आमचं रान , रानातला भाजीपाला आणि फळबाग कशी आहे | Our Farm | Gavra ek khari chav Part -1

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024

Komentáře • 2K

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 Před 4 lety +18

    खूपच सुंदर ताई एवढ सगळ सांभाळण खरचं सोप नाही आणी एवढ सांभाळून तुम्ही युट्युब चँनल च लवतात खरच ही खूप अभिमानाची गोष्ट आहे शेती सुद्धा खुप छान आहे

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Před 4 lety +7

    खूप खूप आनंद झाला तुझं शेत बघून.फार छान आहे.देवाची अशीच कृपा राहू देत तुमच्या वर

  • @sgnawale7707
    @sgnawale7707 Před 4 lety +9

    ताई तुमचा रानमळा छान आहे बघून मन प्रसन्न झाले पण शेतात तुम्हाला कष्ट खुप आहेत म्हणतात ना हात फिरे तेथे लक्ष्मी फिरे तुम्हा सर्वांच्या मेहनतीला सलाम 👌👌👍

  • @mrunalbapardekar1732
    @mrunalbapardekar1732 Před 3 lety +23

    चांगल्या प्रकारे माहिती दिली.सर्व ताजे मिळते.खरे भाग्यवान.

    • @surekhavinod5093
      @surekhavinod5093 Před 2 lety

      Well explained tai. You both are very enthusiastic. Good

  • @sheetalkumbhar7424
    @sheetalkumbhar7424 Před 5 lety +5

    तुमची शेती पाहून अस वाटत की तुमच्याकडे राहायला याव आणि ताजी ताजी भाजी खावी, मस्त फळ चाखावी.आम्ही शहरी लोक हे सगळ मिस करतो...खूप छान शेती पाहून ताजतवानं वाटल.

  • @komalpatil6838
    @komalpatil6838 Před 4 lety +71

    काकू मी कोल्हापूर ची... खूप दिवस झाले कोल्हापूरची भाषा ऐकली नव्हती... खूप बर वाटलं ऐकून... खूप गोड भाषा वाटते ☺️☺️☺️☺️

    • @sureshkamble1275
      @sureshkamble1275 Před 4 lety +2

      Nice

    • @25bhaktishinde69
      @25bhaktishinde69 Před 3 lety +2

      मलिदा

    • @25bhaktishinde69
      @25bhaktishinde69 Před 3 lety +1

      मलिदा शिकवा

    • @manjirigore4169
      @manjirigore4169 Před 2 lety

      काकू एकदा तुमचे घर दाखवा. तुमच्या घरात किती लोक आहेत आम्हाला बघायचं आहे

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 2 lety +1

    काळ्याआईची सेवा,तुमचे कष्ट, तुम्हाला फळही भरपूर. देते

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 2 lety +2

    ताई तूमचं शेतशिवार लय भारी आहे बघा.चोहीकडे हिरवगार रान बघून डोळ्याचे पारणे फिटले. एवढं शेत सांभाळून यु ट्युब चँनल वर विडिओ सुद्धा टाकता.hatts of you.& Aaji.many many thanks.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @lavanyajadhav5856
    @lavanyajadhav5856 Před 5 lety +3

    खूप सुंदर व्हिडीओ ...लहान मुलांसाठी उपयुक्त आहे .. हल्ली मुलांना भाज्या कुठून येतात कशा येतात फळबागा , फळं कशी येतात हे शहरीकरणामुळे खूप दुर्मिळ होत चाललंय ...तुम्ही हा व्हीडीओ बनवून खूपच अमूल्य गोष्टी दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ..😊👌🙏

    • @adityajagtap1355
      @adityajagtap1355 Před 5 lety

      🙏👌खुप छान आहे मळा👌🌹

  • @roopaskitchenkolhapur
    @roopaskitchenkolhapur Před 5 lety +326

    शेती मस्त आहे तुमची...पपई पण लावलेत..खूप छान dear..shetatal evadh sagal सांभाळून परत CZcams sudha Chan सांभाळतात..खरच खूप कौतुक वाटतं ताई तुमचं..👌👌👌

