Sunil D'Mello
Sunil D'Mello
  • 414
  • 23 329 416
२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai
२२५ वर्षे जुना पाटील वाडा | वसई | 225 years old Patil Wada | Vasai
जर आम्ही तुम्हाला सांगितलं की आज आपण असं एक घर पाहणार आहोत जे बांधलं गेलं तेव्हा पानिपतच्या युध्दाला अवघी ३८ वर्षे झाली होती.
मराठेशाही अस्तित्वात होती.
१८५७ चं पहिलं स्वांतत्र्ययुद्ध झालं तेव्हा या घराला बांधून ५८ वर्षे लोटली होती.
यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना...
तर १७९९ साली बांधलेलं, तब्बल २२५ वर्षे जुनं आणि अजूनही वापरात असलेलं हे घर आहे वसईतील तरखड या गावी म्हणजेच मराठी व्याकरणाचे पाणिनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या गावी.
१० पिढ्यांचा ज्ञात इतिहास व ८० हून जास्त कुटुंब सदस्य असलेलं हे अनोखं पाटील कुटुंब अजूनही सर्व सण-उत्सव याच घरात साजरे करतात.
असं हे तब्बल २२५ वर्षे जुनं घर आज आपण पाहणार आहोत आणि पाटील कुटुंबीयांना भेटणार आहोत.
हा व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा व व्हॉट्सॲप चॅनलदेखील फॉलो करा. धन्यवाद!
विशेष आभार:
श्री. विजय पाटील व पाटील कुटुंबीय, तरखड, वसई
९७६६२३७८०४
सिल्विना रॉड्रिग्ज, राजोडी
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
फेसबुक
m. SunilDmellovideos
इन्स्टाग्राम
sunil_d_mello
व्हॉट्सॲप चॅनल लिंक
whatsapp.com/channel/0029VaBgbkzKbYMWbRwhpL3p
वसईतील जुन्या घरांविषयीचे इतर व्हिडिओ
czcams.com/play/PLUhzZJjqdjmPZt43efoHU_H-hNbC3y0f2.html&feature=shared
#oldhouse #vasaioldhouses #vasai #patilwada #patilwadavasai #vasaiculture #vasaitradition #oldwada #wadasanskruti #oldhouses #oldhousesofmaharashtra #traditionalhouse #historicalhouse #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
zhlédnutí: 50 279

