मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming
Vložit
- čas přidán 27. 03. 2022
- मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming
पांढऱ्या शुभ्र, टपोऱ्या व सुवासिक असणाऱ्या मोगऱ्याच्या कळ्या सर्वांनाच भुरळ घालतात. काही वर्षांपूर्वी दादरच्या फुलबाजारात वसईच्या मोगऱ्याचा दबदबा होता मात्र हळूहळू वसईतील मोगऱ्याची शेती कमी होत आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. राजू वझे ह्यांच्याकडून मोगऱ्याच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती फायद्याची आहे का?
२. वसईत मोगऱ्याची शेती का कमी होत आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला मोगरा येतो?
७. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
विशेष आभार:
श्री. राजू वझे व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
संपर्क क्रमांक - ९६७३७ ३७४८८
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ dmellosunny
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
• सोन्याहून पिवळा वसईचा ...
वसईचा अनोखा बाजार
• वसईचा अनोखा बाजार | Wo...
भात झोडणी व शेतावरील जेवण
• भात झोडणी, वारा देणे व...
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
• आयुर्वेदिक तुळशीची शेत...
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईची फुलशेती
• चांगला नफा देणारी वसईच...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
#mogra #jasmine #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #jasminefarming #mografarming #arabianjasmine
मोगऱ्याची शेती किती फायद्याची | वसईचा मोगरा | Jasmine farming | Vasai farming
पांढऱ्या शुभ्र, टपोऱ्या व सुवासिक असणाऱ्या मोगऱ्याच्या कळ्या सर्वांनाच भुरळ घालतात. काही वर्षांपूर्वी दादरच्या फुलबाजारात वसईच्या मोगऱ्याचा दबदबा होता मात्र हळूहळू वसईतील मोगऱ्याची शेती कमी होत आहे. आज आपण अर्नाळ्यातील मुक्काम गावी जाणार आहोत व श्री. राजू वझे ह्यांच्याकडून मोगऱ्याच्या शेतीविषयी खालील बाबी जाणून घेणार आहोत
१. ही शेती फायद्याची आहे का?
२. वसईत मोगऱ्याची शेती का कमी होत आहे?
३. ह्याची लागवड कशी करावी? जमीन कशी असावी? खड्ड्यांचं मोजमाप? मशागत? खते? काही विशेष काळजी घ्यावी लागते का? पाण्याचे प्रमाण?
४. ह्या शेतीत आंतरपिके घेता येतात का?
५. ह्याची बाजारपेठ कुठे आहे? भावातील चढउताराबाबतची माहिती.
६. वसई व्यतिरिक्त इतर कोणत्या भागातून मुंबईला मोगरा येतो?
७. जे शेतकरी ही शेती करू इच्छितात त्यांना काय सांगाल?
विशेष आभार:
श्री. राजू वझे व कुटुंबीय, अर्नाळा - मुक्काम
संपर्क क्रमांक - ९६७३७ ३७४८८
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
m.facebook.com/SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
instagram.com/dmellosunny/
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
सोन्याहून पिवळा वसईचा सोनचाफा
czcams.com/video/b_TnF8Ok4nc/video.html
वसईचा अनोखा बाजार
czcams.com/video/bBxWcOAfWwE/video.html
भात झोडणी व शेतावरील जेवण
czcams.com/video/cMduCteGAQw/video.html
आयुर्वेदिक तुळशीची शेती कशी करतात
czcams.com/video/vxniFJPkTjU/video.html
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
czcams.com/video/Elth1KaMugY/video.html
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
czcams.com/video/K5gMCTh4S4M/video.html
वसईतील भाजी शेती
czcams.com/video/bmP8We3_hII/video.html
वसईचा केळीवाला
czcams.com/video/mwV8UATbBjg/video.html
वसईची फुलशेती
czcams.com/video/zgoGzn9y6Xw/video.html
वसईतील पानवेल/विड्याची पानं
czcams.com/video/cr_uRWPxmVI/video.html
वसईच्या ऑर्किडची कहाणी
czcams.com/video/Tp9xrocunXY/video.html
