मुंबईतील मातीच्या भांड्यांचे जुने मार्केट 😍 | Sion Dharavi Kumbharwada | S For Satish |Sion (Mumbai)

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2024
  • मुंबईतील मातीच्या भांड्यांचे जुने मार्केट 😍 | Sion Dharavi Kumbharwada | S For Satish |Sion (Mumbai) #ClayPotMarket #KumbharwadaClayPotMarket #SionDharaviMumbai #sforsatish
    Kumbharwada google map
    Kumbhar Wada
    maps.app.goo.gl/RNkcn4dWRZMKy...
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another CZcams channel - / @satishratate

Komentáře • 183

  • @kalpanamalvankar7004
    @kalpanamalvankar7004 Před rokem +4

    खूप छान माहिती दिलीत. मुंबईत एवढी वर्षं राहून येथे कुंभारवाडा आहे हे माहित नव्हतं. धन्यवाद दादा.

  • @truptimore5772
    @truptimore5772 Před rokem +24

    खुप छान माहिती मिळाली मी नक्कीच जाईन, भिडाची भांडी कुठे मिळतील ते please दाखवा.

  • @alpamhatre9077
    @alpamhatre9077 Před rokem +5

    भाउ छान माहिती दिलीत.....आम्हला माहितीच नव्हते मुंबई मध्ये असे पण मातीच्या भांडीचे होलसेल मार्केट आहे.. नक्की जाऊ एकदा. Thank you 😊

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 Před rokem +2

    खुप सुंदर vlog आणि माहिती कुंभार वाड्या ची 🙏🏻 धन्यवाद

  • @kalpanasawant9760
    @kalpanasawant9760 Před rokem +1

    खूप छान माहिती मिळाली, Thank you so much

  • @PareshMatal19
    @PareshMatal19 Před rokem +2

    😍खूप धन्यवाद ही मातीच्या भांडयाची😇 माहितीआमचा पर्यंत पोहचावल्यबद्दल👌👏👏👏❤💕❤

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před rokem

    मातीची भांडी खुप स्वस्त आणि आरोग्यकारक आहेत. फार छान माहिती 👌🏻👍🏻

  • @namitaupadhye4182
    @namitaupadhye4182 Před rokem +2

    खूप छान वेगळं काहीतरी बघायला मिळाले 👌👌लेदर मार्केट दाखवा धारावी चा

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 Před rokem

    एकदम भारी आजचा वीडियो , छान माहिती मिळाली मातीच्या भांड्यांची .धन्यवाद सतीश भाऊ

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 Před rokem +2

    छान व्हिडिओ!! असे माहितीपूर्ण वेगवेगळे व्हिडिओ बघायला छान वाटतं. Born & brought up In Mumbai असूनसुद्धा माझ्यासारखे बरेच असतील जे अश्या भागात कधीही गेले नाहीत. धारावी मधे अनेक व्यवसाय चालतात. असे काही व्यवसाय मुख्यतः Leather market बघायला नक्कीच आवडेल. व्हिडिओ मधे वैविध्य असते त्यामुळे interest टिकून रहातो. Keep it up!! आपला मराठी माणूस मेहनतीने शून्यातून विश्व निर्माण करतो. मुंबईत घरं घेतो. याचा खरंच खूप अभिमान आहे. युट्यूब आणि मसाला व्यवसाय दोन्ही मधे भरभराट होवो ही सदिच्छा!!

  • @dipalinalage7099
    @dipalinalage7099 Před rokem +1

    Dada khup chan information cha video hota.... Thanks❤❤

  • @nehakode5389
    @nehakode5389 Před 14 dny

    Khup chhan mahiti dili dada. thank you

  • @MITWA88
    @MITWA88 Před rokem +1

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद।

  • @prachiteechivilkar6981
    @prachiteechivilkar6981 Před rokem +1

    आज चा वलॉग खूपच आवडला मला पहिल्यांदा मी एवढा मोठा कुंभार वाडा जवळून बघितला खूप सुंदर माहिती अशीच लेदर पर्स चे पण दाखव माहिती आवडेल

  • @truptisondkar7227
    @truptisondkar7227 Před rokem

    खूपच छान माहिती दिली मी नक्की जाणार 👌👌👌👍👍👍

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Před rokem +1

    खुप information व्हिडिओ दादा मस्त ब्लॉक 👌👌👍👍🙏

  • @martinhofernandes2601
    @martinhofernandes2601 Před rokem +2

    Really beautiful video being n spent my childhood in Bombay. I had never seen ,nor heard, or knew about this market. Really Thank You Both For This Video. GOD BLESS YOU 😊❤

  • @devikapoojari2484
    @devikapoojari2484 Před rokem

    Very nice information 👍 I will definitely go there before I don't know only kumbarwadi in sion good u explore very nice blog thanks.

