Video není dostupné.
Omlouváme se.

कोकणात मातीची आकर्षक भांडी बनवणारा तरुण उद्योजक | Pot making with clay in Konkan | Pottery

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2022
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते मालवण- कसाल रोडवर असणाऱ्या गुरामवाड येथील श्री शेखर कुडाळकर यांच्या मातीची भांडी बनवण्याच्या कारखान्याला. हि मातीची भांडी आधुनिकरित्या कशी बनवली जातात? त्याच्या किंमती काय आहेत? माता कशी कुटली जाते? याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे आपणास मिळणार आहे..
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    अधिक माहितासाठी संपर्क
    श्री शेखर कुडाळकर
    गुरामवाड, मालवण-कसाल रोड
    +91 94219 17427
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

Komentáře • 421

  • @aniljoshi4084
    @aniljoshi4084 Před 2 lety +8

    खरच अभिमान वाटतो आपला ही खरी संस्कृती आहे आपली खेडी स्वयंपूर्ण होती आणि आहेत ही कला जपली पाहिजे सरकारने यांना मदत केली पाहिजे ग्रामीण तसेच खादी ग्रामोद्योग किंवा इतर संस्था नी यांची मेहनत लक्षात घेऊन अजून सहकार्य करणे गरजेचे आहे

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Před rokem +7

    Home delivery केली तर खूप छान business होईल दादांचा

  • @gauri585
    @gauri585 Před 9 měsíci +1

    Khup chan ani upyogi mahiti... Appreciate efforts taken to make video

  • @namratarasam4772
    @namratarasam4772 Před 2 lety +9

    खूप छान ‌महिती.परंपरागत व्यवसायाला आधुनिकतेची जोड.आपली भरभराट होवो.👍👍

  • @Saj393
    @Saj393 Před 2 lety +2

    जबरदस्त आहे देव देव बरे करो

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 Před 2 lety +22

    खुपच छान, मस्तच, माहितीपूर्ण व्हिडिओ, लकी दादा ग्रामीण भागातील छोट्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना तुझ्या व्हिडिओ मुळे खुपच फायदा होतो.छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. नमस्कार.

  • @pushpadandale6850
    @pushpadandale6850 Před 5 měsíci +1

    खूप छान आहे

  • @prakashmalewadkar5718
    @prakashmalewadkar5718 Před 2 lety +6

    छान व्हिडीओ ! समाज बांधव आधुनिकतेची जोड देऊन पारंपरिक व्यवसाय करतो, हे पाहून आनंद झाला. धन्यवाद !

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 2 lety +7

    मालवणी लाईफ च्या माध्यमातून खुपच👏✊👍 छान विडिओ बघायला मिळाला चांगली माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @pramilarawade95
    @pramilarawade95 Před 2 lety +1

    खुप छान माहिती आहे सुंदर वीडियो

  • @Swapnilc.
    @Swapnilc. Před 2 lety

    खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ👌👍🙏🏼

  • @alkadahale5964
    @alkadahale5964 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली पारंपारिक व्यवसाय केला पाहिजे.मस्तच.

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 Před 2 lety

    चांगली माहिती, देतो, थँक्स

  • @vinitad6463
    @vinitad6463 Před 2 lety

    खूप छान , सगळे items सुंदर आहेत

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 Před 2 lety +4

    अजून एक माहितीपूर्ण video, आपल्या कोकणातल्या उद्योजकांना मालवणी लाईफ हे हक्काचे platform देणारे लकी भाऊ यांना खूप खूप धन्यवाद. देव बरे करो 👍👍👍👌👌👌👌👌

  • @prabhakarkumbhar9455
    @prabhakarkumbhar9455 Před rokem +1

    अभिनंदनास्पद. खूपच छान

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 Před 2 lety +2

    तुमचं हे काम खूप छान ज्यात तुम्ही या छोट्या कारागिरांना पुढे आणण्याचे काम करत आहात.कष्ट करून मुंबईला न जाता गावातच राहून रोजगार शोधणाऱ्या या कोकणवासीयाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो,त्याला खूप शुभेच्छा

  • @rohanveta6394
    @rohanveta6394 Před 2 lety +2

    Khup Chan video

  • @darpanamali91
    @darpanamali91 Před 2 lety +2

    खुप खुप छान आहेत. 👌 मातीची भांडी.आणि खूपच नाविन्य पूर्ण.सुंदर

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 Před 2 lety

    खुपच छान व्हिडिओ .तमचे सर्व व्हिडीओ छान माहितीपुर्ण असतात.. माहिती छान मिळाली . धन्यवाद.

