तात्यांच्या मळ्यातील टोम्याटो आणि रानातील दुपारचं जेवण | Farmers Life Vlog | Tatyacha Mala

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 09. 2024

Komentáře • 347

  • @snehakale7345
    @snehakale7345 Před 3 lety +8

    तात्या किती मोलाच्या गोष्टी सांगता.. सेंद्रिय खताचा वापर हा जमिनीचा पोत निरोगी राखण्यास उपयुक्त आहे.. तेव्हा सगळ्यांनीच तुमच्या सारखी सेंद्रिय शेती केली पाहिजे... खुप मेहनत घेता दोघे... पण मेहनतीची, आणि कष्टाची भाकरी जी, खाता ती फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला पण लाजवते 🙏🙏

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 Před 3 lety +52

    तात्या तुम्हाला राबता न बघून वडिलांची आठवण येते खूप छान

  • @lakshmijadhav3495
    @lakshmijadhav3495 Před 3 lety +13

    खूपच छान तात्या आज्जी मला पण खूप आवडतं मळ्यातलं जेवण भाकरी खरडा खूप च छान देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो आणि तुम्ही अशेच जोडीने ऐकत्र राहो ❤❤🌹🌹😘😘💫💫💝💝✨️✨️

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Před 3 lety +19

    तात्या व काकु नमस्कार 😍😍🙏🙏किती कष्ट करता तुम्हा दोघांना बघुन खुप आनंद वाटतो

  • @Raj_1274
    @Raj_1274 Před 3 lety +2

    तात्या, मला दत्तक घ्या की वो... 🙂.... लईच भारी मनमोकळं व निरागस बोलणं व सांगणं आहे... आमचा असा आजा व आजी पाहिजे होती बघा... हेच खरं स्वर्ग आहे

  • @Chotulavidu20670
    @Chotulavidu20670 Před 2 lety +4

    एक नंबर चॅनल..शेतकर्‍यांच्या कष्टाची कल्पना येते..अश्या या कष्टाळू शेतकऱ्यांना सलाम

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 Před 2 lety +10

    जगातील सर्वांत श्रीमंत तुम्ही आहात तात्या

  • @vaibhavborase7690
    @vaibhavborase7690 Před 3 lety +23

    अतिशय सुंदर
    जीवनाची खरी मजा ही रानावनातच आहे👌
    भौतिक साधनांच्या अतिरेकाने आपण यापासून दुरावत चाललोय😢

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před 2 lety +1

    तात्या.... तुमी ना " कृषी पर्यटन " हा वेगळा मार्ग निवडा 🙏🙏🙏🙏

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 Před 3 lety +23

    खूपच सुंदर आहे आई बाबा तुमचा टमाट्याचा मळा आणि दुपारचं जेवण पण भारी 👌👌👌

  • @nutanm660
    @nutanm660 Před 3 lety +6

    किती छान मळा आहे.....जेवण पण मस्त....भाकरी किती पातळ....

  • @anuradhatapikar868
    @anuradhatapikar868 Před 3 lety +5

    मी तुमचा प्रत्येक vdoपाहते.आजच्या vdoतले टोमॅटो पाहून तर मन खुश झाल.

  • @gourishirke9480
    @gourishirke9480 Před 3 lety +15

    तात्या एकच नंबर जेवण आम्हाला पण आमच्या गावाची रानातली आठवण येते आणि तुमच्या व्हिडिओला आम्ही मिस करत असतो तात्या आणि आई तुमच्या रेसिपी नादच खुळा असतात आमच्या इकडे काळा घेवडा म्हणतात

  • @adityadevang8032
    @adityadevang8032 Před 2 lety

    सुप्रभात नमस्कार तात्या काकूला फार छान आहे सुंदर मस्त तुम्ही दोघेही खुप कष्ट करतात खुप छान जेवण असेच आनंदी रहा एक आजी सोलापूर

  • @user-zs3hy9vb3j
    @user-zs3hy9vb3j Před 3 lety +3

    खूपच छान आहे आई-बाबांची रेसीपी पण खूपच छान आवडीची कडे जिल्ह्याची पाणी ही पण

  • @mangallonare3656
    @mangallonare3656 Před 3 lety +4

    तात्याचा मळा मला फार आवडला, मल शेती पण आवडते,खुप छान वाटत तुमचा मळा बघून,..नासिक,