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 Před rokem

    Satish Varsha khup chan matichi bhandi baghayala milali . Thanks.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Před rokem

    फारच सुंदर माहिती मिळाली

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Před rokem

    khup surekh matichi bhandi botal must 👌❤️

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 Před rokem +2

    छान आहेत मातीची भांडी! 👌

  • @yojanabeldar5112
    @yojanabeldar5112 Před 4 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @swatipavane6285
    @swatipavane6285 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे 👌👌

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 Před rokem

    Khup Chhan mahiti 👍

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar7789 Před rokem +9

    Beautiful vlog Satish and Varsha.

  • @alpeshyelve9531
    @alpeshyelve9531 Před rokem +1

    खूप धनयवाद

  • @smitaomi
    @smitaomi Před rokem

    Khup mast ...

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Před rokem

    खुपच छान माहिती

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Před rokem

    Khupach Chhan Mahiti dili 👌👌👍👍

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před rokem

    Khupach chaan video dada thank you

  • @jagadish1799
    @jagadish1799 Před rokem +1

    खूपच छान👌👍

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 Před rokem

    दादा छान विडिओ सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @meenakhandekar6816
    @meenakhandekar6816 Před rokem

    Khup chaan video ahe

  • @user-cc6on5mh8y
    @user-cc6on5mh8y Před rokem +1

    खुप छान👌

  • @akshaygoythale5634
    @akshaygoythale5634 Před rokem

    Mast DADA.... HAPPY JOURNEY...

  • @sunitasuryawanshi8625

    Khup chan mahiti dili dada 👌

  • @ghanashyam2049
    @ghanashyam2049 Před rokem

    खुपचं छान माहिती दिली दादा

  • @jyotipatiljyotipati3396

    Khup chhan 👌👌😍

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Před rokem +1

    All items is so beautiful

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Před rokem

    Khup Chan Mahiti Delhi

  • @kishoremirchandani8671

    Khup Chan 👍👌🌹🙏

  • @sangeetamansukh5959
    @sangeetamansukh5959 Před rokem

    Khupch chhan 👌🙏

  • @pallavimalgaonkar2452

    छान माहिती!!👍

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Před rokem

    Khup mast nice

  • @10001tp
    @10001tp Před rokem

    खुप छान माहीती. 👌🏻👌🏻👌🏻

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 Před rokem +6

    You are different from other CZcamsr. Very unique and special person

  • @jyotidoke4590
    @jyotidoke4590 Před rokem

    Khup Chan 👍 video 🥰

  • @varadshree1445
    @varadshree1445 Před rokem

    या मातीच्या भांड्यात गावाकडे चुलीवर केलेली भाजी बघायला खूप आवडेल. ❤️❤️❤️

  • @jayashripatil8253
    @jayashripatil8253 Před rokem +1

    खुपच छान व्हीडीओ

  • @AmitaKalpesh69
    @AmitaKalpesh69 Před rokem

    छान माहिती दिली दादा

  • @leenadias701
    @leenadias701 Před rokem

    Chan mahiti👍

  • @nandawaghmare6338
    @nandawaghmare6338 Před rokem

    Very nice informative video.

  • @suchitashirodkarkargutkar9788

    सतिश भाऊ ....आजचा video खराखुरा जबरदस्त माहीतीचा...... mind blowing...... मी मुंबईत इतकी वर्ष फिरले पण हि माहीती first time मिळाली...... goood keep it up

  • @meenabhoir8876
    @meenabhoir8876 Před rokem +1

    छान माहिती दिली धन्यवाद असेच काशाची भांडी कुठे मीलतील तेही दाखवा

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 Před rokem

    Masttt vlog dada n vahini 👍

  • @truptimore5772
    @truptimore5772 Před 7 měsíci

    मी कालच जाऊन आले ,खुप खरेदी केली, आता दुकान त्याच लाईन मध्ये शिफ्ट झाले आहेत, thanks सतिश आणि वर्षा 😊

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Před rokem

    Hello family khupch sunder vlog aani information khup chhen thank you.. take care

  • @raziamullaji6335
    @raziamullaji6335 Před rokem

    Khoop chaan

  • @mandarjumare8104
    @mandarjumare8104 Před rokem

    Mast ahe

  • @swapnalishinde7623
    @swapnalishinde7623 Před rokem

    Nice vlog.usefull video.

  • @thearabiansurferamol1061

    great

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Před rokem

    छान माहिती दिली तुम्ही.येत्या काळात धारावीचा पुर्नविकास होत आहे.यात या व्यावसायिकांना eco zone देण्याचे सरकारचे नियोजन केले आहे हे योग्यच आहे कारण या परिसरात अनेक व्यवसाय आहेत.

  • @philomenapereira7079
    @philomenapereira7079 Před rokem

    👌

  • @imaadmasurkar3998
    @imaadmasurkar3998 Před rokem +2

    Wah ....what a creativity...
    Thanks dada for sharing

  • @raneusha
    @raneusha Před rokem

    चिनी मातीच्या बरण्यांमध्ये मसाला, लोणचे ठेवले तर मलमल क्या कापडाने त्याचे तोंड झाकायचे आणि त्यावर झाकण ठेवायचे. Thanks for sharing Satish!!

