Video není dostupné.
Omlouváme se.
मुंबईहून आलेल्या मामाच्या मुलींनी केली बबलू आणि गंप्या सोबत चक्क रात्रीची मासेमारी | Yes महाराजा
Vložit
- čas přidán 28. 03. 2022
- Instagram: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#मासेमारी
#कोकण
#YesMaharaja
गणपतराव (गणप्या) एक अप्रतिम कॅरेक्टर आहे खुप साधे पण मस्त हसमुख... आणि बाकी सगळे मस्त मासे पकडतात... छान रोश तुझ्या मुळे आम्हाला कोकण आणि कोकणातील गोष्टी पहायला मिळतात 👏✊👍 धन्यवाद रोशन बबलू आणि सगळे मस्त आहे त.... गणप्या भावा कडक कधी तरी नक्की भेटू...
धन्यवाद ❤️❤️
विडिओ मधलं सुंदर क्षण म्हणजे आज्जीच्या डोळ्यात आलेलं पाणी. 🥺❤️ लगेच भावुक झाल्यासारखं वाटलं. ♥️ डोळ्यात पटकन पाणी आलं. 😞 मस्त वीडिओ दादा 👍
धन्यवाद 🤗❤️
मुंबईतील मुली रात्रीच्या पऱयात जाऊन मासे पकडतात हे कौतुकास्पद आहे👌 आजचा व्हिडिओ खूप छान आहे. ✌👏
धन्यवाद.. 🤗
गंप्या दादांचा आवाज सेम दादा कोंडके बोलायचे तसा येतो कॉमेडी पण सेम करतात मध्ये मध्ये ❤❤❤
❤️❤️❤️❤️❤️
खूप मस्त् मासे पकडले मुलींनी
बबलू तर 1 नंबर आहेच 🐟🐟
पकडण्यात गणप्या नी खूप एन्जॉय केला
मासे पकडताना✌️✌️✌️👌👌👌
❤️❤️
खूप छान विडिओ रोशन आत्ता पन मुंबई गेली मामा पण आले माशेपकडण्याना कार्यक्रम जोरात झाला बब्लु गप्याच्या मदतीने पाहून्या बहिणीनी मासेमारी खूप छान केली मामा पण खूष झाले आरोही जोरात आहे खूप छान
धन्यवाद.. 🥰🥰
खुप मस्त❤
गंप्या शेठचा नाद नाही करायचा🔥
पाण्यातला बबलू is back😁😍
Yes Maharaja🔥😍❤💟
❤️❤️❤️
रोशन ऋतुजा बबलू गणपतराव आणि मामाच्या मुली यांनी खूप छान 👌👌
Thanks..
Khup khup chaan video ahe
Thanks ❤️
Suruvat ajji pasun hote tithech . Khup bhari vatt .. ek no nehami pramane khup chan ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌
Thanks भावा ❤️
पाण्यातला बबलु.गणप्या शेठ जोडी भन्नाट आहे रे
😀❤️
Ek number video
Thanks..
Ik no video
Thanks ❤️
कोकण माझे आवडते ठिकाण
❤️❤️❤️
एक नंबर👌👌👌👍
Khup mst ..
धन्यवाद ❤️
भरपुर मासे पकडले. मस्तच विडीओ
धन्यवाद 😀❤️
कोणत्याही कामाची सुरुवात श्रीगणेशा पासून होते तसेच गम्प्या पासून सुरुवात झालेल्या कामात यश नक्की मिळणारच कारण गम्प्या म्हणजेच श्री गणेश 🐠🐟👌👌👍👍
👍👌❤️
त्याच नाव पण प्रथमेश
छान video झाला. गंप्याची reaction भारी होती. पाण्यातला बबळू परत active झाला. शुभेच्छा
धन्यवाद 😀❤️
असे व्हिडीओ बनवत रहा खूप आनंद होत आहे
धन्यवाद..
मस्त
धन्यवाद ❤️❤️
Ganpya , बबलू मस्त व्हिडिओ
झालं 👌
Thanks..
Kdk bhava
Thanks..