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Před rokem

    किती छान कला आहे तुमची खूप छान

  • @ashavidisha9436
    @ashavidisha9436 Před 2 lety +1

    खूपच सुंदर व्हिडिओ...... सर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @kumkumstriveconsultant5584

    Aai g. Kiti sundar

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 Před 2 lety

    Khup sundar ani preranadayi ahe.🙏🙏🙏

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 Před 2 lety +2

    खूप सुंदर माहिती दिली, आपला हा उद्योग उत्तरोत्तर भरभराटीस येवो हीच सदिच्छा👌👍💐🙏

  • @shantarampalkar5288
    @shantarampalkar5288 Před rokem

    फारचं सुंदर खुप छान तुचाल पुढे.

  • @poonamvaskar1272
    @poonamvaskar1272 Před rokem

    Khupach chan ani swast ahet bhandi

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 Před 2 lety

    आई शपथ ..... एक नंबर यार ..
    जबरदस्तच👍👌👌🙏🏻🙏🏻

  • @anitachavan9342
    @anitachavan9342 Před 2 lety +1

    खूपचसुंदर👍👍

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 2 lety +1

    किती छान भांडी आहेत. खूपच छान व्हिडीओ.

  • @sujatajog7481
    @sujatajog7481 Před 2 lety

    फार छान माहिती मिळाली.पारंपरिक व्यवसाय बंद न करता त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे असे व्यावसायिक तरुणांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे.शुभेच्छा.

  • @suvinaydamale7697
    @suvinaydamale7697 Před 2 lety +2

    अतिशय छान माहिती
    जपून ठेवलेली कला आपण जगवूया

  • @shrikrishnatalashilkar2456

    मालवणी लाईफमुळे कोकणच्या कानाकोपऱ्यातील लहान मोठे उद्योग जगभरात पोचत आहेत. त्यांची माहिती सर्वांना मिळत आहे. खरोखरंच खुपच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब. माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍

  • @kiranmestry1441
    @kiranmestry1441 Před 2 lety +1

    Khup ch Chan

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली

  • @Rashtrabhakta
    @Rashtrabhakta Před 2 lety +7

    Accidentally came across this video , loved this video as well as other videos on your CZcams channel, happy that you are supporting local businesses through your channel, would love to watch many more Marathi businesses flourish,definitely going to buy these products and spread the word among my friends.Would like to watch many more such informative videos.

  • @sumandeshpande6119
    @sumandeshpande6119 Před rokem +2

    खूप छान माहिती दिलीत आणि ह्या ग्रामीण कलाकारांना त्यांची कला दाखवण्याचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देताय, त्यांच्या वस्तू विक्री साठी ते सोप जाते

  • @suchitakambli8319
    @suchitakambli8319 Před 2 lety

    खूप छान व्हिडिओ, भांडी खूपच छान आहेत.

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Před 2 lety +1

    खूप छान माहीती व खूप उपयुक्त पण आहे.👍

  • @savitamore2976
    @savitamore2976 Před 2 lety

    Apratim.. Khup chan mahiti

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 Před 2 lety +1

    Khup aavdla video.

  • @rekhajadhav977
    @rekhajadhav977 Před rokem +1

    Khul chan mahiti dilit

  • @mayashrike4269
    @mayashrike4269 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे

  • @nikitamatondkar2440
    @nikitamatondkar2440 Před 2 lety

    Khupch mast.

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 Před 2 lety +10

    Nice video, thanks for promoting the local people hard work .
    Very informative. 👍👍

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 Před 2 lety +1

    खुप छान 👌👌

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 Před 2 lety +1

    Very nice video..Lucky Dada.. 👌👍

  • @SSPhysics
    @SSPhysics Před 2 lety +1

    All questions answered. Thanks.