    • @aarohishorts2012
      @aarohishorts2012 Před 5 lety +9

      छान आहे शेती

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety +7

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety +4

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @abhishekkamle9309
      @abhishekkamle9309 Před 4 lety

      Ĺkxa85_+£€€££€££¥&&&€€££¥Ò 79KLU NÑNNÑ NIIJKKHGH CZECH XXX ZZZ XXX YVVNUHHHHYYYGNNN NBB. BV YG GHHBJ UHH YT? I T YR YR YR F2D C8OKJJHH

    • @surekhakadam1643
      @surekhakadam1643 Před 4 lety

      @@aarohishorts2012 szzsz

  • @juilimankar3137
    @juilimankar3137 Před 2 lety

    अतिशय सुंदर आणि समृद्ध आहे तुमचं रान. किती अथक कष्टाने व प्रेमाने हे इतकं सुंदर रान उभारल असेल याचा अंदाज आम्ही लावू शकतो. खूप शुभेच्छा, व आभार आम्हला ही माहितीपूर्ण सहल करून दिल्या बद्दल.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 Před 3 lety

    पुणं पीक भरपूर आलंय.भाज्यातर भरपूरच.तुमचे कष्टही तेव्हढेच.काही पिकात नफा काहीत नुकसान

  • @JayP-cj2ug
    @JayP-cj2ug Před 5 lety +5

    हे खूप चांगले शेत आहे, आपण खूप चांगले व्यवस्थापित केले. आपण प्रत्येक किरकोळ पिकांची वाढ दर्शविली आहे. ठिबक सिंचनाचे परिणाम खरोखर चांगले आहेत. त्यासाठी तुम्ही प्रचंड पाणी वाचवले

  • @shriganeshshree6665
    @shriganeshshree6665 Před 4 lety +5

    शेत फारच सुंदर आहे.तूम्ही फार नशीबवान आहात की तूम्हाला शेतात निसर्गाच्या ठिकानी रहायला मिळते आणि ताज्या भाज्या खायला मिळते.तुमची भाषा एकदम कोल्हापुरी 👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊

  • @ss-tu7jp
    @ss-tu7jp Před 2 lety

    किती सुंदर वाटले तुमच्या बरोबर शेतात फेरफटका मारताना. तुमचे बोलणे पण गोड आहे.

  • @shailajaraut6379
    @shailajaraut6379 Před 2 lety +1

    ताई।तुझा।मळा.खुप.छान।आहे।मला।तुझा।मळा.आवडला.खूप.खूप

  • @harshwardhandesai7071
    @harshwardhandesai7071 Před 5 lety +32

    व्वा काय छान भाज्या आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटले

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

    • @surajkorevlog8028
      @surajkorevlog8028 Před 5 lety +1

      Tai kiti mast niyojan ahe tumcha

    • @sachinmane2178
      @sachinmane2178 Před 5 lety

      इसीलिए कह रहा हूं आपके मुंह में पानी आया है इसीलिए तो कोल्हापुर सांगली में बाढ़ आई भाई आपके मुंह का पानी कंट्रोल कर लो नहीं तो बाढ़ और ज्यादा बढ़ सकती है यह सही नहीं है लोगों के लिए लोगों को लोगों के लिए हानिकारक है इसलिए आपके मुंह का पानी कंट्रोल कर लो बहुत परेशान हो रहे लोग उसके कारण😂😂😂💖❤

    • @ankitamalpote2813
      @ankitamalpote2813 Před 4 lety

      Khupach Chan tumch shet pn aani tumhi pn khaas karun mala aaji khup avadtat tyana mazha namaskar sanga❤️🙏☺️

  • @itsshardaslife
    @itsshardaslife Před 4 lety +7

    खूप छान शेती , आणि तुम्ही सुद्धा . खूप समाधान मिळत अशी शेती इतकी गोड बोली ,आणि साधेपणा .खूप ,खूप बरकत,भरभराट मिळुदे.