Video

₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं| Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli
zhlédnutí 85KPřed měsícem
₹१००० प्रतीकिलोने विकली जाणारी बहाडोली जांभळं | बहाडोली | Bahadoli Jambhale sold at ₹1000 per kg | Bahadoli जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कोणाचा वाजं जी या ना. धो. महानोरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आज आम्हाला मिळालं. हा ढोल वाजत आहे बहाडोली गावचा. पालघर जिल्हा हा तसा चिकूसाठी प्रसिद्ध मात्र महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध असलेली बहाडोली जांभळं हीदेखील याच पालघर जिल्ह्यातील. पालघर रेल्वे स्थानकाच्या ...
सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai
zhlédnutí 262KPřed měsícem
सुपारीच्या फुलांनी पालटले जीवन | पिंगाऱ्याचे फुल | वसई | Lives changed by Pingara flowers | Vasai दक्षिण भारतीय पूजेसाठी सुपारीची फुले मोठ्या वापरतात. किरकोळ बाजारात तब्बल ₹१०० ला एक फुल या दराने ही फुले विकली जातात. वसईत सुपारीची झाडे विपुल प्रमाणात आहेत आणि ही संधी हेरून अनिल दादांनी आपला सुपारीची फुले झाडावरून उतरवून मुंबईला पाठवण्याचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून ...
ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai
zhlédnutí 32KPřed měsícem
ओसाड जमिनीत पिकवले ड्रॅगन फ्रूट | वसई | Dragon fruit grown in the wasteland | Vasai वसईत प्रयोगशील शेतकऱ्यांची कमतरता नाहीये. वसईच्या हवामानात व जमिनीत न पिकू शकणारी पिके कशी घेता येतील ह्यावर बरेच शेतकरी विविध प्रयोग करत असतात. आज सतेळे वाडी, गिरीज येथील ॲग्नेलो दादा व क्रिसिल्डा ताई ह्यांनी चक्क ओसाड जमिनीत ड्रॅगन फ्रूट ची शेती करून सर्वांना आश्चर्याचा धक्का तर दिलेला आहेच मात्र प्रयोगशील राह...
युरोप सहलीची सांगता व प्रवास टिपा | युरोप | End of the Europe trip and travel tips | Europe
zhlédnutí 6KPřed měsícem
युरोप सहलीची सांगता व प्रवास टिपा | युरोप | End of the Europe trip and travel tips | Europe जवळपास महिनाभर चाललेल्या आमच्या युरोप सहलीची सांगता आज झाली त्याचा हा व्हिडिओ शिवाय युरोपात स्वतः प्रवास करत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट, जेवण, टॉयलेट, पिण्याचे पाणी इत्यादींबाबत थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद! युरोप सहलीचे सर्व व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmNFSC9DJTsdxtacuHsqFjG...
जगातील सर्वात सुंदर शहराची सफर | व्हेनिस | The most beautiful city of the world | Venice
zhlédnutí 7KPřed měsícem
जगातील सर्वात सुंदर शहराची सफर | व्हेनिस | The most beautiful city of the world | Venice जगात सर्वात सुंदर म्हणून अनेकदा निवडल्या गेलेल्या स्वर्गीय व्हेनिसची आज सफर करायची संधी मिळाली. धन्यवाद स्वित्झर्लंड व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmOuPEh79KOx4er4s_6gdl5J.html&feature=shared इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ cz...
अवर्णनीय देश व जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेस Indescribable country & the world famous Bernina Expres
zhlédnutí 5KPřed měsícem
अवर्णनीय देश व जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेस | स्वित्झर्लंड | Indescribable country & the world famous Bernina Express | Switzerland ज्याची तुलना फक्त आपल्या काश्मीरशी होऊ अश्या स्वित्झर्लंडला भेट देऊन तेथील जगप्रसिद्ध बर्नीना एक्स्प्रेसची सफर करायची आज संधी मिळाली. धन्यवाद! स्वित्झर्लंड व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmOuPEh79KOx4er4s_6gdl5J.html&feature=shared इटलीचे व्हिडिओ czcams.com/pla...
पिसा ते मिलान ट्रेन प्रवास व मिलान मॉल मधील भटकंती Pisa to Milan train & a stroll through Milan Mall
zhlédnutí 3,1KPřed měsícem
