoop Chan mahiti nisarg barobar ekroop houn rahane agadi barobar ahe mala tumche vedio pahun tumacha barobar rahave ase vatate Vahini khoop Chan Mahiti ani recepi Wow! eu Kay tumachekade pan me pure vegetarian ahe. Chavist ahar sevan Karu phul pakharansarakhe uduvuya !

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @padmavati1020
    @padmavati1020 Před 4 lety +3

    Dhanyawad Khup important information dilit 🙏🏻

  • @SangitaSawant-of5kx
    @SangitaSawant-of5kx Před 7 měsíci

    धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Před 4 lety +5

    सुंदर, अप्रतिम माहिती 👍

    • @ashvinivartak4745
      @ashvinivartak4745 Před 3 lety

      मावशी किती छान लयीत माहिती देता खूप भावले!माहिती खूप महत्त्वाची आहे!

  • @Swapnilc.
    @Swapnilc. Před 2 lety +1

    अतिशय उपयुक्त माहिती सहज सोप्या भाषेत सांगितलेत💕... खूपच छान👌👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @AtulBTale
    @AtulBTale Před 4 lety +11

    Khup chhhan taai!! 😍❤️❤️❤️

    • @vijayashinde740
      @vijayashinde740 Před 3 lety

      अतिशय सुन्दर माहि दिलीत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @bhartikumbhar3656
    @bhartikumbhar3656 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली आणि तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान आणि तोंडाला पाणी सुटणारी असतात. धन्यवाद 🙏🙏👌👌🌷

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @pawarfamilyvolgs4082
    @pawarfamilyvolgs4082 Před 4 lety +6

    मला खूप आवडली हि भांडी

    • @amrishsawant3487
      @amrishsawant3487 Před 4 lety

      किती छान माहिती मिळाली

  • @saritadangle326
    @saritadangle326 Před 2 lety

    Taai tumhi matichya bhandndyanchi khup chaan mahiti dilit itki mahti amhala navti dhanyawad taai ! tumchya gaavran jewna pramanech hi mahitihi khup khup chaan aahe ashach nav Navin pan junya aani assal goshtinbaddal barchevar mahiti det gelat na tar aajchya pidhitlya lokanna matiche khare dnyaan hoil aani tyanche paay jaminishi nigdit rahtil he kaam mhanje tumchyasathi punyache tharel Dhanyawad taai aani aajibaai aapna doghinna dev bharpur aarogya aayushya aani aashirwad deo hich prarthana Jay Maharashtra aani jay kolhapur !!

  • @faneradoyce7890
    @faneradoyce7890 Před 4 lety +4

    How cute all clay utensils

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @maddyentertainment433
    @maddyentertainment433 Před 2 lety +2

    थँक्यू ताई माहिती सांगितल्या बद्दल खूप छान माहिती सांगता तुम्ही...🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @jyotithakur3527
    @jyotithakur3527 Před 4 lety +13

    मातीचा तवा कसा वापरावा आणि साफ कसा करावा, माझ्या तवा ला तडा गेला तर मी वापरू शकते का?

  • @suvarnagadekar1384
    @suvarnagadekar1384 Před 4 lety +1

    खुप छान आहे माहिती

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 Před 4 lety +8

    मस्तच मातीच्या भांड्याची सांगीतली मी पण वापरणार आता मी पण कोल्हापुरचीच आहे धन्यवाद ताई तुमच गाव कोणत...

  • @renukrushnajamkar823
    @renukrushnajamkar823 Před 4 lety +1

    छान प्रकारे तुम्ही माहीती दिली . स्पष्टपणे तुम्ही सांगितलं . श्री राम.

  • @saptrangrangoliworld5100
    @saptrangrangoliworld5100 Před 4 lety +3

    खरचं खूप खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद.लाल आणि काळे यातिल कोणता प्रकार चांगला भांड्याचा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , kala changla

  • @ragininaik1373
    @ragininaik1373 Před 2 lety +1

    Khupacch chan ani sundar maharvachi mahiti dilit tai tumhi mala avadli Dhanyawad

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @knight_viraj4492
    @knight_viraj4492 Před 3 lety +10

    Tai hi bhandi kothe miltil please saanga aajchya life style la yacha khup graj aahe. 👌👍🙏🙏🙏

  • @meenawalanju5452
    @meenawalanju5452 Před 2 lety

    खूप उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před 4 lety +8

    Dear how u know our problem of cooking in poteries ?
    I was searching all these information n coincidentally got ur video.
    Nice information sharing.
    Where we get all these poteries?

    • @Mahesh-op3nw
      @Mahesh-op3nw Před 4 lety +1

      राजीव दिक्षीत आणि वाग्भट्ट यांच्या विडिओ व पुस्तकातून भेटेल.