गणप्या खूप छान आहे
धन्यवाद.. ❤️
Mast video bablu eakach no
Thanks ❤️❤️
Khup chan khup mast dada...।विडिओ लय भारी आहे एका नबंर विडिओ♥️👌👌😍🥰🤩👍
Thanks ❤️❤️
गनप्या शेट असल्या शिवाय मज्ज्या येत नाही.शेवटी पाण्यातला बबलू प्रकट झाला.खूप छान वाटले.मामाचा मुलींनी मासे छान पकडले. व्हिडिओ छान होता.
धन्यवाद ❤️
खुपच छान बघताना खुपच धमाल आली 👍🙏
धन्यवाद...
Keep it up
Thanks
Ganpya ani Bablu rocks aajcha like fakt ani fakt Ganpya Shet ani Bablu sathich
❤️❤️
खूप छान ❤👌
❤️❤️❤️
Waw nice video👌👌👌👍 thank you dada
Thanks ❤️
Super
Thanks ❤️
These girls are so sweet 🍫🍫
Well done Babloo without mobile 😇
😀😀
Thanks
1no video khup chan❤️
Thanks ❤️❤️
Woooow nice to see ganpya 🤘🤘🤘🤘❤
Thanks..
Khup Khup Chan video bhava ❤️👍
Thanks ❤️❤️
मस्त 1 नंबर 👌👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद..❤️❤️
खुप मस्त
धन्यवाद..
Khupch bhari nice👍👍😊😊
Thanks..
खूप छान 👌👌
धन्यवाद..
Khup mast video zala ahe Ashi mazzy karayala gavi yetat ,😀😀
Thanks 😀❤️
खुप छान
धन्यवाद ❤️
Nice ❤❤👌
खूप छान व्हिडिओ होता ..हा आणि एक trushna is very innocent girl 😊
Thanks..
Nice vlog bro 👌 mamacha mulini kamalach keli very nice ❤️👍 gampya shet lay bhari hasvl aaj ek no 😂😂😂 valay 🤔 mla mahitch ny 🤣🤣🤣 bablu cutey mast maja ali 😍❤️💯
Thanks 😀❤️
Khup chan
Thanks..
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
धन्यवाद..
पाण्यातला बबलू परत आलाय आता पाण्यातले व्हिडिओ येणार 😍👍, गणप्याशेठ हसतेवेळी खूप भारी वाटतो😄❤️, ऋतिका ताई आणि मामाच्या मुलींनी पण खूप मासे पकडले👌👍, दादा तू का पकडत नाही मासे?? सुंदर व्हिडिओ 👌❤️
Thanks.. ❤️
पकडतो..
जास्त नाही..
बारसूच्या पर्या वरच्या भुतांच्या गोष्टी चा एक ब्लॉग बनवावा.. Lahan pani aamhi aaiklya hotya goshti..
हो.. 👍
माझा नमस्कार सारा टीम ला
🙏🙏❤️❤️
Krishana ✨🤩
खूप मजेदार वाटल पाहतना 😄👌असेच व्हिडीओ बनव गंप्या म्हंजे लाफ्टर शो🤣🤣 आणि बबलूचे वर्ग सुरू व्हायला हवेत. मासे कसे पकडायचे. १ नंबर. एक सांगु आत्याचि मस्करी नकाकरु रे 🙏।
केले पाहिजेत सुरू. 😀😂
Thanks ❤️
Nice Video 👌👌❤️❤️
Thanks 🥰❤️
Mulinni pn khup mase pakadle , majja Ali Ganpya shet cha hasna , bolna khup avdla , asach satat hasat raha , mamala anand zala .. Nice vlog
धन्यवाद ❤️❤️
After long time you make this video and it was very funny and enjoyable and ganpay was super firee I can't even control my self to laugh nic make more video with ganpay and overall nic vlog🤗🤗🤗🤣🤣
Thanks भावा 😀❤️
Roshan bhau aata mama porghi detan watte tula aapla bhau lavkar che aata ghodi var basnar haay ✌🏻✌🏻✌🏻✌🏻
😂😂🤦🤦
लहान आहेत त्या खूप
Bharich ahe video 👌👌👌 muli tr bharich mase pakadatat 👌👍👍mala tr hatamde pakadayala pn bhiti vatate 😀😀
😀😀😀
Thanks
Nice video❤❤
Thanks ❤️❤️
Nice
Mast zala video
Thanks ❤️❤️
Nice video bro 👌👌💖
Thanks ❤️
Very Nice
Thanks ❤️
गणप्या शेठ👌👌👌👌👌
धन्यवाद ❤️
🤗🤗🔥🔥👍👍
❤️❤️
अप्रतिम ब्लॉक मी खुप दिवसानंतर आपला ब्लॉग मध्यंतरी मोबाईलचा त्यामुळे आपले पाहता आले नाही असो
धन्यवाद ❤️❤️
❤️❤️ Happy
❤️❤️❤️
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️
गनप्याचा iPhone बंद पडला गनप्याचा fan zalo 😂😂👍👍❤️
😂😂❤️❤️
Aajichya dolyat pani bgun mazya pan dolyat pani aal yaar bhava👌🙏
🤗🤗🤗❤️
Leki husharach astat. Ganpya great. Bablu smart.