  • @abhivvk9187
    @abhivvk9187 Před 3 lety +6

    तात्या पण छान समजावून सांगतात
    शहरात राहून ही मजा कुठं

  • @पार्थ515
    @पार्थ515 Před 3 lety +5

    तात्या, तुमचं बोलणं कानाला फार गोड वाटतं बघा ♥️♥️♥️🤩🤩🤩

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate6616 Před 2 lety +1

    कष्ट करताय आणि पोटभर खातात मस्त, खूप सुंदर आहे जीवन तुमचं

  • @arundhatikolhatkar8638

    तात्या, काय मस्त टोमॅटो आहेत। तुम्ही माहिती सांगता ती तर आवडतेच आणि आज्जीन्चा स्वैपाक तर खूप च आवडतो। 😊👍👍

  • @rekhathakur8921
    @rekhathakur8921 Před 3 lety +1

    Tatya, aani Kaku tumhi doghehi mala khup aavdta, Raan ,saadhe jevan tumhi saadhe, premane sarv karita, khup chhan vatate tumhala pahun gavachi aathvn yetey mala

  • @alpatamhane3977
    @alpatamhane3977 Před 2 lety +1

    Chan jevan ani chan tajja bhajia ani sada khush Manas, deva chi Kripa tumcha ver ahey. Amala pan tumcha ranat ek divas yevun Jevicha ahe tumche sopat, patta detya, Amhi nakki yenera.🙏🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻🌼🌸🌺💐 Anand zalla

  • @prathamp811
    @prathamp811 Před 2 lety

    तात्या खरचच तुमच बोलन खुपच छान आहे.,आणि शेतातही खुपच छान खतांचा वापर करता.

  • @haridasgaikwad8177
    @haridasgaikwad8177 Před 2 lety

    एकच नंबर तात्या जेवन

  • @mamtachauhan319
    @mamtachauhan319 Před 3 lety +2

    खरच..तूमी खुप कष्ट घेता, शेती साठी . खुप आनंद झाल तुमची शेती बघून ... मला मराठीत लीहायला जमत नाही , काही शब्द ईकडे तीकडे झाले असतील तर समजुन घया , हेच लीहायला मला १घंटा लांगल l hope you are understand

    • @m.g1902
      @m.g1902 Před 2 lety

      Klll tey🤣🤣🤣

  • @abhishekmuchandi9036
    @abhishekmuchandi9036 Před 2 lety +1

    As Vatate jas Tumi swargat rahata, May God bless you all the health and happiness

  • @satyabhamasangaleverygoodk5483

    नमस्कार तात्याव मावशी किती ताजेॅ टैमाटो सेंदियखत वापरूण भाजीपाला पिकवता मस्त तात्या कोणत्या जिल्हा व गाव सांगा

  • @pritiprajapati3095
    @pritiprajapati3095 Před 3 lety +36

    Feeling sad for people who dislike this people farmers are our lifeline

  • @sangrampowar9944
    @sangrampowar9944 Před 2 lety +1

    तात्या जुनी आठवणी ताज्या आणि भारी वाटलं ... पण आमच्या इकडं जे पण कामाला यायचं त्याच्यासकट आम्ही जेवण करायचो आणि खायाचो

    • @prafullatatupe5577
      @prafullatatupe5577 Před 2 lety

      नवरा बायको
      असेच आनंदी रहा

  • @vinodsuryawanshi286
    @vinodsuryawanshi286 Před 2 lety +3

    ♥️♥️♥️♥️♥️ तात्या,आई 1 नंबर
    🇮🇳🇮🇳 जय जवान 🌾🌾 जय किसान

  • @mayecha_aaswad
    @mayecha_aaswad Před 2 lety +1

    किती सुंदर आहे शेती... मन प्रसन्न करणार वातावरण

  • @user-vv8mx1yi2l
    @user-vv8mx1yi2l Před 3 lety +2

    लय भारी तात्या विडीयो रोज टाकत जावा आमादा आवडतो खुप,,

  • @nehavankudre3848
    @nehavankudre3848 Před 3 lety +5

    खूपच मस्त तूमचे रानं आणि जेवण तर भारीच👌👌👌👌

  • @crownstar4790
    @crownstar4790 Před 2 lety

    खूप छान.. शहरी जीवनापेक्षा हेच खर जीवन.

  • @sunitadalvi1579
    @sunitadalvi1579 Před 2 lety +1

    फार छान मळा आहे tathya तुमचा सगळा भाजी पाला लावता

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire Před 3 lety +1

    Tatya, lai bhari. Shetat jevayala maja yete bagha. Mast chalu dya.

  • @chhayasonawane9441
    @chhayasonawane9441 Před 2 lety +1

    Khupach chhan

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Před 3 lety +10

    U r living life king👑 size. U r the real heroes. God bless you🙏.

  • @abhivvk9187
    @abhivvk9187 Před 3 lety +6

    खूप गोड आहे हे शेतकरी जोडपं

  • @shreeswamisamarth409
    @shreeswamisamarth409 Před 2 lety

    खूप मस्त आहे मळा... एकदम माझ्या गावाकडे गेल्यासारखे वाटते... टोमॅटो खूप ताजी मस्त आहेत तात्या...मी बघते तुमचे vlog...