#mogra #jasmine #vasaiflowers #vasaifarming #vasaimarket #vasai #freshflowers #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #haritvasai #saveharitvasai #jasminefarming #mografarming #arabianjasmine
czcams.com/channels/KyS_sLHOyz629ufW2RkFPQ.html
सुनील भाऊ तुमची भाषा शैली अगदी साहीत्यिक आहे.... मराठी साहित्य विश्वात या भाषा शैली ला खूप महत्वाचे स्थान आहे... भाषेची शब्द रचना आलोकिक आहे
खूप खूप धन्यवाद
आपले उभयतांचे खूप खूप धन्यवाद... मागे मी आपणास विनंती केली होती ह्या मोगरा फुल शेती बद्दल व शिघ्रतेने आपण मोगरा फुल शेती बद्धल बहुमोल माहिती दिलीत .... पुन्हा आपले मन:पुर्वक आभार...माझे आडनाव मोगरे आहे म्हणून भावनिक झालो होतो. ... आपल्या कार्यास माझ्या शुभेच्छा 🙏
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, चेतन जी
नववधुचा शृंगार मोगर्याशिवाय अपूर्ण आहे.देवाच्या चरणी वाहिल्यावर त्याच्या दरवळ चहुकडे प्रसन्नता पसरवतो.असा मोगरा आपल्या हाती येण्यासाठी प्रचंड मेहनत घेतात हे शेतकरी बांधव.त्याच्या मेहनतीला सलाम. सुनीलजी इतका छान vdoदाखवल्याबद्दल खुप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, सुषमा जी
सुनिल दादा आपल मराठी भाषेवर असलेल प्रभुत्व वाखाणण्याजोग आहे त्यात आपला भारदस्त आवाज व समजावण्याची कला अप्रतिम आहे, मला वाटतं आपण मराठी युट्यूबर मध्ये नंबर१ आहात.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, जयेश जी
@@sunildmello 🙏
फार सुरेख शेती दाखवलीत...श्रमाचा सुगंध पाहताना जाणवला...इतका नाजूक माल विकेपर्यंत किती घालमेल होत असेल...तेव्हा असा माल विकत घेताना भाव न करता विकत घेतला पाहिजे. तुम्हीही उत्तम पद्धतीने संवाद साधून सर्व छान जाणून घेता...खूप धन्यवाद हा आनंद आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल .
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
सर मोग्र्याच्या शेतीची माहिती खूप छान सांगितली .वसई भागात यीतक पीक काढल जाते हे आपल्या व्हिडिओ मुळे कळलं फुलांची शेती त्याचा व्यापार कसा चालतो हे तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सांगता .धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
सुनीलजी मोगऱ्याच्या शेतीची खूप छान माहितीदिली. सकाळचे वातवरण पाहून मन प्रसन्न झाले.महावृक्ष दाखवला त्याबद्दल तुमचे आभार.पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून छान वाटले.
हो, पक्ष्यांचा किलबिलाट मन प्रसन्न करत होता. धन्यवाद, मीनाक्षी जी
श्री. राजू वजे यांनी मोगरा शेती बदल अतीशय विस्तृतपणे माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. असेच निरनिराळ्या विषयांवर व्हिडिओ पाहण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. 👍🙏🙏
नक्की प्रयत्न करू, श्रीकांत जी. धन्यवाद
अरे व्वा, गेल्या vlog मध्ये मोगरा आणि बकुळीच्या फुलांची माहिती देण्यासाठी विनंती केली होती, तुम्ही तत्परतेने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली देखील , धन्यवाद सुनील भाऊ. 😊
मस्त पहाटेच्या मोग-यामुळे सुगंधीत अशा वातावरणाची सैर घडवून आणलीत आणि ह्या व्यवसायातील शेतकऱ्यांची मेहेनत,नफा-तोटा या सर्वांबद्दलची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हीही घेतलेली मेहेनत खरंच खूप कौतुकास्पद आहे, 👍 थॅन्क्स .
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
खुप छान 🥰🥰🥰🥰 क्नड्डा शब्द काळाच्या पडद्याआड गेला आहे. साधारण १५ वर्षे आगोदर ऐकलेला शब्द आज ऐकून बर वाटलं.
खूप खूप धन्यवाद, श्याम जी
मोगरा आणि शायैलीची फुले पाहुनी खुप प्रसन्न वाटले✨ खुप छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी
अतिशय सुंदर आणि खूपच महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तू दिली आहेस.
धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, वैशाली जी
मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ठ युट्युबर खुप मेहनतीने संपूर्ण माहिती देता दादा आणि वहिनी तुमचं खुप खुप अभिनंदन ♥️♥️♥️♥️ आपली वसई खुप समृद्ध आहे अजुन खुप व्हिडीओ मध्ये माहिती अशीच महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशाला वसई ची परंपरा आणि संस्कृती अशीच जोपासावी यासाठी असलेल्या तुमच्या जिद्दीला सलाम 🚩🚩🚩♥️♥️♥️🙏🏻👌🏻👌🏻
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
खुप छान माहीती. मी देखील मोगरा शेती केली होती पण आज सुनील दादा नी जी माहीती मीळवुन दिली ती खुप सहज सोपी आणि महत्वपूर्ण आहे. खुप खुप धन्यवाद सुनिल दादा
खूप खूप धन्यवाद, शैलेश जी
मोगऱ्याचा मनमोहक सुगंध पुन्हा एकदा दरवळला.
अभिनंदन सुनील
खूप खूप धन्यवाद, फ्रान्सिस जी
सर मोग्र्याच्या शेतीची माहिती खूप छान सांगितली .वसई भागात यीतक पीक काढल जाते हे आपल्या व्हिडिओ मुळे कळलं फुलांची शेती त्याचा व्यापार कसा चालतो हे तुम्ही खूपच सुंदर पद्धतीने सांगता .धन्यवाद सर
खूप खूप धन्यवाद, रेखा जी
तुझे उच्चार आणि बोलण्याची ढब अतिशय सुंदर . बाकी माहिती तर अभ्यासपूर्ण
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, बाळकृष्ण जी
अगदी बरोबर...मी पण हेच बोलणारं होतो.. कडकं बोलता तुम्ही सुनिल
@@aniketgunda5295 जी, खूप खूप धन्यवाद
सुनील जी... नेहमीप्रमाणेच छान व्हिडियो आणि एक वेगळा विषय....
देव करो आणि त्यांना बाजारात चांगला भाव मिळो..
खूप मेहनत करतात हि मंडळी......
खूप खूप धन्यवाद, सूर्यकांत जी
व्हिडीओ आवडला काय विचारता सुनिल, मला तो अतिशय आवडला. दोन्हीं फुलं माझ्या आवडीची. आणि त्यातून सायली तर अत्यंत प्रिय. गणपतीमद्धे बाप्पाला सात दिवसात निदान एकदा तरी सायलीची वाडी भरतो अगदी आठशे ते एक हजार रुपये मोजून.. 👍 आता एकदा मदन बाण ( मोगरा ) ची शेतीवर ब्लॉग करा.. 🙏
वाह, खूप छान, संदीप जी. धन्यवाद
खूपच मेहनत आहे
तेव्हाच सगळ्या गोष्टी जुळून येतात
अगदी बरोबर बोललात, अपर्णा जी
खूप छान व्हिडिओ बनवला..
खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवत असतानाचा निवडलेला प्लॉट आणि कॉलिटी फार्मर हा तर वैशिष्ट्याचा महत्त्वपूर्ण विषय आहेच याशिवाय तुम्ही ज्या पद्धतीने शेतकरी आणि कामासाठी असलेले सहकारी यांच्याशी समरस होऊन शूट केलं अँकरिंग केलं आणि सर्व माहिती अतिशय खुबीने काढून घेतली त्याबद्दल खरंच आपले खूप खूप अभिनंदन!
मात्र यामध्ये लागवडीचे अंतर रोपांची उपलब्धता आणि शासकीय अनुदान अथवा मदतीच्या बाबतीतला महत्त्वाचा भाग देखील आपण ऍड करू शकला असता. असे मला वाटते.
खूप छान सादरीकरण आवाजातील उंची देखील खूप सुंदर वाटली ..शुभेच्छा!!
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. हो, बरेच प्रश्न विचारायचे राहून गेले. धन्यवाद, सुनिल जी
You Are Brand Ambassador Of वसई
Keep it Up .. Great Job
Thanks a lot for your kind words, Vivek Ji
व्वाह मस्त सुगंधी विषय, सुंदर माहिती,खुप खुप धन्यवाद आणी अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, शुभांगी जी
Wow !.किती छान. मोग्ऱ्याची फुलं मला खूप आवडतात माझ्याकडे दोन कुंड्या आहेत मोग्र्याच्या.गजरा खूप महाग मिळतो.
वाह, खूप छान, ज्योत्स्ना जी. धन्यवाद
आभारी सुनील मस्त विडियो तुमचा विडियो तुन आम्हाला माहीती मीळते फुलांची शेती कशी करतात आता शिक्षणाने आपली पोर पुढे गेले त्यांना वेळ नाही, मजुरी ऐवढी वाढली आहे की शेतीतुन फायदा काहीच होत नाही, आभारी सुनील अशीच नवनवीन माहीती मीऴु दे
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेरी जी
खूप सुंदर आहे वसई मोगरा शेती बद्दल छान माहिती दिली आम्ही चेन्नईला असतो आम्ही जरूर वसईला येऊ अशा छान छान माहिती देत रहा.