  • @bharatitulaskar8751
    @bharatitulaskar8751 Před rokem

    Super fantastic doing....God bless you lots...

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 Před 2 lety +3

    Khup Chan video 👌👌

  • @happilyforever.aashuhappil2972

    खूप सुंदर माहिती दिली काकांनी हातानी बनवलेली भांडी खूप सुंदर आहे तोड़ नाही त्याला

  • @DeshpremiP
    @DeshpremiP Před 2 lety +1

    पारंपारिक व्यवसायाचे मेहनतीने पुनरूज्जीवन केलंस भाऊ! 👌👍

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 Před 2 lety +3

    छान माहिती कारक विडीयो,कुंभार समाज्या ची भरभराट होवो ही सदिच्छा,धन्यवाद लकीदादा।

  • @anujsalunkhea5434
    @anujsalunkhea5434 Před rokem

    Khup chaan mahiti milali

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 Před rokem

    खूप छान माहिती

  • @sakshiparab6039
    @sakshiparab6039 Před 2 lety +1

    khup chan pot , thanks for information

  • @netrashedge1262
    @netrashedge1262 Před 2 lety +1

    Khup chan mahiti.
    Sundar video

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Před 2 lety +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता

  • @anandikolkar5964
    @anandikolkar5964 Před 2 lety

    खूप छान माहिती दिलीत.मातीची भांडी स्वयंपाकासाठी उत्तम. धन्यवाद

  • @GaiaLoki16
    @GaiaLoki16 Před rokem +1

    Very creative, beautiful and detail info. Thanks for sharing with us with respect and pride for your goods. Divinity lies in your hands. From Canada 🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦🇨🇦

  • @dhananjaydhamne5481
    @dhananjaydhamne5481 Před 2 lety +1

    Best You Tube channel in Kokan...Best of Luck

  • @shreyavengurlekar9714

    Khupch chan

  • @leenasalvi6108
    @leenasalvi6108 Před 2 lety +1

    Nice video
    Very good information
    🙏

  • @maheshsataminternalpeace3905

    Great Kokan Feel Kokan

  • @shashikantshinde4403
    @shashikantshinde4403 Před 2 lety +2

    Khup chan video lucky dada👍👍

  • @saritamore3480
    @saritamore3480 Před 2 lety +1

    Khup chhan

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 Před 2 lety

    Sunder information delit🙏🏼

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 Před 2 lety +2

    अप्रतिम मित्रा. धन्यवाद 👍

  • @kbvast91
    @kbvast91 Před 2 lety +1

    Khup MST lucky Dada mahiti

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před 2 lety +1

    खुपच सुंदर माहिती, पांरपारिक गोष्टीला आधुनिकतेची जोड देउन अत्यत सुंदर अशी लुप्त होत चाललेली मातीची वेगवेगळ्या प्रकारची भांडी, अंत्यत सुबक व सुंदर, मस्त👍

  • @mamatagaonkar3521
    @mamatagaonkar3521 Před 2 lety +1

    Very nice information Dada.

  • @sadanandkadu1447
    @sadanandkadu1447 Před 2 lety +2

    once again lucky,tu ze praytek video informative astat

  • @pranitkumbhar1504
    @pranitkumbhar1504 Před 2 lety

    मस्तच

  • @PrasadJoshi369
    @PrasadJoshi369 Před rokem

    खूपच सुंदर माहिती दिलीत दादा 🙏🙏

  • @swatidalvi6191
    @swatidalvi6191 Před 2 lety

    खुप छान.

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 Před 2 lety +1

    Khupach chhan 1ch no.

  • @shrikantkumbhar8732
    @shrikantkumbhar8732 Před 2 lety

    सुंदर 👌..