  • @nilimakulkarni4541
    @nilimakulkarni4541 Před 2 lety

    तात्या,
    मळा खूप छान आहे.तुमचे सांगणे ही छान आहे.👌👍🏻

  • @TablaVadanMrunalKulkarni

    मला फार आवडतं शेतात बसून जेवायला 😋😋 आणि आजचे सगळे पदार्थ माझ्या आवडीचे त्यामुळे तोंडाला पाणी सुटले

  • @preetilokhande205
    @preetilokhande205 Před 2 lety +1

    Kiti chan aahat doghe pan..kaka khup mehnat kartat...raan tar ekdam mast aahe tumcha...
    Mala pannbghaych aahe kaka

  • @vaibhavdandade8656
    @vaibhavdandade8656 Před 3 lety +1

    लय भारी...

  • @hemlatasawant9434
    @hemlatasawant9434 Před 2 lety +1

    जेवण खूप मस्त आहे, तोंडाला पाणी सुटले

  • @manishagadekar5385
    @manishagadekar5385 Před 2 lety +4

    मावशी खूपच सुगरण आहेत☺

  • @prashantpatil2296
    @prashantpatil2296 Před 2 lety

    जेवणाचा बेत जबरदस्त टाॅम्याटो 1नंबर👍👍👍👍👌👌👌👌

  • @sangeetaraut538
    @sangeetaraut538 Před 3 lety +2

    खूप छान. आई बाबा नमस्कार.

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 Před 3 lety +10

    तात्या तुमचा मळा कुठे आहे..किती छान पाककृती दाखवता तुम्ही आणि काकू...

  • @tarungoyal2914
    @tarungoyal2914 Před 2 lety

    बहुत अच्छा लगता है

  • @santoshmore3741
    @santoshmore3741 Před 3 lety +1

    गावाकडची मजा वेगळीच

  • @medhadalvi9727
    @medhadalvi9727 Před 2 lety

    तुमची शेती बघून मन प्रसन्न होत तुमची भाषा मला कुपच्च आवडते आणि रेसिपी पण छान असते साधी सोपी वा

  • @vijaykardak3069
    @vijaykardak3069 Před 2 lety +1

    तात्या खूप छान

  • @sagar8140
    @sagar8140 Před 2 lety

    Ranat yevde kam krun hi jvn khup ani mast banavta tumhala god gifts ch ahet khup mast

  • @snehalsalkar9262
    @snehalsalkar9262 Před 3 lety

    Wah wah apratim....Kala ghewda ha asach kela pahije 1 number

  • @rahuldutta8186
    @rahuldutta8186 Před 3 lety +2

    Khup chan tatya aani mai

  • @ishaan2808
    @ishaan2808 Před 2 lety

    Mast khoop chhaan

  • @owlmedia8928
    @owlmedia8928 Před 3 lety +1

    Tatya and kaku Tumhala manapasun dhanyawad

  • @sharmilaspecialrecipesvlog6219

    तात्या खुप छान आहे तुमचा वावर

  • @sachinshinde4603
    @sachinshinde4603 Před rokem

    Tataya tumchya jodila Salam👍👍👍👍👍

  • @mangeshgolande2281
    @mangeshgolande2281 Před 2 lety +1

    👍

  • @gitavora312
    @gitavora312 Před 3 lety +5

    काका आणि काकी तुम्ही किती गोड आहात 💕💕💕💕 मनःपूर्वक तुम्हाला खूप खूप प्यार

  • @nemalashemal7977
    @nemalashemal7977 Před 3 lety +1

    एक नंबर जेवण असतं तात्या तुमचं

  • @asmitaahir9003
    @asmitaahir9003 Před 3 lety +3

    🙏🌹🌹|| श्री स्वामी समर्थ || 🌹🌹🙏

  • @jyotiphatangare2794
    @jyotiphatangare2794 Před 2 lety

    Khup chhan kaka kaku

  • @sabikanest
    @sabikanest Před 3 lety +1

    खुपच छान तात्या तुमचं शेत आणि जीवन👌
    शहरात हे सगळं जीवन कुठे?😔
    नुसती धावपळ आणि सगळ् नकली

  • @sanjayshelar8460
    @sanjayshelar8460 Před 3 lety

    Lay mast

  • @supriyajadhav833
    @supriyajadhav833 Před 3 lety

    Kupach chan

  • @pravinkumardhawale1443

    Tatya... tumchi navara bayko chi jodi ayushyabhar ashich aanandi raho hi pandurang charani prarthna