  • @priyankaawale5969
    @priyankaawale5969 Před 4 lety +2

    खूप सुंदर शेत आणि त्याहून ही तुम्ही आणि आज्जी इतका कामाचा डोलारा सांभाळून इतक्या सुंदर पारंपरिक रेसिपी शिकवता खूप खूप धन्यवाद😍😘

  • @prasadchate6806
    @prasadchate6806 Před 4 lety +2

    पाणी आहे तर शेती आहे..आमच्या इकडं लातूरला सोयाबीन आणि तूर याशिवाय काही नसते..बाकी काकींची शेती आणि त्यांचा प्रत्येक गोष्ट सांगण्याचा approach खूप सूंदर आहे..खूप छान !

  • @rmk986
    @rmk986 Před 5 lety +14

    शेतकरी नेहमी सुखी राहो, त्याच्या मालाला योग्य हमी भाव मिळो हीच देवाकडे प्रार्थना. तो भाव देण्याची बुद्धी केंद्र सरकार व राज्य सरकार ला यावी हीच देवाकडे प्रार्थना.
    ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ राहिली तर देश नक्की पुढे जाईल.
    बघून खूप आनंद झाला ताई, तुमची मेहनत दिसते.

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Před 4 lety +11

    फार छान शेतं आहे,🌿🌿 तुम्ही कष्ट करून काळया माती त मोती पिकवता, हे सोप काम नाही असे मला वाटते. धन्यवाद ताई. 🌿🌿

  • @joytop4824
    @joytop4824 Před 4 lety +2

    वाह् ताई! खूप छान शेत आहे तुमचं. फार सुंदर माहिती दिलीत तुम्ही. मेहेनतीचं काम आहे खरं पण नंतर मिळणारं फळ आणि समाधान आहे लाख मोलाचं.
    तुम्ही आणि आजी, सुगरण आहात. तुमच्या पाकक्रुती मी आवरजून बघते.
    Such an authentic way to cook traditional Marathi meals. Superb 👌

  • @javeddevarshi1070
    @javeddevarshi1070 Před 3 lety +1

    खूप कष्टाळू आहात. तुम्ही सर्व म्हणून देवाने भरभरून दिले आहे. तुमच्या कष्ट,मेहनतीला सलाम.

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 Před 4 lety +6

    हिरवीगार शेती बघुन मन प्रसन्न झाले. खुप मस्त. 👌👏👏👏👏👏👏👍

  • @shrutichitre2771
    @shrutichitre2771 Před 3 lety +9

    तुमचा मळा बघून डोळे तृप्त झाले.
    सारखा हा video बघावासा वाटतो.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या

  • @user-fm7yf6wr3c
    @user-fm7yf6wr3c Před měsícem

    1 नंबर आहे शेती. माहिती पण छान दिली आहे

  • @dipalishinde3069
    @dipalishinde3069 Před 3 lety +2

    एकच नंबर आहे तुमचा मळा मला खूप आवडला 😍

  • @nehakawle6873
    @nehakawle6873 Před 4 lety +114

    तुमच्या श्रीमंती पुढे मुकेश अंबानींची श्रीमंती काहीच नाही .
    काकू तुमच्या कडे चार दिवस राहायला आले पाहिजे शेतातील आनंद घ्यायला.

  • @this.developer415
    @this.developer415 Před 4 lety +4

    उच्च शेती , मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी का म्हणतात आज समजला. खूप छान ताई!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Před 2 lety +1

    ताई तुमचे शेत पाहून अगदी समाधान वाटले. एव्हढे सगळे व्याप सांभाळून परत नवनवीन रेसीपी दाखविता त्याचे खूपच कौतुक वाटते. तुमची आई पण किती उत्साही आणि आनंदी आहे खरच. त्यांचेही खूप कौतुक वाटते. तुमची शेती कोणत्या भागात आहे? कधी बघायला मिळेल का? अजूनच बघून आनंद होईल.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      always welcome !!! Will share contact details very soon
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @meherkrupapalve2495
    @meherkrupapalve2495 Před 2 lety +1

    खूप छान शेती आहे तुमची, आणि त्यासाठी, आपण सगळे किती कष्ट घेताय, याची जरा कल्पना आहे. उत्तम व्यवस्थापन ही दिसून येते...
    असेच फुलत राहावे ही सदिच्छा. आणि हो, आजचा पदार्थ ही उत्तम व वेगळा होता, तांदळाचे थळपिठ, आमची आई अशाच पद्धतीने, म्हणजे, कपड्यावर पण भाजणीच्या पिठाचे थालीपीठ करत असे. धन्यवाद

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashwinkhaparde1572
    @ashwinkhaparde1572 Před 5 lety +95

    तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुमच्याकडे इतकं सुंदर शेत आहे.