वसईला स्वागत आहे, संध्या जी. धन्यवाद
मोगरा तर सुंदर फुललाच, पण डेरेदार वटवृक्ष महणजे निसर्गाची अद्वीतिय कलाकृती!
अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद
@@sunildmello धन्यवाद सुनील जी
मोगरा छाटल्या नंतर त्याचे प्रत्येक पान तोडून टाकावे लागते तरच छान फुटवा फुटतो.सकाळी मोगरा काढल्या नंतर झाडावर राहिलेला मोगरा संध्याकाळी काढावा लागतो नाहीतर तो फुलल्यावर दुसऱ्या दिवशी मोगरा काढायल्स त्रास होतो खूप मेहनत आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना या मध्ये जास्त फायदा होत नाही खूप कमिशन जाते आणि पट्टी लावताना ते रोजचा भाव पण असेल त्या पेक्षा कमी लावतात.म्हणून ही शेती परवडत नाही.आम्ही ही शेती केली आहे नोकरी करून ही शेती करायचो पन त्या मानाने हातात पैसा कमी येतो.असो.वसईची ही मोगऱ्याची शेती टिकून राहो हीच इच्छा.
ह्या माहितीपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
मोग्र्याची शेती वाव सुंदरच छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, ज्योती जी
मोगरा फुलला.... मला मोगरा खूप खूप खूपच आवडतो. मला fragrance chi algery आहे पण मोगरा चा त्रास नाही होत. Vry nice video all the best 👍 मस्त वाटल video बघून
खूप खूप धन्यवाद, अश्विनी जी
खूप छान माहिती कळली. इतकी मोगरा झाडं ....vdo त कां होईना आयुष्यात पहिल्यांदा च बघायला मिळाली.. धन्यवाद !
खूप खूप धन्यवाद, सुहासिनी जी
🌼 श्री राजू वजे आणि परीवार ह्यांचे मोगरा बद्दल खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 🤝🏼
मोगरा फुलला, मोगरा फुलला : गाणं आठवलं 💮
Thankyou Sunil & Anisha for showcasing 🌼 💎🌼
खूप खूप धन्यवाद
कमेंट्री असावी नुस्त शब्दांच भरमार नसावी असा माला वाट तय बाकी विषय चांगला कवर केलाय
सुनिल खुप चांगली माहीती राजु दादानी दिली व मि अे के काळी वसईचया मोगरयाचा गजरा रोज घालायची माझी मैत्रीण मला द्यायची व त्या मोगरयाचा वास वेगळा होता व बंगलोरचा विमानाने अस का बोलते तर तो लवकर कोमेजून जायच फुल जे हाॅटेलवाले अजुन देवाला व लग्नात गजरा महणुन वाटतात पटी असते गजरयाचि ते पण मि घातले आहेत व ते एका वेगळ्या सालासारख्या पातळ हयाने बांधायचे अजुनही मिळतात माटुंगा भागांत धन्यवाद परत मिसेस दिक्षीत
वाह, ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, दीक्षित जी
अप्रतिम सुनील जी अशी कागडा शेती दाखवा जी सध्या लोप पावत चालली आहे तशीच वालाच्या शेंगांची वाडी देखील खुप कमी झाली आहे
नक्की प्रयत्न करू, मनीषा जी. धन्यवाद
मोगरा फुलला खुप छान माहिती दिली धन्यवाद सुनील डिमेलोजी सेट मायकल चचॅ माणीकपुर व सेंट झेवियर हायस्कूल विषही माहीती दया आभारी राहीन
नक्की प्रयत्न करू, तुकाराम जी. धन्यवाद
उदयोन्मुख शेतकऱ्यांसाठी चांगली माहिती मिळेल तुमच्या विडिओ मुळे 👍
धन्यवाद, सुप्रिया जी
खूपच छान! मी पण मोगरा लावला होता. पाडव्याला फुल मिळायचे. मला ही शेती पहायला आवडेल.
खूप खूप धन्यवाद, सुखदा जी
वसई चा हा ग्रामीण भाग फारच सुंदर आहे.