पिसा ते मिलान ट्रेन प्रवास व मिलान मॉल मधील भटकंती | मिलान | Pisa to Milan train journey and a stroll through the Milan Mall | Milan आज चक्क तीन तीन ट्रेन बदलून आम्ही धावपळ करत पिसावरून मिलान कसं गाठलं व नंतर मिलान मधील प्रचंड मोठ्या मॉल मध्ये केलेली भटकंती तुम्हाला या व्हिडीओत पाहता येईल. इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हि...
पिसा टावरवर मला पुन्हा का जावं लागलं? | पिसा | Why did I go back to the Tower of Pisa? | Pisa
zhlédnutí 5KPřed měsícem
पिसा टावरवर मला पुन्हा का जावं लागलं? | पिसा | Why did I go back to the Tower of Pisa? | Pisa पिसातीला पहिल्याच दिवशी पिसा टावर पाहिलेला असूनही मला शेवटच्या दिवशी पुन्हा पिसा टावरला का भेट द्यावी लागली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा. धन्यवाद! इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmMi70L...
फ्लॉरेन्सची फसलेली सफर आणि डेव्हिडचा पुतळा A failed trip to Florence and statue of David | Florence
zhlédnutí 4,4KPřed měsícem
फ्लॉरेन्सची फसलेली सफर आणि डेव्हिडचा पुतळा | फ्लॉरेन्स | A failed trip to Florence and statue of David | Florence मायकल अँजेलोने बनवलेला जगप्रसिद्ध डेव्हिडचा पुतळा पाहायला आम्ही पिसावरून मोठ्या उत्साहाने गेलो मात्र तेथे गेल्यावर आम्हाला नाराज व्हावे लागले. फ्लॉरेन्सशी आपणा महाराष्ट्रीय लोकांचा काय संबंध आहे हेदेखील या व्हिडीओत जाणून घेता येईल. धन्यवाद! इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdj...
पिसाचा झुलता मनोरा | पिसा | इटली | Leaning Tower of Pisa | Pisa | Italy
zhlédnutí 4,3KPřed měsícem
पिसाचा झुलता मनोरा | पिसा | इटली | Leaning Tower of Pisa | Pisa | Italy तब्बल १९९ वर्षे बांधकाम सुरू असलेल्या व बांधकाम सुरू असतानाच सुयोग्य जमीन नसल्यामुळे ज्याचा पाया जवळपास ५ अंश एका बाजूला झुलल्यामुळे जगप्रसिद्ध झालेल्या पिसाच्या मनोऱ्याला आज भेट दिली. धन्यवाद! इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhz...
प्राचीन रोमन खेळ, स्पॅनिश पायऱ्या आणि रोमन फोरम | Ancient Roman Games, Spanish Steps and Roman Forum
zhlédnutí 3,1KPřed měsícem
प्राचीन रोमन खेळ, स्पॅनिश पायऱ्या आणि रोमन फोरम | Ancient Roman Games, Spanish Steps and Roman Forum आज रोम मधील आमचा तिसरा दिवस. आज आम्ही राहून गेलेली काही ठिकाणे पाहिली. प्राचीन रोमन खेळ, स्पॅनिश पायऱ्या आणि रोमन फोरम याबाबत माहिती आपल्याला या व्हिडीओत मिळू शकेल. धन्यवाद! इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/p...
कलोसियमची मंत्रमुग्ध करणारी सफर | रोम | A mesmerizing tour of the Colosseum | Rome
zhlédnutí 4KPřed měsícem
कलोसियमची मंत्रमुग्ध करणारी सफर | रोम | A mesmerizing tour of the Colosseum | Rome आज आम्ही रोम मधील जगप्रसिद्ध व कोणे एके काळी जागतिक आश्चर्य मानल्या गेलेल्या कलोसियमला भेट दिली व मंत्रमुग्ध करणारा अनुभव घेतला. धन्यवाद! इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q.html&feature=sh...
रोम मधील भटकंती - दिवस दुसरा | रोम | इटली | Roaming in Rome - Day Two | Rome | Italy
zhlédnutí 4,9KPřed měsícem
रोम मधील भटकंती - दिवस दुसरा | रोम | इटली | Roaming in Rome - Day Two | Rome | Italy रोम मध्ये दुसऱ्या दिवशी आम्ही मनसोक्त भटकंती केली आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. इटलीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmPXlLa7q8sVnJnW7wFU_TRd.html&feature=shared व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q.html&feature=shared नेदरलँड्सचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqd...
व्हॅटिकन मध्ये कोणी जन्माला का येत नाही? | Why is no one born in the Vatican? | Vatican City | Rome
zhlédnutí 30KPřed 2 měsíci