  • @anilwaghmare7784
    @anilwaghmare7784 Před 3 lety +2

    लय भारी तात्या ,

  • @Swatimane2507
    @Swatimane2507 Před 3 lety

    kup misskartey ase ranatle jevan

  • @dilipbansode8448
    @dilipbansode8448 Před 3 lety +5

    तात्या तुमचां पत्ता व मोबाईल नंबर पाठवा मटण सुक भारी बनवलं सर्व भाग बघीतले मावशी खुप छान जेवण बनवतात धन्यवाद

  • @deepakmujumdar5780
    @deepakmujumdar5780 Před 2 měsíci

    तात्यांच्या आवाजात कोल्हापुरी गोडवा छान आहे.

  • @swati_pawar_03
    @swati_pawar_03 Před 3 lety +4

    इतकं कष्टाने शेती कामं करतय पण उतवळ झालं तूम्हाला भेटायला माझ्या तात्या पण घर कधी जेवण करतं नव्हते 🙏

  • @nirmalapatil961
    @nirmalapatil961 Před 3 lety +3

    आई बाबा शेती खूप छान आहे 🙏🙏

  • @shankarlhokare4827
    @shankarlhokare4827 Před 3 lety +1

    Khup mast vatty baba aaji tumhala bhaghun love you

  • @ashwinipatil34
    @ashwinipatil34 Před 3 lety +1

    Khup sunder najara ahe ajachya korona kala madhe tumchi jeevan farach sunder ahe

  • @sunilayawale3138
    @sunilayawale3138 Před 3 lety +1

    मस्त जेवण आणि कष्टाचे जीवन.

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y Před 6 měsíci

    खरा बळी राजा आहात तात्या तुम्ही.

  • @dilip.mahure1273
    @dilip.mahure1273 Před 2 lety

    तात्या तुम्ही मटण खूप भारी बनवता

  • @pallavipatil5051
    @pallavipatil5051 Před 3 lety

    बाबा खुप सुंदर.. अप्रतिम..... 👌👌💛💚💜💖💖💕💕

  • @shrutimishra6412
    @shrutimishra6412 Před 3 lety +1

    काका मस्त बर खूप छन 🙏

  • @santoshmali3564
    @santoshmali3564 Před 2 lety +1

    खुप छान माहिती दिली तात्या

  • @seemadixit5420
    @seemadixit5420 Před 2 lety

    खूप छान

  • @gabbar_jan_blossom4834

    ओ तात्या.... एकदा तरी बोलवा कि राव..... 👍👍👍

  • @chetakpote1626
    @chetakpote1626 Před 3 lety +1

    Khatarnaak

  • @manisha2898
    @manisha2898 Před 3 lety +2

    Pharach Chan. 🙏.

  • @bhagwathillal9595
    @bhagwathillal9595 Před 3 lety +1

    खूपच छान

  • @deepaksalvedeepak8418
    @deepaksalvedeepak8418 Před 2 lety +1

    नमस्कार तात्या व काकू तुमच्या मळयातले वातावरण व चमचमीत जेवण पाहून आमच्या मळयाची आठवण झाली

  • @rajashrigavali903
    @rajashrigavali903 Před 2 lety

    ❤️❤️❤️❤️❤️❤️👍 लय भारी सेंद्रिय खत वापरल्या मुळे ❤️❤️❤️❤️

  • @santoshmore3741
    @santoshmore3741 Před 3 lety +1

    मस्त मला खूप आवडला व्हिडिओ

  • @annasahebbugade6515
    @annasahebbugade6515 Před 2 lety

    लई भारी आई। बाबा

  • @virshrantikengar8691
    @virshrantikengar8691 Před 3 lety

    आहो तात्या तुम्ही कुठे राहता सांगा ना ,आम्ही येवु का घरी करुन घेवुन जेवण येतो ,आम्हाला शेतात जेवायला आवडते

  • @Jayavi821
    @Jayavi821 Před 3 lety +1

    Tumhala baghun khup chhan vatat

  • @asifrasulshaikh
    @asifrasulshaikh Před 3 lety +1

    Khup ch soondar khup mehnat karta tumhi tatya aai

  • @atulwagaskar9469
    @atulwagaskar9469 Před 2 lety

    Tatya ani aai mastach.

  • @rupaliarsekar6981
    @rupaliarsekar6981 Před 2 lety

    जबरदस्त.......

  • @reshmalokare5929
    @reshmalokare5929 Před rokem

    Khup chan video ahet tumche

  • @sakshamsutar9906
    @sakshamsutar9906 Před 2 lety +1

    Tumcha siddheshwar mandir jaysingpur madhil video pahila

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Před 3 lety +1

    मस्तच टोमॅटो