अगदी बरोबर बोललात, सुनिल जी. धन्यवाद
मस्त माहिती दिली aapan वसई तर् khup chan aahe सगळी शेती chan aahe
खूप खूप धन्यवाद, सुनिल जी
मी एकदा वसई ला आलेले तेव्हा मी अशी फुलझाडे शेती पाहिलेली...मला खूप कुतूहल होता की समुद्राच्या बाजूला कसकाय शेती करतात कसा करत असतील .. पण मला माहिती नाही भेटले.. पण तुमच्या माध्यमातून खूप छान पूर्ण माहिती भेटते मला खूप आकर्षण आहे वसई च गोवा ला गेल्यासारखं वाटतं...मुंबई जवळ असून सुद्धा छान गावाकडच्या सारखा निवांत राहतात लोक खाली घरं बांधून खूप आवडला मला...धन्यवाद सर माहितीबद्दल
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, श्रुती जी
खूप छान मोगरा शेती. प्रत्यक्ष पाहून यावं असं वाटतंय. डोळे सुखावले मोगरा ढीग बघून
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
खुप खुप खुपच सुंदर vdo
त्या लोकांच सुंदर काम,सुंदर फुलं,
त्यामूळ च सगळ्यानाच आनंद मिळतो
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, भाग्यश्री जी
वाह सुनीलजी खूपच छान व्हिडीओ 👌नेहमी प्रमाणे छान माहिती दिलीत..! सकाळचे वातावरण खूप सुंदर आहे....
धन्यवाद....
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
खूप छान माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद, महेश जी
खूप छान मस्त बोलणं मस्त वीडियो
धन्यवाद, अर्चना जी
आम्ही आगाशी चे आमचा पण मोगरा ची वाडी होती सकाळी मोगरा खुडून भुलेश्वर ला जात होता खूप माणसे होती कामावर खुप खुप धन्यवाद आठवण करुन दिल्याबद्दल आता कमी झाले आहे
वाह, खूप सुंदर आठवण, मिता जी. धन्यवाद
खुप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओ 👌
धन्यवाद, राहुल जी
Such a wonderful video
Truly enjoyed
Thanks a lot, Kevin Ji
खूप छान माहिती आणि आपल निवेदन सादर खूपच आवडल. 👍
खूप खूप धन्यवाद, ओमकार जी
खुप खुप सुंदर 🤩🤩आपल्या पर्यंत येता येता फुल - गजरा किती भाव होतो ना...खुप मेहनत आहे त्यांची .. कसा हिरवागार 🌱🌿☘️🌱होता मळा... त्याचं जून घर 👍🏻
भाऊ तुमचे आभार ✍🏻👏🏻
I m excited to Know about bhaynder khadi ..small wetland / trees / etc
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
खुप सुंदर माहिती ....आम्हाला .एक नविन मोगरा शेती बद्दल माहिती मिळाली .धन्यवाद ..
धन्यवाद, विलास जी
Khup changli mahiti dili dada
धन्यवाद, आर्यन जी
पुर्वी वाडी तून बाजारात कंडया किंवा टोपल्या भरून घेऊन जायचे तेव्हा फुलांचा सुगंध दरवळाचा त्याची खूप आठवण आली
सोनचाफा मोगरा केळी ही ईतिहास जमा होऊ नये ही परमेश्वराला प्रार्थना करूया
खूप सुंदर आठवण, मनोहर जी. धन्यवाद
खूप छान आहे दादा मोगरा
धन्यवाद, प्रिया जी
मस्त माहिती 👌
तुमच्या एका video तील माहिती मुळे माझं जाईचं रोप छान बहरलं.
वाह, खूप छान. धन्यवाद, वैजयंती जी
फारच छान धन्यवाद.
धन्यवाद, संजय जी
मोगरा फुलला छान व सुगंध पण छान
धन्यवाद, दीपक जी
Khup chan Jasmine farming chi information dili apan. Jasmine farming kashi hote aaj javlun pahayla milala tya mule aple dhanyawad 👍😊
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
मोगऱ्याची शेतीचा खूप मस्त माहितीपूर्ण vlog 🤗👌वझे कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा👍खूप मेहनतीने हा व्यवसाय करत आहे 🙏
खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
Ha video pahunch tumhala subscribe kelay .faar upyukt mahiti
खूप खूप धन्यवाद, म्हात्रे जी
Chaan ch Sunil
धन्यवाद, जयेश जी
Khup chan video dada ani mahiti pan chan deli 👌👍❤️❤️
धन्यवाद, अभिषेक जी
Far Sundar.vasai til amba begeche darshan ghadav Mitra.