व्हॅटिकन मध्ये कोणी जन्माला का येत नाही? | व्हॅटिकन सिटी | Why is no one born in the Vatican? | Vatican City जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटीमध्ये कोणी जन्माला का येऊ शकत नाही? अतिभव्य सेंट पीटर्स बसिलिका आतून कसं आहे? मायकल अँजेलोचे जगप्रसिद्ध शिल्प पिएता पहायची संधी... व्हॅटिकन सिटीचे व्हिडिओ czcams.com/play/PLUhzZJjqdjmMi70L2o-gq0oremtCRWN3q.html&feature=shared इटलीचे व्हिडिओ czcams.com/...
कप्रीची अद्वितीय सफर व पाकिस्तानी भावाशी भेट | Capri trip and a meeting with a Pakistani brother
zhlédnutí 5KPřed 2 měsíci
कप्रीची अद्वितीय सफर व पाकिस्तानी भावाशी भेट | Capri trip and a meeting with a Pakistani brother
नेपल्सचा पिझ्झा व पॉम्पेईची सफर | इटली | Pizza in Naples and a trip to Pompeii | Italy
zhlédnutí 3,5KPřed 2 měsíci
नेपल्सचा पिझ्झा व पॉम्पेईची सफर | इटली | Pizza in Naples and a trip to Pompeii | Italy
ब्रुश आणि गेंटची अविस्मरणीय सहल | बेल्जियम | Bruges and Ghent Tour | Belgium
zhlédnutí 4,5KPřed 2 měsíci
ब्रुश आणि गेंटची अविस्मरणीय सहल | बेल्जियम | Bruges and Ghent Tour | Belgium
ॲमस्टरडॅमची धमाल सफर | नेदरलँड्स | Amazing trip to Amsterdam | Netherlands
zhlédnutí 10KPřed 2 měsíci
ॲमस्टरडॅमची धमाल सफर | नेदरलँड्स | Amazing trip to Amsterdam | Netherlands
फ्रान्स ते बेल्जियम प्रवास व ब्रसेल्समधील भटकंती | बेल्जियम | France to Belgium trip | Brussels
zhlédnutí 4KPřed 2 měsíci
फ्रान्स ते बेल्जियम प्रवास व ब्रसेल्समधील भटकंती | बेल्जियम | France to Belgium trip | Brussels
पॅरिसचा बसमधून मारलेला फेरफटका | पॅरिस | फ्रान्स | Bus ride in Paris | France | Paris
zhlédnutí 3,2KPřed 2 měsíci
पॅरिसचा बसमधून मारलेला फेरफटका | पॅरिस | फ्रान्स | Bus ride in Paris | France | Paris
मोनालिसाचे चित्र व जगातील सर्वात मोठे म्युझियम लुव्र | Monalisa painting and Louvre museum
zhlédnutí 12KPřed 2 měsíci
मोनालिसाचे चित्र व जगातील सर्वात मोठे म्युझियम लुव्र | Monalisa painting and Louvre museum
२००० एकरवर पसरलेला व्हर्साय पॅलेस | व्हर्साय | फ्रान्स | Versailles Palace spread over 2000 acres
zhlédnutí 9KPřed 2 měsíci
२००० एकरवर पसरलेला व्हर्साय पॅलेस | व्हर्साय | फ्रान्स | Versailles Palace spread over 2000 acres
आयफेल टॉवर व पॅरिस मधील भटकंती | पॅरिस | फ्रान्स | Eiffel Tower and wandering in Paris | France
zhlédnutí 9KPřed 2 měsíci
आयफेल टॉवर व पॅरिस मधील भटकंती | पॅरिस | फ्रान्स | Eiffel Tower and wandering in Paris | France
एथन्सच्या किनाऱ्यावर | एथन्स | ग्रीस | On the coast of Athens | Athens | Greece
zhlédnutí 4,5KPřed 2 měsíci
एथन्सच्या किनाऱ्यावर | एथन्स | ग्रीस | On the coast of Athens | Athens | Greece
हॉप ऑन - हॉप ऑफ बसची सफर | एथन्स | ग्रीस | Hop on - hop off bus travel | Athens | Greece
zhlédnutí 3,1KPřed 2 měsíci
हॉप ऑन - हॉप ऑफ बसची सफर | एथन्स | ग्रीस | Hop on - hop off bus travel | Athens | Greece
जगप्रसिद्ध एक्रॉपलीस, एथन्स, ग्रीस | World Famous Acropolis, Athens, Greece
zhlédnutí 3,2KPřed 2 měsíci
जगप्रसिद्ध एक्रॉपलीस, एथन्स, ग्रीस | World Famous Acropolis, Athens, Greece
ऐतिहासिक ऑलंपिक स्टेडियम | एथन्स | ग्रीस | Historical Olympic stadium | Athens | Greece
zhlédnutí 3,3KPřed 2 měsíci
ऐतिहासिक ऑलंपिक स्टेडियम | एथन्स | ग्रीस | Historical Olympic stadium | Athens | Greece
ऐतिहासिक प्लाका बाजार एथन्स | Historical Plaka Market Athens | Greece | Europe
zhlédnutí 7KPřed 2 měsíci
ऐतिहासिक प्लाका बाजार एथन्स | Historical Plaka Market Athens | Greece | Europe
जावे ग्रीकांच्या देशा - भाग २ | A visit to Greece - Part 2 | Europe trip
zhlédnutí 7KPřed 2 měsíci
जावे ग्रीकांच्या देशा - भाग २ | A visit to Greece - Part 2 | Europe trip