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před 4 lety +9

      कष्ट पण तेवढेच करावे लागतात .आणि ऐन वेळी जर निसर्गाने दगा दिला तर खुप नुकसान होत.

    • @vijaywankhade9865
      @vijaywankhade9865 Před 4 lety +5

      रात दिवस टोले घ्याव लागतात तेव्हा शेतात पिक दिसते भाऊ

    • @jayshriankade212
      @jayshriankade212 Před 4 lety +2

      मेहनत करून भाग्यवान झालेत असे म्हणायला हरकत नाही अश्विनी ताई

    • @pratibhapanchal212
      @pratibhapanchal212 Před 3 lety

      खूपच सुंदर आवडले तुमचे गाव

    • @ritikakaralkar9744
      @ritikakaralkar9744 Před 3 lety

      मेहनत तर आहेच शंकाच नाही पण एकरी जागा असणे आवश्यक आहे काकूने अनुभव व नियोजन यांचा खूप छान मेळ घातला आहे पिकत काय यापेक्षा विकत काय याचा विचार केला आहे
      सर्व प्रकारची भाजी फळे यांची पुर्ण माहिती करुन जागेचा खुप छान उपयोग केला आहे
      👌👌👌👌

  • @urmilachavan3561
    @urmilachavan3561 Před 3 lety +4

    किती छान आहे तुमचे शेत आणि तुम्ही पण किती छान ठेवलंय त्यासाठी किती कष्ट आनंदाने घेताय काळ्या आईची सेवा करताय आणि पीकात तर प्रत्यक्ष पांडुरंग भरलाय खूप आनंद ...राम कृष्ण हरी💐👍👌

  • @maliniwani207
    @maliniwani207 Před rokem +1

    ताई तुमची शेती खुप छान आहे, सगळा भाजीपाला करता,शेती पासुन खुप छान वाटले, खुप छान,

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni2120 Před 2 lety

    खुपच छान आहे ताई तुमची शेती पाहूनच मॅन प्रसन्न झाले आणि तुमि माहिती पण खुप छान सांगितली

  • @IndiaAndMe
    @IndiaAndMe Před 5 lety +4

    खूपच मस्त .. !!!
    तुमची शेती पहायची माझी रिक्वेस्ट पूर्ण केल्या बद्दल तुमचे खूप धन्यवाद ..!!

  • @ranichavhan5706
    @ranichavhan5706 Před 3 lety +3

    खरच खुप छान शेत आहे... ताई व आजी तुमचे फारच छान 👌आणि सर्व व्हीडीओ पन मस्तच 👍😊 love you both 😘 आजी... ताई....🌾🌾🌾🌾🌾👌😊

  • @amitasule9995
    @amitasule9995 Před 3 lety

    तुमचा मळा बघून मन त्रुप्त झालं।किती सुंदर आहे.हे खरं वैभव! कितीतरी भाज्यांच्या वेली,पानं,रोपं,झाडं.आज पहिल्यांदाच पाहिली. द्रुष्ट लागेल अशी काळी कसदार जमीन आहे.जमिनीची द्रुष्ट काढून टाका.अगदी मळ्यात फिरतो आहोत असं वाटलं.असेच व्हिडीओ बनवत रहा.खुप खुप सुरेख व्हिडीओ ! 👌👌👌👌👌💐💐

  • @prabhaparalkar1128
    @prabhaparalkar1128 Před 3 lety

    ताई तुमचं शेट खूप छान आहे. सर्वांनी खूप खूप छान छान लिहिले. मला पण त्यांच्यात सामावून घ्या. लातूर वाले उगीचच मुंबईला धावायला बघतात शेतीकडे त्यांची लक्ष नाहीत तुम्ही शेत सांभाळून छान छान रेसिपी दाखवता आम्हाला खूप आनंद वाटतो बघायला. तुम्ही इतके श्रीमंत असून शान शोकी नाही. तुमचा महाराष्ट्रीयन रहाणीमान फार छान आहे आम्हाला खूप आनंद वाटतो.