    • @sachinshinde6505
      @sachinshinde6505 Před 4 lety +1

      Kolhapur, near mahalakshmi temple

    • @anushkapangerkar6268
      @anushkapangerkar6268 Před 3 lety

      खुप छान माहिती

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 Před 3 lety

    ताई तुम्ही छ्यान माहिती सांगितली धन्यवाद
    तडा गेलेल्या भांड्याला मुलतानी माती लावायची ही माहिती मला हवी होती
    मी गेली 10 वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी डाळीसाठी व नॉनव्हेज साठी मातीची भांडी वापरत आहे पण तडा गेला की मी त्याचा वापर कुंडी म्हणून करत होते पण आता तुम्ही मुलतानी मातीचा छ्यान वापर सांगितला आता ते भांडे टाकले जाणार नाही धन्यवाद ताई

  • @senthilgold1627
    @senthilgold1627 Před 4 lety +6

    Super cute aayi kay mast saangthi ga tu love you😘❤️😘😘❤️😘😘

  • @maswanasram663
    @maswanasram663 Před 3 lety

    खूप खूप आभारी.बरीच माहिती नसलेली माहिती मिळाली.अगदी मन लावून आपुलकीने माहिती दिली🙏 अत्यंत आवश्यक व्हिडिओ आहे.

  • @aishwaryamalkar1655
    @aishwaryamalkar1655 Před 4 lety +5

    Maushi tu keti godd bole te.. n chan sum jav va te...
    .

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 Před 3 lety

    फारच छान सुंदर पूर्ण माहिती धन्यवाद ज्ञानात भर अप्रतिम 👍👍

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 Před 4 lety +4

    Thank you so much

  • @deepamore9460
    @deepamore9460 Před 4 lety +2

    खुपच छान माहिती डिटेल मध्ये सांगितले धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @arpitaw5457
    @arpitaw5457 Před 4 lety +6

    खूप छान माहिती दिलीत।
    अशी खात्री शीर चांगल्या माती ची भांडी कुठं मिळतील आणि साधारण किंमत काय असती?

  • @kolhapuri_vloges9220
    @kolhapuri_vloges9220 Před 3 lety +1

    खूप छान माहिती
    आधुनिक काळात याची गरज आहे.

  • @snehabarad5547
    @snehabarad5547 Před 4 lety +15

    धनयवाद काकू या माहितीसाठी 🙏 फक्त एक विचारायचं आहे की घरी राख नसल्यास भांडी कशाने घासायचे?

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +9

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या , tai tumhi limbu vapru shakta

    • @amolgore9428
      @amolgore9428 Před 4 lety +2

      Besan pitha cha vapar kara

  • @ombhongle3492
    @ombhongle3492 Před 4 lety +13

    मातीच्या भांड्यात दही किती दिवस ठेवू शकतो

    • @bhikavispute3568
      @bhikavispute3568 Před 2 lety

      मातीची भांडी गॅसवर वापरतात का?

  • @damodarkeni1948
    @damodarkeni1948 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ||

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před 4 lety +9

    Poteries r also cute like u vahini

  • @shivaundesai6756
    @shivaundesai6756 Před 2 měsíci

    खुप छान माहिती दिलीत ताई,❤❤

  • @narharikalekar7880
    @narharikalekar7880 Před 4 lety +38

    मातीचे भांडी कोठून आनले,टकृपया पत्ता सांगा

    • @rekhabhosale4412
      @rekhabhosale4412 Před 4 lety +5

      मातीची भांडी महाबळेश्वर रोडवर भिलार गाव आहे तिथे मिळतात

    • @udayjalimsar9829
      @udayjalimsar9829 Před 4 lety +3

      Kop chya javal pas kuthe aahet ka

    • @prashantkumbharraje9533
      @prashantkumbharraje9533 Před 4 lety +1

      call shri mati kala 8308004893 pune

    • @gauravpatil732
      @gauravpatil732 Před 4 lety +2

      महालक्ष्मी मंदिराजवळ मिळतील. पण व्यवस्थित पाहूनच खरेदी करा. खूप फसवाफसवी होते. त्यासाठी हा व्हिडीओ खूप वेळा पहा...

    • @mohanshelake6104
      @mohanshelake6104 Před 4 lety +1

      कृपया आपला नंबर मिळेल का

  • @suhasrao3977
    @suhasrao3977 Před 3 lety +2

    Ekdam chan maritime very health conscious

  • @smitakadav7338
    @smitakadav7338 Před 4 lety +12

    Perfect information

  • @m.m.4796
    @m.m.4796 Před rokem

    Khup chan information, shabd ch naiyet.

  • @unitechs1213
    @unitechs1213 Před 4 lety +4

    Kaku Roasted @ 1:45
    😂😂
    Meanwhile :
    Savage Buffalo 😎😎

  • @tanushreesawant7197
    @tanushreesawant7197 Před 2 lety

    Tai khupach sundar ani upyukta mahiti dilit...👌👌😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Radhakumari-zf2mw
    @Radhakumari-zf2mw Před 3 lety +3

    Bhasha samaj nahi aati par best jankari

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