नक्की प्रयत्न करू, बॉनी जी. धन्यवाद
Very happy you r covering diff. aspects of vasai.
Thanks a lot, Lata Ji
Dada tuja abhys khup chan ahe bolnychi shaile khup Sundar ahe mast mahiti punha ekda chan vidio ❤️
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, स्वरा जी
छान माहितपूर्ण आहे मी सुध्दा एक पुणे येथील व्यापारी असून मी 25 वर्षा पासुन मोगरा पुणे येथे विक्री करत आहे
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
Hello saheb tumcha contact no.
तुमची भाषा खूप छान आहे. तुम्ही शेती tour ka arrange karat nahi
नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, मंजिरी जी
शेतकऱ्यांनी जर आजच्या या परिस्थिती ला कंटाळून शेतीच करायची सोडुन दिली तर काय वेळ येईल आपल्यावर याचा विचार केला तरी भिती वाटते, शेतकरी जपला पाहिजे प्रत्येकांनी.
अगदी बरोबर बोललात, पार्थ जी. धन्यवाद
राजू भाऊ खरचं खुप मेहनती आहे..
धन्यवाद सुनील भाऊ आणि राजू भाऊ
अगदी बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
Apratim mast chan 👌👌👌👌🌹🌹
धन्यवाद, सुधा जी
सुंदर व्हिडियो....
खूब आबारी मामा
खूप छान माहिती, तुम्ही नेहमीच वेग वेगळे विषय घेऊन येता,खूप खूप अभिनंदन
खूप खूप धन्यवाद, वृषाली जी
😊🙏🙏सुनीलजी.खूप छान माहिती दिली आहे.💐💐
धन्यवाद, मालिनी जी
Thank You Sunil....For Another Informative Video on Jasmine Farming.....
Thanks a lot, Jude Ji
मोगऱ्याची शेती, खुपच छान माहिती! धन्यवाद सुनीलजी
धन्यवाद, हरिष जी
खूप छान माहिती दिली धन्यवाद
धन्यवाद, पूजा जी
Lot of hard work by PPL like Rajuji..nice video...
What special fertiliser this PPL use for plants..
Raju Ji's contact number is provided in the video's discription. He will be able to give you more information. Thank you, Diana Ji
Informative Vlog 👌👍
Thank you, Nitin Ji
छान माहिती दिली दादा👌👌👌
धन्यवाद, कल्पेश जी
Khup chan mahiti
धन्यवाद, रोमा जी
धन्यवाद, रोमा जी
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद, छाया जी
Aapli Vasai sundar Vasai
धन्यवाद, शशिकला जी
Sunil very nice video
Thanks a lot, Shankar Ji
Your content of each vedios are very unique.Hats of to you
Thanks a lot for your kind words, Geeta Ji
Bhau khoop chhan
धन्यवाद, नारायण जी
खुप छान माहिती दिली
धन्यवाद, अपेक्षा जी
Zabardas video
धन्यवाद, व्हिक्टर जी
Sunil bhatte bandhunchi vangi babat mahiti dyavi👍
त्यांनी परवानगी दिल्यास नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, अमिताभ जी
Khup Chan mahiti dili👌👌
धन्यवाद, प्रतिभा जी
I like it mogra 😘😘😘👌👌👌👌
Thank you, Apeksha Ji
Khup chan mast 👌👌 dhanyavad sir 🙏
धन्यवाद, रजनीकांत जी
Khup mehenat aahe.Zadanchi niga rakhaychi tar manpower havich.aani kharcha pan.Tari profit hoto naval aahe.Mass scale var fule nighatat.paani pan lagat asel.good vlog.
अगदी बरोबर बोललात, मीनल जी. धन्यवाद
Khup chchan
धन्यवाद, राजेंद्र जी
I notice the sweat and passion in making in this valuable informational video.
Keep going.
Thanks a lot for your kind words, Sammy Ji
Beautiful to see this mogra field 👍
Thank you, Bharati Ji
Khup chan video mahiti mastch👌👍
धन्यवाद, अपेक्षा जी
किती पटापट मोगरा खुडतात.खूप छान माहिती.
धन्यवाद, आशा जी
The people on North Konkan are so humble and hardworking.
Thanks a lot
Khup chaan mahiti...sunil bhau
धन्यवाद, नितीन जी
Mast video👍
धन्यवाद, हर्ष