  • @SunitaYadav-hm6bi
    @SunitaYadav-hm6bi Před rokem

    बहुत अच्छा है सब

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Před rokem

    👌👌👌👌👌

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Před rokem

    Very nice 👌👌👌

  • @premashettty940
    @premashettty940 Před rokem

    👌👌😍

  • @archanalokhande4274
    @archanalokhande4274 Před rokem

    Really super dada🙏👍

  • @mayurishinde3629
    @mayurishinde3629 Před rokem

    Mast 👌👌

  • @jyotsnaalawane4145
    @jyotsnaalawane4145 Před rokem

    Tite khup Chan bhandi miltat .kumbharwada

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Před rokem +1

    सतीश सतीश तू खूप छान छान व्हिडिओ दाखवतोस नवीन नवीन माहिती देतोस खूप छान वाटतं बघायला आज कुंभारवाडा दाखवल्यास आणि आयुष्य गेलं मुंबईमध्ये पण आम्हाला माहिती नव्हतं छान माहिती दिलीस

    • @princedina1464
      @princedina1464 Před rokem

      Mumbait rahun jyana kumbhar Wada mahit nahi boltat ugichach ..

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 Před rokem

    WOV MAST VIDEO

  • @kalpanamore1381
    @kalpanamore1381 Před rokem +1

    Kub Chan mala he market mahi navate atta me ak divas vale kadun janar.ahe kharadi karnar ahe ku cha

  • @BalrajePc
    @BalrajePc Před rokem +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sunitasawant7371
    @sunitasawant7371 Před rokem

    👌👌👌

  • @soniamalgoankar930
    @soniamalgoankar930 Před rokem

    Nice 👌

  • @diptiparikh9177
    @diptiparikh9177 Před rokem

    Very nice keep it up

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 Před rokem

    दादा खांदेश्वर स्टेशन जवळ
    कृषी प्रदर्शन आहे ते जमल्यास व्हिडिओ करा
    अप्रतिम व्हिडिओ कुंभारवाडा मस्त

  • @samirshirvaiker6366
    @samirshirvaiker6366 Před rokem

    Nice

  • @rukminikamathi8123
    @rukminikamathi8123 Před měsícem

    तुमच्या व्हिडीओ मुळे माहिती. मिळते. होलेसेल मार्केट ची माहिती मिळते.

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 Před rokem +2

    मस्तच👌👌👍

  • @birbalbandgar2146
    @birbalbandgar2146 Před rokem

    Hyapeksha swasth talasari la bhetatat, kirkol vikri madhe

  • @seemanikam1479
    @seemanikam1479 Před rokem

    Mast 👌🏻👍🏻😊

  • @shrutigadakh5967
    @shrutigadakh5967 Před rokem

    Gbu

  • @sanjanavengurlekar456

    Chamknari matichi bhandi chemical chi astat bina chamknari detat ka wichara

  • @sonalideorukhkar1913
    @sonalideorukhkar1913 Před 4 měsíci

    छान माहिती दिली पण त्यांचा नंबर जर का शेअर केला असता तर बरं झालं असतं.

  • @riyadevkar1866
    @riyadevkar1866 Před rokem +2

    Tumhi ky ghetlat,te pn dakhava🤔

  • @vinishakhaire7688
    @vinishakhaire7688 Před rokem +3

    I hope ki tumhi maza msg pahila asel ...pan MI sunday (5) la surat textile kalyan la visit kel ..tumhcha video pahun pan maza experience kupch vait hota .......as vadal ki video banvnyasatti Chan Ani reasonable price sangtat. Pan tas nasun saree quality ok ok dakhvtat .Ani Junya saree dakhvatat....mi ha msg kahi vait intonation padvat nahi mi fakt maza experience share kartey .....🙏🏻

  • @maithilikarnad3323
    @maithilikarnad3323 Před rokem +1

    Ceramic bharnich video Kara pls dada

  • @gnaik05
    @gnaik05 Před 9 měsíci

    खुप छान 👌 दादा
    पण ही मातीची भांडी केमिकलयुक्त नाहीत ना..plz सांगा

  • @parikhspiecederesistance3958

    👍🏻 👍🏻
    🙏🏻 Mumbai India 🇮🇳

  • @navehal1019
    @navehal1019 Před rokem

    Khoop chan vlog. Girgaon Kumbarwada was oldest, pan aatha kahich rahila nahi. Ekach waait watle, hai bhaiye Marathi bolat nahit.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Před rokem +2

    Very nice vlog , Nice information ,mast creativity .

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Před rokem

    Khup chan

  • @arvindcshadgearvind3927
    @arvindcshadgearvind3927 Před rokem +2

    व्हिडिओ मस्त आहे

  • @birbalbandgar2146
    @birbalbandgar2146 Před rokem

    Khup mahag aahe

  • @deepakkumbhar6263
    @deepakkumbhar6263 Před rokem

    तांब्या पितळ व कासच्या मुर्त्या मोठ्या साईजच्या मुंबईत कुठे मिळतील त्याच्यावर व्हिडीओ बनवं - धन्यवाद