लोखंडी भांडी होलसेल दरात फक्त 60 रुपयांपासून | Irony Utensil Starts From ₹60 Only | Pune Shopping
Vložit
- čas přidán 18. 01. 2023
- लोखंडी भांडी होलसेल दरात फक्त 60 रुपयांपासून | Irony Utensil Starts From ₹60 Only | Pune Shopping
#lokmatsakhi #ironyutensil #wholesalemarket #pune
लोखंडी भांडी होलसेल दरात
फक्त 60 रुपयांपासून...
Discription
108 वर्ष जुन्या कारखान्यातून लोखंडी भांडी खरेदी करा तेही फक्त 60 रुपयांपासून. जसे की तवा, शेगडी, खल बत्ता, कढई, पळी अशा अनेक घरगुती आणि हॉटेलला लागणारी भांडी इथे छोट्या मोठ्या आकारात मिळतील. इथे तुम्ही एक भांड घ्या किंवा जास्त quantity मध्ये घ्या, स्वस्त दरातच मिळणार आहे. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Address
Shop: M/s. baburao Babaji Kakade
New 9, Old 1315, Near Satyagrahi Ganapati Chowk, Raviwar Peth, Pune - 02
9730820433
प्रत्यक्ष गेल्यावर रेट जास्त सांगतात....आणि विचारले की तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलेले रेट आणि आत्ता सांगितलेले रेट जास्त आहे ....म्हटल्यावर उत्तर देतात रेट वाढलेत ....आज चा रेट 160 rs किलो.....व्हिडिओ नंतर रेट 33% ने वाढलेत .....बाहेर मार्केट मध्ये घेतले तर 115 rs किलो भेटतील....त्या मुळे बाहेर मार्केट मधून घ्या ....कमी किमतीत भेटतील
Nice फारच चांगली माहिती व कारखाना आहे.
छान बरीच माहिती दिली, धन्यवाद.
Khup Chan
Kakade Sir Khup Chan Amhi Bhet Dewuch Aplya Karkhana/Shop la
Thanks
छान माहिती
thanks for sharing
Khoopch chhan vastu ahhet 🙏🙏🙏
yes amhi yanchya kadun keliye kharadi 👍🙏
Namaste tai sundar video
खूप मस्त व्हिडिओ
छान मस्त
👌👌👍👍🙏🙏
खूपच छान दुकान पत्ता वीडी ओत दिलीये
खुपच छान आहे पन पुण्याला जायला पाहिजे
Nice
👌🙏👍😊
Zakaaassss
Yes I got some utensils from the shop it is in pune
Please send address and consultant no
मोतीचूर लाडू साठी लागनार झारा छोट्या size मध्ये आहे का
लोखंडी तव्याला लाकडाची मूठ जड होते व तवा मुठीच्या बाजूला पडतो.म्हणून लोखंडी मूठ v त्याला टोकाला प्लास्टिक किंवा रबर असायचे .तसा तवा बरा .मी तोच वापरते पण आता तसा मिळत नाहीये
Mumbai madhe aahe ka ase dukan jithe lokhandi wastu miltil manufacturers
जुना झाला कारखाना. पण अनुभवी कारखानदाराकडून अवश्य खरेदी करा.
१०८ वर्षे जुना नव्हे तर १०८ वर्षांचा अनुभव असलेला कारखाना.
पत्ता नीट समजला नाही दुकान नक्की कुठे आहे जवळपास ची खुण सांगा.
Bahut mast hai proper address bata do
Nice Home delivery ahe ka
शेव फरसाण पापडी बनवण्यासाठी सोरया आहे का
Home delivery is available?
Tell us propar aderss
Dagadi khal batta Ani patta kuthe bhetnar pune or mumbai madhe ...plz vdo banavha ya varti
Punyat mandai parking shejari aaji bastat tyanchyakde miltil sagla dagdach aani best ahet
सातारा जातांना रस्त्यात दोन तीन ठिकाणी आहेत आणि मातीची भांडीप आहेत पण महाग आहेत इथे खूपचं कमी किंमत आहे
Home dilevery aahe का?
Koli56 Discription madhe bagha adress
Mumbai kothe aahet
Hi mulagi nit vicharat nahi aata Barbie qué chi price vicharlich nahi!
Onlaine magavata yelka tai
शेवटी यंत्र किती आहे
मुंबईत कुठे मिळते
Online delivery?
Dosa tava ?
कुठे आहे?
पत्ता आधी सांगितला आहे.
Tai kuthe aahe
Dosa tava ahe ka
मुंबई त कुठे आहे काय
ok kalaka patta
पुने
Location please
कोणत्या ठिकाणी मिळते
बीडाच्या वस्तु सुध्दा मिळतात का
अप्पे तवा आहे का लोखंडी?
Online pathavnar ka
Address samjel ka pl
Ag tu Address sang nusti mahiti detes .chan aahe pan ghenar kuthe jaun,,😔
Description madhe address dila aahe tine....
Madam shop cha adress please
hindime boliye price bhi niyi malumgi
चपटी खुप करपते त्यासाठी कय तवा आहे ला
देवाच्या ओरिजनल मार्बलच्या मुर्त्या कुठे कुठे भेटतात माहितीचा व्हिडिओ
Rajasthan
कात्रज आम्बेगाव पुणे
Bypass ला.
@@shreyashshelar9064 number ahe ka plz asle ter दय
@@shreyashshelar9064 please can you give more details about that place.
Vili kitila ahe?
अहो एकदा जा बघायला. तिथे विचारा.😄
पत्ता नीट सांगा
Dukanachapatta pathawa
नेहरू चौक
गांव व पत्ता का नाही कळवत
descrption madhe dilay nit address
पत्ता (Address) सांगा
Video cha heading madhe je more ahe tite click kara address ahe
रविवार पेठ भोरी मस्जिद व रांका ज्वलर्स जवळ पुणे.
Har Sundar Mahiti fakt Pata Sangya Kavita comments madhe kuthe teri Taka leave
Online milel kaa pls sangave🙏
किती आळशीपणा!😄
अहो मीपणजळगावला रहाते तर आॅनलाईन मिळेल का?सगळेजन पुण्यात रहात नाहीत आळस नसतो पर्याय विचारलं तर अस बोलू नये
adress please
कुटे,आहे,सागवेत
patta nahi sangitla
अर्धवट वाटला कारण पत्ता सांगितला नाही, जर आम्हाला खरेदी करायचा तर कुठे जायचे
पत्ता सांगितला आहे नीट ऐका
Starting la sangitala aahe
Discription मध्ये लिहिले आहे वाचा नक्की
नीट बघा ऍड्रेस aahe
पत्ता आणि फोन.no display केला आहे
Kharach patta pathavat ja
कुठे मिळेल फोन नंबर दयावा
Home delivery hai kya please send phone number
Phone,number,sanga
कुठे मीळताततेकळवा
Tine address sangitla aahe. Vedio purn Ani nit baghitla ter address nkki samjel
Pune
Ravivar peth.