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Před 3 lety +3

    किती सुंदर आहे शेत.खूप मस्त वाटले व्हिडीओ बघताना.कधी संपला ते कळलेच नाही.किती विविधता आहे तुमच्या शेतात.

  • @manishavichare3299
    @manishavichare3299 Před 4 lety +4

    खुप छान आहे रान, खुप मेहनत शिवाय हे सगळे शक्य नाही. खुप खुप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुमची सगळ्यांची खुप खुप भरभराट व्हावी हिच ईच्छा.

  • @supriyapawar1969
    @supriyapawar1969 Před 4 lety

    मावशी खूप छान आहे तुमची शेती बघून खूप आनंद झाल आणि तेवढे सगळं करून तुम्ही CZcams ला सोयपाक करता तुमचे आभिनदन करते आजिला माझा नमस्कार

  • @padmajachavare3078
    @padmajachavare3078 Před 2 lety +1

    खूप छान शेती आहे व तुमची ,आज्जीची भाषा ही प्रेमळ आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 Před 5 lety +36

    ताई ऐवडी कामे करून तुम्हाला मेन्दी लावायला वेळ मिळाला छान वाटले शेती बदल काय बोलू डोळ्यांची पारने फिटली मला शेतीची आवड आहे त्या मुळे भाजिपाला माहिती मिळाली

  • @priyankaraykar2989
    @priyankaraykar2989 Před 5 lety +6

    छान आहे तुमच शेत मस्त वाटल पाहुन भाज्या वगैरे पण भरपुर आहेत फळांची पण झाड आहेत मस्तच प्रत्यक्ष पहायला आवडेल

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , nakki ya shet pahayla

  • @sunitagunjal9579
    @sunitagunjal9579 Před 2 lety +1

    Super.. aprteem..taai..kharch..khup.. chhan..sheti... Aahe...sarv..ranaa..madhye..bhajyaa..uss...chavli..shevgaa.. aprteem..khup..ch..mast....khup..khup..ch.. sundar...mallaa.. Aahe..tum..chaa..👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mahadeviyargatti6658
    @mahadeviyargatti6658 Před 2 lety

    वा वा खूपच निसर्ग सौंदर्य ताई तुम्ही खूप छान रेसिपी दाखवून खरा आनंद देता.आजी खूपच छान बोलता.

  • @pranjalikudale1835
    @pranjalikudale1835 Před 5 lety +28

    तुम्ही मोठे बागायतदार दिसतंय मेहनती तुमची शेती खूपच छान आहे ताई

  • @guruparivar
    @guruparivar Před 5 lety +3

    Hich khari Shrimanti 💐👌👍

  • @abhaypatil1548
    @abhaypatil1548 Před 3 lety +1

    Tai tumhas kamachi awad ahe khupach sundar sadarikaran .. khup anubhav .. ati chikitask vruti .. premal vruti ..... tyamule laxmi & anpurna ektra nandate ... tai tumhas khup khup shubhechya 👍👍👍

  • @marathirainbowlife..8958
    @marathirainbowlife..8958 Před 3 lety +1

    ताई तुमची भाषा आवाज आई आणि मुलीचं नातं खूप खूप छान आहे. तुम्ही नशीबवान आहात तुमच्या आई या वयातील तुम्हाला मदत करतात. मला माझ्या आजीची आठवण आली मला माझ्या गावची आठवण झाली . तुम्ही दोघी अशा खुश रहा .🌈 रंग तुमच्या आयुष्यात येऊ.