👍👍👌👌❤️
Gampya chi comedy Ek number 😅👌
😀😀❤️
Va mast ,asech puthe prent tuzha barsu sath dyavi,,,😉mhanje bablu .ganpya sarche mul ,bhetle,🥰🥰🥰🥰🥰
Thanks 🥰❤️
Kolhe,🥰
Okhe
Mase chan pakadle muli dering baz ahet khup chan astat tuje blog sagale mitra pan chan ahet ganpya Tu tar lay bhari ahe
धन्यवाद ❤️
Nice bhava
Thanks..
Nice video
Thanks ❤️❤️
Niac👌👌👌👌
Thanks
भावा सध्या आपल्या बारुसू सोलगाव आणि आसपासच्या राजापूर परिसरात कुटली चर्चा सुरू आहे ते माहीतच असेल तुला. त्याबद्दल ही व्हिडिओ बनाव. लोकांच्या काय अपेक्षा आहे, त्यांना प्रकल्प हवा की नको.
👍👍👍
Bhava चेतन तू व्हिडिओ मधला चेतन आहेस का
Va,😍
Thanks..
mamcya pori hvshi ahet. mst zalay vidivo.
Thanks.
Asach nehani ganpya sheth bolat raha 1 no. Video
🥰🥰🥰
Gampyacha iphone nice jog
❤️❤️
Ganpya kadakk smile bhava😊😊
धन्यवाद..
Refinery रद्द बद्दल चा एखादा विडिओ बनवा.... कोकण वाचवायला मदत होईल...
👍👍👍
Mast
धन्यवाद ❤️
Namskar bhava
Khup mast video bhava aani lvkar ya fish chi recipe cha video yeude
Thanks..
रेसीपी चा आहे विडिओ already..
♥️
❤️❤️
❤️❤️❤️
❤️❤️❤️
बबलु भारी रोशन भारी
❤️❤️❤️
22:14
Ganpya: केस भरपूर आहेत.
आपण सलून मधे जाऊयात मासे ची केस काढायला 😂
काय खरा नाय.. 😂
@@YesMaharaja Ganpya जोमात बाकी सगळे कोमात 😂
👌👌👌👌👍👍👍🔥🔥
❤️❤️❤️
👌👌👌👌👌
🥰🥰🥰
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️❤️
रोशन दादा 🙏vlog नेहमी प्रमाणे छान 👌👌
रीफायनरी प्रकल्प तुमच्या गावात होणार आहे काय 🤔news मध्ये बघितले
Thanks..
नाही होणार
TRUSHNA ❤️❤️❤️
Mast Pakdle Mase🐟
🤗🤗
dada rifine cancel chi pn video banun thak plz 🔥🙏 me pn Burambewadi tla aahe manun sangtoy plz 🙏Rifain cancel zalach pahije 🔥🙏
हो 👍👍
ganpya ek no manus aahe 😂😂
😅😅❤️❤️
शार्क पकडल्या सारखा आनंद आहे मुबंई वाल्यांना
😀😀🤩