Komentáře

  • @himanshumestry-drummer5860

    खूप छान सुनील दादा तुमच्या मुळे आपल्या पालघर जिल्यातील शेती व्यवसाय म्हणा किंवा पर्यटन स्थळ यांविशवी खूप माहिती मिळत आहे... तुमचे मनापासून खूप आभार दादा, धन्यवाद दादा.... आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा ❤❤❤..

  • @lakhanmali7976
    @lakhanmali7976 Před 2 hodinami

    Dada class kontay City madhe aahe and nabr bhetal ka

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 9 hodinami

    make it many more in lifetime, you are enjoying and engaging viewers

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 9 hodinami

    6 more videos to watch

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 9 hodinami

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 9 hodinami

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 12 hodinami

    you got connections

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 12 hodinami

    so many km you would have lost weight lol....

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 12 hodinami

    building mahenje imarat

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před 12 hodinami

    Greetings from Mckees Rocks - State of Pennsylvania, USA, nicely done

  • @sheetalhegde8588
    @sheetalhegde8588 Před 14 hodinami

    Sunil I want pink white Karwand plant & white & yellow. Button. Shewanti plant can u try for me in my childhood. We always bye it will u help me to get these plants ? Thank you sir

  • @krishnathakur7278
    @krishnathakur7278 Před 18 hodinami

    Sundar documentry ❤

  • @user-if3pj7te6v
    @user-if3pj7te6v Před 18 hodinami

    आम्ही सुरू केला आहे रत्नागिरी मध्ये

  • @chetnakoli1763
    @chetnakoli1763 Před 20 hodinami

    Vasai kup mothi aahe.vasai madhe hi waadi nakki kuthe aahe

  • @rajagiwale8384
    @rajagiwale8384 Před dnem

    Ronaldo khush hua😂

  • @sarveshbhonsle2943

    We goans got gi tag ....

  • @sarveshbhonsle2943

    Don't compare Goan ghumay with ur vasai ghumat ur far behind

  • @NarayanShirodkar-wp9og

    1980 ते 88 पर्यंत वसई वरुन दोन जण भाजी विकायला येत असत .55 वर्षे च्या आसपास होते. अंधेरी ते विलेपार्ला पूर्व ला संध्याकाळी 4 वाजता येत आणि ते पण कावड घेवून.डोक्यावर टोपी ,शर्ट व धोतर हा पेहराव असायचा.रेल्वे लगतची भाजी नको म्हणून सर्व जण घेत .व संपत पण असे. ही भाजी लवकर शिजायची व चव होती.नतंर ते दोघे वय झाले म्हणून यायचे बंद झाले.पण अजूनही आम्ही स्टेशन जवळ वसई चे एक भाऊ बसतात त्यांच्या कडून घेतो. तुमचा हा video बघितला व त्या दोघांची आठवण आली.

  • @nancyflev8131
    @nancyflev8131 Před dnem

    ❤ great son

  • @vickymohitemarathi

    सुनील दादा वसईमध्ये जेवढे content आहे, तेवढे आमच्याकडे नाही. तुम्ही नेहमीच चांगले माहिती देणारे विडियो बनवता. पण नेहमी नवीन विषय कशे शोधता आणि लोकांना aproch कसे करता यावर पण एक विडियो प्लीज बनवा . धन्यवाद. 🙂🙏

  • @user-ec9rz1pf8m
    @user-ec9rz1pf8m Před dnem

    पूर्वी वसईला राजेली केळी मिळायाची लाल रंगाची थोडी लाल रंगाची साल असायची

  • @realmetab3858
    @realmetab3858 Před dnem

    खुप महत्वाची माहिती

  • @sohailshaikh8693
    @sohailshaikh8693 Před dnem

    Very nice family GOD Bless you

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 Před dnem

    Pahta yeil ka? Khupach anokha video

  • @snehasarmalkar3554

    Mast mahiti

  • @lynelrumao
    @lynelrumao Před dnem

    what a great British accent your daughter has. Was an amazing video

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 Před dnem

    सुनील जी , खुप खुप धन्यवाद अणि प्रेम ❤

  • @amoljoshi6480
    @amoljoshi6480 Před 2 dny

    👌🏻👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello Před 2 dny

      धन्यवाद, अमोल जी

  • @mspindia6084
    @mspindia6084 Před 2 dny

    माझं ख्रिश्चन लोकांबद्दल वेगळ मतं होतं. हे लोक धर्मांतरा नंतर आपलं सगळं जूनं मुद्दामून पुसून टाकतायत. पण सूनिल डिमेलो जी तुम्ही माझं मत बदलूनच टाकलं. तूमचं मराठी अस्खलित आहेत आणि तुम्ही छान आपला इतिहास जपतायत.धन्यवाद