  • @karunasutar3354
    @karunasutar3354 Před 5 lety +3

    ताई तुम्ही खूप खूप श्रीमंत आहात सर्व प्रकारच्या भाज्या फळे धान्य तुम्ही स्वतः पिकवता पौष्टिक आहार घेता भरपूर कष्ट करता त्यामुळे निरोगी राहता म्हणजेच खरी श्रीमंती तुमच्याजवळ आहे मला तुमच्या रेसिपीज सुद्धा खूप आवडतात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

  • @worldhomemadefood9944
    @worldhomemadefood9944 Před 3 lety +3

    I love the way she explains and I love gardening. Thank you

  • @durgashirodkar18
    @durgashirodkar18 Před 3 lety +2

    Tai tumhi kiti nasibwaan aahat. Kharey shrimant. Tumchey raan baghayala aamhi suttit nakki yenar . Kiti kasht karta tumhi. Tumche aani Aaji chey naav kay aahe? Salute ! Bless !

  • @shwetadandawate2224
    @shwetadandawate2224 Před 2 lety

    आजे🙏,ताई 🙏खूप खूप खूप छान आहे मळा ,जेवढी तुम्ही शेती,मळा,बाग जपता,काळजी घेता, त्याच्या शंभरपट तुमचे कष्ट आहेत. माहितीपूर्ण संवाद. 🙏🙏धन्यवाद ताई

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Před 4 lety +3

    वाह नारी शक्ति भारी शक्ति. Salute to you Tani. Picnic spot mahnun tuchya saithat yala harkat naahi.

  • @prabhadange7254
    @prabhadange7254 Před 3 lety +3

    तुमचं शेत पाहिले ,त्याबरोबरीनं वर्णनही ,आणि आपल्यालाही असे एखादी चार पाच गुंठे तरी शेत असावं,असे तीव्रतेने वाटले, इतकं सुंदर आहे . या जन्मी तर नाही शक्य पण पुढच्या जन्मी तरी असे इतकी इच्छा आहे . 👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 3 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tai tumhala sheti yach janmi bhetel asi devakde aamhi prathna karu .tumchya sarv icha purn hovu det

  • @sunandamathkari8757
    @sunandamathkari8757 Před 3 lety

    मी सुनंदा मठकरी औरंगाबाद वा तुमचे शेत पाहून खूप आनंद वाटला छान आहे तुम्हाला खूपच मेहनत घ्यावी लागते आभिनंदन वा छान 👌👌

  • @punamkhedkar842
    @punamkhedkar842 Před 4 lety +1

    Khupch chhan

  • @vishakhasonkamble6564
    @vishakhasonkamble6564 Před 4 lety +3

    खूप सुंदर खूप छान आहे ,👏👍👌तुमचे सर्व व्हिडिओज मला खूप आवडतात तुम्ही तुमचा मळा खूप जपता आणि खूप कष्ट करता त्यात आणि सर्व खूप प्रेमाने आणि मायेने करता 💐🙏 मला खूप आवडेल तुमचा मळा पहायला आणि काकू आजीबाई यांना भेटायला🙏💐🤗👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @gurunathghude1568
    @gurunathghude1568 Před 4 lety +4

    खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण..... खरं म्हणजे तुमचा आणि शेतकरी बंधूंचा या पृथ्वीवर खरा अधिकार आहे कारण तुम्ही लोकं या मातृभूमीला सजवण्यात खरं योगदान देता.... दीर्घायू लाभो तुम्हा सर्वांना कारण आम्ही तुमच्यामुळे जिवंत आहोत.... राम राम वहिनीसाहेब आणि माई.

  • @bapudhavale1923
    @bapudhavale1923 Před 3 lety +1

    शेती करण्याचे नियोजन खूपच छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत .
      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @minabamhane5470
    @minabamhane5470 Před 2 lety

    🙏🙏🌹🌹👌👌 अतिशय सुंदर आहे बाग रेसिपी पण सुंदर आहेत

  • @chhayapatil2947
    @chhayapatil2947 Před 4 lety +19

    तुम्ही छोटं छोटं 🏠 बांधा व दोन दिवस राहायला देत जा आमच्या सारख्या शहरात चर्या लोकांना बरं होईल पैसे देऊन हे सुख मिळेल व चुलीवर चे जेवण पण

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @shwetamusale7697
      @shwetamusale7697 Před 4 lety

      kaku aani aaji tumhi khup chan recipes karai shikavta, tumcha shet khup chan ahe aani tumcha sadhepana.