  • @akashparkhi3728
    @akashparkhi3728 Před 2 lety +2

    लकी दादा तुमचं काम खरंच खूप छान आहे. आणि चांगला प्रोत्साहन देता. आणि तुमचे व्हिडिओ माहिती पूर्ण असतात. 👍

  • @manojjoshi5251
    @manojjoshi5251 Před rokem

    Jabardast lake

  • @prashantpatil6978
    @prashantpatil6978 Před 2 lety +3

    Very nice information for all people
    and your information language
    very simple to understanding
    Thanks for you

  • @hitenrane343
    @hitenrane343 Před 2 lety +1

    अप्रतिम अतिशय सुंदर .किमती सुद्धा रीझन e bal आहेत.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Před 2 lety +1

    नेहमी प्रमाणे खूप सुंदर माहिती 👍👍

  • @sidgraphics31
    @sidgraphics31 Před 2 lety +4

    kdk video dada khup bhari information 🙌🙌👌👌😍😍

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 Před 11 měsíci

    खुप छान दादा. तुम्ही पारंपरिक व्यवसाय करताय. त्याबद्दल कौतुक आहेच आणि अभिमान हि वाटला. काकांनी पण सुंदर दिवली बनवली. सर्व प्रक्रिया छान रितीने माहीत दिली. भांडी घ्यायला तरी मालवण ला यायला हवे. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.धन्यवाद दादा. 🙏❤❤लकी दादा तुमचेही आभार. मी शोधत असलेली वस्तू योग्य माहितीसह आणि कृतीसह दाखवली. 👍🙏🙏

  • @ShappySwapnil
    @ShappySwapnil Před 2 lety +1

    खुपच स्वस्त दर आणि मेहेनत भरपूर, खूप छान विडिओ दादा❣️

  • @shwetagurav140
    @shwetagurav140 Před 2 lety +3

    कितीही मशीन आली तरी कलाकाराचा परीस स्पर्श झाल्याशिवाय काम पुर्ण होत नाही! त्यांच्या कलाकारी ला सलाम! आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून जुनं जपायचा प्रयत्न खूप छान. Use and throw चा जमाना असताना sustainable जगायला सुरुवात झाली आहे. ह्या उपक्रमाला मदत करायला हवी. हे सगळं घरपोच मिळाला तर ग्राहक आणि उत्पादक दोघांना मदत होईल. मला सगळी भांडी घ्यायला आवडेल.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 2 lety

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words 👍

  • @poonamjadhav5831
    @poonamjadhav5831 Před 2 lety

    Khup chan Dada... Matichi bhandi nehmich vaparasathi chan. Donhi prakare dakhvili geleli bhandi apratim ani ya kalela manacha mujara.... Dhanyavaad Dada khup chan mahiti dilyabaddal ani malavan madhe feri jhalich tar nakki bhet deu ya thikani...

  • @urockofficial5482
    @urockofficial5482 Před 2 lety +3

    Uttam wark 🙏👍🏻👍🏻Best of Luck Dada khup Sunder kaala ahe 👏🏻👏🏻

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 Před 2 lety +1

    खुपच छान🙏🙏 पारंपारीक कलेच कसब पाहायला मिळाल. धन्यवाद.🙏🙏

  • @k.maheshaa
    @k.maheshaa Před 2 lety +1

    Khup chaan...

  • @rohanrajan785
    @rohanrajan785 Před 2 lety +1

    Waa Dada khup mast information dilis.

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Před 2 lety +3

    Kup vegalya subject vercha video ahe akdum best. Quality kup Chan.👌👌👍

  • @gaipatel
    @gaipatel Před 2 lety +3

    Very Nice..

  • @nileshmore5780
    @nileshmore5780 Před 2 lety

    Superb dada

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 Před 2 lety +1

    मस्त व्हिडिओ ... खूप छान दिसतात मातीची भांडी .... कोकणात अशीच प्रगती होऊ देत ...👍

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 Před 2 lety +1

    खूप छान माहिती😊

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 2 lety +7

    Khub Chan Vlog Lucky Dada. Informative Vlog on Mud Made Products. All the Best to Kaka and Dada for the Success of their Business. Kalji Ghya

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  Před 2 lety +1

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @vishalamberkar1949
    @vishalamberkar1949 Před 2 lety

    jabrdast

  • @varshakhadapkar3731
    @varshakhadapkar3731 Před 2 lety +1

    लकी दादा फार छान माहिती. कोकणातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि लोकांना माहिती होईल

  • @mohanwakshe5300
    @mohanwakshe5300 Před 5 měsíci

    धन्यवाद. मालवणी लाईफ