    • @janhavisagvekar1825
      @janhavisagvekar1825 Před 3 lety

      @@gavranekkharichav kuthala gav tumach?

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Před 4 lety +4

    Very beautifully explained by Tai. Such a lovely farm. Thanks for sharing it with us. All the best.

  • @vandanamadankar6138
    @vandanamadankar6138 Před 2 lety

    बहुत अच्छे से आप दोनों बताते है, खासकर आजी

  • @sambhajijadhav7676
    @sambhajijadhav7676 Před 2 lety

    शेवटी शेती म्हणजे शेती च.एकदम छान छान छान छान...

  • @mangaladeore630
    @mangaladeore630 Před 4 lety +3

    खुपच सुंदर छान बघून डोळ्यांच पारणं पिटले👍

  • @neetadhotre4393
    @neetadhotre4393 Před 5 lety +8

    खुप छान मळा आहे तुमचा. मला अस खुप अवडते.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @prabhakhopkar3079
    @prabhakhopkar3079 Před 3 lety +1

    खूप छान आहे तुमचे शेत आणि किती वेगवेगळ्या प्रकारच्या। भाज्या, फळं लावले आहेत त्यासाठी। तुम्ही मेहनत सुध्दा करता

  • @mukundpg2003
    @mukundpg2003 Před 4 lety +1

    ताई, तुम्ही फारच सुंदररित्या सगळे समजावून सांगता, तुमच्या receipe बघितल्यावर तोंडाला पाणीच सुटतं. धन्यवाद

  • @komalpatil6838
    @komalpatil6838 Před 4 lety +5

    काकू त्या भेंड्यांची आमटी करतात ना.... खूप मस्त लागते.. प्लीज झाल्यावर दाखवा.... ☺️☺️☺️

  • @pranjalkadam4664
    @pranjalkadam4664 Před 5 lety +11

    Khari shrimanti..khare sone...khup Sundar aahe..tumachi mehnat pan khup aahe..keep it up..👍

  • @tejashreepawar8262
    @tejashreepawar8262 Před 4 lety

    खुपच सुंदर, तुमच्या घरी याव असे वाटते आहे.

  • @dhanuskitchenandgardening1640

    खूप छान मळा आहे तुमचा. सगळ्या प्रकारची पीकं बघून खूप आनंद वाटला. 😊ताई, छान माहिती दिलीत तुम्ही🌹🌹👍

  • @Happiness394
    @Happiness394 Před 4 lety +5

    Ohh...Woooow !! How beautiful ur farm is !! 👌👌👌👌👌👍👍

  • @rohanhawale9749
    @rohanhawale9749 Před 5 lety +41

    किती सुंदर आहे ..अनलाईक न करणारे एडेच म्हणायचे की..😍

  • @vijayakumavat9803
    @vijayakumavat9803 Před 4 lety +1

    खूपच सुंदर आहे शेत. हिरवाई ने भरलेले पाहून खूप छान वाटलं... मस्त शेतात चुलीवर स्वयंपाक करताना खूप मजा येत आसेल.

  • @radheshyamchavan2141
    @radheshyamchavan2141 Před 4 lety +1

    Dislike करणारे काय विचार करून dislike करत असतील काय माहित... किती छान व्हिडीओ आहे राव.

  • @purvabhoir7902
    @purvabhoir7902 Před 5 lety +69

    😋😋ताई खुप छान रान आहे तुमचं.. आम्हाला पण बोलवा एकदा बघायला...वा ताजी ताजी भाजी,,😘😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety +5

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati , nakki ya tai tumhi alel amhalahi aavdel

    • @jayvantphuke9081
      @jayvantphuke9081 Před 4 lety +3

      @@gavranekkharichav पत्ता काय आहे ताई तुमचा ?

  • @anuradhanaik4239
    @anuradhanaik4239 Před 4 lety +3

    Gavi firun aalyasarkh vatala kharach chaan thanks for video

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 4 lety

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @lordita9821
    @lordita9821 Před 4 lety

    फार छान शेत बघायला खूप आवडेल

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 Před 4 lety +1

    खुप छान आहे मळा! छान माहिती मिळाली धन्यवाद ताई

  • @humusibadi3164
    @humusibadi3164 Před 4 lety +18

    Very nice madam so green and peaceful life in fields ; i work in office all poison people😖... i love working in field

    • @pragatipowale9880
      @pragatipowale9880 Před 3 lety

      खूप मेहनतीने करता सर्व

  • @rakhimore573
    @rakhimore573 Před 5 lety +5

    Mast sheti aahe khup chhaan wattle pahayla mast khuthle gaw recipe pun chhaan

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @geetashah6663
    @geetashah6663 Před 4 lety

    Khupch sunder aahe tumch shet....tumhi je shetat jevan karta...aahaaaa......ved lagt baghun...mannn dhav ghet as vatat lagech yaav..kolhapurla tumchya kade....tumchi aai..n..tumhi kharch sugran aahat........🙌👌👌👃👃🙂☺️

  • @e-learningvidyamandir8465

    oh! superb! sundar mala! truly countryside!

  • @minalbandgar6864
    @minalbandgar6864 Před 5 lety +7

    खूप छान शेती आहे ,माझ्या माहेरी पण अशीच शेती आहे इतकंच की आमच्याकडे नदी नाही विहिरी chya पाण्यावर आहे शेती

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 5 lety

      Khup khup dhanyavad tumchya ya sunder aani supportive comments sati

  • @rupalijagtap2315
    @rupalijagtap2315 Před 5 lety +16

    ताई खूप छान शेती आहे तुमची. एवढे सगळे सांभाळून तूम्ही युटुबवर खूप छान रेसिपी दाखवता👌👌

  • @renukarandikar5954
    @renukarandikar5954 Před rokem

    देवाची अशीच कृपा राहू दे तुमच्यावर, खूप छान आहे शेत ,तुमच्या कष्टा चेक फळ आहे. तुम्हाला भेटायला आवडेल.

  • @bn745
    @bn745 Před 3 lety

    वा वा सुंदर सुंदर

  • @manjirip654
    @manjirip654 Před 5 lety +10

    तुमची शेती खूपच सुंदर आहे.. आम्हाला हे सगळे नीट दाखवलेत..तुमचे खूप खूप धन्यवाद...

  • @reshmarao4645
    @reshmarao4645 Před 4 lety +3

    Very nice video. Thanks for the information. Nice kitchen. Grandma and you both are inspiring. Great effort 👍

  • @Aditya-es3iv
    @Aditya-es3iv Před 3 lety

    मावशी हा तर कुबेर महाराजांचा खजिना आहे ........ स्वर्ग

  • @afreendharwad4370
    @afreendharwad4370 Před 3 lety +2

    Khub Chand khub Sundar

  • @sahanahugar497
    @sahanahugar497 Před 5 lety +19

    Very nice farm, u did an integrated farming, really so good, all farm looking so green, vegetables r looking so nice totally nice farm.

  • @prakashdalvi1694
    @prakashdalvi1694 Před 5 lety +7

    खूप छान शेत आहे तुमचे😍😍मला प्रत्यक्ष बघायला आवडेल... खूप छान वाटत फ्रेश फ्रेश भाजी बघून....😍😍😍

    • @renukadoppa1224
      @renukadoppa1224 Před 2 lety

      Sheti khupch mast aahe tumachi.Mala kharach bhet dyala aavadel

  • @m.dkevine9145
    @m.dkevine9145 Před 3 lety +1

    Mast chaluy aaji bai

  • @gayatrimore9052
    @gayatrimore9052 Před 2 lety +1

    Khooppp sunder 👌👌👌👌👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před 2 lety

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